व्याख्यान : श्रीस्वामी स्वरुपाचे स्वतंत्र उत्सव सोहळे/SreeSwami Utsav
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- @ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामी महाराज हे श्रीदत्त अवतार समजून श्रींकडे श्रीदत्त उत्सव साजरे होत असत. पण कालांतराने श्रींच्या स्वरूपाचे स्वतंत्र उत्सव साजरे होऊ लागले. त्यावर या व्याख्यानाद्वारे प्रकाश टाकण्याचा एक प्रयास....
साभार : श्री. अभिषेक निकम आयोजित श्रीस्वामी कृपानुभुती
दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी छ. शिवाजी मंदिर, दादर येथे.
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
९७५७४८३४०२
माघ शु. १३ शके १९४५
गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
Facebook / फेसबुक : / swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
ShreeSwami Samarth Jai Jai Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree swami samarth
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
Shree Swami Samarth ❤❤
SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹
Shree swmi samrth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth. Shree Gurudev Datta.
🙏🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
Shree swamidevsamarth
Shri swami samartha
🌹🌹श्रीस्वामी समर्थ🌹🌹
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा
श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता आम्हाला
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌸
खूपचं श्रवणीय.श्री स्वामी समर्थ
Masta dada🙏🏻🙏🏻🙏🏻💐
खुप छान मिलिंदजी 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामीसुत महाराज की जय🙏
दादा तुम्ही खूप छान माहिती स्वामींचे सांगता माझ्या डोळ्यात ऐकताना पाणी येतं आणि शेवटचा तुमचा पसायदान आहे ते अतिसुंदर अतिसुंदर आहे दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏♥️
कोटी कोटी प्रणाम काका तुम्हाला!!!
श्री स्वामी समर्थ महाराज🙏🏻🌹 अप्रतिम अतिशय अप्रतिम... श्री स्वामीराज माऊली.🌹🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ महाराज विजयग्रंथ यावर सुध्दा प्रवचन करावे म्हणजे सर्व स्वामी भक्तांना त्याचा आस्वाद घेता येईल 👏
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
❤श्रीस्वामी समर्थ❤ श्री स्वामी राज माउली🙏🙏 खूप खूप छान प्रवचन केले धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏❤❤
🌸🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
Milind dada shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Swaminchi bhakti kashi karaawi asa khup kaay shikaayla milaale ya vyakhyanaat
🙏Swami 🙏
अक्कलकाेटला येत्या काही दिवसात जाणार आहात काय म्हणजे आपली गाठ पडेल श्री स्वामी समर्थ रानडे पुणे
चिपळूण येथील स्वामी समर्थ मठा बाबत माहिती द्यावी. किंवा त्या बाबतीतील व्हिडिओ ची लिंक द्यावी.
Purna karyakram video upload karal ka?....shree Swami samarth
तसं आपल्याला करता येणार नाही.
मिलिंद सर, या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ मिळेल का कुठे? कोणी upload केला असेल तर कृपया लिंक द्यावी 🙏
Samadhi mathat shejghar madhye je khat ahe te swami asatana ch ahe ka kaka
Ani vatavruksh devasthan jvl pn 1 khat ahe te pn tevhach ch ahe ka
समाधी मठातील खाट श्रीस्वामी महाराजांनी वापरली आहे. पण वटवृक्ष देवस्थान येथील खाट अक्कलकोट मधील सूर्यवंशी नावाच्या एका भक्तांनी श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतर दिली आहे. या सूर्यवंशी वर आपण एक एपिसोड केला आहे.
czcams.com/video/6UmQzxjsOJ0/video.htmlsi=nhJw-ok5mppCFy3a
@@ShreeSwamirajMaulee21 khup khup dhanyavad kaka reply dilya baddal
Shree Swami Samarth maulee
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ