'मुंबई Tak बैठक' कार्यक्रम | मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 'मुंबई Tak बैठक' कार्यक्रम | मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | 12 ऑगस्ट 2024
    ‪@MumbaiTak‬
    #Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Komentáře • 245

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 Před měsícem +113

    फडणवीसजींनी चांगलीच जिरवली या पाकिट पत्रकारांची 😂

  • @v826
    @v826 Před měsícem +97

    देवाभाऊ अतिशय अभ्यासू आणि हुशार नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले आहे पण मिडियाकडून खुप टार्गेट केले जाते पण आम्ही कायम तुमच्या सोबत असू ...
    मी एक 👉🏼फक्त मराठी माणूस( नो जातपात) ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांवर आदरयुक्त🙏🏽 प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे 🙏🏽
    🚩🚩🚩

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před měsícem +25

    नमस्कार सुरवात जबरदस्त बँटिंग केली आहे. धन्यवाद 🎉

  • @SudhirGhanekar-ox1xe
    @SudhirGhanekar-ox1xe Před měsícem +66

    100 % हिंदू मतदान
    100 % हिंदू मतदान
    100 % हिंदू मतदान
    आज जर कशाची गरज असेल तर ती 100 % हिंदूंनी मतदान करण्याची.
    एखाद्या विशिष्ट पक्षालाच मतदान करा असे आजिबात नाही. पण प्रत्येक हिंदूने मतदान करणे हेच कर्तव्य ठरवले पाहिजे.
    यानंतरची प्रत्येक निवडणुक ही हिंदू मतांचा प्रभाव असलेली व्हायला हवी. तरच प्रत्येक पक्ष हा हिंदू मताला किंमत द्यायचा प्रयत्न करेल.
    आज जे विशिष्ट धर्माच्या मतांसाठी तुष्टीकरण होते आहे तेच आपोआप हिंदू मतदानासाठी होईल.
    बीजेपीने तर प्रत्येक मंचावरून, प्रत्येक सभेमधे, प्रचारात हिंदू मतदानासाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत. स्वत:च्या पक्षासाठी आजिबात अपील करू नका फक्त मतदानासाठी ऊद्युक्त करा. बाकी आपोआप होत राहील.
    अन्य कोणाचे सरकार आले तरी हिंदू मतदाराला कधीच डावलू शकणार नाही.
    फक्त 100 % हिंदू मतदान हाच कोणत्याही निवडणुकीचा मंत्र व्हायला हवा. बाकी कोण, केव्हा, का हे सुजाण मतदार बरोब्बर ठरवेल आणि घडवून आणेल.
    100 % हिंदू मतदान हाच एकमेव मंत्र.....

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem +4

      खरंच आहे 100% हिंदूनी मतदान करायला पाहिजे .

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Před měsícem +31

    जोशी, तुम्ही कितनी ही भाजपा ला टार्गेट केला तारी तुमच्या मनातील मुघल विकास आघाडी येनार नाही!

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před měsícem +24

    महाराष्ट्रातील संपूर्ण वार्ताहर आणि मीडिया वाल्यांना माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस च्या काळामध्ये जे जे काही चांगले काम केले सांगली म्हणजे सगळेच चांगली कामं देवेंद्र फडणवीस ने केलेले आहे त्या बातम्या तुम्ही लोक का देत नाहीत प्रश्न मात्र देवेंद्र फडणवीस ला महाविकास आघाडीच्या फेवर मध्ये म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूने उत्तर कसं मिळेल ही अपेक्षा ठेवतात आणि प्रश्न तसेच विचारतात म्हणजेच तुम्ही लोकं किती विकाऊ आहात हे आम्हाला जनतेला आता कळालेलं आहे परंतु ध्यानात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागं ईश्वर रुपी महाराष्ट्रीय जनता आहे लिहून ठेवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि महायुतीच्या जागा 80% निवडून येणार आई जगदंबा पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आहे आणि मतदार रुपी ईश्वर देवी देवतांचा पण आहे

  • @user-vy5yc1tr7t
    @user-vy5yc1tr7t Před měsícem +39

    महाविकास आघाडीला एकटे देवेन्द्र फडणवीस भारी पडतात

    • @meerakulkarni5826
      @meerakulkarni5826 Před měsícem +2

      मविआ ला आणि मुम्बई तकला पण देवेंद्र भारीच पडतात.

  • @ckpatekar
    @ckpatekar Před měsícem +40

    महाराष्ट्राच्या विकासाची व्हिजन आणि त्याप्रमाणे प्रामाणिकपणे कार्यरत राहणारे,प्रत्येक घटकांना न्याय देणारे ,प्रेत्येक पोर्टफोलिओचे कामकाज तोंडपाठ असणारे ,उत्तम कर्तृत्व ,उत्तम वक्तृत्व असणारे नेतृत्व म्हणजे आमचे आवडते भाऊ देवेंद्रभाऊ .🙏🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před měsícem +32

    देवेंद्र फडणवीस यांनी फारच आशादायक चित्र सांगितले आहे आणि ते प्रत्यक्षात येइल कारण ते एकदा मुख्यमंत्री होते. 39:12

  • @NarayanKamthe-v5d
    @NarayanKamthe-v5d Před měsícem +96

    सध्या तरी देवेंद्रजींना पर्याय नाही
    महाराष्ट्राचा विकास पुरुष
    देवेंद्रजींना खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @shahajikawade6874
      @shahajikawade6874 Před 25 dny +4

      भारत करक्षि देश म्हणतो हे काय कुठे चाललये कळतं नाही काय गमंत शेतकऱ्यांची फसवणूक दिशा भुल कुणबी मराठा आरक्षण भुल हे परसत्ती आहे शेतात पाणी दिलं भीजल नाही मगं पाणी चालेल तर सीजन रात्री दिवस हि काय गमंत शेतकऱ्यांची फसवणूक मी काय करू शेती मालाला बाजारपेठ भाव चांगला मीळाला पाहिजे अपेक्षा करतो

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Před měsícem +20

    याची फडणवीस साहेबांची मुलाखत घेण्याची लायकी सुद्धा नाही..!!

  • @VasantMaykar-y1u
    @VasantMaykar-y1u Před měsícem +37

    शेतकऱ्याला सोलर पंप दिल्यामुळे शेतकरी अत्यंत खुश आहेत आपणास मतदान करणार आहेत

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +48

    कुठे उद्धट आणि कुठे देवेंद्र ❤❤
    विकास! विकास!! विकास!!!🙏🏻🙏🏻

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem +5

      उद्धटला विकासातील वि पण समजत नाही .फक्त वसुलीतला व मात्र चांगला समजतो.

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Před měsícem +48

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 Před měsícem +31

    वंदेमातरम. भरत माता की जय.

  • @sumitmpathak
    @sumitmpathak Před měsícem +25

    Devendra Fadanvis, Great manus. Parat CM vayla havet

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Před měsícem +28

    साहिल जोशी, हिम्मत असेल तर राहुल गांधी ला विचाराल का ते 8500 कुथुन देनार? का जीव जेल ह्यची भीती वाटते?

  • @Kanya56327
    @Kanya56327 Před měsícem +46

    Fadavisach मुख्यमंत्री व्हावेत

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 Před měsícem +28

    Maharashtra 👑King Only Devendraji 💐

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 Před měsícem +19

    Devendraji fadnvis is future CM of Maharashtra state. Well studied person.

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 Před měsícem +35

    Great. Keep it up Devendra ji Dy cm

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 Před měsícem

      🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩⚘️🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 हे फुले फक्त देवेंद्र फडणवीस याच्याच साठीच आहेत करण आपणास देऊच शकत

  • @kumar98332
    @kumar98332 Před měsícem +18

    DF only one 🎉👍🚩

  • @poojakand1074
    @poojakand1074 Před měsícem +9

    Devendra ji you are just Amazing !!!! Wishing you All the Very Best for your future Endeavors 👍💐

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Před měsícem +17

    🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌

    • @Panjtani313
      @Panjtani313 Před 28 dny

      @@pukhrajbrahmane5222 स्वपनात

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Před 26 dny +3

    देवेंद्र फडणवीस यांचा सारखा🎉🎉 चांगला नेता कुणीच नाही🎉🎉 महाराष्ट्र च नशीब 🎉🎉 फक्त देवेंद्र फडणवीस 🎉🎉

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 Před měsícem +32

    देवेंद्र फडणवीस साहेब कुशल नेतृत्व

    • @mahindrawagh7863
      @mahindrawagh7863 Před měsícem

      Kay kele yani police bharti la vayvadh dhili nahi kiti hal kele gor garib mulana che
      22 chi bharti vayomarda 24 chi lavli aata bhavi mukhyamantri fakt manoj jarange patil 🙏

    • @subhashwaje7728
      @subhashwaje7728 Před měsícem

      @@mahindrawagh7863 धन्यवाद

    • @Maddy77395
      @Maddy77395 Před 21 dnem +1

      ​@@mahindrawagh7863Manoj jarange mule ews la mukla Maratha samaj

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar Před měsícem +23

    Devendraji, great leader....

  • @adhikjadhav7222
    @adhikjadhav7222 Před měsícem +12

    जय श्रीराम

  • @bhikubodke5001
    @bhikubodke5001 Před 28 dny +4

    आम्ही सर्व हिंदू सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सोबत आहोत

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 Před měsícem +11

    Devendraji fadnvis is great brilliant leader of Maharashtra state

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Před měsícem +11

    या आघाडीच्या पाळीव चा फडणवीस यांच्या शिवाय टीआरपी वाढतच नाही...!

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Před měsícem +18

    जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात आपणास माहीत असेल की आपण आजपर्यंत मीच स्वतःच मी दोन वर्ष बघतोस की आपण महा युतीतील सर्वच राजकीय पक्ष निघिटीव का बोलतात एकही शब्द पाजीटीव का विचार आहेत आपण कदाची ब्राम्हण आहेत आसे वाटत तरीपण आपण लोकांपर्यंत मोदींच्या विरोधात कीवा युतीच्या काळात चांगले काहीच झालेस याचेच खुलासा का करत नाहीस आपण, युतीचे चुकीचेच मेसेज लोकांपर्यंत आणण्याचा विचार मांडतात तेच चुकीचेच मांडतात आपण चुकीचेच मेसेज पाठवतात लोकांपर्यंत कधितरी युतीचा सर्वच कार्ये चुकीचेच आहेस का वागतात आपणास विनंती जोशीसाहेब आपण देवेंद्र फडणवीस यांना कसेही परसन विचारलेस तरीपण देवेंद्र फडणवीस पुरून उरेल त्यामूळे यापुढील काळात त्यांना याना चुकीचेच आहेत म्हणून तुम्हाला पाणीच पिण्याची वेळे आलीच म्हणून या पुढे काळात चांगले मेसेज लोकांपर्यंत पोहोचेल आशेच चांगलेच विचारणार आशीच अशीच ईश्वर कृपाप्रसाद लाभेल लोकांपर्यंत चांगलेच मेसेज पाठवतील अशीच ईश्वर कृपाप्रसाद लाभेल तुम्हालाच थेटच विचारतोस

    • @jayantkulkarni1636
      @jayantkulkarni1636 Před měsícem +1

      नमस्कार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉

    • @v826
      @v826 Před měsícem +2

      @@vitthalsonawane4458 mumbai tak channe chaiy-biskut wala aahe 👍🏽

  • @basavarajkadare6599
    @basavarajkadare6599 Před měsícem +7

    Only Deva bhau🎉🎉❤

  • @harshikabhagat4500
    @harshikabhagat4500 Před měsícem +10

    Hardworking person

  • @namdevfarde4468
    @namdevfarde4468 Před měsícem +7

    मस्त जिरवत आहेत तूम्ही या पत्रकाराची.

  • @kulkarnik2979
    @kulkarnik2979 Před měsícem +3

    खुपच छान वाटल देवेंद्रजी. आपण पहिल्याच बाॅलवर अजाणत्या राजांच्या साहिलला क्लीन बोल्ड केलत...

  • @manishjnpt
    @manishjnpt Před měsícem +7

    JAY Shree Ram 🙏 🌹

  • @rajkumarlingi9492
    @rajkumarlingi9492 Před měsícem +10

    Jai Hind Sir 👍👍👍🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql Před 28 dny +3

    Vision man..
    Devendra ji.....

  • @VasantMaykar-y1u
    @VasantMaykar-y1u Před měsícem +6

    शेतकऱ्याला सोलर पंप दिलेले आहेत शेतकरी खूप खुश आहेत बीड जिल्ह्यातील

  • @Vashishta-sf6bh
    @Vashishta-sf6bh Před měsícem +5

    #देवेंद्र_जी_फडणवीस

  • @जयहनुमान71

    देवा भाऊ सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे!
    काम जोरात चालू ठेवा!

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 Před měsícem +4

    वा देवा भाऊ❤

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Před měsícem +7

    देवेंद्रजी मुघल विकास आघाडीचे कथित समर्थक असलेल्या चॅनेलला मुलाखती देऊन स्वस्त प्रसिद्धीचा पर्याय का निवडताय!

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368 Před měsícem +9

    विकास पुरुष 🚩

  • @rajarammore1803
    @rajarammore1803 Před měsícem +4

    महाराष्ट्रात देवाभाऊ इतका अभ्यासू माणूस सापडणे कठीण आहे... पण टोमणे सम्राट पण दुर्मिळ आहे.

  • @pankajmanjare9194
    @pankajmanjare9194 Před měsícem +9

    BJP है तो मुमकिन है 🔥🪷🚩

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Před 29 dny +2

    महाराष्ट्राला विकासाभिमुख बनवणे हेच या माणसाच ध्येय आहे देवेंद्र साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है🎉

  • @prakashmalshe5011
    @prakashmalshe5011 Před měsícem +3

    साहील जोशी सर,
    अभिनंदन.
    अहो ..
    आ.देवेंद्रजींचा #अभ्यास हा शब्द धरून चेष्टा करणारेंतीलच या दोघांना, आज त्यांचे महाराष्ट्रहितासाठी चं महत्त्व लक्षात आलंय.
    #महाराष्ट्र आणक # देशहीतासाठी सर्व काही हीच देवेंद्र निती आहे, जी त्यां दोघांचे लक्षात आली आहे.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 4 hodinami +1

    मतें,आतां, जनता,पूर्वी सारखी, मुठभर लोकांच्या हातांत नाही 🎉❤

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +18

    जरांगे पाटलाच्या मागे आमच्या सारखे विचारी, सुशिक्षित मराठा नाही

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před měsícem +1

      Well Said 👌👌

    • @v826
      @v826 Před měsícem

      @@rajendratupert7921 💯 ✅✅✅ ... आमच्या शिवरायांनी स्वकर्तृत्वावर राज्य जिंकले कुणाच्या ही कुबड्या न घेता स्वत: अपार मेहनत करून जिंकून घेतले सारे हाच खरा मराठा 💪🏼🚩...
      महालात बसून सैन्याला लढाईचे आदेश सोडत नव्हते की अंथरून ओढून उपोषण करत झोपून रहात नव्हते ...मलाही कधी गरज वाटली नाही आणि आरक्षणाची 🙏🏽

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před měsícem

      😂😂😂 बटागा लिहायचं राहील

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 Před měsícem +12

    मान गये आदरणीय देवेंद्र साहेब, आपने हमारी दिलकी बात जित ली | मेरा प्यार भरा सलाम स्वीकार करें | 🙏🌹

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 Před měsícem +8

    महायुती सरकार नंबर 1 सरकार

  • @shrikantdeshpande7202
    @shrikantdeshpande7202 Před 28 dny +2

    देवेंद्रजी आगे बढो.....
    महाराष्ट्र आपके साथ है !

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před měsícem +4

    Excellent speech. 2014, 2019 या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युती व आता महायुती सरकार यानी महाराष्ट्रachya विकासache धोरणे/योजना/ प्रकल्प पूर्ण केले असल्याने या वेळी सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती चे बहुमताने (170) जागा निवडून येऊन महायुती चे सरकार येईल. कारण राज्याचा विकास फक्त महायुती सरकारच करेल. शिवाय केंद्रात मोदी सरकार व राज्यात महायुती चे म्हणजे DOUBLE ENGINE सरकार आल्यास सर्व राज्यात भाजप ची सरकारे आहेत. विकासाची दृष्टी फक्त भाजप कडे च आहे. काँग्रेस कडे नाही. कर्नाटक मध्ये Congress चे सरकार असून रोज पेपर मध्ये भानगडी chhapun येतात. तसे MP, उत्तराखंड, राजस्थान, UP अशा सर्व राज्यात भाजप ची सरकारे आहे पण एक ओळ सुद्धा विरोधात आली नाही. याचा अर्थ जनतेने एकदा मतदान केले के nirdhast असतो. त्याला चिंता नसते. हा मोठा फरक कॉंग्रेस व भाजप मध्ये आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Před měsícem +4

    लाडका पत्रकार योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी पत्रकार तो हाच 😊😅

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 4 hodinami +1

    केंद्र जेथें,तेथें विजय निश्चित असतों.🎉❤

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Před měsícem +12

    युती सरकार ने गेल्या अडीच वर्षांत जी अशक्यप्राय वाटणारी कामे केली, त्यांना प्रसिद्धी देण्यास हे सरकार कसूर का करत आहे, तसेच जे विरोधक अनेक केसेस असून आज जामिनावर मोकाट फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही?

  • @amrutpatil9001
    @amrutpatil9001 Před měsícem +3

    ज्यावेली सगळे लोक एका माणसाला टार्गेट करतात त्या वेळी तो माणूस बरोबर असतो तेच फडणवीस साहेब यांच्या बद्दल होत आहे

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Před měsícem +4

    देवाभाऊ अत्यंत हुशार, अभ्यासू, शालीन व्यक्तिमत्त्व.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 4 hodinami +1

    काम करणारा नशिबवान ठरतों.गप्पा गांव गप्पा ठरतांत.ज्याचा फायदा, तो, बावळट नाही.कार्याला,महत्व असतें.🎉❤

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Před měsícem +2

    महाराष्ट्राचे चाणक्य DF ❤

  • @ckpatekar
    @ckpatekar Před měsícem +3

    पत्रकारबंधू तुमच्या मनातले सरकार आम्ही आणणार नाह....आमच्या मनातले सरकार आम्ही आणणार .

  • @rajeshwardeshpande2485
    @rajeshwardeshpande2485 Před měsícem +3

    Boss

  • @user-rv1ys1on3l
    @user-rv1ys1on3l Před měsícem +6

    हा नारद आहे

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 Před 21 dnem +1

    देवेंद्र फडणवीस म्हणजे कोणी साधारण व्यक्ती नाही, महाराष्ट्रात ते आज एक नंबरचा राजनीतिज्ञ आहे, आणी आंम्हाला त्यांचा अभिमान आहे.

  • @k.n.tfilms7759
    @k.n.tfilms7759 Před měsícem +1

    जय हिंद वंदे मातरम् जय मां भारती ।।प्रणाम

  • @NileshShrikhande-sz5vt
    @NileshShrikhande-sz5vt Před měsícem +12

    Sahilji tumhala devendraji ni tumchi jaga dakhavli

  • @dr.dattatrayajoshi1618
    @dr.dattatrayajoshi1618 Před měsícem +2

    जय हो

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql Před 29 dny +2

    King of Maharashtra political......

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 3 hodinami +1

    जुनीं,पक्षीय् मंडळीं,उसळुन,त्यांनीं,संधी साधलीं.

  • @vishalshegedar805
    @vishalshegedar805 Před měsícem +4

    Joshi saheb devendra ji target hotat karan baramti chi order ahe

  • @user-vs9oq9de8w
    @user-vs9oq9de8w Před měsícem +2

    आमचा नेता फक्त देवेंद्र फडणवीस एक खुप हुशार अभ्यासु नेता .

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 4 hodinami +1

    ९०%टक्यांचा मुलगा ८०% वर आला.पण,माणुस विश्वास हरवत नाही.😂❤🎉

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 4 hodinami +1

    लोकसभेला,जनतेंची, फंसवणुक विरोधकांना, सहज जमुन आलीं. जनता,शहाणीं व सेकंदाचें, राजकारण ग्रहण करींत आहे . आपला,फायदा,दिल्लीच्या,आपच्या वतीनें,आतां,चाखला आहे.😂🎉असें,पुन्हा न होणें,आलेंच्ं !🎉❤🎉 ❤😢😅😅

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 Před měsícem +5

    Atyant Kathin Prashn Patrika pan Atyant Hushar Vidyarthyani Sadetod Uttar dili.
    Ata 100% Hinduni Matdan karnyasathi baher padav aani Maha Utilach Bhargos Matani nivadun dyav hi Namra vinanti.

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 Před 26 dny +1

    देवेंद्रजी एक अभ्यासू आणि प्रामाणिक सेवा हे

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 Před měsícem +2

    भाजपचे काहीही मत असो , आम्हाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत

  • @maheshkaleshwarkar4941
    @maheshkaleshwarkar4941 Před 28 dny +1

    मा.देवेंद्रजी सारखा अभ्यासु नेता महाराष्टात दुसरा नाही.केवळ जातीचा विचार करून त्यांना त्रास दिला जात आहे.पण आतातर त्यांनी माझी जात महाराष्ट मी देवेंद्र अस घोषीत करून जातीपातीच राजकारण करणार्‍यांना खुल आव्हाण दिल आहे

  • @74ranuranu
    @74ranuranu Před měsícem +3

    देवेंद्र बाहुबली 💪💪💪❤️❤️❤️

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před měsícem +2

    नमस्कार देवेंद्रजी यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. मला आठवते नागपूरला १९७७ पुर्वी कै. बँ. राजाभाऊ खोब्रागडे आर. पी. आय. यांना जनसंध नतंर भाजप पण समर्थन देत होता. आमच्या वार्डात सिताबर्डी येथे ८००/१०००मते त्यांना मिळत होते. धन्यवाद

  • @kamalakarjoshi805
    @kamalakarjoshi805 Před měsícem +2

    The great leader देवेंद्र जी.

  • @umeshmodak9183
    @umeshmodak9183 Před měsícem +6

    Only bjp ❤

  • @VaibhavKalaskar-t5j
    @VaibhavKalaskar-t5j Před 28 dny +1

    देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही फार र्ऋणी आहे. मी पण एक उद्योगी आहे.

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Před 26 dny +1

    जय हो भाजपा 🎉🎉 महाराष्ट्र ला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पाहिजे 🎉🎉 विकास पुरूष आहे 🎉🎉 महाराष्ट्र ला खुप अत्यंत काळाची गरज आहे 🎉🎉 फक्त महाराष्ट्रा चा विकास विकास विकास 🎉🎉🎉🎉

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 Před měsícem +2

    , महायुती घ महाराष्ट्र बदलेल

  • @sharadpawar9430
    @sharadpawar9430 Před měsícem +1

    Great devindra

  • @shivajisormare5000
    @shivajisormare5000 Před 29 dny +1

    एकमेव महाराष्ट्रातील क्षमता वान माणूस DF

  • @laxmanlavate9908
    @laxmanlavate9908 Před měsícem +4

    चांगले ठोका साहेब हेला

  • @MangeshNavhale
    @MangeshNavhale Před 4 dny +1

    जय श्री राम साहेब ❤❤🎉

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Před 4 hodinami +1

    कर्नाटक व तेलंगणा, लोकांची समजुत पक्की झालीं आहे.पगार नाही पेट्रोल महाग !

  • @maheshsavley7650
    @maheshsavley7650 Před měsícem +1

    मस्त

  • @jaywantpadvi6961
    @jaywantpadvi6961 Před 27 dny +1

    महाराष्ट्राच्या हुशार व्यक्तिमत्व

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Před měsícem +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivdwarkadish7675
    @shivdwarkadish7675 Před 29 dny +2

    Maharashtcmdevendrafadnvis

  • @vitthalraut8509
    @vitthalraut8509 Před 27 dny +1

    फक्त देवा सर❤❤

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Před 11 dny +1

    साहील जोशीसाहेब यांनी विचारपूर्वक प्रश्न विचारले तर बरेच होईल युतीचाच विरोधात प्रश्न निर्माण करूच नकोस मुंबई टक युतीचाच विरोधात प्रश्न निर्माण करतात थोडेफार लक्षात आसु द्यावे आघाडीवर टीकास्त्र करूच शकत नाहीत याचीच जाणीव होईल का

  • @sopanpawar4288
    @sopanpawar4288 Před 27 dny +1

    यत्र योगेश्वर:कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:| तत्र श्रीर्विजयो भूतिरध्रुर्वा नीतिर्मतिरर्मम ||
    जेथे नरेन्द्र, जेथे देवेन्द्र तेथे विजयश्री व अढळ नीती ही निश्चितच आहेत. हे खरेच आहे.

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 Před měsícem +2

    उद्धव साहेब पहा जमेल का तुम्हाला एवढा अभ्यास

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 20 dny +1

    Fadanvis has analysed political equations in Maharashtra after assembly elections very well Advo Ram Gogte Vandre Mumbai51