Maratha Reservation : गरीब मराठा समाजावर अन्याय; संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही : प्रकाश आंबेडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2021
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं गरीब मराठा समाजावर अन्याय. संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही. गरीब मराठा समाजाच्या विरोधात श्रीमंत मराठा समाज, असं म्हणत आरक्षण रद्द होण्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.

Komentáře • 1,3K

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 Před 3 lety +342

    101%तुमच्याशी सहमत प्रकाशजी हीच भुमिका सर्व समाजाची आहे 🚩🚩🚩🚩

    • @tusharbhalerao2697
      @tusharbhalerao2697 Před 3 lety +31

      अहो ओळखा आतातरी, गरीबांचे खरे कैवारी कोण, आणि सत्ता व खुर्ची साठी भांडणारे कोण...!
      यालाच म्हणावं पर्याई.....,
      "वंचीत बहुजन आघाडी" जे वंचीतांचे खरे कैवारी...!
      जयभिम, जय VBA, जय महाराष्ट्र...🙏.

    • @annachoudhari2854
      @annachoudhari2854 Před 3 lety +5

      प्रकाशजी तुमच्या मताशी 101 टक्का सहमत आहोत
      दहा टक्के श्रीमंत मराठे आणि 90 मराठे जोपर्यंत वेगळे होणार नाहीत तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही पण आपल्या मते मराठा समाजामध्ये प्रस्थापित (श्रीमंत)मराठे आणि विस्थापित (गरीब)मराठे दरी निर्माण झाली आहे खरे आहे पण एससी एसटी ओबीसी यामध्येसुद्धा प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी व विस्थापित (गरीब) एससी एसटी ओबीसी आहेतच की कायम विस्थापित गरिबावर अन्यायच होतो आपल्यासारख्या प्रकाश आंबेडकर रामदास आठवले अजून जे प्रस्थापित (श्रीमंत) एससी एसटी ओबीसी एनटी यांनी एकदा लाभ घेतल्यावर अशा लोकांनी आरक्षण सोडावे. किंवा यांना डबल लाभ मिळणार नाही याची तरतूद करावी कोणत्याही समाज जातीतून असेल तरी लाभ मिळणार नाही म्हणजे विस्थापिताना लाभ घेता येईल.

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 Před 3 lety +1

      गरीब मराठा उच्च शिक्षित झाला पाहिजे.

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Před 3 lety +1

      🙏🙏🙏🙏🙏

    • @dnyaneshwarjadhav9230
      @dnyaneshwarjadhav9230 Před 3 lety +2

      @@annachoudhari2854 barobar ahe

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 Před 3 lety +78

    मि नाना राजपूत माननीय प्रकाश साहेबांनी दिलेल्याप्रतिक्रियेचे आभार मानतो धंनयवाद साहेब

  • @abhishekdeshmukh4967
    @abhishekdeshmukh4967 Před 3 lety +72

    साहेब तुमचं अगदी बरोबर आहे जोपर्यंत गरीब मराठा मोठ्या मराठा लोकांच्या सतरंज्या उचलायाच बंद करणार नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 Před rokem +1

      😂mitra ata udya tu shrimant jalas m kay karshil. Ani garib ani shrimant he class side la theva ani aplya pragati kde lalsha dya. Je Prakash Amberdkar saheb bol ta yet te swata shrimant ahet tyach kay ?? Fakt aplya jatin madhe bhandna lavtat rajkarni lok. Hindu mahnoon ek vha. Jat paat visrun pidhe gele la barach.

    • @user-oq2zw8rk4q
      @user-oq2zw8rk4q Před 6 měsíci

      ​@@omkarjadhav4429IhaveaaaaaaIaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaofofthethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethethetheth😊😊😊

  • @rajdeshmukh1233
    @rajdeshmukh1233 Před 3 lety +171

    बाळासाहेबांनी गरीब मराठ्यांचे नेतृत्व करावे आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचा वारसा पुढे चालवून शोषित वर्गाला न्याय द्यावा. ही ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडो.

    • @studentsamasya
      @studentsamasya Před 3 lety

      Ho

    • @apurvachannel9728
      @apurvachannel9728 Před 3 lety

      Barobar ahe tumch

    • @RajsAllinOne-mz9by
      @RajsAllinOne-mz9by Před 3 lety +3

      पण मराठा समाज नेतां मानावयास तयार नाही भावा

    • @gafagrofarm2240
      @gafagrofarm2240 Před 9 měsíci +1

      भाऊ एक लोक पण किती मतलबी आहेत
      बाळासाहेब जेव्हा खुलताबाद ला गेले तेव्हा सर्वांनी त्यांच्या कडे बोट दाखवले. आणि आता बघा...........🙏

    • @gafagrofarm2240
      @gafagrofarm2240 Před 9 měsíci +1

      जय भीम जय शिवराय

  • @pirajigayakwad6821
    @pirajigayakwad6821 Před 3 lety +105

    काल पण गरज आंबेडकरांची होती आणि आज पण गरज आंबेडकरांची असणार शब्द आहे आपला

  • @khushalpatil1792
    @khushalpatil1792 Před 3 lety +172

    धन्यवाद साहेब तुम्ही तुम्ही तरी मराठ्यांच्या भावना समजून
    घेतल्या पन आमचे १८२ आमदार फक्त शेन खायच्या कामाचे आहेत

    • @TusharMore0508
      @TusharMore0508 Před 3 lety +7

      Aplya la jo prynt sharad pawar toh prynt tri arkshan nhi bhetnr aply ch chngly nhi bhawa

    • @khushalpatil1792
      @khushalpatil1792 Před 3 lety +4

      @@TusharMore0508 बरोबर आहे भावा जय शिवराय

    • @TusharMore0508
      @TusharMore0508 Před 3 lety +3

      @@khushalpatil1792 जय शिवराय भावा

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 Před 3 lety +186

    खरे आहे साहेब ना आम्हाला जमिन ही नाही नोकरी ही नाही.... 😭😔

    • @user-vs7rc9gk5i
      @user-vs7rc9gk5i Před 3 lety +3

      Support kara bhai

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq Před 3 lety +17

      हो भावा खर आहे माझे किती तरी मराठा मित्रांना जमीन नाही जे गरीब मराठा आहेत त्यांना खरचं आरक्षण पाहिजे मी बौद्ध आहे पण खरच काही भावानं आ आरक्षण ची गरज आहे बेकार आहे परिस्थिती काही ची भेटलं पाहिजे राव इथ कमेंट करून जातीय तेढ निर्माण करतात उगाच मित्रा मित्रात एक मेका कडे बागण्याचा दृष्टिकोन बदलतो support maratha bhava na ♥️

    • @archanaahire177
      @archanaahire177 Před 3 lety

      😰

    • @ajaytaktode4926
      @ajaytaktode4926 Před 3 lety

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 Před 2 lety

      Baman lokanna pan jameen nahi pan tyanchi awastha changli ahe....kasa kai tyacha vichar karava.

  • @avinashgaikwad1820
    @avinashgaikwad1820 Před 3 lety +59

    हे आहे आमच्या साहेबाचे विचार ,,,
    मग विचार करा त्या वेळेस बाबासाहेब अंबेडकर यांचा ईतर समाजा बद्दल कधीच जातीय द्वेष नवता खास करूण मराठा समाजा बद्दल,,गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे हीच आमची पण भूमिका राहील 🙏

    • @healthtonicayurvedic
      @healthtonicayurvedic Před 3 lety +2

      Thanks so much. जय शिवराय जय भिमराय

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Před 3 lety +243

    बाळासाहेब हे अभ्यासू व्यक्ती मत्व आहे. संविधानाचे अभ्यासू आहेत.साहेब योग्य विश्लेशण केले आहे.

  • @hanwatekuldeep
    @hanwatekuldeep Před 3 lety +144

    प्रकाश आंबेडकर हे मुत्सद्दी राजकारणी तसेच वकील आहेत..अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे..संपूर्ण व्हिडिओ बघा..गरीब मराठा समाजाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन तेच देऊ शकतात तेही अगदी निस्वार्थपणे!!

  • @pravinsonkamble7799
    @pravinsonkamble7799 Před 3 lety +27

    साहेब तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे पण लोक तुमच्याकडे जातीच्या चास्म्यातून बागतात हे फार घातक आहे

  • @user-oh2jc7mb2k
    @user-oh2jc7mb2k Před 3 lety +51

    कायदा आभ्यासक म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश साहेब यांनी चांगल विश्लेषण केले.त्याबद्दल साहेबांचे खूपच आभार मानतो.
    जयभीम नमोबूद्धाय जयभारत जय संविधान

  • @vikasprakash5359
    @vikasprakash5359 Před 3 lety +43

    बाळासाहेब आपण जर पुढाकार घेत असाल तर नक्कीच आम्ही अपणाच्या पाठीशी खंबीर उभे आहोत..
    न्याय हक्काच्या लढ्यासाठी आपणच आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकता...

  • @kalyanp3184
    @kalyanp3184 Před 3 lety +46

    तुम्ही हा मुद्दा हातात घ्या साहेब, महाराष्ट्र साक्षी असेल आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, जर हे असं झालं तर मराठा तुम्हाला तुमचा खरा मान मिळवुन देऊ

  • @bhaimandhare7575
    @bhaimandhare7575 Před 3 lety +85

    आज जर बाबासाहेब असते तर, बाबासाहेबनी मराठा समाजाला न्याय नक्कीच दिला असता

  • @RK-qw6of
    @RK-qw6of Před 3 lety +708

    एव्हडे होऊन हि एकही मराठा आमदाराने राजीनामा दिला नाही
    मराठा नेते समाजासाठी जगत नाही राजकरनासाठी जगतात

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před 3 lety +17

      आरक्षण मिळवणं काय खायची गोष्ट आहे का?😂
      कोर्टाला आणि राज्य सरकारला सपोर्ट!!!👍

    • @plk.c
      @plk.c Před 3 lety +9

      @@NK-ly3cp तुझ्या पोटात का दुखतंय ?😅

    • @manishpatil3480
      @manishpatil3480 Před 3 lety +4

      Maha kal mhanje baman

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před 3 lety +2

      @@plk.c हसून हसून तुमच्या वर

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před 3 lety +3

      @@manishpatil3480 येस बामण मराठा...
      तुटून पडा एकमेकावर 😂

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 Před 3 lety +41

    साहेब आपण वारंवार मराठा समाजाला संकेत देत होता व आता ही देत आहात परंतु मराठा बांधवांनी आपल्या आपल्या अभ्यासु विचारांकडे दुर्लक्ष केल, किमान भविष्यात तरी ते आपल्या सुचनेवर योग्य विचार करतील हीच अपेक्षा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम

  • @artislove_6139
    @artislove_6139 Před 3 lety +124

    मराठा समाज बांधवानो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबां सोबत उभे राहून आरक्षणाची एक लढाई लढा.... 100% विजय हा मराठा समाजाचाच होईल 👉🏻 2024 ✌🏻💯💙 ❤️

    • @sureshkhandizod9233
      @sureshkhandizod9233 Před 3 lety +14

      आरक्षण नाहि मिळाले तरी चालेल पण हा समाज कधीच बा आंबेडकर साहेब बरोबर येणार नाहीं

    • @sachinshinde2345
      @sachinshinde2345 Před 3 lety +4

      @@sureshkhandizod9233 ka nhi yenar bhau.

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 Před 3 lety

      Amhi Kay goo chattnari aulaad vatlo KY kelya ambedkar yachya savidan var thoo marto amhi

    • @the_beast923
      @the_beast923 Před 3 lety +10

      @@Ravikantlokhande123 ithe ekach Manus aaplya hitakadun boltoy aani tu tyanach shivya ghaltoy ... Dalit samajane magche 4000 varsh julum anyay sahan kela ithe 100 varsh pn Purna jhali nhit tyanna nyay bhetun aani tu sanvvidhana lach sshivyya detooy .... Layki aahe ka tujhi Aadhi bagh nav thevnya agodar ...aaplech aamdar khasdar rajkaran kartayet aarakshanachya navavr sanvidhanala nav theun khi honar nhi .. aani evdhach nav thevaych asal tr MLA aani Mp la thev ... I am a law student and I know what constitution said so please I request you don't say anything about constitution 🙏

    • @rajc.r3263
      @rajc.r3263 Před 3 lety +1

      बरोबर

  • @anjalideshpande5209
    @anjalideshpande5209 Před 3 lety +121

    सर् आपले विचार आवडले पटले। असे आपन इतर smajaasti साठी करावे 1947 नन्तर इतर आधुनिक म्हनवणाऱ्या समाजात सुधा कितीतरी गरीब आहेत त्यांच्ग साठी आपन बोलाल याचा
    विश्ववास वाटतो।

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 Před 3 lety +217

    अगदी सोपी आणि योग्य भूमिका मांडली आहे बाळासाहेब तुम्ही.... 🙏🙏🙏

  • @santoshkale1547
    @santoshkale1547 Před 3 lety +41

    घ्या ज्ञान ते ही नी स्वार्थपणे आंबेडकर साहेब कधीही एका समाजासाठी विच्यार नाही करत ते सर्व समाज जनतेचा विच्यार करतात त्यांच्या ज्ञानाचा सर्वांनी आदर करावा एक भारतीय ।।जय भारत।।

  • @anilpatil9705
    @anilpatil9705 Před 3 lety +60

    आपन तरी न्याय द्या साहेब आम्हला 🙏🙏

    • @pravinsonkamble7799
      @pravinsonkamble7799 Před 3 lety +7

      भाऊ सता द्या ना तरच न्याय मिळेल

    • @rajwaghmare7468
      @rajwaghmare7468 Před 3 lety

      तुम्ही सता ज्यांच्याकडे दिली त्याच्या बोलण्याच्या शब्दात आणी प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याच्या शब्दात जमीन आसमानचा फरक आहे.

    • @ajaykhandare5070
      @ajaykhandare5070 Před 9 měsíci

      Aapan ekacha nanyacha 2 baju ahe bhawa ....mahar @ maratha ❤️❤️❤️❤️

  • @avinashmogal3146
    @avinashmogal3146 Před 3 lety +74

    संविधान अभ्यासू महावंदनिय डॉ.बाबासाहेबांचे वंशज यांनी आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाची योग्य ती बाजू मांडली धन्यवाद साहेब 🙏 एक गरीब मराठा 🚩

  • @InsightfulMindLearner
    @InsightfulMindLearner Před 3 lety +182

    पक्षाध्यक्ष...प्रकाशजी आंबेडकर यांच्या पाठिंब्यासाठी माझ्याकडून 🙏🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र 👍👍👍👍👍

  • @user-tv7ox6is5f
    @user-tv7ox6is5f Před 3 lety +87

    बाळासाहेब ग्रेट आहेत . वास्तव आणि सत्य विश्लेषण केले आहे . कदाचित तुमचं मत चार मोठ्या पक्षांना पटणार नाही . पण गरीब मराठ्यांना तुमच्या विचारांचे महत्त्व आणि मोल समजणार आहे हे निश्चित आहे .

    • @tusharbhalerao2697
      @tusharbhalerao2697 Před 3 lety +2

      धन्यवाद, म्हणून म्हणावं वाटतय की, आठवले गट, कवाडे गट, हा... गट, तो... गट, करण्यापेक्षा सगळे एकत्र आले ना की एक हाती सत्ता येईल व महाराष्ट्रात एक दिवस ( RSS ) नष्ट होईल...!

  • @sshravan802
    @sshravan802 Před 3 lety +202

    आता तरी स्वतःला मराठा म्हणारे आमदारांनी राजीनामा द्यावा.

    • @NITV9
      @NITV9 Před 3 lety +1

      Mi ka rajinama devu mi kay kel tumhala

    • @aadeshbachute8285
      @aadeshbachute8285 Před 3 lety +1

      @@NITV9 tondat ghe ata

    • @NITV9
      @NITV9 Před 3 lety

      @@aadeshbachute8285 tuzya aaicha ka

    • @aadeshbachute8285
      @aadeshbachute8285 Před 3 lety

      @@NITV9 nahi re mazha 😀😀😀😂

  • @allenter1049
    @allenter1049 Před 3 lety +231

    ज्याला आपण माझ्या जातीचा म्हणून मतदान करतो तो खरच आपल्यासाठी लढला का??
    "गरीब मराठा समाजाने विचार करावा"

    • @Mysterious_Anatma
      @Mysterious_Anatma Před 3 lety +1

      Sahi bole

    • @surajrodge7408
      @surajrodge7408 Před 3 lety

      Jaticha v4 Karun mat dile ch kashala

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 Před 3 lety

      @@anandravpawar2114 मराठे आगोदर च सावध आहे
      प्रस्थापीत श्रंमत मराठेयाना सत्तेत ठेवन्यासाठी
      कारन त्या पेक्षा दुसर काही करू शकत नाही

    • @anandravpawar2114
      @anandravpawar2114 Před 3 lety

      @@sureshsawant9000 amachyat konach prasthapit ani vanchit asa prakar nahi.sagala maratha samaj prasthapit ahe.rajya kel hot marathyanni bhartavar.ani ho jo pragati karato to shrimant hoto yat bhedbhav kasala .pratyek vyakti kadhitari shrimant honarach asato.tyamul samorach shrimant ahe mhanun amhi jalat nahi.sagale maratha amachech bandhav ahet.

    • @anandravpawar2114
      @anandravpawar2114 Před 3 lety

      @@sureshsawant9000 ani mi tumhala ek vicharto maratha arakshan amhi marathe ani sarkar baghun gheu tu ka comment kartoy madhi

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Před 3 lety +75

    सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना एकच वेळेस संधी द्यावी.

  • @vikaskawale657
    @vikaskawale657 Před 3 lety +128

    डाॕ.बाबासाहेबांशिवाय दुसरं न्यायवादी नेता न्यायाधीश ह्या जगात नाही.

  • @rushikeshjadhav6857
    @rushikeshjadhav6857 Před 3 lety +57

    साहेब खूप तुम्ही छान समजवून सागितल आहे आता तरी जागे व्हा

  • @vijaydada8211
    @vijaydada8211 Před 3 lety +223

    Hya manus kdhich gharane shahi kiva paisa bghun umedvari det nai ...hats off abmedkar saheb

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Před 3 lety +7

      आरक्षण मिळवणं काय खायची गोष्ट आहे का?😂
      कोर्टाला आणि राज्य सरकारला सपोर्ट!!!👍

    • @omkarmore1416
      @omkarmore1416 Před 3 lety +1

      @@NK-ly3cp tu tar assa boltai jasee tujya hisya chh magtoi

    • @sonubhalerao5174
      @sonubhalerao5174 Před 3 lety +1

      @@omkarmore1416👉👉 more Tujha 👉vichar Badal ter Desh Badal nar Jay Bharat🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @careless_boyy
      @careless_boyy Před 3 lety +3

      @@omkarmore1416 jhala ka jatiwadi .. amhala dr. babasaheb ambedkar ney arakshan dila ahe.. ani layki chi gosta karu pan nako tumchi kay layki ahe tey distach ahe ata bhik magta arakshan sathi..

    • @shreyashdongre666
      @shreyashdongre666 Před 3 lety +2

      Please correct Ambedkar ❤️❤️

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 Před 3 lety +31

    श्रीमंत मराठे खरच गरीब मराठेचा वापर करतात हेच खरे आहे साहेब

  • @user-zt6ph7gs3z
    @user-zt6ph7gs3z Před 3 lety +28

    अतिशय हुशार आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व, महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री वंचितच ठरवणार.

  • @sankett6322
    @sankett6322 Před 3 lety +30

    मराठा समाजाची मदत करा तो गरीब आहे म्हणून त्याला जास्त शिकता येत नाही नोकरीत संधी नाही म्हणून जात धर्म सोडून त्याला मदतीचा हात द्या

  • @pramodgaikwad1839
    @pramodgaikwad1839 Před 3 lety +137

    बाळासाहेब आंबेडकर तुम्ही बरोबर बोलतात
    पण गरीब मराठ्यांना कधी कळणार सर आपणच काहीतरी मार्ग काढा व गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्य

    • @user-vs7rc9gk5i
      @user-vs7rc9gk5i Před 3 lety +1

      Mil nar bhau fakt support kara

    • @Nil_M
      @Nil_M Před 3 lety

      🍌🍌🍌🍌🍌🍌🤣🤣🤣🤣jai bhim

    • @allinone.v3672
      @allinone.v3672 Před 3 lety

      @@Nil_M tula kel lay avdatay vatat.

  • @ashokumap7749
    @ashokumap7749 Před 3 lety +39

    योग्ये भूमिका घेतली धन्यवाद सर

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp Před 3 lety +32

    गरिबांच सरकार येऊद्या हो . बाळासाहेब आंबेडकर यांचे सरकार येऊद्या हे सरकार गरिबांना पुढे घेऊन जाईल. सगळ बरोबर होईल सगळे प्रश्न हळू हळू सुटतील🙏🙏

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 Před 3 lety +34

    the Great 👉👉Advocate Prakash Ambedkar sir🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Před 3 lety +54

    Great job Vanchit Bhujan Agadi Adv Balasabeb Ambedkar

  • @kp811
    @kp811 Před 3 lety +135

    🙏 मद्यम वर्ग भरडला जातोय सर आपण न्याय द्या

    • @user-tj9rq6ls4u
      @user-tj9rq6ls4u Před 2 lety

      त्यांना संदि द्या ते आता सत्तेत नाहीत

  • @ramesha.3416
    @ramesha.3416 Před 3 lety +65

    गरीब मावळे गरीबच राहिले ,वाकून मुजरा करणे एवढेच नशीबी राहिले 😥😥😥

  • @dattatraykatkar84
    @dattatraykatkar84 Před 3 lety +106

    प्रकाश साहेब तुम्ही १००% बरोबर बोललात.
    जो पर्यंत बहुजन मराठा हा प्रस्थापित मराठा ला राजकीय नेता मानतील तो पर्यंत हे सहकार सम्राट बहुजन शेतकरी मराठ्यांना नाडणार.

    • @santoshthorat5427
      @santoshthorat5427 Před 3 lety +2

      मला एक सामान्य भिमकार्यकरताला आसे वाटते कि जे श्रीमंत मराठा समाजाला गरज नाही तर गरीब मराठा समाज्याच्या आडुन श्रीमंत मराठा आपली पोळी भाजुन खाण्याचा प्रयोग करत आहे तो
      थांबवला पाहिजे तर संपूर्ण मराठा समाज सूखी होईल जय भिम जय शिवराय

  • @kalpanapatil1106
    @kalpanapatil1106 Před 3 lety +13

    खरंय साहेब अतिशय सत्य गोष्ट सांगितली

  • @rajuawalekar4735
    @rajuawalekar4735 Před 3 lety +13

    खूप खूप धन्यवाद आंबेडकर साहेब, या माहिती बद्दल.

  • @hemraj4302
    @hemraj4302 Před 3 lety +180

    10% श्रीमंत लोकांमुळे 90% गरीब मराठा भुरडला गेला आहे

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 Před 3 lety +1

      Bhava hya 10% samajakd khup smpti aahe aani jenvha maratha samudayachi aarthik paristhiti tapasli jate tenvha he 10% vale sglyanchi brobri krtat...
      Mhnun tr prakash Ambedkar saheb अनेकवेळा गरीब मराठा अशी वेगळी ओळख निर्माण करा म्हणत आहेत

    • @surajrodge7408
      @surajrodge7408 Před 3 lety +3

      @@hiraeth7108 are Bhava mg hich paristhiti pretek jati chya samaja madhe aahe na .
      Jati chya navavr aarkshn peksha.
      Aarthik goshti vr aarkshn magitlele changle. Dusaryla samaja chya loknache pn Kalyan hoil.

    • @d.s1665
      @d.s1665 Před 2 lety

      101% बरोबर

  • @kapiljadhav4362
    @kapiljadhav4362 Před 3 lety +12

    प्रकाची आंबेडकर एकदम बरोबर बोलतात श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा फक्त वापर केला आजपर्यंत

  • @dhirajmirajkar010
    @dhirajmirajkar010 Před 3 lety +73

    Khara ahe 10% shrimant Maratha mule 90% garib Maratha dabla jato...🌟

  • @Karang706
    @Karang706 Před 3 lety +38

    खरंच बाळासाहेब तुम्हाला दिवडून देल असत तर बर झालं असत 😔

  • @niteshchavan4269
    @niteshchavan4269 Před 3 lety +15

    सत्तांतर झालं पाहिजे , वर्षोन वर्षे मराठा आणि ब्रह्मन् मुख्यमंत्री, झाले काय झालं स्वतः चा जातीसाठी हे काय करू शकले नाहीत, आंबेडकर साहेब तुमचा सारखी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही तो पर्यन्त समाजAच भला होणार नाही,

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 3 lety +68

    मागास मराठा अशी नवी कॅटेगिरी बनवून आरक्षण देण्यात यावे
    दोन प्रकार करावेत (1) मागास मराठा
    (2)सधन मराठा

    • @banjarazindabad4936
      @banjarazindabad4936 Před 3 lety +2

      Sadhan maratha garib Martha mahnun paise dabav deun garib maratha certificate banvinar ani punaha garibavar anyay honar

    • @deadpoolspeaking420
      @deadpoolspeaking420 Před 3 lety +8

      पण सिस्टम तितकी पारदर्शक आहे का आपल्या देशात?
      इथे कागदपत्रे दाखवून मेलेल्या माणसाच्या मड्यावरसुद्धा लोणी खाणारी सिस्टम आहे आपल्या देशात राव!!
      हे सधन आणि मागास फक्त बोलायच्याचं गोष्ठी राहतील बाकी घंटा काय देश सुधारतोय!!!!
      पैसा फेकला की सधनचं मागास व्यवस्थित होतयं!

    • @vikasawale8605
      @vikasawale8605 Před 3 lety +1

      ही आयडिया आवडली मला

    • @ANUSHKA24768
      @ANUSHKA24768 Před 3 lety

      What about 96k maratha

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 Před 3 lety

      @@deadpoolspeaking420 तुमचं अगदी बरोबर आहे पण दुसरा पर्याय काय

  • @magandasgilbile6621
    @magandasgilbile6621 Před 3 lety +6

    साहेब,एकदम बरोबर,तूमच्या कडे मराठा समाजाचा बघण्याचा द्रष्टिकोन बदलेन.एक दिवस तूमचीपण सत्ता असेल. गरीब मराठा

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 Před 3 lety +39

    10% ebc आरक्षण केंद्राने आगोदरच देवून मोठी चालाखी केली आहे.त्यामुळे आपोआपच नवीन आरक्षण मिळणे कठीण आहे

  • @gabbar96k
    @gabbar96k Před 3 lety +47

    देशातील अभ्यासू व्यक्तिमत्व Adv. प्रकाश आंबेडकर..!

    • @dipakkamble7829
      @dipakkamble7829 Před 3 lety

      What are you say is very very right 🙏🏻🙏🏻🙏🏻Sir

  • @jaymaharashtrajaymaharasht6110

    ग्रेट speech sir
    जय शिवराय
    जय भीम जय महाराष्ट्र
    जय भारत

  • @deepakingle3691
    @deepakingle3691 Před 3 lety +153

    प्रत्येक नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरसारखा एकवचनी आणि खरा मानवता प्रेमी नसतो.. आणि नाही कधी होणार.. आज मराठाच मराठाल्या मारतोय.. स्वताचे खिसे भरतोय 😂 काय परिस्तिथी आलीये

    • @vishdgr8
      @vishdgr8 Před 3 lety +9

      अरे तू काळजी करू नको मराठ्यांची..लढवय्ये आहोत आम्ही....फुकट नाही खाल्ले कोणाचे...इतके वर्ष अन्याय सहन करून सुधा पुढेच आहोत..आणि मिळवायचे ते मिलवूच आरक्षण मिळो या ना मिळो

    • @deepakingle3691
      @deepakingle3691 Před 3 lety +27

      @@vishdgr8 मी नाही म्हणत तुम्ही कोणाचे खाल्ले.. पण तुमचेच लोक तुमचेच खाताय हे बोलायच आहे मला.. राहिला प्रश्न अन्यायाचा.. अन्याय काय असतो ते एका दलिताला जाऊन विचार.. तुम्हाला फक्त कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन मिळत नाही म्हणुन अन्याय झाला असे वाटते..मग त्याचा विचार करा ज्याच्यावर उठाता बसता अन्याय होत होता.. मराठा आरक्षण रद्द झाल म्हणुन खुश नाहिये आम्ही.. आम्ही ते स्वताच्या हक्कासाठी किती वर्षे झटलो आणि किती गुलामी केली आरक्षण तर दूरची गोष्ट आहे..

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Před 3 lety +10

      @@vishdgr8 Kuthe Ladhai ladhanreyes Bhau aata ? Kurukshetra ki Panipat la ?? Kay gheun yaych aani sobat Talwar, Bhaley ni Dhaal ka..???

    • @abhayzanjurne2987
      @abhayzanjurne2987 Před 3 lety

      Tunakosangus

    • @kiranujagare6457
      @kiranujagare6457 Před 3 lety +11

      @@vishdgr8 तुमचीच लोकं तुमची मारायलेत की भावा आनखी पण विश्वास बसत नाही का? जातीने मराठा आहे म्हनुन तुम्ही त्यांना निवडुन दिलं आणि आता त्यांनी काय केलं तुमच्यासाठी ??,,

  • @kapiljadhav4362
    @kapiljadhav4362 Před 3 lety +15

    साहेब तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचे विचार तुमच्या डोक्यात ठेवून प्रत्येक गरिबांना मदत केली पाहिजे मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त मराठ्यांना मदत करा पण प्रत्येक गरीब व्यक्तीला तुम्ही मदत करा तो कोणीही असो मुस्लिम असो हिंदू असो बहुजन असो ... सत्तेसाठी सगळेजणच आपल्या समाजाचा वापर करतात आणि नंतर त्या समाजाला विसरून जातात

  • @shetkariandgraminjivan8854
    @shetkariandgraminjivan8854 Před 3 lety +11

    बरोबर आहे साहेब . श्रीमंत मराठे गरीब मराठ्याला मराठेच मनात नाहीत.तेच फक्त सरकार आहेत असं दाखवतात..

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 Před 9 měsíci

      आता बाकी ,श्रीमंतों मराठा ,गरिब मराठा
      हे मराठ्याचे मत मिळवण्याचे नवें
      तंत्र आहे ,,,,
      मराठा समाज कधीहि,
      जय मिम, करनार नाही,,,,

  • @godboleamol4938
    @godboleamol4938 Před 3 lety +10

    ऍड. साहेब यांचे विचार आज काळाची गरज आहे. तरच आरक्षण मिळेल. बाकी फक्त राजकारण करतात. 🚩🚩🚩

  • @kailasgavhane303
    @kailasgavhane303 Před 3 lety +73

    महत्वाचे कारण म्हणजे आपलेच आपलेपाय तोडतात शेतकरी आणि मराठा एकजुट कधीही होणार नाही

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 Před 3 lety +44

    What are you say is very very right 100% 🙏🏻🙏🏻🙏🏻 Honerbale, Advocate And VBA Suprimo, President Prakash / Balasaheb Yashwant / Bhaiyasaheb Ambedkar 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangramsihkanase5886
    @sangramsihkanase5886 Před 3 lety +17

    खरंच बोला तुम्ही पण होतो आपला पक्ष सोडून खऱ्या नेत्याचा मागे उभे राहिले पाहिजे नाही तर सगळ्यांनी मिळून मराठा बांधवांनी ऐक मराठा लाख मराठा गरीब उमेदवार उभा केला पाहिजे सगळ्यांनी ऐक मतानी निवडून दिला पाहिजे

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 Před 3 lety +34

    एकदम बरोबर बोलले सर आपण

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 Před 3 lety +24

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 Před 3 lety +2

    या महाराष्ट्राला एकमेव प्रकाश आंबेडकर हवे.

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 Před 3 lety +48

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤️ स्वाभिमानी नेतृत्व रक्ताचा वारसदार नसुन खरं विचारांचा वारसदार

  • @siddhumule2406
    @siddhumule2406 Před 3 lety +11

    साहेब देशा साठी तुमच्या सारख्या महान माणसांची गरज आहे मराठा नेते तर आज पर्यत घर च भरत आले आहेत

  • @siddharthingole7343
    @siddharthingole7343 Před rokem +2

    भारतीयांना चांगली प्रगती करायची असेल तर मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांना संविधानिक पदावर कार्यरत करण्याची जबाबदारी आपली आहे. 👍🙏🙏👍❤️

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y Před 3 lety +11

    प्रकाश आंबेडकर राजकिय पक्ष म्हणून कधी योग्य वाटलं नाही, पण हे मात्र सगळं योग्य बोलले ,आगदी राजकारण बाजूला ठेवून, समाजातील विरोध मताचा विचार न करता, 💯👌

  • @ajaysuradkar715
    @ajaysuradkar715 Před 3 lety +7

    85,,टक्के मराठा श्रीमंत आहेत,आणि 15 टक्के गरीब आहे,,🙏🙏

    • @ajaysuradkar715
      @ajaysuradkar715 Před 3 lety +1

      मि सुद्धा मराठा आहे

  • @milindgaikwad8825
    @milindgaikwad8825 Před 3 lety +12

    आता द्या ना आमदारांनी राजीनामा नाही होत ना द्यायला ..अरे तुमच्या राजनिती मध्ये गरीब मराठा सुद्धा मरतोय. साहेब तुम्ही बरोबर बोलताय.

  • @sudhirkalban1535
    @sudhirkalban1535 Před 3 lety +6

    आता तरी लक्ष असू द्या मराठी बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते खरं बोलतात खूप गरज आहे मराठी समाजाला आरक्षणाची बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या विचार तुमचा केला होता मराठी समाजाचा त्यातल्या काही लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला

  • @user-qh2is5ug9o
    @user-qh2is5ug9o Před 3 lety +73

    बरोबर सर
    जय भीम !

  • @AjuShirsat
    @AjuShirsat Před 3 lety +89

    अरे काही लोक तर असे आहेत की काहीपण झालं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करतात आणि संविधान विरोधी भाषा बोलतात अश्या लोकांना एकच सांगणं आहे की संविधान हे फक्त sc समाजच नाही सर्वांचं आहे
    जय भिम जय शिवराय💙💛🇪🇺🚩

    • @vishalgaikwad2797
      @vishalgaikwad2797 Před 3 lety

      सविधानाला विरोध नाही आरक्षण पद्धतीला विरोध आहे .. आज देश स्वातंत्र होऊण 50हून अधिक होऊण गेली ....आता आरक्षणाच बिराड थांबवूण योग्यतेवर संधी ऊपलब्ध व्हाव्यात . किंवा मागास वर्गाला ती योग्यता प्राप्त होण्यासाठी मदत करावी .....!!पण संधी शेवटी योग्यतेवरच ठरावी ....!!

    • @AjuShirsat
      @AjuShirsat Před 3 lety +6

      @@vishalgaikwad2797 प्रथम तुम्ही जातिवाद तर कमी करा मंग आरक्षणावर बोटे दाखवा

    • @namdevsawant167bsawant8
      @namdevsawant167bsawant8 Před 3 lety +2

      @@AjuShirsat perfect answer there's no doubt jay constitution

    • @satyjeetkamble7993
      @satyjeetkamble7993 Před 3 lety +3

      @@boostyourknowledge87 remove caste system remevo reservation

  • @devendrakayande4309
    @devendrakayande4309 Před 3 lety +49

    अगदी, बरोबर बोलत आहे, प्रकाश आंबेडकर, साहेब

  • @mahendral2758
    @mahendral2758 Před 3 lety +9

    संपुर्ण गरीब मराठा हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर शरद पवार आणि सगळे मराठा नेते कसे कामाला लागतील संपूर्ण महाराष्ट्रा बगेल हा शब्द आहे माझा

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 Před 3 lety +25

    अगदी बरोबर आहे ........

    • @anitawale414
      @anitawale414 Před 3 lety +1

      साहेबांचे विचार अगदी स्पष्ट आहे अजून ही मराठा समाजानी विचार करायला हवा

  • @rahulyenurkar493
    @rahulyenurkar493 Před 3 lety +7

    बाळासाहेब तुम्ही छान शब्द उद्गारले गरीब विरूध श्रीमंत माझे पण हेच मत आहे सगळ्या जातीच्या गरिबांना आरक्षण द्या जातीचे आरक्षण काढून टाका

  • @navnathkale7872
    @navnathkale7872 Před 3 lety +35

    बरोबर बोलताय साहेब .

  • @vinaydeshpande2748
    @vinaydeshpande2748 Před 3 lety +24

    perfectly Explined , now atleast they should understand it

  • @sagarsavaratkar3917
    @sagarsavaratkar3917 Před 3 lety +29

    जय भीम ! जय शिवराय 🙏💐

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Před 3 lety +5

    सर आपने जो बात कही है वो बात जो गरीब मराठा को समझ जायेगा तब १००%उनको आरक्षण मिलेगा सब पक्ष अपने स्वार्थ के लिये कर रहे हो आप ही ऐसा नेता है गरिबो को support कर रहे कर रहे हो 🙏🙏

  • @nikhilgamer421
    @nikhilgamer421 Před 3 lety +1

    बरोबर बोलले साहेब तुम्ही, महाराष्ट्रात फक्त‌ लिडर च आहेत निडर फक्त प्रकाश आंबेडकर आहेत🙏🙏

  • @vinodgamare984
    @vinodgamare984 Před 3 lety +24

    आता तरी मराठा समाजाला आंबेडकराची आठवण झाली असेल.

  • @arjunghatge7393
    @arjunghatge7393 Před 3 lety +7

    आपल्या मताशी 100% सहमत

  • @sandeepkakade9129
    @sandeepkakade9129 Před 3 lety +14

    बरोबर आहे साहेब

  • @yogeshyangad43
    @yogeshyangad43 Před 3 lety +2

    मराठा समाजात श्रीमंत लोक खूप आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही.

  • @swatimore1229
    @swatimore1229 Před 3 lety +39

    पुन्हा आरक्षणाच नाटक सुरू
    २ वर्षे भरती होणार नाही
    निवडणुका येतील तेव्हा शक्यता आहे
    अजित पवारने नोकर भरती बंद पाडली आहे

  • @rahulpatil3483
    @rahulpatil3483 Před 3 lety +5

    येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील चार कोटी मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही एक मराठा चार कोटी जय शिवराय

  • @sagarahire5474
    @sagarahire5474 Před 3 lety +7

    या चॅनेल वाल्यांनी प्रकाश आंबेडकरांची पंढरपुरची एक सभा दाखवली नाही अन आरक्षणावरून मोठी बातमी दिली म्हणजे या मिडीया वाल्यांना आधी सुधरवा...

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 Před 3 lety +6

    माननीय श्री प्रकाश आंबेडकर अगदी बरोबर

  • @ganeshsontakke7257
    @ganeshsontakke7257 Před 3 lety +97

    खरच शालेय कोंत्याही जाती किवा धर्माना शालेय arkashan समान असयाला हव।
    जय जोती।जय भीम।जय शिवराय।

    • @shaileshmahakalkar3253
      @shaileshmahakalkar3253 Před 3 lety +7

      Mag saglyanni arkshan sodala pahije oan evdhe varsha zali tari koni arkhashan sodayla tayar nahi,Bila tumhi sagle rastyawar yetil zende ghevun

    • @comedyvideos505
      @comedyvideos505 Před 3 lety +1

      @@shaileshmahakalkar3253 bamham ja ghari tu

    • @ganeshsontakke7257
      @ganeshsontakke7257 Před 3 lety +1

      @@shaileshmahakalkar3253 tu Kay boltos tuz Tula nahi samjat

    • @NIPER_AHMEDABAD_2023
      @NIPER_AHMEDABAD_2023 Před 3 lety +2

      @@comedyvideos505 समानता ही आरक्षणाचा दृष्टिकोनातून बोललो की राग का बरं येतो....असुद्या...आम्हाला आरक्षण एक ही मोर्चा न काढता भेटलं हो...10% का होईना ...

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb Před 3 lety

      @@shaileshmahakalkar3253 aree jaati nashta kara aarakshan band hoil

  • @gorakhsalunkhe9407
    @gorakhsalunkhe9407 Před 3 lety +18

    Akadam right garib maratha jo paryant aple identity nirman karat nhi toparyant aarskshan milane ashakya tyamul garib maratha yanni Prakash Ambedkar yanni madalele mat vicharat gyave

  • @yogeshlangote6605
    @yogeshlangote6605 Před 3 lety +4

    सर्वात हुशार अभ्यासु नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 Před 3 lety +2

    पूर्ण महाराष्टाृने सर्व जातीधर्माने वंचित बहूजन आघाडीला पांठीबां दया अॅड बाळासाहेब आंबेडकरच भारताला महाराष्टाृला वाचवू शकतील . बाकीचे पक्ष व राजकारणी भारत देशाला गरीबांना लूटतच आहेत . खरया अर्थाने महाराष्टाृत छञपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य येईल. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाची कडक अमलबजावणी होईल. सर्व बहूजन जातीच्या कल्याण प्रगती विकास होईल. खाजगीकरण बंद करणे . जातीव्यवस्था संपवणे. लोकसंख्या वाढ थांबवणे . आरक्षणाची कडक अमलबजावणी करणे मराठा तरूणासहित सर्व जातीधर्माच्या तरूणासहीत प्रत्येक खात्यात सरकारी नौकरभरती करणे शिक्षणव्यवस्था बळकट करून सर्वजातीधर्माच्या मूलांना शिक्षण मोफत देणे. खाजगी शाळाचे अनूदान बंद करून जिल्हापातळीवर तालूकापातळीवर कायम शिक्षकांची भरती करून सरकारी शिक्षणव्यवस्था बळकट करणे. आरोग्यव्यवस्था दर्जेदार करणे कायमस्वरूपी आरोग्यसेवक डाॅक्टरामार्फत सर्वानां मोफत देणे. महागाईवर नियञंण शक्य आहे . भष्टाृचार करणारयाची संपत्ती जप्त करून फाशीची शिक्षा देणे . पोलीसांवरील राजकीय हस्तक्षेप बंद करणे . दारूबंदी नशाबंदी गूटखा तंबाखू पूर्ण बंद करणे बघू कसा भारत देश महासत्ता होत नाही ते

  • @santoshkharat3698
    @santoshkharat3698 Před 3 lety +6

    जय भीम साहेब आगदी बरोबर आहे।🙏🙏🙏

  • @bhaiyasahebghodke358
    @bhaiyasahebghodke358 Před 3 lety +7

    एक स्वाभिमानी व्यक्तीमत्व साहेब

  • @ranaveerpawar760
    @ranaveerpawar760 Před 3 lety +4

    श्रीमंत दलीत समाजाने गरीब दलीत समाजासाठी सत्तास्थाने सोडायला हवीत.

    • @alwaysonrightside9346
      @alwaysonrightside9346 Před 3 lety

      Aamchya madhe as kahi sarvana chance bheto koni one side rich nahi aahe thode far astil

  • @shridharkumbhar9773
    @shridharkumbhar9773 Před 3 lety +1

    साहेब अगदी महत्वपूर्ण मुद्दा आहे, आपण तळागाळातील घटकांचा विचार करताय हेच योग्य आहे

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 Před 3 lety +1

    श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही '.जय शिवराय जय भिमराय '

  • @chikkiwoo3296
    @chikkiwoo3296 Před 3 lety +26

    आता फक्त गुणवंत सदावर्ते का विरोध करतोय ते पण सांगा साहेब

    • @sunilkhillare7777
      @sunilkhillare7777 Před 3 lety +14

      सदावर्ते विरोध नाही करत त्याला विरोध करण्यासाठी पुढे आणला बीजेपी RSS ने हेच तर मराठ्यांना कळत नाही

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Před 3 lety +5

      @@sunilkhillare7777 अन् ते कळनार ही नाही....

    • @mangeshinde
      @mangeshinde Před 3 lety +6

      कुणी म्हणतं काकाचा माणूस कुणी म्हणतं भाजपचा माणूस 😂
      आणि सदावर्ते स्वतः म्हणतात मी बाबासाहेबांचा माणूस...😂

    • @santoshdongare8977
      @santoshdongare8977 Před 3 lety

      @@mangeshinde हीच तर शाळा आहे. त्याचे मुद्दे बरोबर आहेत. पण तो पॉलिटिकल backing bar Kaam kartoy

    • @compassionlove2637
      @compassionlove2637 Před 3 lety +4

      विरोध करणारे ब्राह्मण व इतर पण आहेत फरक ऐवढाच की सदावर्ते बेधडक व्यक्त होतो