आमच्या वाड्यावर लक्ष्मीपुजन दिवाळी आनंदात साजरी 🎉सागर-सिमाला नवीन कपडे, फटाके🎉👌 ❤️| dhangari jivan

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2023
  • आमच्या वाड्यावर लक्ष्मीपुजन दिवाळी आनंदात साजरी 🎉सागर, सिमला नवीन कपडे, फटाके🎉👌 ❤️| dhangari jivan
    #dhangarijivan #siduhake #banai #diwali #दिवाळी #lakshmipuja #लक्ष्मीपूजन #दिपावली

Komentáře • 339

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 8 měsíci +55

    केवढी ही परमेश्वरावरील श्रद्धा.... तुमच्या सर्वांच्या अंतर्मनात भगवंत आहे.जय मल्हार..

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 8 měsíci +32

    हे परमेश्वरा या छत्रपतींच्या महाराष्ट्रातील स्वाभिमानी, कष्टकरी, शेतकरी, गरीबांना सुखात समाधानी, आनंदी ठेव. त्यांना निरोगी आयुष्य लाभो... किती आनंदी जिवन जगतात ही माणसं.... शुभ दीपावली...सीमा ताईला खुप शिक्षण देऊन मोठी बनवा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वराने पुर्ण करो शुभेच्छा

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 Před 8 měsíci +5

    हीच खरी गरिबांची दिवाळी यातच खर सुख आहे मस्त खूप छान

  • @ganeshther2521
    @ganeshther2521 Před 8 měsíci +23

    लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाट सोन्याच्या पावलांनी माता लक्ष्मीच्या आगमनाने तुम्हा सर्वांच्याच आयुष्यात सुख समृध्द येवो ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना.

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Před 8 měsíci +129

    बानाई वहिनी,दादा,अर्चना वहिनी, किसन दादा, सागर सिमा तुम्हाला सर्वाना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎊

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Před 8 měsíci +31

    सगळ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व तुमची दिवाळी अशीच आनंदात जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před 8 měsíci +27

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.तुमच्या जीवनात असाच आनंद राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 8 měsíci +15

    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दादा लक्ष्मी पूजा ची छान तयारी चालू आहे सागर बाळ खूप खुश दिसतोय

  • @sunilsatpute6197
    @sunilsatpute6197 Před 8 měsíci +8

    हाके भाऊ बाणाई ताई किसनराव अर्चनाताई सागर सीमा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी अशीच आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना खूपच छान झाले लक्ष्मीपूजन तुमचे व्हिडिओ बघून खरंच आम्हाला जगण्याला एक ऊर्जा मिळते लय भारी वाटते तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला भेटते हे सर्वजण असेच आनंदात रहा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 8 měsíci

      धन्यवाद. तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vidyasagvekar2109
    @vidyasagvekar2109 Před 8 měsíci +1

    साधं सिम्पल जीवन , पण किती आनंदी तुमचे विडिओ बागून खूप छान वाटते,

  • @chhayathorat110
    @chhayathorat110 Před 8 měsíci +8

    दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व परिवाराला असेच आनंदी रहा.🎇🎇🎁🎁💐💐

  • @sunandahilal6364
    @sunandahilal6364 Před 8 měsíci +5

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुला आणि तुमच्या परिवाराला ही दिवाळी सुखं समाधानाचे आणि आरोग्य मय जावो आणि भरभराटीचे हीच समर्थ चरणी प्रार्थना

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Před 8 měsíci +3

    सर्व हाके कुंटुबाला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा

  • @chinmaymahale7738
    @chinmaymahale7738 Před 8 měsíci +4

    Siddudada Banai Seema Sagar KisanArchana sarvana diwaleechya hardik shubhechya

  • @dattagonate623
    @dattagonate623 Před 8 měsíci +1

    येणारा प्रत्येक क्षण हा खूप खूप आनंद सुख घेऊन येऊदे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @kalpanapatil2663
    @kalpanapatil2663 Před 8 měsíci +10

    बानाई आणि अर्चना ला पण आणायच्या ना साड्या लक्ष्मी पुजेसाठी दादा😊

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 Před 8 měsíci +4

    दादा तुम्हांला आणि तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🌹☺️🌹🙏

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 8 měsíci +10

    आपल्या पुरण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊 दादा. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 Před 8 měsíci +3

    दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!🪔🧨🎆🎇🙌❤️

  • @gajananthakur8249
    @gajananthakur8249 Před 8 měsíci +2

    Happy दिवाली शिद्धू bhau. अनि hake परिवार ला.

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 Před 8 měsíci +4

    तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा happy Diwali 🎇🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎇🎇🎇

  • @vrushalijamble4793
    @vrushalijamble4793 Před 8 měsíci +1

    बाणाई आणि परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Před 8 měsíci +1

    बाणाई, दादा,किसन, सागर, मामा, अर्चना,सिमा तुम्हा सर्वांना दिपावळी च्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉💐🪔🪔🪔💐🥳🥳🪔🪔असेच नेहमी आनंदी रहा

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Před 8 měsíci +2

    सर्व प्रथम बानाई वहिनीला धन्यवाद...🙏🏻
    कारण या वर्षी मी तुम्ही सांगितली त्यापद्धतीने शंकरपाळी बनवली आणि ती खुप छान झाली.घरात सर्वांना खुप आवडली....❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 Před 8 měsíci

    जय मल्हार दादा तुमच्या सर्व परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा किती उस्ताहणे केलं लक्ष्मी पूजन खूपच छान

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Před 8 měsíci +1

    Very nice Diwali celebration mata Laxmi bless your all family.

  • @chandrashekhardagade5797
    @chandrashekhardagade5797 Před 8 měsíci

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली सर्व परिवाराला खूप छान सुंदर

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 Před 8 měsíci +4

    तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. वाड्यावर पण आणि गावी असलेल्या सगळ्यांना. खुप खुप शुभेच्छा...दादा व्हिडीओ ची वाट पहात होते.मी

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Před 8 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @alkamhasavekar4531
    @alkamhasavekar4531 Před 8 měsíci

    दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई दादा सागर तुम्हा सर्वांना मनापासुन अभिनंदन उंदड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f Před 8 měsíci +1

    हाके भाऊ तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या 🪔🪔🪔🪔🥰👌👍

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Před 8 měsíci +2

    Dada tumha saglyana Diwali chya Hardik Shubhechha ❤❤

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Před 8 měsíci +1

    दादा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खरोखरच कौतुकास्पद आहे तुम्ही आहे त्या परिस्थितीत सण उत्साहात साजरे करता तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. बाळु मामाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 8 měsíci +2

    तुम्ही जर व्हिडिओ पाठवलात नाही तर आम्ही जेवायचं कसं, सिध्दुदा, आणि तोही दिवाळी सारख्या सणाचा. आम्हाला प्रत्येक दिवशी कमालीची उत्सुकता लागलेली असते, की आज हाकेंच्या बिऱ्हाडावर काय मजा चालली असेल, काय जेवण बनलं असेल मस्तपकी याची वाटच बघत असतो की राव😊

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris Před 7 měsíci +1

    तुमची दिवाळी खुप छान झाली ❤🎉🎉🎉

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 8 měsíci +4

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवाराला.

  • @sarikad9407
    @sarikad9407 Před 8 měsíci +1

    दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा दादा बाणाई ❤

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 Před 8 měsíci +1

    दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सागर आणि सीमाला पण शुभेच्छा

  • @simpkn947
    @simpkn947 Před 8 měsíci +1

    बाप रे...दादा तुमची सगळ्यांची खूप कमाल आहे..कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहावं हे तुमच्याकडुन शिकावं..बानाई ताई.अर्चना, सीमा, तिघीही खूप छान आहेत..

  • @saurabhbakshi139
    @saurabhbakshi139 Před 8 měsíci +3

    तुमचा सगळ्यांचा आवाज ऐकायला खूप च छान वाटत काका बास तुमचा आवाज येत राहूदे हृदयाला एकदम 😢... काय बोलू शकत नाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @akshaygadhave7916
    @akshaygadhave7916 Před 8 měsíci +2

    दिवाळी हादिक सुभेछा ❤

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Před 8 měsíci +1

    दिवाली शुभेच्छा

  • @nilamjadhav8572
    @nilamjadhav8572 Před 8 měsíci +2

    Happy diwali

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o Před 8 měsíci +3

    दीपावली साजरी केली किती छान दादा❤

  • @amarnikam2549
    @amarnikam2549 Před 8 měsíci +1

    हिच.खरी. संपत्ती. दिपावली च्या. सुभेच्या.

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Před 8 měsíci

    दिपावली हार्दिक शुभेच्छा

  • @prakashsalekar7987
    @prakashsalekar7987 Před 8 měsíci +2

    दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला.खूप मेहनती आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब.

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 Před 8 měsíci +2

    👌👌👌👌दिपावलीच्या शुभेच्छा

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Před 8 měsíci +2

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 Před 8 měsíci +2

    दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎉

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Před 8 měsíci +1

    शुभ दिपावली बानाई परिवारला खूप खूप शुभेच्छा

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Před 8 měsíci

    खूप छान केलेत लक्ष्मीपूजन 🙏 दादा तुम्हाला अर्चनाताई ना, बाणाई ताईंना, किसन दादांना, सागरला आणि सीमाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před 8 měsíci

    दादा तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप छान व्हिडिओ 🎉🎉🎆🎊🪔🪔🎇🏮🏮

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 Před 8 měsíci

    दिवाळीच्या तुम्हाला सर्वाना खुप खुप शुभेच्छा आजचा व्हिडिओ मस्त झाला 👌👍❤️

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Před 8 měsíci

    खुपछान दीपावलीच्या सर्वांना खुपखुप हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 Před 8 měsíci +1

    तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्या

  • @sachinburde8246
    @sachinburde8246 Před 8 měsíci +1

    शुभ दीपावली दादा ❤❤

  • @ranjanadeokar2208
    @ranjanadeokar2208 Před 8 měsíci +1

    तुमच्या.संपुर्णकुटुंबाला.दिवाळीच्याखुपखुप.शुभेच्छा

  • @user-qm4md2jd9d
    @user-qm4md2jd9d Před 8 měsíci +1

    दादा दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,❤️❤️❤️🙏

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc Před 8 měsíci

    Saglyana diwalicya hardik subecchya Sagar la khup ashirwad God bless you

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o Před 8 měsíci +10

    मस्त दादा लक्ष्मी पुजन झाले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संपुर्ण कुटुंबातील लोकांना 🎉🎁🎊👌✨🤗🙏

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před 8 měsíci +1

    खूप छान लक्ष्मीपूजन दादा

  • @user-mw1ei3bs8u
    @user-mw1ei3bs8u Před 8 měsíci +1

    Happy Diwali

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 Před 8 měsíci +1

    दादा t तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 Před 8 měsíci +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shilky4039
    @shilky4039 Před 8 měsíci +1

    दादा तुमच्या सर्व परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा वाडा कोकणात छान दिसतोय कोकणाचे निसर्ग छानच आहे वाड्याच्या आजूबाजूला झाडी मोठी शेती छानच आहे

  • @hanumantbhagat5353
    @hanumantbhagat5353 Před 8 měsíci

    शुभ दिपावली

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Před 8 měsíci +1

    खुप छान सण साजरा केला 👌👌👌👌

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 Před 8 měsíci

    Sidhu Dada hi jaga khup chan ahe ithech raha tumhi. Tumha sarvana Divalichya shubhechya. Khas karun Sagar gadyala. Sagar gadi lai khush asto nehmi asach rahi dya tyala

  • @ramawalke35
    @ramawalke35 Před 8 měsíci

    तुम्हला सर्वाना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 Před 8 měsíci +2

    दीपावलीच्या हादिक शुभेच्छा

  • @virajhake4636
    @virajhake4636 Před 8 měsíci +2

    खुप छान 🎉🎉

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 Před 8 měsíci +1

    Chan video Banai Tai dada

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Před 8 měsíci

    Diwalichya khup shubhechya sarvanna

  • @rohitbhosale84
    @rohitbhosale84 Před 8 měsíci

    कष्ट ,सुख आणि समाधान.....

  • @sadhanabandhane296
    @sadhanabandhane296 Před 8 měsíci

    Dada तूम्हाला पण Diwali cha khoop khoop शुभेच्छा ❤🎉🎉

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Před 8 měsíci +3

    दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवारास.

  • @shobharokade1767
    @shobharokade1767 Před 8 měsíci

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या बानाई

  • @subhashawari
    @subhashawari Před 8 měsíci

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 Před 8 měsíci +2

    शुभ दीपावली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Před 8 měsíci +2

    हाके बंधुना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @allvideo7419
    @allvideo7419 Před 8 měsíci +4

    दिवाळी आणि भाऊबीज च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Před 8 měsíci

    शुभ दिवाळी दादा सगळ्यांना 🎉

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 8 měsíci

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před 8 měsíci

    तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त विडीओ

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 Před 8 měsíci

    दादा तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 Před 8 měsíci

    Happy Divali tumha Sarvana

  • @shankarkale8824
    @shankarkale8824 Před 8 měsíci

    वहिनी आणि दादा नां दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @sureshdoke1977
    @sureshdoke1977 Před 8 měsíci

    दादा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 Před 8 měsíci +1

    Very Very Happy Deepawali to Seema and Sagar ❤❤

  • @user-gu6oy3rt6f
    @user-gu6oy3rt6f Před 8 měsíci +1

    तुम्हांला व तुमच्या परिवारातील सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छां

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Před 8 měsíci

    मस्तपैकी बेत आहे .उकडलेले कानवले व खिर लई भारी लागते.

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 Před 8 měsíci

    ताई दादाअर्चनासीमा सागर तुम्हा सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा🎉🎉🎉

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 Před 8 měsíci +1

    तुम्हाला पण दिवाळी च्या खुप खुप shubhecha मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात बाणाई तर खुप आवडते

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 Před 8 měsíci

    दादा तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🍫🍫

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 Před 8 měsíci +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Před 8 měsíci

    किती छान खूप खूप जान अप्रतिम एकच नंबर👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Před 8 měsíci +1

    Happy Diwali all of you Dada 👍💐💐💐💐

  • @shashikantsurve6335
    @shashikantsurve6335 Před 8 měsíci

    आनंदात कसे रहावे हे तुमच्या कडून शिकावे.
    खूप छान. दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी रहा.

  • @amoltandulkar718
    @amoltandulkar718 Před 8 měsíci

    Happy Diwadi 💐💐💐