'पुनर्जन्म' - भाग २ ( Punarjanma Part2) Rebirth

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • मीच पुन्हा कसा जन्म घेतो. पंचकोष सिधांन्त -- अन्न-रसमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय,आनंदमय
    आणि आत्मा अशा पाच कोषांचा देह बनलेला असतो. ज्ञान आणि विज्ञान यांत फरक काय. माणसांची संख्या का वाढत आहे. उत्क्रांती नुसार मनुष्य हा अंतीम टप्पा आहे. पुनर्जन्म हा कर्मसिध्दांतावर अवलंबून आहे आणि कर्मसिध्दांत हा 'सायन्टिफिक' आहे, तो कोणीही बदलु शकत नाही. जन्माअगोदर काय घडले आहे. ऋग्वेद काळ हा २५००० वर्षांपूर्वीचा आहे, त्यावेळी पुनर्जन्म सिध्दांत मांडलेला आहे, पुनर्जन्माची असंख्य उदाहरणे आहेत

Komentáře • 42

  • @user-Ek_Hindu
    @user-Ek_Hindu Před 19 dny +8

    अत्यंत महत्त्वपूर्ण विषय. प्रत्येक हिंदुजनाने एकाग्रतेने आवश्य अभ्यासावा.
    ब्रह्मर्षी प. वि. वर्तकांनी सिध्द केलेली कर्माची व्याख्या:
    एका जीवाने दु‌सऱ्या जीवाबरोबर केलेली प्रत्येक कृती म्हणजे कर्म होय.

  • @suneeljoshi4115
    @suneeljoshi4115 Před 9 dny +2

    अप्रतिम मांडणी.पूज्य डॉ. वर्तक यांची भेट घेण्याचा योग मला आलेला.त्यांच्या आणि त्यांच्या ज्योतिष शास्त्रातील गुरू बरोबर यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली.खूप अद्भुत माहिती मिळाली त्या भेटीत.

  • @vikramakut5492
    @vikramakut5492 Před 19 dny +9

    सद्गुरू डॉक्टर वर्तक यांचे "पुनर्जन्म", पुस्तक नक्की वाचा. आणि, त्यांनी सांगितल्या प्रमाणे. जर, पुढचा जन्म आणखी चांगला हवा असेल? तर, आपले सद्गुरू शोधा. दीक्षा नक्की घ्या.
    सगळ्यांना सद्गुरु असतातच. फक्त, कुठल्या जन्मात आपण, त्यांचा हात धरायचा. हे, आपले कर्म ठरवते. पुढे, 3 महत्त्वाची कर्म आहेत. जी, सगळ्यांना यशस्वी रित्या पूर्ण करावीच लागतात.
    आपले आई वडील, आपला देश आणि आपले सद्गुरू ईश्वर. हे, आपले 3 ऋण , योग्य पद्धतीने पूर्ण करावेच लागतात. ऋण फेडावे लागतात. तरच, तिसरे चक्र आपण पार करू शकतो.
    मग, स्वर्ग प्रवेश होवू शकतो. तरच, पुढचा चांगला जन्म येतो. जय दत्त
    🙏🚩🛐🕉️🇮🇳

    • @andromeda838
      @andromeda838 Před 12 dny +1

      कसे फेडावे हे कर्ज

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Před 10 dny +1

      गुरू कुठला करावा? पि.व्ही वर्तकांचा गुरू कोण? Please सांगा

    • @latikapotdar8723
      @latikapotdar8723 Před 7 dny

      त्यांची प्रचलित सर्व पुस्तके वाचा. सर्व काही समजून ज्ञानात मोलाची भर पडेल.​@@ajitmohite2762

    • @latikapotdar8723
      @latikapotdar8723 Před 7 dny

      अगदी खरे आहे. अत्यंत बारकाईने अध्यात्माच्या जोडीने अभ्यासपूर्ण विवेचन आणि लिखाण आहे

  • @rajalakshmisundaresan9623

    Very good logic scientifically explIned

  • @anushkakarandikar7257
    @anushkakarandikar7257 Před 16 dny +1

    अतिशय उत्तम व्याख्यानं आहेत सरांची👌👌 ऐकत रहावे आणी स्वतःला प्रगल्भ करून घ्यावे. 🙏🙏

  • @explorewithparshu
    @explorewithparshu Před 7 hodinami

    ❤❤❤

  • @user-cc9ew4ig9y
    @user-cc9ew4ig9y Před 19 dny +1

    फार छान उदबोधक भाषण

  • @dr.savitasclassroom4455
    @dr.savitasclassroom4455 Před 11 dny +1

    खूप छान विश्लेषण,अभ्यासपूर्ण मांडणी.पण छत्रपती महाराजांचा एकेरी उल्लेख मला खटकला.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Před 14 dny +1

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @user-pv5ex7mr1v
    @user-pv5ex7mr1v Před 7 dny

    आदरणीय श्री डॉ्टरसाहेब यांचे स्युयंभू वाचले आहे खूप छान आहे

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Před 18 dny +9

    हे ज्ञान इंग्रजीत भाषांतरित केले पाहिजे, पाश्चिमात्य जगाला एक घट्ट चपराक ठरेल

    • @pushkarvartak7742
      @pushkarvartak7742 Před 18 dny +2

      डॉ. वर्तक यांनी एकुण १७ मराठी पुस्तके लिहिली आहेत आणि ती सर्व इंग्रजी मध्ये भाषांतरीत झाली आहेत, काही हिंदी मध्ये ही आहेत.

    • @meethunghosh1892
      @meethunghosh1892 Před 18 dny +1

      @@pushkarvartak7742 Many Thanks Sir, his books are available on Amazon too, please if possible update description of your CZcams channel with info about availability of his books on Amazon, you many also pin a comment in videos. If kindle version of book would be available in near future will be g8..Thanks Again

    • @pdbpctc5478
      @pdbpctc5478 Před 12 dny

      आधी आपल्या येड्यांना तर कळू देत.... आपल्यात लिबरल हिंदूद्वेष, सनातन विरोधी विषवल्ली आहेत आपल्यातच... त्यांना कळले तरी मान्य करणार नाहीत... 😂😂😂

  • @dilipkulkarni5777
    @dilipkulkarni5777 Před 19 dny

    Thanks for sharing. Most awaited part 2

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 Před 15 dny

    chhan mahiti milali dhanvad

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- Před 10 dny +1

    🙏🙏🙏

  • @narayanshelke9095
    @narayanshelke9095 Před 11 dny

    खूप छान सर

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p Před 18 dny

    उद्बोधक भाषण

  • @user-mm5hk5qp7f
    @user-mm5hk5qp7f Před 7 dny

    Respected Sir,
    "SALUTE"

  • @vaishalikulkarni1903
    @vaishalikulkarni1903 Před 19 dny

    खूप छान

  • @vinayaksavarkar7800
    @vinayaksavarkar7800 Před 13 dny

    The Great

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 Před 19 dny +1

    अभिनव माहिती...

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng

    🙏🙏

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 Před 19 dny

    🌹🙏

  • @latawagle9070
    @latawagle9070 Před 18 dny

    Shashtra shuddh spashtikaran

  • @vaibhav_nitesh
    @vaibhav_nitesh Před 10 dny

    Hello uploader please make these videos available in English

    • @pushkarvartak7742
      @pushkarvartak7742 Před 10 dny

      Dr. P. V. Vartak has written total 17 Marathi books and all his books are translated in English, some are also translated in Hindi, all the books are available with me.

    • @vaibhav_nitesh
      @vaibhav_nitesh Před 10 dny

      @@pushkarvartak7742 Okay. Are there any videos in Hindi?

  • @ashokbhosale1833
    @ashokbhosale1833 Před 16 dny +1

    पुणर्जन्म जर ग्रृहित ़धरला तर लोकसंख्या आहे तितकीच राहिली पाहिजे. एकाचा म्रृत्यु दुसऱ्याचा जन्म.

    • @WildRose-b5o
      @WildRose-b5o Před 16 dny +1

      Listen part -1 for answer

    • @Rajesh-kx3tc
      @Rajesh-kx3tc Před 15 dny +1

      पूर्णपणे ऐका ,सांगितले आहे यात

    • @KamalakarSapre
      @KamalakarSapre Před 15 dny +1

      Lok sakhya nahi prani sankhya.

    • @gaurim8802
      @gaurim8802 Před 11 dny

      Mukti pan milate kahina .. काही प्राण्यांना मनुष्य जन्म मिळतो

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 10 dny

      ​@@gaurim8802खरय अध्यात्मामधे वाईट कर्म करणा-यांना लक्ष चौ-याऐंशी योनींमधून फिरावे लागते आणि पाप पुण्य समान झाल्यावर मनुष्य जन्म मिळतो असे सांगितले आहे

  • @sangitaganadas4518
    @sangitaganadas4518 Před 19 dny

    Thankyou...🪷🙏

  • @AshwinJoshi1111
    @AshwinJoshi1111 Před 10 dny

    🪷🪷🪷🪷🙏

  • @VivekMahajan-t3m
    @VivekMahajan-t3m Před 19 dny

    🙏🙏🙏