कृपाळु हा पंढरीनाथ |वडीलांचे दैवत | Local Train Bhajan | Comeback | Avinash Ambre | Cover songs 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2022
  • बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा लोकल ट्रेन मध्ये गाईलेला अभंग..
    कृपाळु हा पंढरीनाथ |
    वडीलांचे दैवत..|
    पंढरीसी जाऊ चला |
    भेटू रखुमाई विठ्ठला |
    पुंडलिके बरवे केले |
    तैसे भक्तीने गोविले ||
    एका जनार्दनी नीट |
    पायी दडलीसे वीट ||
    आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आपल्याला आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा...
    धन्यवाद..
    राम कृष्ण हरी...
  • Hudba

Komentáře • 357

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 Před rokem +10

    ट्रेन मध्ये जाता जाता ही देवाची भक्ती करता येते हे अविनाश भाऊ आपण दाखवून दिले तुम्हांला तुमच्या या कार्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही अशीच भक्ती चालू ठेवा पांडुरंग नक्की तुमच्या वर प्रसन्न आहे.
    🚩जय रामकृष्ण हरी 🚩

  • @8082375403
    @8082375403 Před rokem +20

    खुपच सुंदर,,,,, गाडी मधील भजन चालू झाले आनंद आहे याचा 🥰🥰🥰

  • @bhojrajdalne1693
    @bhojrajdalne1693 Před 10 měsíci

    मन प्रसन्न्न् होते भाऊ

  • @ranjanaraghunathghodvinde9566

    ऐकून खुप समाधान वाटले दादा. दीर्घायुषी हो .💐👍👍🙏💐 असाच सगळ्यांना आनंद देत राहा .👍👍

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 Před rokem +7

    अप्रतिम.
    पंढरीनाथाची कृपा आपल्यावर कायम राहूदे ही प्रार्थना.

  • @chandrashekharjathar7026

    सेवानिवृत्त होऊन सात वर्ष झाली मला. जुन्या काळात घेऊन गेलात. आभारी आहे. 🙏🇮🇳

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 Před rokem +3

    खरंच खुप कृपाळू आहे पंढरीनाथ 🙏🏻👌🏻

  • @shridharrameshdalvi408
    @shridharrameshdalvi408 Před rokem +5

    खुप छान
    मला तुझातच वीठल पहायला मीळाला....जो पर्यंत तुझ्यासारखे भक्त या जगात आहेत तो पर्यंत भक्तीची गोडी काय असते ते सतत जगाला कळत राही.
    जय हरी वीठल.

  • @hirapradhan110
    @hirapradhan110 Před rokem +2

    एकच नंबर आवाज खूप आवडलं दादा मला खूप दिवसापासून प्रयत्न करते म्हणण्याचा

  • @shubhangiprabhughate8882

    अप्रतिम गायन अविनाश आंब्रे.पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते.

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vasudevkhot5839
    @vasudevkhot5839 Před 10 měsíci +1

    ❤️👍 हे भजन आम्ही गावी गणपतीला ब्लूटूथ स्पीकर वर वाजवणार खूप मस्त अतिसुंदर धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ

  • @user-nz6yq1gm2k
    @user-nz6yq1gm2k Před rokem +2

    जय हरि

  • @bhanudaskhade8678
    @bhanudaskhade8678 Před rokem

    सुंदर याचमुळे आपली संस्कृती जिवंत आहे

  • @atharvtirlotkar5409
    @atharvtirlotkar5409 Před 9 měsíci +1

    khup sudnar... ❤😍 Avinash dada😍🔥

  • @sandeepdeshpande3081
    @sandeepdeshpande3081 Před 11 měsíci +1

    अप्रतिम सुंदर आवाज

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 Před rokem +1

    खुप छान माऊली
    राम कृष्ण हरी

  • @ganeshghadge4365
    @ganeshghadge4365 Před rokem

    छान जय हरि माऊली

  • @pranalisaitawadekar7893
    @pranalisaitawadekar7893 Před rokem +3

    दिवसातून दहा वेळा तरी ऐकायला आवतो हा अभंग खूपच सुंदर सर राम कृष्ण हरी

  • @dipakbelekar1843
    @dipakbelekar1843 Před rokem +1

    मी तर तुमच्या आवाजाचादिवाना झालो❤

  • @savitarane526
    @savitarane526 Před rokem +1

    खूप छान खूप दिवसांनी टाकलात व्हिडिओ आनंद झाला खूप वाट पाहात होतो

  • @bhageshraut4584
    @bhageshraut4584 Před rokem +1

    एक नंबर दादा

  • @pranaydhatkar5512
    @pranaydhatkar5512 Před rokem

    अविनाश दादा इतकेच चकवा वाजवणारे दादा खूप सुंदर

  • @chaitanyajogdand556
    @chaitanyajogdand556 Před rokem +1

    Khup chhan bhau....

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 Před rokem +2

    जय हरी माऊली खुपच छान

  • @prathmesh...d.e..a...9516

    भजन खूप गोड आहे ... त्याहून तुमच्या आवाजातील स्वरबद्ध...अप्रतिम दादा...👌👌👌एकूण एकदम भारी वाटलं...साथ देणारे पण मस्त...🎧👌👌👌👌👍👍🤗

  • @ashawinipatil8839
    @ashawinipatil8839 Před rokem +2

    खूप छान मागुन बोलणारे टाळ आणि ढोलकी आजवणारे पण कीती आनंद घेतात ना भारी मला पण भजनाची आवड आहे

  • @vanitadhaboo5617
    @vanitadhaboo5617 Před rokem +1

    दादा तुला उदंड आयुष्य लाभो खुप सुंदर भजन गातोस मन भरुन आले असेच गात रहा

  • @milindmhatre21
    @milindmhatre21 Před rokem +2

    फारसुंदर अविनाश दादा फारसुंदर आवाज 👍🏻👍🏻

  • @shalinishikhare4851
    @shalinishikhare4851 Před rokem +1

    खूपच आर्शीवाद बेटा ! दीर्घायुषी होई ! यशस्वीभव

  • @samradniphutane9477
    @samradniphutane9477 Před rokem +6

    अवि मला तुझे सगळे अभंग खूप खूप आवडतात, रोज व्हिडीओ वर तुला बघितल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही

  • @PratikRao3005
    @PratikRao3005 Před rokem +1

    खूप छान दादा,

  • @prashantrodi3493
    @prashantrodi3493 Před rokem +2

    खूप छान, आपली व्हिडिओ खूप छान असतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, वेळ नाही म्हणण्यापेक्षा,आहे त्या वेळेचा सदुपयोग करून, सर्वांना सोबत घेऊन संस्का राचा व संस्कृतीचा ठेवा व आवड जपत, धार्मिकतेची ज्योत तेवत ठेवण्याचे आपला प्रयत्न खूपच स्तुत्य आहे, आपला आवाज आणि सहकार्‍यांची साथ ह्यामुळे अभंगाला वेगळेच महत्त्व प्राप्त होते, अतिशय छान उपक्रम आहे, प्रवासाचा कामाचा शीण हलका होऊन मन प्रसन्न होते, keep it up.
    जयहरी.

  • @Vishal_Billewar_Vlogs
    @Vishal_Billewar_Vlogs Před rokem +6

    दररोज व्हिडिओ टाकत जा अविनाश दादा 😘😍🥰 मी बुलडाणा येथून तुमचे व्हिडिओ बघत असतो 🙂😍

  • @bharat84440
    @bharat84440 Před rokem +1

    ग्रेट चिपळुणकर ,कोकणचा गोडवा !

  • @sudhirdesale5214
    @sudhirdesale5214 Před rokem

    जय हरि माउली किति सरळ अणि सहज पने वा

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 Před rokem

    जय हरि माऊली

  • @knowyourrights4521
    @knowyourrights4521 Před rokem +13

    I have viewed/heard this atleast 100 times, people like this inspire me and empower the bhakti yoga within us, I hope that I might get the privilege to meet you sometime 🙏🏻

    • @ILoveMusic45222
      @ILoveMusic45222 Před rokem

      लय भारी ,दादा आपण फॅन आहे तूझा

  • @diprajchandanse96
    @diprajchandanse96 Před rokem +2

    बोला पंढरीनाथ महाराज की जय...जय हरी विठ्ठल...खूप मस्त दादा...

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Před rokem

    Waa khup sunder sangit Bhajan. Sangitratna Shri Vishnubuva Wavenjekar Wavenje Panvel.

  • @nikm7454
    @nikm7454 Před rokem +14

    Really amazing to hear u again and to see this group too. 👍👌

  • @ganeshmane856
    @ganeshmane856 Před rokem +1

    Khup Chan Mauli

  • @siddheshwarpatil633
    @siddheshwarpatil633 Před rokem +2

    1 no dada jabardast abhang ani mandali pan khup chhan sat dili

  • @atharvbirje3289
    @atharvbirje3289 Před rokem +3

    खूप छान......... 🙏🏻✨😊
    हे भजन ऐकून मन प्रसन्न होऊन गेले. 🤗👌

  • @prabhakarmore9985
    @prabhakarmore9985 Před rokem

    अप्रतिम खूपच छान

  • @ravindragawade3034
    @ravindragawade3034 Před rokem +1

    Chakki khup mast vajavtat& gayan sundar

  • @sanaatanisher07
    @sanaatanisher07 Před 9 měsíci +1

    हि आहे आपली खरी मुंबई ❤🚩🙏

  • @sachingawande6911
    @sachingawande6911 Před rokem +1

    खूप छान अविनाश बरेच दिवसानंतर तुझे व्हिडिओ पाहायला मिळत आहे खूप आतुरता होती खूप प्रतीक्षा होती ती आता पूर्ण झाली आणि ट्रेन मधले भजन सुरू झाले याचा अभिमान वाटतो आणि आनंद

  • @mahadevkanade561
    @mahadevkanade561 Před 10 měsíci

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.....🙏

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 Před rokem +1

    Dada khup chan

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 Před rokem +2

    असेच वर्चस्व असले पाहिजे मराठी माणसाचे मुंबईवर

  • @premnagargoje7237
    @premnagargoje7237 Před rokem

    भाऊ 1 नंबर चाल 🥰kdk 🙏🚩🚩🚩🚩

  • @marutipatil3821
    @marutipatil3821 Před rokem

    अतिशय छान असे अभंग नवीन टाकत चला . खूप आवडले

  • @shitalkiran21
    @shitalkiran21 Před 11 měsíci +1

    Khup chan dada ❤
    Mazya vadilanche daivat
    Ha abhang स्वा सुखनिवासी गुरू.शिवराम बुवा वरळीकर यांनी campose केलेला आणि या चालीला ओळख तशी गुरु.विष्णु बूवा वावंजेकर यांनी दिली 🙏🙏🙏
    आज तुम्ही हा अभंग खूप लोकं पर्यंत पोहचवला खुप आनंद होतोय त्याचा
    god bless u दादा🙏🙏

  • @pandurangkale4385
    @pandurangkale4385 Před rokem

    Dada हे रोज ऐकतो गाणं खुप छान

  • @getwellsoonpatien
    @getwellsoonpatien Před rokem +10

    आपल्या संपूर्ण सहकारी मंडळींचे व अविनाश बुआ मनापासून आभार

  • @prabhakulkarni9079
    @prabhakulkarni9079 Před rokem

    खूप आनंद मिळाला छान ग्रूप आहे

  • @gururajans6966
    @gururajans6966 Před rokem +12

    Really a great comeback💥💥

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před rokem

    निःशब्द खूपच मस्त भावा.

  • @vilasgosavi3380
    @vilasgosavi3380 Před rokem +2

    खूप छान गाता तुम्ही अविनाश दादा,
    सुंदर मनोरंजन आहे लोकल ट्रेन मध्ये,
    पांडुरंगाच्या नस्मरणाचे. जय हरी अविनाश बुवा 🙏🙏

  • @jalindarrahinja7460
    @jalindarrahinja7460 Před 11 měsíci

    खूप सुंदर खूप छान

  • @avinashpatil1882
    @avinashpatil1882 Před 11 měsíci +1

    खूप छान आवाज आहे दादा, आणी ढोलकी पण खूप छान साथ केले

  • @amhichandgadiofficail
    @amhichandgadiofficail Před rokem +2

    अप्रतीम.. सुंदर आवाज आणि संगीत... असेच एकीने रहा मराठी माणसाचा आवाज सातासमुद्रापार गेला पाहिजे...

  • @shrutighanekar4160
    @shrutighanekar4160 Před rokem

    खूपच सुंदर गायन .

  • @user-fh5wn4id1q
    @user-fh5wn4id1q Před rokem

    जय हरी अविनाश दादा

  • @dhanajijadhav9617
    @dhanajijadhav9617 Před rokem +1

    असे दररोज अभांगाचे व्हिडिओ टाका आयकायला छान वाटतात 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @prashantbenare2988
    @prashantbenare2988 Před rokem +1

    खुप भारी वाटल मुंबई लोकल मधे अश्या प्रकारचे भजन कीर्तन बगून दादा खूप छान मस्त 👍👍👍👏👏👏👏

  • @singerdineshboste23
    @singerdineshboste23 Před rokem +1

    Nice 👌👌👌Khup Chaan 👌🥰

  • @bz05-chavanparth78
    @bz05-chavanparth78 Před rokem

    Kup Chan dada barach devsa ne 🙏🙏asach vd takat java Mauli 🙏🙏🙏Ram Krishna hari 🙏

  • @chhandbhakticha
    @chhandbhakticha Před rokem +1

    खूपच सुंदर गायन,,,

  • @prasadparab9058
    @prasadparab9058 Před rokem

    गायन अप्रतिम

  • @sachinpagare495
    @sachinpagare495 Před rokem +1

    Khupach divsanni video taklat khupp sunder

  • @rajendragire8046
    @rajendragire8046 Před 10 měsíci

    Jai hari mauli 🙏

  • @nileshrapse9867
    @nileshrapse9867 Před rokem +1

    खूप सुंदर आवाज आहे खूप छान राम कृष्ण हरी

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 Před rokem +1

    खुपच छान आवाज आहे तुमचा अविनाश. खूप छान गायलात.

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před rokem +1

    अभि काय टाळ वाजववतो अवि दादा तुझी टीम सुद्धा ग्रेट आहे

  • @akshatamali7605
    @akshatamali7605 Před rokem

    Ram krushna hari

  • @aatmaramindap8558
    @aatmaramindap8558 Před rokem

    अति सुंदर माउली

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 Před rokem +1

    अविनाश दादा भरपूर दिवसांनी विडीओ टाकलं आहे

  • @nitinnikam1366
    @nitinnikam1366 Před rokem

    खूप छान अशीच महाराष्ट्राची संस्कृतीचा वारसा जपा🚩🚩🚩🚩

  • @vasantraogurav6529
    @vasantraogurav6529 Před rokem

    अप्रतिम गायन,

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 Před rokem +2

    अभिनंदन आणि शुभेच्छा
    एक लाख Subscribers पूर्ण झाले

  • @apchundegovind1649
    @apchundegovind1649 Před rokem +1

    खूपच सुंदर दादा

  • @nandadipdalvi3500
    @nandadipdalvi3500 Před 11 měsíci

    खप छान अभंग

  • @pappubendhbar316
    @pappubendhbar316 Před rokem +2

    देवाचीच देणगी खुप छान आवाज अविदादा तुम्हचे सर्व च विडिओ खुप सुंदर

  • @ishupawar1991
    @ishupawar1991 Před rokem +1

    क्या बात है मन खुश हुवा..

  • @sandeepdhavalikar2016
    @sandeepdhavalikar2016 Před rokem +1

    फारच छान, सुंदर 👌👌🙏🏻🙏🏻

  • @nivikharpade6755
    @nivikharpade6755 Před rokem +2

    खूपच छान मंत्रामुग्ध करणारा आवाज 😍

  • @xion2989
    @xion2989 Před rokem +2

    अविनाश खुपच सुंदर गातोस . सिलेब्रेटी पेशा तुलाच भेटावेसे वाटते .

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 Před rokem

    रामकृष्णहरी

  • @shubhangipawar6548
    @shubhangipawar6548 Před rokem +1

    खूप छान भजन

  • @vitthalkhandgave3892
    @vitthalkhandgave3892 Před měsícem

    खुपच गोड

  • @ruchitabhuvad472
    @ruchitabhuvad472 Před rokem

    खूप च छान👏✊👍

  • @CHETANPATIL-js6hu
    @CHETANPATIL-js6hu Před rokem +1

    Bhava hearttouchig 😢❤

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 Před rokem +2

    लवकरच एक लाख Subscribers पूर्ण होणार, खूप खूप शुभेच्छा.

  • @gaurimatkar5741
    @gaurimatkar5741 Před 9 měsíci

    दादा तुझे अभंग खुप छान असतात. ऐकून मनाला छान वाटत. आणि तुझं गोड smile म्हणजे दुधात साखर😊 God bless you dada तुझं काय करावं हरीला हे भजन मला खूप आवडतं अजूनही इतर खूप भजन मी ऐकली आहेत. आपली परंपरा जपण्यासाठी देव तुला बळ देवो 🙏

  • @rupeshpatne6624
    @rupeshpatne6624 Před rokem +5

    खूप सुंदर आवाज आहे दादा👌

  • @krishnarahane3586
    @krishnarahane3586 Před rokem +18

    मी आणि माझी दीड वर्षाची मुलगी सुद्धा दादा तुमची फॅन आहे. तुमचे अभंग ऐकल्यावर मन शांत आणि स्थिर होते.

  • @malvanicomedy5684
    @malvanicomedy5684 Před rokem +1

    खुप सुंदर

  • @manjuledange919
    @manjuledange919 Před rokem

    Khup sundhar