#MarathaReservation

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने खास मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 1,5K

  • @sushantkale5668
    @sushantkale5668 Před 4 lety +245

    माझ्या मराठा मित्रानो
    मराठा आरक्षण लागू होणार नाही , सरकार वेळ काढू पणा चालू आहे ...
    वेळ वाया घालू नका अभ्यासाला लागा....🙏

  • @adv.prasad_pawar
    @adv.prasad_pawar Před 3 lety +59

    अत्यंत सुस्पष्ट व परखडपणे उत्तरे दिलीत वकील साहेब.

  • @sachinmankar6083
    @sachinmankar6083 Před 4 lety +230

    सर्व मराठा आमदाराना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ Před 3 lety +85

    सदावर्ते साहेबा सोबत चर्चेला चांगले हुशार अभ्यासु लोक पाठवा..😊

  • @sachinchikhalikar2185
    @sachinchikhalikar2185 Před 3 lety +161

    गुनरत्न साहेब आपण डिबेट मध्ये सहभागी होऊ नका तुम्हाला हे लोक बोलू देत नाहीत,
    तुम्ही एक्सक्लुझिव इन्टरविव देत चला।

    • @rahulkolekar796
      @rahulkolekar796 Před 3 lety +14

      वकील साहेब बरोबर बोलत आहेत

    • @nitinsonawane4977
      @nitinsonawane4977 Před 3 lety

      Badman

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety +13

      गुणरत्न सदावर्ते हेनिष्णात विधितज्ञ आहेत।

    • @sunillahane7067
      @sunillahane7067 Před 3 lety +8

      खर आहे व हे लोक bmw वाले ह्यांना आरक्षण कश्याला

    • @rohitnangarepatil6047
      @rohitnangarepatil6047 Před 3 lety +7

      @@sunillahane7067 मुर्खा आरक्षण हे स्वतंत्र्यानंतर 10 वर्षे असते फक्त आज 71 वर्षे झाली तरी तुमचा समाज मागास आहे दुर्दैव

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 Před 3 lety +4

    सदावर्ते साहेब , तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. एका संवेदनशील विषयावर भाष्य करताना हे असे कुत्सीत हसणे योग्य नाही. त्यामुळे दोन समाजात द्वेष निर्माण होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना आहे. जे व्हायचे आहे ते होईल. तुम्हाला हे असे हसताना पाहून तुम्हाला आसुरी आनंद होतो आहे की काय असे वाटते आहे.

  • @nitin9138
    @nitin9138 Před 3 lety +33

    सदावर्ते साहेब तुम्ही ग्रेट आहात, आम्हा ब्राम्हणांकडे मराठा समाजाकडे आहेत तशी आर्थिक साधनं नाहीत, महाराष्ट्रात इतर कुठल्याही समाजाकडे नसतील एवढी साधन संपत्ती मराठा समाजाकडे आहे, इतर समाजापेक्षा मराठा समाजाची परिस्थिती उत्तम असताना हा समाज खुली स्पर्धा करायला का घाबरतो? अहो आमचा समाज ही गरीब आहे पण याचा बाऊ करून आरक्षण नाही मागत तर मेहनतीने खुल्या स्पर्धेला सामोरे जाऊन यश मिळवतो. मागासवर्गीयांना आरक्षण मिळालंच पाहिजे पण ते 50% वर नसावं हा कायदा योग्य आहे, त्यापुढे गेल्यास जनरल कॅटेगरी च्या लोकांनी काय करायचं?
    ओपन मध्ये भरमसाठ जाती धर्म असणारे लोक आहेत तसेच ओपनला कॉम्पिट करणाऱ्या मागासवर्गीयाचा विचार ओपन मध्ये होतो असं असताना 50% पेक्षा जास्त आरक्षण देणे अतार्किक आहे.
    सदावर्ते साहेब ओपन मधल्या लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत, साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत, महाराष्ट्रातील जनता तुमची ऋणी राहील.🙏🙏

    • @santoshvlog2276
      @santoshvlog2276 Před 3 lety +4

      तुम्ही ब्राम्हणांनी च तर ही जात काढली ना mc त्या टाईम ला ही जात निर्माण केली नसती तर ही वेळ आत्ता आली असती का ?
      खरे खेळ तर तुम्ही खेळता , आणि बघून दुसऱ्यांची मजा घेता . आणि वरून मंतोय सदावर्ते तुम्ही ग्रेट आहात , mc सदावर्ते भाडखाउ . तोच तर आरक्षण ला आवाहन देतोय ना .

    • @nitin9138
      @nitin9138 Před 3 lety +8

      @@santoshvlog2276 आवाहन नाही, आव्हान बोल येड्या, आधी नीट लिहायला शिक आणि चाललंय आरक्षण मागायला.
      आमच्या पूर्वजांनी जाती निर्माण केल्या ते त्यांच्या फायद्यासाठी, ते चुकले पण त्यांच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची, मध्ययुगात दलितांवर आमच्याकडुन अन्याय झाला हे मान्य परंतु स्वातंत्र्य पूर्व काळात थोर समाजसेवक ब्राह्मणच होते, आधुनिक युगात ब्राम्हणाकडून दलितांवर अत्याचार झाल्याची एक घटना दाखवा, पण मराठ्यांकडून दलितांवरील अत्याचाराचे हजार केसेस मी सांगू शकतो.

    • @ganeshshivajipawar5944
      @ganeshshivajipawar5944 Před 3 lety +1

      @@nitin9138 sang 1000 cases🙄lihun de

    • @ganeshshivajipawar5944
      @ganeshshivajipawar5944 Před 3 lety +1

      @@nitin9138 मराठ्यांकडून दलितांचे शोषण झाले वा!!! अंमली पदार्थाचे सेवन करत लिहिता वाटत...👍

    • @santoshvlog2276
      @santoshvlog2276 Před 3 lety +2

      @@nitin9138 तुम्ही कोणती शिक्षा बोगताय आत्ता.आणि मराठा हे दलितांवर अत्याचार करतात तर दाखव केसेस .आणि महाराष्ट्रातील या मोठ्या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम तर तुम्हीच करता ना त्यामुळे तर हा दोन्ही समाज ऐकत्र येत नाही आणि एकत्र आला तर माहीत आहे तुम्हाला की काय होईल ते तुमचा तर धंदाच बंद होईल. यूपी बिहार राज्यात बामनच दलितांवर अत्याचार करतात ना की तिथं पण मराठा आहेत.

  • @iamthebest7858
    @iamthebest7858 Před 4 lety +151

    जर तुम्हाला संविधानाचा आदर असता तर तुम्ही लोकांनी संविधान जाळले नसते.
    आता तुम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आता संविधानाचा आदर आहे.
    वा रे वा....... भारी बोलता की राव.....

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +17

      Barbar savidhan fekun dya te Kay ghanta marathyancha kamach nahi.
      Ani te kuni ekane banvle nahi.

    • @ravibhadarge6964
      @ravibhadarge6964 Před 4 lety +4

      बरोबर बोलत आहेत भाई

    • @aniketdemse4472
      @aniketdemse4472 Před 4 lety +9

      Aarkshan deyla suruvat koni keli marathe nich samjlka shahu maharaj yani

    • @Ujbharat
      @Ujbharat Před 3 lety +3

      जा झवण्या

    • @sumedhsalve1469
      @sumedhsalve1469 Před 3 lety +10

      @@vbh4315 पाकिस्तान la जावा, तिकडे तुम्हाला scope आहे

  • @avinashmeshram7025
    @avinashmeshram7025 Před 4 lety +47

    सदवरते साहेब आजच नाही तर ते २०१८ मधे पन ते बोलून गेले है असंवेधानिक आहे। ते लोकशाही रित्या आपले विचार मांडत आहेत।

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 Před 4 lety +2

      एका मराठा समाजाला आरक्षण मिळवल्यानंतर १२७ उच्च पदावर नियुक्ती होतात हे बहुतेक खुपते डोक्यात

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +2

      16 takke janarach hota.
      Pan 10 takke bhetnarach.

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 Před 3 lety +48

    मेटेंचा अभ्यास म्हणजे दोनदा दहावी नापास असा वाटतो 😂😂😂

  • @pritamsalokhe5900
    @pritamsalokhe5900 Před 3 lety +52

    जोशी साहेब...अजून दहा बारा लोकांना बोलवायचे ना.

  • @rushikeshdjoshi
    @rushikeshdjoshi Před 3 lety +74

    गुणरत्न - गुण आणि रत्न खरे आहेत .. सॅल्यूट सर ..

  • @anupamabhadke8430
    @anupamabhadke8430 Před 4 lety +68

    मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने स्थगीत केले आहे !!! महाराष्ट्र सरकारचा काय दोष आहे ???

    • @akshaysawant9041
      @akshaysawant9041 Před 4 lety

      @noor hussain Ali kutra aahe to

    • @yogeshdhage6713
      @yogeshdhage6713 Před 4 lety +2

      चुत्या

    • @bhargavdhak5890
      @bhargavdhak5890 Před 3 lety

      महाराष्ट्र सरकारला माहीत होते की सर्वोच्च न्यायालय स्तागित करणार आहे तरी सुध्धा लोकांची फसवणूक करून सरकारने पुढाकार घेतला

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      Barkhasat Dismiss Bola 😵😩🤧🗣️📢🇮🇳✍️

  • @vishalpawar5627
    @vishalpawar5627 Před 4 lety +90

    सदावर्ते साहेब अगदी कायद्याला धरून बोलत आहेत

  • @viveksawant2209
    @viveksawant2209 Před 3 lety +146

    ....मेटे चा अभ्यास म्हणजे ....दहावी फेल वाटतो.....😂😂😂😂

    • @Aaryasalve.007
      @Aaryasalve.007 Před 3 lety +14

      मराठा समाज शैक्षणीकदृश्ष्या मागास आहेतच.पण सामाजिक दृश्ट्या मागास नाहीत.

    • @dhammaratnakamble4176
      @dhammaratnakamble4176 Před 3 lety

      👍👍👍👍

    • @swapnilmhaske5720
      @swapnilmhaske5720 Před 3 lety +1

      😆🤣

    • @dhammaratnakamble4176
      @dhammaratnakamble4176 Před 3 lety +2

      मेटेचं शिक्षण किती झालंय.... पाचवी. पाच बार फेल.... राजाबाबुकी जय... 😃😃😃😃

    • @tukarammandavkar1109
      @tukarammandavkar1109 Před 3 lety

      अगदी बरोबर बोललात, हा माणूस समाजाच नेत्रूत्व फक्त राजकारण करण्यासाठी वापरतो.

  • @nanawalke
    @nanawalke Před 3 lety +2

    मा. देवेन्द्रंजी फडवणीस साहेब
    आपण व आपल्या पक्षा ने केंद्रात दबाब वापरुण मराठा समाजाला आरक्षण मिळुन द्या.
    तुम्हाला आमचा मराठा समाज
    २०२४ ला २८८ पैकी २०० आमदार निवडुण देणारच.
    !! एक मराठा लाख मराठा !!

  • @user-yc1yz1ib8f
    @user-yc1yz1ib8f Před 4 lety +32

    मराठा समाजाने जे गमावले ते आता परत येणे शक्य नाही ही दगडावरची रेष आहे।
    मराठा समाजाने आरक्षण ला श्रद्धांजली द्यावी आणि आपल्या मुलांचा भवितव्याचा विचार करावा।

  • @sachinkardak7454
    @sachinkardak7454 Před 3 lety +22

    सदावर्ते एकटे उरून पुरतात यांना....सदावर्ते डंके के चोट वर बोलतात ..रोख ठोक भूमिका ...
    ✌👌👍

  • @werindians6938
    @werindians6938 Před 4 lety +24

    शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल.

    • @vishakhapatil8394
      @vishakhapatil8394 Před 4 lety +1

      आरक्षण काढून टाका

    • @werindians6938
      @werindians6938 Před 4 lety +2

      @@vishakhapatil8394 जातीअंत झाला की ते पण आपोआप होईल....

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 Před 3 lety

      आता आरक्षणे रद्दबातल करण्याच्या कामाला लागा .मराठ्यांनो राजकारण सोडा आणि संवैधानिक कायदे आड येत असतील तर बहुसंख्य भारतीयांना जाचक ठरणारर्‍या आरक्षणे रद्द करायच्या मागे लागा .बौद्धीक क्षमता दाखवा तसेच गरजुना काही सवलती द्या येईल समानता आपोआप.आहो श्रीमंत ब्राह्मण गरीब बाह्मणास मराठा माराठ्यास आरक्षण लाभार्थी गरीब लाभार्थ्यास आपल्या मुली देत नाही.तो आपल्या श्रीमंतीच्या स्तरावरचाच जातवाला शोधतात .जरा डोळे उघडुन वास्तव बघा आराक्षण अलाभार्थ्यांनो.

  • @vishalpatil8629
    @vishalpatil8629 Před 3 lety +22

    ज्यांना आरक्षण मिळाले त्याची किती प्रगती झाली याचा सव॔ करण्यात यावा

    • @ganeshmohite979
      @ganeshmohite979 Před 3 lety +1

      खरय

    • @deepaknimbalkar1600
      @deepaknimbalkar1600 Před 3 lety

      मुद्द्याच बोलला तू भाऊ

    • @balubolke8816
      @balubolke8816 Před 3 lety

      Agadi barobar ahe jyana arakshan milale ani tyana tyachi garaj nahi tyana vaglav, pan parant kontyahi sarkarne jyana arakshan lagu ahe tyana tari nit dile ahe ka he sudha pahile pahije,

    • @gauravsurve5529
      @gauravsurve5529 Před 3 lety +1

      Bhava tyanchi pragat 1000 years zale tari honar nahi

    • @kshtjshnde339
      @kshtjshnde339 Před 3 lety

      @@gauravsurve5529 upsc Che toppers mg magchya 5 varshache kon ahet

  • @shriharigite2500
    @shriharigite2500 Před 3 lety +100

    सदावरते साहेब 🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t Před 3 lety +1

      Chokh tyacha mulasakt.

    • @Elon_musk1114
      @Elon_musk1114 Před 3 lety +3

      Tuzy aaych puccha

    • @siddharthkale3322
      @siddharthkale3322 Před 3 lety

      Tu vanjarrii ahe ka bee..lai khushi hoili ka bee tula haramkhor

    • @rushikarhale6655
      @rushikarhale6655 Před 3 lety +1

      या सदावर्ते काय खरं आहे रे

    • @ganeshgadage2215
      @ganeshgadage2215 Před 3 lety +2

      एवढे बोट सदावरते च्या ढुअंगनात घातले का काय तू.

  • @Saj393
    @Saj393 Před 4 lety +87

    Obc च आरक्षण 27% त्यात 400 जाती आहेत 😆😅😁😂😃😃😄😆😆😆माझा नंबर लागला नाहिये माझ्या घरात 40 माणस होती एकाला ही सरकारी नोकरीत घेतल नाही
    जय हो सर कार

    • @av6989
      @av6989 Před 4 lety +3

      1000 jati astil tri tya jati til population nusar dilel. Ahe.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Před 4 lety +1

      Mag kay 100 % dyayla pahije...tevdh tari ahe

    • @raviwankhede8545
      @raviwankhede8545 Před 4 lety +1

      सरकारी नौकरी साठी पर्यंत करावे लागतात

    • @pradnyilgarud5219
      @pradnyilgarud5219 Před 4 lety

      O

    • @user-nx6ij2gr8h
      @user-nx6ij2gr8h Před 4 lety +7

      @@av6989 नाही ..ओबीसी ला कमीच आहे..population तुलनेत,,, त्यामुळे सरकार जातीनिहाय जनगणना करत नाही

  • @world_conquerer
    @world_conquerer Před 4 lety +49

    जातीवाद पाळला नसता तर आरक्षण द्यायची वेळच आली नसती

    • @deathadder4999
      @deathadder4999 Před 4 lety +2

      Constitution ni jar caste base chya aivaji arthik stithivar aarakshan dil asta tar bar zaal asta.

    • @world_conquerer
      @world_conquerer Před 4 lety +7

      @@deathadder4999 ज्या समाजाला माणूस म्हणून वागणूक दिली नाही त्यांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आहे आरक्षण न की श्रीमंत गरीब बघून

  • @rajukhochare4040
    @rajukhochare4040 Před 4 lety +18

    सदावर्ते मराठ्यांचा दुःखावर हसू नका. मराठे हे संघर्ष करणारे आहेत. आणि आम्ही जिंकणारच

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 Před 4 lety +52

    मराठा समाजाने येणाऱ्या सर्व इलेक्शन वरती भविष्कार घातला पाहिजे... आता माघार नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @user-cq8zx8sc1l
      @user-cq8zx8sc1l Před 3 lety +3

      😂😂😂😂

    • @shashankzankar5580
      @shashankzankar5580 Před 3 lety +3

      Tumcha vote koni depends nahi gharich basa tumhi

    • @nitinjadhav4039
      @nitinjadhav4039 Před 3 lety

      @@shashankzankar5580 समजेल लवकरच वाट पहा

    • @nitinjadhav4039
      @nitinjadhav4039 Před 3 lety

      @@shashankzankar5580 कोण घरी बसणार तो येणारा काळ आणि वेळ सांगेल

    • @user-cq8zx8sc1l
      @user-cq8zx8sc1l Před 3 lety +1

      @@nitinjadhav4039 a ja lavdya

  • @laxmibhandare7482
    @laxmibhandare7482 Před 3 lety +9

    गुणरत्न साहेब ह्या नेते मंडळी मध्ये पुन्हा नका येवू साहेब.

  • @jaipal9447
    @jaipal9447 Před 4 lety +41

    आरक्षण मिळाले पाहिजे पण specific caste साठी सध्या कुठल्याच जातीला नाही ,सगळ्या मागास जाती group मध्ये आहेत..मग फक्त एका जाती साठी मागितलेले आरक्षण court मध्ये टिकेल तरी कसं...

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      Adv Sadavarte Upholds Constitution Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe No Arakshan for Marathae Visthapet Vs Prasthapet Tumchya Hakachae Nahe Tumchya Big Shot Kadae Khoop Paisa ahae Vapra Kalyankari Yogna Rabva 🇮🇳📢🗣️✍️🤧😁

  • @akashmane9385
    @akashmane9385 Před 3 lety +41

    One man army ✊

  • @santoshautade2781
    @santoshautade2781 Před 4 lety +52

    ह्या लोकांचह मोट्या संस्था आहेत।।। हे कशाला आरक्षण अनार

    • @nanakolse8442
      @nanakolse8442 Před 3 lety +5

      मा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्य केले पाहिजे

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety +1

      Halkat Salae !!! Arakshanat Ghusu Bagatat 📢😩✍️

  • @satishpatil5700
    @satishpatil5700 Před 4 lety +122

    स्वतःच्या मंत्री पदा साठी किती झटले राव मुखयमंत्री

  • @swapnilmhaske5720
    @swapnilmhaske5720 Před 3 lety +13

    गुंणरत्न सर सोबत नादी लागू नका 💪 अभ्यास करून या लागायचे असे तर🤣

  • @bharatchougale6167
    @bharatchougale6167 Před 4 lety +45

    मराठा आरक्षण मिळणार नक्की.
    विनोद पाटील सर व्यवस्थित हँडेल करतील सगळं.

    • @raviwankhede8545
      @raviwankhede8545 Před 4 lety +9

      Shridhar Kadam
      सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली
      आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात.
      भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये.
      या पूर्वीच्या सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण या पूर्वीच्या सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग सरकारने कसे आरक्षण दिले? अजून वेळ गेली नाही राज्यसभा व लोकसभा येथे bjp चे बहुमत आहे व शिवसेना , राष्ट्रवादी सुध्दा मराठा आरक्षणासाठी सोबत राहतीलच त्यासाठी महाराष्ट्रातील bjp नेत्यांनी स्वतःची ताकद वापरून केंद्राकडून मराठा आरक्षणाला 9 व्या परिशिष्ट मध्ये टाकून घटना दुरुस्ती करण्यास विनंती करावी .व आमच्या मराठा बांधवाना न्याय मिळवून दयावा .ही विनंती

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +1

      @Manish Erande dya fekun savidhan.

    • @goraknathgadkari4875
      @goraknathgadkari4875 Před 3 lety

      @@raviwankhede8545 kon mhante schedule 9 challenge hot nahi...kahi gappa maraychya...

    • @cuteproduction1547
      @cuteproduction1547 Před 3 lety

      @@vbh4315 nav kay tujh

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 lety

      @@cuteproduction1547 vaibhav patil.

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 Před 3 lety +15

    अॅड सदावर्तै साहेब आगे बढो हम तूम्हारे साथ है

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Před 4 lety +49

    Gunvantji Sadavarte very brilliant person. ....millions and millions Indian believe in constitution stand with maratha reservation .....we all lots and lots people standing with Gunaratnaji Sadavarte my request to all them that to make a correct guidelines for maratha reservation. ..........JAI BHARAT. .....

  • @haridasmane7940
    @haridasmane7940 Před 3 lety +67

    वकिलासमोर बाजु मांडायला वकीलच पाहीजे.

  • @dynamicninad
    @dynamicninad Před 4 lety +75

    जेव्हा आरक्षण दिल जात होत तेव्हा जातीय अभिमान आडवा आला आपल्या । आरक्षण घ्याला आम्ही काय दलित आहोत काय म्हणत आपण आरक्षण नाकारला । एवढ्या वर्ष sc st ला शिव्या देत आलोत आपण आरक्षणा वरून ।

    • @psfitness7352
      @psfitness7352 Před 4 lety +9

      Right👍

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 Před 4 lety +10

      याला पुरावा नाही त्या बाजारगप्पा आहेत आरक्षण जर कोणी आणला असेल ते शाहु महाराज होते ऩंतर ते घुसवलय इकडे जरा अभ्यास करा समजलं सुरुवात कोणी केली १० वर्षानंतर आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्यात याव हे सांगुन गेलेले आठवत नाही का

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +1

      Kay ghanta?
      Marathyanla kuni vicharla navta tyveles.
      Ani 10 takke kendrane dilel bhetu shakat marathyanla.

    • @prafullsur1086
      @prafullsur1086 Před 4 lety +3

      @@valuukakade6111 Suprim courtani changli kholun marli..ma ..ra ..thyanchi

    • @sathavale2
      @sathavale2 Před 4 lety +1

      @@prafullsur1086 court ni nahi changli baju n mandun uddhav- pawar Sarkar ni game keli.

  • @dipakaware7204
    @dipakaware7204 Před 3 lety +13

    मुळात या राजकिय लोकांना या महापरिषदेला बोलवू नका ,
    यांना काही रताळ नाहीत नसता ।
    यांना समाजपेक्षा पक्ष महत्वाचा ,
    लाचार झाले हे लोक पक्षसाठी ।

  • @gokulthombare3905
    @gokulthombare3905 Před 4 lety +14

    सविधान मराठा आरक्षणात आडवे येत असेल तर इतराचे आरक्षण कमी करुन मराठ्या आरक्षण द्यावे.

    • @raviwankhede8545
      @raviwankhede8545 Před 4 lety +1

      Shridhar Kadam
      सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली
      आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात.
      भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये.
      या पूर्वीच्या सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण या पूर्वीच्या सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग सरकारने कसे आरक्षण दिले? अजून वेळ गेली नाही राज्यसभा व लोकसभा येथे bjp चे बहुमत आहे व शिवसेना , राष्ट्रवादी सुध्दा मराठा आरक्षणासाठी सोबत राहतीलच त्यासाठी महाराष्ट्रातील bjp नेत्यांनी स्वतःची ताकद वापरून केंद्राकडून मराठा आरक्षणाला 9 व्या परिशिष्ट मध्ये टाकून घटना दुरुस्ती करण्यास विनंती करावी .व आमच्या मराठा बांधवाना न्याय मिळवून दयावा .ही विनंती

    • @theunbiasedone5124
      @theunbiasedone5124 Před 4 lety

      Kisi ka kam kar ke nhi diya ja sakta....wo thodi chup baithne wale he

    • @vikaschinchwadkar1453
      @vikaschinchwadkar1453 Před 4 lety +4

      शेटट घे मग.... मिळतय

    • @pranayalte4193
      @pranayalte4193 Před 4 lety

      Obc madhe ja bhawa.

    • @arundhabadge1517
      @arundhabadge1517 Před 4 lety

      एवढं सोपं आहे का

  • @gauravnathankar2905
    @gauravnathankar2905 Před 3 lety +16

    मित्रानो अभ्यास करा,, दिशाभूल होत आहे, जय महाराष्ट्र

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety +1

      Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe ✍️🆗✍️👁️👁️📢

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 Před 3 lety

      Aarkshan ghatnen many Keke pan fakt 10 varshasathi,ata maratha samajala 74 varshananter aarshan kashasathi pahije,,he ghatnet basat nahi

    • @eknathchaple9615
      @eknathchaple9615 Před 10 měsíci

      Eknath.chaple
      At.butta

  • @user-jr7gz6tk9d
    @user-jr7gz6tk9d Před 3 lety +18

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा...
    कारण त्यांनी दिलेला निर्णय योग्य आहे
    फक्त त्यांनी अजून एक निर्णय द्यावा तो म्हणजे देशातील सर्वांचे सर्व नोकरीसाठीचे आरक्षण रद्द....

  • @vijaymase9393
    @vijaymase9393 Před 3 lety +11

    प्रसनां कृपया obc आणि मराठा मध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नका. तसेच bjp खरंच मराठा सोबत आहेत की राजकारण आहे हे जनतेसमोर आणलं तर बर होईल

  • @akashpatil825
    @akashpatil825 Před 4 lety +26

    मराठा लोक हिंदू शब्द आणि देवी देवतांचा नावावर मनूवादी पक्षाला मतदान करतात जे मनुस्मृती ला मानतो

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +6

      Ani savidhanla ajun fatywar martat sagli lok.
      Savidhanala mananri lok communist jihadi lokanla support kartat.

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 Před 3 lety +1

      बरोबर आहे

    • @sunsaxz
      @sunsaxz Před 3 lety +1

      Tar kay zal

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 Před 6 měsíci +1

    आबासाहेब पाटील आणि विनोद पाटील आपली कळकळीने बाजु मांडतात मराठा समजाकडून धन्यवाद

  • @nilesh_jadhav
    @nilesh_jadhav Před 3 lety +6

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आरक्षण नावाचा काहीही संबंध नव्हता कुणी मोठे किंवा छोटे नव्हते आज जर छत्रपतींचे शासन असते तर... जो तो त्याच्या लायकित राहिला असता ...🚩

  • @Ashishpawade15
    @Ashishpawade15 Před 4 lety +16

    उरुन पुरणार एकच गुणवंत सदावर्ते सर 🔥

  • @rajeshb9918
    @rajeshb9918 Před 3 lety +74

    Sadavarte ne open samajasathi chagal kam kel

    • @mangeshpawar5238
      @mangeshpawar5238 Před 3 lety

      महाराष्ट्र जर मराठी समाजाची ओळख समजली जात असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे. स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      @@mangeshpawar5238
      Marathi Bhasha Marathi Manus Bola ✍️📢❤️👌🇮🇳👍🌷

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Před 4 lety +57

    "जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा" ही मानसिकता म्हणजे "मला बाप नाही म्हणून बाकीच्या लोकांनी पण 'फादर्स डे' साजरा करायचा नाही" अशी आहे.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Před 4 lety +8

      Reservation chi definition badalnar evdh lakshat thev

    • @shahadevpawar6904
      @shahadevpawar6904 Před 4 lety +10

      समजा सगळे बिगर आरक्षणवाले आरक्षण वाल्यांचे बाप च आहेत

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 Před 4 lety +4

      कसं आहे आरक्षण हिंदु धर्मातील जातींना दिलेलं आहे बाकीच्या धर्मीयांने नाक खुपसुन नये जे हिंदू नाही खास त्यांनी तोंडाच्या वाफा करु नये

    • @prasadpotekar2523
      @prasadpotekar2523 Před 4 lety

      Jalu nko re..

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 Před 4 lety +2

      यांचा अर्थ असा की ज्याला आरक्षण आहे त्याला बाप होता असा चुकीचा अर्थ पसरवु नको आरक्षण कशासाठी मिळत हे सांग जर नसेल माहित तर आईक जे लोक भारत स्वतंत्र झाल्यानंतर गरिब होते ज्यांना फी भरण्यासाठी सुद्धा पैशे नव्हते शिक्षण घेण्याची इच्छा असूनही पैसे भरण्याची लायकी नव्हती त्यासाठी आरक्षण दिलं नुसतं शिक्षणात नाही तर नोकरी मिळावी यासाठी त्या टायमाला आरक्षण दिलेलं होतं तिथे बाप असणे नसने हे कूठुन आलं उलट मराठ्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत मदतच केली आहे आमचा महाराष्ट्र मधील मराठ्यांचा इतिहास पाहाय शाहु महाराज सयाजीराव गायकवाड ही उदाहरणे आहेत ज्यांनी गरिबांना मदत केली पाटील यांनी मदतच झाली फक्त या मराठाबापाचे उपकार विसरले आहेत लोक म्हणुन असल्या कमेंट करतात

  • @mangalam4061
    @mangalam4061 Před 4 lety +45

    Abp माझाला चांगले झाले आता एक ५ वर्षे हेच दाखवतील आता जर दलीत बाधववार अन्याय झाला असता तर काय नाही दाखवणार नाही...

    • @adv.sachingodhle9955
      @adv.sachingodhle9955 Před 3 lety

      @@dannygarud515 हक्कासाठी करता ती चळवळ असते
      दुसऱ्या चा हक्क काढून घेण्यासाठी करतात ती वळवळ असते

  • @shashankzankar5580
    @shashankzankar5580 Před 3 lety +46

    Advocate sadavrte is good

  • @raviwankhede8545
    @raviwankhede8545 Před 4 lety +23

    सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली
    आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात.
    भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये.
    या पूर्वीच्या सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण या पूर्वीच्या सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग सरकारने कसे आरक्षण दिले? अजून वेळ गेली नाही राज्यसभा व लोकसभा येथे bjp चे बहुमत आहे व शिवसेना , राष्ट्रवादी सुध्दा मराठा आरक्षणासाठी सोबत राहतीलच त्यासाठी महाराष्ट्रातील bjp नेत्यांनी स्वतःची ताकद वापरून केंद्राकडून मराठा आरक्षणाला 9 व्या परिशिष्ट मध्ये टाकून घटना दुरुस्ती करण्यास विनंती करावी .व आमच्या मराठा बांधवाना न्याय मिळवून दयावा .ही विनंती

    • @manohargelye8977
      @manohargelye8977 Před 4 lety

      Correct saheb yala Udhav sarkar jababdar nahi sarkar gelyamule Bjp la ata Maratha Aarakshan dhyayachee nahi

    • @eeeeer61
      @eeeeer61 Před 4 lety +1

      hagala tu.....for ur information....any law added in schedule 9 of indian constitution after 24th april 1973 can be reviewed by the hon. supreme court of india....adhi rules mahit kara mg bakchodi kara social media war

  • @dipakchavan634
    @dipakchavan634 Před 4 lety +7

    आरक्षण मिळण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा आरक्षणात असलेल्या SC, Stव obcने खुल्या वर्गात येणे बंद करण्यासाठी मोर्चे काढा मग बघा या भुकणार्या सदावर्तेला खुल्या वर्गाची किती चिंता आहे?

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 3 lety

      खरं तर खुल्या वर्गात sc st ओबीसी येत नाही.

    • @kishordaware5278
      @kishordaware5278 Před 3 lety +1

      are bhau 3% bramhn lokani 80% kabza karun basle te tula disat nahi ani SC st OBC la pahun jalto amhi tar he bolto jisaki jitani sankhya bhari usaki utani hissedari tyanusar bramhn lokana 3% arkshan deun mokale kara mag sarv aple

  • @Tushar-mx3nc
    @Tushar-mx3nc Před 3 lety +39

    400 ओबिसी जातींना 19 टक्के आणि फ़क्त एका जातिला 15 टक्के ?
    हां कुठला न्याय आहे ?

    • @vishakhapatil8394
      @vishakhapatil8394 Před 3 lety +9

      ते लोकसंख्या बघून असतं. किती जाती हे बघून नाही बाळा. अभ्यास कर जाऊन

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 3 lety +9

      @@vishakhapatil8394
      लोकसंख्या गेली चूलित....
      लोकसंख्या असेल तर काहीपण का ?

    • @kjs3106
      @kjs3106 Před 3 lety +2

      @@Tushar-mx3nc konatya eka jatila 15% sang

    • @pratikkamble2510
      @pratikkamble2510 Před 3 lety +1

      Kutalya shalet shikato re zatya

    • @NS-ez6th
      @NS-ez6th Před 3 lety +4

      @@Tushar-mx3nc भावा यांनी १०० टक्के जरी मागितले तरी सरकारने धिल तरी कोर्ट मध्ये कुठ टिकणार आहे .कोर्टाने हजार वेळेस सांगितले आहे ५० टक्याच्य वर आरक्षण देता येत नाही म्हणून .हे आईकत नाही त्यात कोर्टाचा काय दोष

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 Před 3 lety +4

    बाबासाहेबांनी obc आणी हिंदू कोडबिल साठी मंत्री पदाचा राजीनामा दिला आता सर्व मराठा आमदारांनी राजीनामा देवून बघा मराठा आरक्षणासाठी आहे का हिंमत

  • @rameshkamble4587
    @rameshkamble4587 Před 3 lety +35

    Sadavarte saheb zindabad. Tum aage badho hum tumhare sath hai. Jai bhim jai sanvidhan

    • @Greaterheigh
      @Greaterheigh Před 3 lety

      Tumcha arakshan kadhla pahije. Marathyancha nadala lagu naka....😡

  • @rameshmasajidinde3698
    @rameshmasajidinde3698 Před 4 lety +31

    राज्यसरकार जबाबदार नाही यात केंद्रसरकारच्या खिशात आहे कोर्ट

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 Před 3 lety +8

    सरकारी नोकरी व पदे संपुष्टात येत आहेत. सरकारी उद्योग याचे खाजगीकरण होत आहे आणि आपण राखीव जागा बाबत बोलत आहात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जातवार आरक्षण होणारच आहे अणि त्या कारणाने आपण मांडत असलेले विचार फोल आहेत.

  • @easytechniques4794
    @easytechniques4794 Před 3 lety +10

    मराठा आरक्षण विरोधातील याचिककर्ता होण्याआधी सदावर्ते ह्याला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी वकील करायला पाहिजे होता राव.

  • @mayurdalave148
    @mayurdalave148 Před 4 lety +9

    हा सदावर्ते बोलला की समाज हित आन कोणी मराठा बोलला की जाती भेद ...... वा वारे वा सदावर्ते ...... जाती भेद तू करतो आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवतो

    • @akshay98_07
      @akshay98_07 Před 4 lety +1

      Are te phkt reality sangat ahet

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 Před 3 lety

      @@akshay98_07 sadavarte kanya maratha arakshan radda zale nahi tyamule evdha udu nako rajkarnat kunachi kiti layki aahe he fakt maratha samajalach kalat marathyana samjun gayla akkal lagte ti tuzyat nahi morche kashe kadhayche he marathyani jagala shikavle aata matathyanchi andolan baghat raha fakt tumcha shahistekhsn afzalkhan aurangzeb yanche kay haal kele marathyani tya peksha vait psristhiti tumchyawar aamhi lavkarach aanu tyaveli baghu tumhala tumach sanvidhan vachavte ka?

  • @ravibhadarge6964
    @ravibhadarge6964 Před 4 lety +99

    तुम्ही बोलता की संविधानाला सर्व जन मानत आहेत ,मग काही जण संविधानाची का विटंबना करीत आहेत ,

    • @sumedhsalve1469
      @sumedhsalve1469 Před 3 lety +10

      त्यांची लायकी तेवढीच आहे म्हणून 💯

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 lety +6

      Savidhan ahech faltu.

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 lety +4

      @@sumedhsalve1469 barboar.
      Full faltu ahe savidhan.

    • @sumedhsalve1469
      @sumedhsalve1469 Před 3 lety +10

      @@vbh4315 a bhava संविधान चांगल आहे, चालवणारे माणस वाईट आहेत..

    • @vbh4315
      @vbh4315 Před 3 lety +5

      @@sumedhsalve1469 nahi savidhanat fault ahe .
      Mi vachal ahe.

  • @laxmibhandare7482
    @laxmibhandare7482 Před 3 lety +6

    सदाव्रते साहेब काय बोलत आहेत ते ऐका नीट,मराठा आमदार मराठा समाजातील जनतेचा खेळ करत आहेत,हे सांगायचे आहे

  • @sunillahane7067
    @sunillahane7067 Před 3 lety +8

    आता हे आखरी ला बोलायला आहे तो तर 102 कायदा चूक आहे म्हणतो म्हणजे हा खूप हुशार आहे

  • @pritamathawale9012
    @pritamathawale9012 Před 3 lety +14

    हे ABP माझा वाल्यांना म्हणा अजून 12 ते 13 लोकांना बोलावत जा.

    • @pritamathawale9012
      @pritamathawale9012 Před 3 lety

      म्हणजे कोणाच बुड आणि कोणाच धड हे काही समजनार नाही.

    • @sunilzalte1966
      @sunilzalte1966 Před 3 lety

      total 20 बोलवा

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 Před 3 lety +15

    गूणवंत नावा प्रमाणे गुणवंत व हुषार वकिल आहेत ! बाकी सवॅ गणंग आहेत!

  • @BigBoss-kd7mz
    @BigBoss-kd7mz Před 4 lety +32

    कोपर्डी च्या ताई चा विचार कधी कराल।।।तिला कधी न्याय मिळेल। देणं घेणं नाही का

    • @akashm4655
      @akashm4655 Před 4 lety +3

      आरक्षण भेटल्यावर....

    • @cricketfan887
      @cricketfan887 Před 4 lety +7

      Tichyashi dena ghena navtach kadhi... fakt ticha vapar kela lokanna bhavneek karnya sathi. Ata kuni naav pan kadhat nahi.

    • @ravindrathakare4176
      @ravindrathakare4176 Před 4 lety +12

      ताई साठी निघालेले मोर्चे आरक्षणासाठी वळले

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 3 lety +7

      काही नाही सगळे लोभी आहेत. आरक्षण पाहिजे सगळ्यांना

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 Před 3 lety

      बीजेपी चे सरकार होतो तेव्हा का नाही नाही दिला त्यांनी तुम्हाला

  • @sachinmankar6083
    @sachinmankar6083 Před 4 lety +28

    182 आमदार दावणीला बांधलेत वाटत... !!!🏴🏴🏴🏴

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Před 3 lety +11

    Congratulations on the Sadawarte Sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat and

    • @yogeshsapkal9169
      @yogeshsapkal9169 Před 3 lety

      Ssdwarte साहेबांची भूमिका समजून घेण्यास अक्कल लागते दूर दैवान आपल्या समाजाला कळत नाही .असेच वकील साहेबांचं पुष्टी करत रहा एवढच

  • @maratharb6552
    @maratharb6552 Před 4 lety +12

    कॉंग्रेसचे NCP शिवसेना चे कार्यालय जाळुन, टाका. एक मराठा लाख मराठा.🔥🔥🔥🔥🔥

    • @sudarshanpawar3733
      @sudarshanpawar3733 Před 4 lety

      bjp cha pan 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @sudarshanpawar3733
      @sudarshanpawar3733 Před 4 lety

      एक मराठा लाख मराठा
      आरक्षण हा आमचा जन्म
      सिद्ध हक्क आहे तो आम्ही
      मीळवनार

    • @dynamicninad
      @dynamicninad Před 4 lety

      आणि rss च पण ।

    • @saurabhr958
      @saurabhr958 Před 4 lety +1

      @@dynamicninad ithch hindu mar khato ...ekjutata nai .

  • @Kailas9959
    @Kailas9959 Před rokem

    मराठा समाजासाठी धडपड करणारा एकमेव मराठा आमदार बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्व विनायकरावजी मेटे साहेब सदैव स्मरणार्थ ❤️💐

  • @marutinalmale6442
    @marutinalmale6442 Před 4 lety +13

    Adv.Gunratna sadavarte well done !

  • @somnathshinde5483
    @somnathshinde5483 Před 4 lety +23

    केरळ राज्यातील आरक्षण 69%आहे मग मराठा समाजाला आरक्षण का नाही आरक्षण हे आम्ही घेणार हा सदा वकील नाही हा तर वेल्डिंग वाला आहे,

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Před 3 lety

      😂😂😂

    • @rajeshb9918
      @rajeshb9918 Před 3 lety +16

      Welding valyanech kholun marali 😂😂😂😂😂

    • @yogeshkamble1296
      @yogeshkamble1296 Před 3 lety

      @@rajeshb9918 😂😂😂

    • @NS-ez6th
      @NS-ez6th Před 3 lety +22

      वेल्डिंग वाला भारी पडला राव तुम्हाला जे तुमच्या नेत्यांना जमल नाही ते वेल्डिंग वाल्यांनी करून दाखवल . रॉड घेऊनच माघ लागला तुमच्या 😂😂😂😂😂😅😅सदावर्ते

    • @AAA-yv9vc
      @AAA-yv9vc Před 3 lety +1

      Tamilnadu madhe aahe re. Thodasa abhyas kara

  • @r.chili.8847
    @r.chili.8847 Před 3 lety +2

    मराठा आरक्षणाच्या मार्गावरील प्रमुख अडथळे :- 1)एकीचा अभाव . 2) विखुरलेले राजकीय नेत्रुत्व . 3) विश्वासाचा अभाव. 4) समाज कल्याण विचारांचा अभाव . 5)अक्रमकतेचा अभाव. 6) इतर जातींची कुटील राजनीती. 7) आरक्षणाचे फायदे न जानने. 8)भविष्याची चिंता नसणे. 9) खोटा आतीविश्वास, 10)राजकीय इच्छा शक्ती चा अभाव . 11)इतर जातींची आक्रमकता. 12)देशातील आरक्षणाचे महत्त्व न ओळखने. ....🧐🤔😡 वेळ आली आहे अंतिम लढाई ची . सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले तर आपल्याला प्रगतीच्या मर्गावरून कोणीच रोखून धरू शकणार नाही.🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा सिध्द करा.!!

    • @shitalthepoet8444
      @shitalthepoet8444 Před 3 lety

      iam adivasi but iam with maratha aarakshan becoz my best 💯friend is maratha

  • @rrgaikwad1169
    @rrgaikwad1169 Před 4 lety +1

    आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा बाजार मांडला आहे आमची आरक्षण मागणी जर घटनाबाह्य (असंवैधानिक) असेल तर कोणालाही जातीच्या नावाखाली आरक्षण देऊ नये व समान नागरी कायदा लागू करावा एवढीच अपेक्षा सरकार कडून आहे व मराठा समाजातील वरीष्ठ नेतेमंडळी ना विनंती आहे की समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी इमानेइतबारे प्रयत्न करावा.तुम्हाला आम्ही निवडून दिले आता तुमच्या वर वेळ आली आहे समाजाला योग्य न्याय देण्याची

  • @satishpatil5700
    @satishpatil5700 Před 4 lety +86

    मराठा समाज या धोक्याचा बरोबर बदला घेऊ

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +7

      Dya fekun kayda Ani savidhan.

    • @Soso-t1d
      @Soso-t1d Před 4 lety +2

      @@vbh4315 ha chal jau Ani fekun deu😬😛

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +4

      @@Soso-t1d bilkul mi ghanta kayda manat nahi.

    • @cricketfan887
      @cricketfan887 Před 4 lety +14

      game Kayda pan tula ghanta manat nahi

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +3

      @@cricketfan887 hahahaha
      Kayda pan lokanla manay lagla ka?
      Kadhipasun.
      😂😂😂😂😂😂

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 Před 3 lety +3

    ह्यासगळया चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली कि एक तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, नसेल तर इतर राज्यात जे 50%आरक्षण दिलेलं आहे ते काढून घ्यावे लागेल

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 Před 11 měsíci

    सदावर्तेला प्रथम मुस्क घाला.सर्व मराठ्यांना ओ.बी.सी.आरक्षण द्या अथवा सर्व समाज्याचे आरक्षण रद्द करून गुणवतेवर‌आरक्षन द्या.

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 Před měsícem

    सदावर्ते साहेब कायद्यातील गाढे अभ्यासक आहात तुम्हाला सलाम🙏🙏🙏

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 Před 3 lety +4

    संविधान जर सगळ्यांना समान अधिकार देत नसेल तर संविधानाचा आदर का करावा. आणि संविधान कोणी लिहीलं माणसांनीच ना.ती काय लक्ष्मण रेषा आहे का? बदलू पण शकते ना.

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Před 4 lety +6

    मराठे पवारांना कधी ओळखणार...
    कायम गाजर दाखवून मत घेतले साहेबांनी..पण त्याबदल्यात काय मिळालं.
    सर्व मराठे राजकारणी 10...10 पट श्रीमंत झाले, मंत्रीपदे भोगली..आणि सामान्य मराठा मुलगा यांच्या मागे मागे जाऊन 10 हजाराची नोकरी शोधतोय.
    पण डोळे नाही उघडत.
    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩

  • @s.s.s.625
    @s.s.s.625 Před 3 lety +4

    राठोड साहेब काय सांगायच तेच विसरलेले आहेत.

  • @satishpatil5700
    @satishpatil5700 Před 4 lety +15

    विनोद पाटील 100% बरोबर बोलतात याला राज्य सरकार जबाबदार आहे 🚩

  • @AA-wq1vp
    @AA-wq1vp Před 3 lety +9

    हात पसरणे बंद करा आणि अभ्यासाला लागा .70 वर्षे राज्य करणारी जात तुकडे मागत आहे, याची लाज वाटत नाही का ?

  • @khandujagdale5153
    @khandujagdale5153 Před 4 lety +3

    केंद्र सरकारच्या सद्याच्या काढलेल्या जीआर मुळे मराठा आरक्षणावर effect झाला त्यामुळे केंद्रात मिळणारा जो फायदा होणार होता तो केंद्र सरकारने रद्द केला आहे यावर लक्ष दिले पाहिजे....

  • @ddbhise
    @ddbhise Před 4 lety +7

    यात सर्वामध्ये , मराठा समाजाला तील गोरगरीब मुलाचे खूप मोठ नुकसान होतय...सरकार कोणाचंही असो...आणि सदवरते सारखे लोक याची मजा घेत आहेत..

    • @vishakhapatil8394
      @vishakhapatil8394 Před 4 lety

      प्रत्येकाचा दिवस येतो. सदावर्ते सारखे दुसऱ्याच वाईट करणारे पापी लोकं हाय लागून मरतात. तळतळून. शेतकऱ्यांचं फुकट खाणारे मधुमेह ने त्रस्त आहेतच. असल्यांचं नियती आणि निसर्ग सगळं बरोबर करतो.

    • @alokpisal
      @alokpisal Před 3 lety

      Sadavarte la ghya kopryat....

  • @sandeepgaikwad1421
    @sandeepgaikwad1421 Před 4 lety +41

    sadavartey great sir

  • @rahulshid7222
    @rahulshid7222 Před 3 lety +5

    The ग्रेट of सदावर्ते साहेब

  • @deepakhasule4670
    @deepakhasule4670 Před 3 lety +7

    मराठा मंत्र्यांनी खूप खूप गरिब मराठा समाजाच खुप खुप नुकसान केले आहे
    नको मराठा मंत्रि
    मी मराठा

  • @abc4467
    @abc4467 Před 4 lety +87

    सदावर्ते ची जात तोंडावरून ओळखु येते ....😂😂

    • @TusharK0994
      @TusharK0994 Před 4 lety +2

      😛😛😛😜😂😂

    • @tusharutale8933
      @tusharutale8933 Před 4 lety +3

      कोणती te पण सांग कि bhawa 😂

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 Před 4 lety

      @@tusharutale8933 काबर तु त्या जातीचा आहे का

    • @tusharutale8933
      @tusharutale8933 Před 4 lety +3

      @@valuukakade6111 अरे नाय रें आम्हाला काही den ghen nahi.. tumhla arakshan bhetl तर चांगलंच आहे कि bhawa

    • @bharatnamej5176
      @bharatnamej5176 Před 4 lety

      पळ

  • @choleram143
    @choleram143 Před 4 lety +18

    पृसना टोमने देने सोडा तुम्ही चांगले समाजात भाडने लावून मजा घेता 🙏🙏🙏

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 Před 4 lety +9

    जास्त करून विनोद पाटील साहेबाना बोलीनयची संधी द्याला हवी होती

  • @jeevanshrestha6048
    @jeevanshrestha6048 Před 3 lety +25

    Adv. Gunaratn sadavarte ni pahilya 1:00 min Debate sampvun takli. 😂😂😂

  • @sagarghag1140
    @sagarghag1140 Před 3 lety +2

    हा सदावर्ते जेवढा हे प्रकरण वरती उचलेल तेव्हढं चांगलं आहे तो पर्यंत मराठा समाज जागा होणार नाही

  • @yashpalsable7967
    @yashpalsable7967 Před 3 lety +10

    सर्व मराठा समाज एक होवून बाळासाहेबांना साथ दिली तर नक्कीच आरक्षण मिळेल सर्व आठरा पगड जातीने हि एकत्र येऊन काम करायला पाहिजे, वंचित बहुजन आघाडी. जय भिम जय संविधान जय शिवराय नमो बुध्दाय.

    • @adv.prasad_pawar
      @adv.prasad_pawar Před 3 lety +1

      मीत्रा, सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढला आहेस का ? तीथे तू, मी, उदयन भोसले, प्रकाश आंबेडकर कींवा एखादा बुट पाॅलीश वाला हे सर्व एक सारखे आहेत फक्त त्यांची नावे वेगळी आहेत. त्यामुळे कोणताच नेता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठरवू शकत नाही.

    • @shubhambhake2207
      @shubhambhake2207 Před 3 lety

      Sadvarte ha bhimta ahe wisarla ka

  • @arunbarve
    @arunbarve Před 4 lety +6

    वकीलाची फौज पाठवून झाली आता या नेत्यांनाच आता वकील करून ही केस लढवायला लावावी ! म्हणजे संविधानाच्या आधींन राहायचे म्हणजे काय करायचे हे त्यांना समजून येईल व हा प्रश्न सुटेल !

  • @gulabmulak7438
    @gulabmulak7438 Před 4 lety +30

    सदावर्ते च्या हसण्यावरूनच सगळं समजतंय

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před 4 lety

      स्वतःच भलं झाले दुसऱ्याचे वाईट व्हावे असं ज्यांना वाटते ते लुळे पांगळे होऊन हसणे विसरून जातील

    • @akashm4655
      @akashm4655 Před 4 lety

      @Manish Erande वकील ओबीसी नाही आहे तर खुल्या गटासाठी लढतोय.. त्यांच्यामुळे ओबीसी समाज शांत बसून सगळं बघतोय

  • @sagargore9357
    @sagargore9357 Před 3 lety +1

    मी धनगर (मेंढपाळ) आहे.
    आपल्या देशात समाजव्यवस्था आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
    मिझोरम राज्यात १००% आरक्षण आहे.

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 Před 3 lety +1

    मागेझाल सर्व सोडून यापुढे मराठ्यांना अरक्षण मीळऊन देण्यासाठी चर्चा करुन मार्ग काढा.इतर बाबीची चर्चा नको या परिषदेतुन मराठ्यांना लाभ मिळणे आपेक्षीत आहे.

  • @dipaksonawane3210
    @dipaksonawane3210 Před 3 lety +6

    सदावर्ते सर अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व!

  • @user-jr7gz6tk9d
    @user-jr7gz6tk9d Před 3 lety +13

    सदावर्ते साहेब कायद्याला धरून बोलणारे व्यक्तिमत्त्व

  • @Tushar-mx3nc
    @Tushar-mx3nc Před 3 lety +5

    एवढंच होतं तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली बाजु मांडायला पाहिजे होतं ना ...
    केस मध्ये नाही दम आणि चालले कोर्टात लढायला...
    ह ह ह.....

  • @ramchandragholve5491
    @ramchandragholve5491 Před 3 lety +19

    Ak number sadavartesaheb