मा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली धनगरवाड्याला भेट / जाणून घेतल्या समस्या / भावासारखी केली विचारपूस

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2021
  • मा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांनी आमच्या वाड्याला भेट देऊन आमची विचारपूस केली व समस्या जाणून घेतल्या. तसेच करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. या भेटीचे चित्रीकरण या व्हिडीओ च्या माध्यमातून दाखवत आहे
    #gopichand_padalkar
    #गोपीचंद_पडळकर
    #dhangar
    #dhangarijivan
    #धनगरी_जीवन
    #dhangarwada
    #dhangar_aarakshan
    #dhangar_reservation
    #mendhar
    #balumama
    #mendhipalan
    #shepherd
    #धनगर_आरक्षण

Komentáře • 276

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Před 3 lety +102

    खरचं तुम्हा सर्वांचं आभार🙏
    अशीच साथ राहुद्या.
    'धनगरी जीवन' हे एक आपलं कुटुंबच झालय.
    Share आणि subscribe कराय मात्र विसरु नका.
    धन्यवाद🙏🙏❤

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 Před 3 lety +56

    धनगर वाडयाला भेट देऊन त्याच्या समस्या जानुन घेणारा हा धनगर समाजाच्या पहिला आमदार आहे.पडळकर साहेबांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.आपला माणूस वाया जात नाही.

  • @shivajimule8003
    @shivajimule8003 Před 3 lety +69

    डोळ्यात आनंदाश्रू आले खरच उर भरून आले अभिमानाने सांगावेसे वाटते गोपीचंद पडळकर साहेब नेता माझा

  • @sandyg6902
    @sandyg6902 Před 3 lety +49

    शेवटी आपल्या माणसांची ओढ आपल्यां ना असते आता तरी जागे व्हा आणि आपल्या समाजाला साथ द्या 🙏🙏 ००७❤️👑

  • @Appa-Thombare
    @Appa-Thombare Před 3 lety +43

    🙏🙏 व्हिडिओ पाहून इतका आनंद झाला की शब्दात सांगू शकत नाही आमचा नेता माननीय गोपीचंद पडळकर साहेब 🙏🙏

  • @Didita1
    @Didita1 Před 3 lety +39

    व्वा! पडळकर साहेब , "पोरं शिकवा" 👌👌

  • @nikhilkolekar8099
    @nikhilkolekar8099 Před rokem +19

    आपला माणूस कधीच वाया जात नाही👑!आपल्या माणसला साथ दया...!007👑

  • @ajaydongre2402
    @ajaydongre2402 Před 3 lety +22

    दादा मी मुंबईला राहतो पण गोपीच्ंद padalkar याना मी खरा नेता मानतो खरोखर साधा माणूस आहे पण आजच्या पिढी ला समजत नाहि गोपि भाऊना साथ द्यायला पाहिजे मी vanjari आहे पण मी gopibhauna खुप् मानतो जातीच्या पलीकडे त्यांचे कार्य आहे सलाम माझा त्यांना 🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashgalande751
    @subhashgalande751 Před 2 lety +14

    किती साधा माणूस आहे जमिनीवर बसलाय माझा देव साहेब तुमचा अभिमान वाटतोय आजच्या काळात असा नेता खरंच जनतेला मिळणं हे भाग्य

  • @shankarmane6846
    @shankarmane6846 Před 2 lety +13

    गरीबांचे कैवारी सर्व सामान्यांचा आधार आमचे पाडळकर साहेब सर्वसमाजाचा बुलंद आवाज
    आपलाच सच्चा माणूस

  • @yogitadevadkar3166
    @yogitadevadkar3166 Před 3 lety +25

    आपला माणूस आला आपल्या मानसाच्या ओढीने🙏🙏🙏

  • @baap6048
    @baap6048 Před 2 lety +17

    आभार अभिनंदन आमदार साहेब 🙏💐👏💪💪

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad Před 3 lety +30

    Big like...👍👍
    आपला नेता आपल्या माणसाच्या ओढीने आला भेटायला. खूप छान वाटलं

  • @hifriends1203
    @hifriends1203 Před 3 lety +97

    जिंकल तुम्ही आज आमदार भेटायला आले तुम्हाला मानल माऊली🙏 अशीच आपली ओळख निर्माण करा

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x Před 10 měsíci +2

    आदरणीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब तुम्हीच ह्या धनगर समाज्याच्या सर्व काही ह्या समस्या आहेत त्या तुम्हीच सोडवू शकतील तुम्हीच ह्यांचे वाली आहेत खूप कस्ट करी प्रामाणिक धार मिक असा हा समाज आहे साहेब हा समाज तुमच्या सतत मागे राहील तुम्हाला दुवा देईल देव तुमचे भले करो

  • @rekhabachal819
    @rekhabachal819 Před 3 lety +31

    खूप छान दादा खूपच छान मस्त सोय केली त्यांची तुम्ही अगदी

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Před 3 lety +62

    सीदु भाऊ,
    यु ट्युब वरील सामाजिक कामाची पावती दिली आहे तुला पडळकर साहेबांनी.

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Před 3 lety +16

    माणूसकी दाखवतो तो खरा माणूस. तुमचे खडतर जीवन पाहून मनाला खूप यातना होतात.

  • @HIND251
    @HIND251 Před 3 lety +21

    धनगर बांधवांनो आपल्या पोरांना शिकवा व्यवसाय उद्योग करायला शिकवा.पैलवान करा.संघटित व्हा. तेव्हा च समाजाची प्रगती शक्य आहे.

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 Před 3 lety +26

    आनंदाने सांगावस वाटय की तूमचा आभिमान वाटतय दादा धूळदेवाचा नवान चांगभल जय मल्हार

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 Před 3 lety +27

    भाऊ तूझे वीडियो खूप सुंदर असतात.आमदारसाहेबानी दखल घेतली.मस्त.

  • @FoodzTime
    @FoodzTime Před 3 lety +17

    आमदार असुन सुद्धा एक दिलदार माणस,👍👌🙏🤗म्हणजे आपल्या माणसाला भेटले त्यांना आपल्या पदाचा बिलकुल गर्व नाही हे दिसते, आणि तुमचा सन्मान केला यातच सर्व काही समजून आले, छान विडियो 👌👍💐💐💐

  • @sachindevkate2048
    @sachindevkate2048 Před 2 lety +7

    खरच खुप छान वाटला बरका साहेब एकच नंबर

  • @mmgoatfarm1340
    @mmgoatfarm1340 Před 3 lety +35

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @baburaobarkade9908
    @baburaobarkade9908 Před 3 lety +17

    ग्रेट गोपीचंद साहेब धनगाराचं स्वाभिमान आहेत ,तुम्ही.👍👍👍💐💐💐

  • @kisanwaghmode3486
    @kisanwaghmode3486 Před 3 lety +40

    मनाला खूप भारी वाटल आमदार आले भेटायला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मी जिल्हा नाशिक तालुका नांदगाव

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety

      🙏

    • @rudranshbalajidhekale8518
      @rudranshbalajidhekale8518 Před 2 lety

      आम्ही पण नाशिक कर... जय मल्हार जय अहिल्यादेवी दादा

    • @anilmunde551
      @anilmunde551 Před 2 lety +1

      मी नाशिक जिल्हा ( येवला )

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Před 3 lety +17

    खरच गोपीचंद पडळकर साहेब खूप आनंद झाला तुम्ही प्रत्येकाची समस्या जाणून घेता असंच कार्य करत रहा👌👌🙏👌👌👌👏✌️🌹🌹🥀🌺🌷🌼

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 Před 3 lety +37

    गोपीचंद पडळकर साहेब महाराष्ट्राचा ढाण्या वाघ🙏🙏

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale Před 10 měsíci +1

    गोपीचंद पडळकर साहेबांचे आभार लहान मानसाच्या समशा जाणुन घेण्यासाठी वेळ काढून वाड्यावर आल्या बाबत.

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Před rokem +4

    खरच हे पाहून आनंदाने ऊर भरून येतो धनगरी जीवन किती कष्टप्रद असते हे मी स्वतः भोगले, कारण मी पण धनगर आहे.

  • @lahanukolekar0163
    @lahanukolekar0163 Před 2 lety +5

    खरंच अभिमान वाटतो आमच्या नेत्याचा व आमच्या समाजाच्या माणसांचा पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ 💯🙏

  • @rajendrakapadejaishriram4942

    जय मल्हार जय अहिल्यामासाहेब जय विर धनगर 👍🙏 खुप छान व्हिडिओ.

  • @pandurangfte80
    @pandurangfte80 Před 3 lety +15

    एकच छंद गोपीचंद 👍👍👍👍

  • @vijaythombare7323
    @vijaythombare7323 Před 3 lety +14

    पडळकर साहेब एकदा आरक्षनाचे पहा हो, कारण आपला समाज खुप मागे पडला आहे

  • @gorakhbachkar1776
    @gorakhbachkar1776 Před 9 měsíci +1

    पडळकर साहेब हेच धनगर समाजाचे नेते आहेत आपला माणूस म्हणून पडळकर साहेब यांना प्रत्येक निवडणुकीत मदत करा

  • @HIND251
    @HIND251 Před 3 lety +89

    धनगर बांधवांनो कदाचित पहिलाच आमदार आहे ना पालाला भेट देणारा

  • @sandipdhangar4381
    @sandipdhangar4381 Před 3 lety +6

    जय.मल्हार. साहेब अशी साथ राहू दे पडळकर साहेब आगे बढो धनगर समाज साथ है

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 2 lety +9

    आपली माती आपली माणसं
    जय मल्हार दादासाहेब

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 Před 3 lety +9

    सिदूभाव हाके आमदार पडळकर साहेब माझ्यापासून ७ कि.मी अंतरावर राहतात.धनगर समाजातील लोकांची कळकळ असणारा खरा हिरा आहे.

  • @sakharamgawade4907
    @sakharamgawade4907 Před 2 lety +10

    साहेबाचा संदेश - पोर शिकवा सगळी

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 Před 2 lety +20

    शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा .... हक्क मिळत नाहीत मिळवावे लागतील... 😊🚩🟨🟨🟨🟨

  • @sachinhulwan7956
    @sachinhulwan7956 Před 3 lety +6

    आमचा नेता लय पावर फुल एकच छंद गोपीचंद

  • @rku03
    @rku03 Před 2 lety +7

    खरे माणूस आहे पडळकर साहेब
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shivajimane9885
    @shivajimane9885 Před 3 lety +24

    धनगर समाजाचा तळमळीचा नेता ,, नेता असावा तर असा ,,,,,007

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Před 3 lety +6

    सिदु हाके पावनं राम राम... बांधवानों या सिदु हाके पावन्यांना पन सर्वांनी आपापल्या गावी कार्यक्रमांना घरी बोलवुन मान सन्मान सत्कार केला पाहिजे... रोज रोज धनगरी मेंढपाळ बांधवांच खर जीवन सादर करुन यु टुब वर दाखवत आहेत...धन्यवाद सिदु पावनं

  • @user-wy1fr4vc9s
    @user-wy1fr4vc9s Před 3 lety +11

    . गोपीचंद पडळकर साहेब ,,,👍👍👍

  • @virajhake4636
    @virajhake4636 Před 3 lety +12

    गोपीचंद पडळकर साहेब महाराष्ट्राचा ढाण्या वाघ 🐆🐆

  • @sumandeshpande6119
    @sumandeshpande6119 Před 3 lety +7

    पडळकर साहेब, एक नंबर माणूस, एकदम स्पष्ट बोलणार 👍👍🙏🙏

  • @user-Shambhuraje1007
    @user-Shambhuraje1007 Před 3 lety +35

    जय मल्हार धनगर टायगर्स.... बारामती तालुक्यातल्या... लोकांना आधी... कळत नव्हतं... का❓का माहीत नव्हत❓गोपीचंद पडळकर... धनगराचा आहे ते... .

  • @aniketkhatke7467
    @aniketkhatke7467 Před rokem +2

    आपला माणूस पडळकर साहेब ♥️

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade4508 Před 3 lety +12

    आम्ही फक्त गोपीचंद भक्त ...........🙏🙏

  • @shriramkolekar1662
    @shriramkolekar1662 Před 3 lety +10

    गोपीचंद पडळकर साहेब हा बहुजनांचा समाजाचा बादशहा आहे.

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 Před 3 lety +13

    सिदूभाऊ नाद केलास... असेच धनगरी जीवनाचे खरे प्रवासी जीवन दाखवत जा. स्वतः आमदार गोपीचंद पडळकर आवर्जून भेटले, परिस्थिती जाणून घेतली. ते दाढीवाले बाबा फार छान बोलतात.
    असेच व्हिडीओ पाठवा. अभिनंदन

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před 2 lety +4

    🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹जय मल्हार हाके दादा

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 Před 2 lety +14

    अरे धनगर राजा, मोठी गंमत झाली ना माझी.माननीय आमदार साहेब तुम्हच्या भेटीला वाड्यावर आले तेव्हा मी पार गोंधळून गेलो ना.ते आले, बसले पण मला तर कळतच नव्हतं की यातले माननीय आमदार साहेब नक्की कुठले. तसे तुम्हे आमदार साहेब या अगोदर माझ्या पाहण्यात आलेले नव्हते.पण निदान आजवरच्या पाहण्याच्या अनुभवावरून वाटलं होतं मी आमदार साहेब ओळखू शकेन. पण माझा अंदाज साफ चुकला की हो! आता आमदार कसे, जाकिट घातलेले, किंवा खादीचा शर्ट वगैरे परिधान करून येतील ना! तुम्हच्या वाड्यावर ते येऊन बसले तरी ओळखणं जमलंच नाही. जेव्हा तुम्ही त्यांचा सत्कार केला तेव्हा ओळख पटली. माननीय आमदार साहेब एकदम तरूण आणि सोज्वळ आहेत की. पण ते ही धनगरच समाज्याचे आहेत, हे ऐकून तर आनंदच झाला. अतिशय साधेपणानं त्यांच आगमन होणं हे मनाला खुप भावलं बरं का. माननीय आमदार साहेब इतके साधे असू शकतात ,हे पाहून समाधान वाटलं. तुम्हच्या सगळ्या समाज्याचं भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी ऊभं राहू द्या. जेणे करून ते तुम्हच्या समाज्यासाठी काही भरीव काम करू शकतील. माननीय आमदार साहेबांना आणि तु्म्हा सगळ्या धनगर समाज्याला भरभरून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 2 lety +2

      धन्यवाद दादा. तुमच्या कमेंट ची मजाच निराळी😊👍🙏

  • @rajendrakapadejaishriram4942

    गोपीचंद साहेब 🙏🙏🙏

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Před 3 lety +7

    सुपर नादच .साहेबाचा

  • @mahi76061
    @mahi76061 Před rokem +3

    ग्रेट भेट ❤🎉🎉

  • @user-wz1iq3bh2x
    @user-wz1iq3bh2x Před 3 lety +12

    Khup Chan asech paudhe ja vikas kara mulana shikva 👍👌

  • @rudranshbalajidhekale8518

    जय मल्हार जय अहिल्यादेवी... Only गोपीचंद सेठ 🌹🌹🌹❤❤❤..... 🌷💐💐🌷

  • @vajenathlewde...9800
    @vajenathlewde...9800 Před rokem +1

    गोर गरीब साठी दरे खोरे मधे जाऊन भेटले साहेब अभिनंदन पडळकर साहेब

  • @shankarshigate8634
    @shankarshigate8634 Před 3 lety +7

    खूप छान वाटलं असंच पाठीवर उभारावा

  • @pradipdhaigude4720
    @pradipdhaigude4720 Před 3 lety +5

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघच भटकंती करणाऱ्या धनगराना न्याय देऊ शकताे ़

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Před 3 lety +9

    Great Bhet.

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 Před 2 lety +4

    गोपीचंद पडळकर साहेब बहुजन समाज्याचा ढाण्या वाघ 💪💪💪💪

  • @sachinjadhav8520
    @sachinjadhav8520 Před 3 lety +6

    साहेब एक च नंबर

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 Před 3 lety +9

    खूप अभिमान वाटतो दादा तुमचा छान काम करत आहे 👍👍

  • @suaravjadhav7250
    @suaravjadhav7250 Před 3 lety +16

    दिलदार माणूस

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 Před 3 lety +9

    मोठ्या मनाचे नेतृत्व

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Před 3 lety +7

    माझा नेता आमचा अभिमान.. डोळ्यात पाणी आणता राव पडळकर साहेब तुम्ही.. आपली 10 वेळा भेट झालीय पाठीमागे आपण मुंबईत पण भेटलो पण तुमच्यात गर्वाचा लवलेश नाही... नावकरी जिंकलात बर का. सिद्धनाथ काळे एक बारामतीकर विधानसभा निवडणुकीत साहेबांना माझ्यासह घरातील 15 मतदान केले होते.

  • @ganeshkharat4845
    @ganeshkharat4845 Před 3 lety +11

    सामान्य माणसाचे अ सामान्य नेतर्तुत्व

  • @sachindevkate2397
    @sachindevkate2397 Před 2 lety +1

    Thanks
    पडळकर साहेब

  • @rajudadas7514
    @rajudadas7514 Před 3 lety +10

    कौतूक कराव तेवढ कमी आहे साहेब तुमच🙏🙏👍

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 Před 2 lety +3

    1 CH NO SAHIB..JAI MALHAR..SAMAZA SATHI KATHI TARI KARCHYAA..

  • @partikbarkde8543
    @partikbarkde8543 Před rokem +1

    दिलदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब 💛👍👍👍😎

  • @sachindevkate2048
    @sachindevkate2048 Před 3 lety +4

    खरंच साहेब तुम्ही ग्रेट आहेत

  • @shubhamtembhukar2544
    @shubhamtembhukar2544 Před rokem +1

    हककाचा माणूस आपला साहेब✨

  • @sunilmane2009
    @sunilmane2009 Před rokem +1

    Only Gopichandji Padalkar Saheb

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 Před 3 lety +2

    Aamdar Padlkar yani bhet dili chhan, nice,tumacha utsah vadhala, shubhechhya

  • @dadaghule6873
    @dadaghule6873 Před 2 lety +5

    दिलदार व्यक्तीमहत्व only 007.🙏

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 Před 2 lety +6

    Gopichand pallet saheb bhet dilyabhal 🙏

  • @pp6871
    @pp6871 Před 2 lety +9

    Padlakar is good n dashing leader...he always fight for poor people

  • @prashanthakke5151
    @prashanthakke5151 Před 2 lety +5

    अशीच प्रगती करु

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 Před 3 lety +9

    Support Gopichand 🙏

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 Před rokem +2

    जय मल्हार

  • @mohandoke6368
    @mohandoke6368 Před 3 lety +3

    लय भारी

  • @user-kx6kc3rx9v
    @user-kx6kc3rx9v Před 9 měsíci +1

    धनगराचा राग करणारे पवार कुटुंबाला सोडून समाजातील पडाळकर साहेब सारखे आमदार निर्माण करणे गरजेचे आहे

  • @bapushedge3959
    @bapushedge3959 Před 2 lety +1

    आमदार खासदारांना धनगर म्हणायला लाज वाटतेया समस्त धनगर बांधवांनो आपण भाग्यवान आहोत गोपीचंद पडळकरसाहेबांसारखा आमदार तुम्हा आम्हाला लाभलाय त्यामुळे समस्त धनगर बांधवांनो विचार करून कुणाच्या मागे पळावं ते ठरवाव

  • @user-yb6vu1br3h
    @user-yb6vu1br3h Před 2 lety +7

    साहेब आपला सादेपणा पाहुण असवाटत कि पुन्हा गोपिनाथ मुंडे आले

  • @roshera3442
    @roshera3442 Před 3 lety +5

    मानलं भावा😍😍

  • @SANKUUULIVE
    @SANKUUULIVE Před 2 lety +1

    वा मस्तच साहेब

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety

    त्यांचे खूप खूप धन्यवाद दादा तुमची थोडी दखल घेतली तुमच्या मुलांना भेटवस्तू दिल्या आजही माणुसकी जिवंत आहे thanks Sir Great work

  • @bhushansonawane5302
    @bhushansonawane5302 Před 3 lety +6

    Chan ❤️

  • @avi_shkarhiware7507
    @avi_shkarhiware7507 Před 3 lety +5

    Very.good.gope.dada

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 Před 3 lety +6

    खरच खूप छान वाटत आहे आणि तुझे सर्व व्हिडिओ छान आहेत

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Před rokem +1

    Congratulation

  • @lsb7983
    @lsb7983 Před 3 lety +3

    मानल साहेब तुम्माला

  • @pawankhillare3532
    @pawankhillare3532 Před 3 lety +4

    i feel very proud of u .....MLA saheb

  • @lakaderohidas1829
    @lakaderohidas1829 Před 3 lety +5

    Great

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před rokem +1

    खुप छान