श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथाबद्दल माहिती | पारायण पद्धती | व आलेले काही अनुभव

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथाबद्दल माहिती त्यांचे पारायण पद्धती व आलेले काही अनुभव
    कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे
    पहिला दिवस अध्याय १ ते ६
    दुसरा दिवस अध्याय ७ ते १२
    तिसरा दिवस अध्याय १३ ते १८
    चौथा दिवस अध्याय १९ ते २२
    पाचवा दिवस अध्याय २३ ते ३४
    सहावा दिवस अध्याय ३५ ते ४२
    सातवा दिवस अध्याय ४३ ते ५३
    अश्याप्रकारे आपण सात दिवसाचे पारायण करू शकता
    स्वामी सेवा या चैनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,
    / swamiseva.marg
    / swamisevamarg
    / swamisevamarg
    व्हाट्सअप ग्रुप लिंक
    chat.whatsapp....

Komentáře • 167

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th Před rokem +7

    मी दर गुरुवारी एक आदयाय वाचतो.मला अतिशय आनंद वाटतो. व मन समाधानी रहाते.

  • @subhashsawant4259
    @subhashsawant4259 Před 2 lety +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🌹

  • @jijabaimangrule106
    @jijabaimangrule106 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः मी पारायण करत आहे माझा तिसरा दिवस आहे मला खूप श्रीपादन ची अनुभूती आलेली आहे हा ग्रंथ खूपचं छान आहे वाचताना अक्षरश डोळ्यातनं वाचताना अक्षरश डोळ्यातून पाणी येते

  • @shobhapatil8603
    @shobhapatil8603 Před rokem +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम्ं शरणं प्रपद्ये

  • @supriyakhamkar9328
    @supriyakhamkar9328 Před 2 lety +8

    Kharach ahe anek goshti ghadle parayan karun ani devane je je sangitl ahe ek ek khari ahe ha vachlyavar anubhav yetoch..Kamdhenu ahe ha granth🙏🙏
    Shripad rajam Sharanam prapadhye
    Digambara Digambara Shripad vallabh Digambara 🙏
    Shri narshimha saraswati namah🙏
    Shree Swami Samarth jai jai Swami samarth🙏

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety +1

      श्रीपाद राजम शरणं प्रपददे

  • @anitamate367
    @anitamate367 Před rokem +3

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏श्रीपाद राजमं शरणं श्री स्वामी शरणं प्रपद्धे🙏

  • @sangitakharat6422
    @sangitakharat6422 Před 2 lety +3

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 खूप छान सागितले दादा

  • @siddhishigawan7774
    @siddhishigawan7774 Před 10 dny +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shreevarad6773
    @shreevarad6773 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @thequeen-f5m
    @thequeen-f5m Před 2 lety +3

    Shree Swami Samarth..far chan mahiti dilit..dhanywad

  • @shilabagle4604
    @shilabagle4604 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा

  • @alkagarde7292
    @alkagarde7292 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @user-vl5di3kz6p
    @user-vl5di3kz6p Před 9 měsíci +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏

  • @archanasonawane4947
    @archanasonawane4947 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐

  • @sangitatare2667
    @sangitatare2667 Před 2 lety +3

    श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ 🙏🙏🙏

  • @anuradhanayanbondre5012
    @anuradhanayanbondre5012 Před 7 měsíci

    Khup chan mahiti dili shri swami Samarth maharaj ki jay

  • @jayashreeambre5598
    @jayashreeambre5598 Před 2 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-eg9nz5mb3j
    @user-eg9nz5mb3j Před rokem +4

    🙏 Shree Swami Samarth

  • @SwatiShinde-yb3we
    @SwatiShinde-yb3we Před měsícem

    Shree Swami samartha ❤️🙏🙏❤️

  • @latamuthal5241
    @latamuthal5241 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @geetamhatre8199
    @geetamhatre8199 Před 2 lety +4

    Shree Swami Samarth 🙏
    Shree Gurudev Datta 🙏

  • @sayalijadhav9762
    @sayalijadhav9762 Před 3 lety +2

    Khup chan mahiti dili👍Shri swami samarth🌹

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @UjwalBapte-xd5yi
    @UjwalBapte-xd5yi Před 8 měsíci +1

    स्वामी समर्थ महाराज की जय

  • @manishakatkar8398
    @manishakatkar8398 Před 2 lety +3

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @vandanamadhukarshindeshind6361

    श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये

  • @jayshreevaidya277
    @jayshreevaidya277 Před 2 lety +19

    हे खरे आहे कि स्वामीं ना चरित्र ग्रंथ ज्यांच्या पर्यंत पोहोचवायचे आहे त्यांच्या पर्यंत ते नक्की पोहोचवतीलच

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety +1

      नक्कीच

    • @Samwrth
      @Samwrth Před rokem +2

      Khrch mla ha anubhav ala ahe mazi icchhaa hoti mla gurucharitr milhav Ani ek vyakti swata maza ghari te gurucharitr gheun ali
      Shree gurudev dutt

    • @hrishi-jagtap
      @hrishi-jagtap Před rokem

      बरोबर. मला हा महाग्रंथ माझ्या सदेह गुरूं-कडून मिळाला

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ ऊ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नमः

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      श्री स्वामी समर्थ

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 Před 2 lety +3

    Shri Swami Samarth 🙏

  • @dattaprasadshelke8377
    @dattaprasadshelke8377 Před rokem +2

    Sripad Sharnam Prapadye

  • @ambikabasude6384
    @ambikabasude6384 Před 10 měsíci +2

    जय सद्गुरू

  • @geetadahake995
    @geetadahake995 Před 2 lety +4

    गेल्या महिन्यात मी पारायण केलं पीठापुर् ला एक दिवसाचे पारायण दिंडोरी प्रणित केंद्र नुसार झाले होते तेव्हा बहीण गेली होती तिने मला श्रीपाद श्री वल्लभ हा ग्रंथ मला आणून दिला
    खूपच छान वाटत
    दादा तुम्ही उत्तम माहिती दिलीत छान वाटत
    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏

  • @jijabaimangrule106
    @jijabaimangrule106 Před rokem +2

    ,🙏🙏🙏🙏🌹🌹 श्री गुरुदेव दत्त

  • @yoginikamthe4143
    @yoginikamthe4143 Před 2 lety +2

    🙏🏻🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻

  • @user-tl5yf1nu1v
    @user-tl5yf1nu1v Před 11 měsíci +2

    दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 Před 2 měsíci

    🙏🌹🙏Shree Swami samarth 🙏🌹🌹Jai Shree guru dev datta🙏🙏 🌹🌹🚩

  • @ulkaalawani7709
    @ulkaalawani7709 Před 2 lety +2

    श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      श्रीपाद राजम शरणं प्रपदे

  • @jdcreater6543
    @jdcreater6543 Před měsícem

    दत्त दत्त दत्त दत्त
    🙏🙏🙏🙏

  • @shraddhashinde6909
    @shraddhashinde6909 Před rokem +3

    🙏🙏🙏

  • @manishajadhav7990
    @manishajadhav7990 Před 3 lety +10

    🙏🏻🌹,श्रीस्वामी समर्थ🌹🙏🏻 दादा मला ही पोथी गुरूपिठत् त्रंबेकश्रवर येथे भोपाळी आरती‌ नंतर एका ताईने भेट दिली, त्याचे मी पारायन चालू केले आहे आज२सरा विवश आहे ,🙏🏻🌹,श्रीस्वामी समर्थ🌹🙏🏻

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety +3

      सर्व स्वामी करून घेतात....
      पारायण पूर्ण होऊ पर्यंत...नक्कीच अनुभूती येईल

    • @ujwalajadhav5147
      @ujwalajadhav5147 Před 2 lety +1

      🙏🙏

    • @nirpatil6844
      @nirpatil6844 Před 2 lety +2

      Anubhuti ali ka kahi?

    • @manishajadhav7990
      @manishajadhav7990 Před 2 lety +6

      🙏🌹,श्रीस्वामी समर्थ🌹🙏🏻 दादा मी मनिषा काशिनाथ जाधव रहाणार सासवड दादा श्रीपाद श्रीवल्लभ नां शेरा‌ अवडतो म्हणून पोथी पूर्ण वाचून झाल्यावर शेवटच्या दिवशी शीराचा नैवद दखवला वथोडया वेळा नैवदेचे ताट उचले व उघडू पाहीले तर खालेला दाताचा आकार होता मी घरच्यांना सागिंतले तर ते म्हणाले चंदर किंवा मुंगण्य खाले असेल मी ताट झाकून ठेवले होते जर उंदीर घरात नाही तर खाण्याचा प्रश्नाचं येतनाही समजा खाला तर ताट बाजूला सरकले जाईल व येवढा मोठा माणसाच्या दाताच्या अकारा ठसा‌उमटनार नाही सगळयानी मला वेडयात काढले वहसले पण कोणाचा विशवास ‌असो नसो माझा पूर्ण विशवास आहे की श्रीपाद श्रीवल्लभनीं माझा नैवेद्य ग्रहन केला 🙏🌹,श्रीपाद राजस शरणम पभदे🌹🙏

    • @snehalg4793
      @snehalg4793 Před rokem +1

      @@sreemahavidya me swami sewa karte..mala ek anolkhi mansane jo dattabhakt ahe tyaani bhet dili ahe..mala santatipraptisathi karayche ahe..🙏🙏

  • @geetadahake995
    @geetadahake995 Před 2 lety +5

    श्री स्वामी समर्थ कृपा आहे बरोबर पारायण करून घेतात आपण कोण पारायण करणारे

    • @snehalg4793
      @snehalg4793 Před rokem +3

      Khar ahe swaminchich ichha aste. swami ni mala chan santati dyawi evdhi khup ichha ahe..tai prarthana kra

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Před 8 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @pratibhapharande2637
    @pratibhapharande2637 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ जयती आहे 3त्रखेला तर इते मठात सप्ताह असतो तर सोमवार पासून आहे तर त्या दिवशी पासून पारायण केले तर चालेल का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @shripadjoshi6640
    @shripadjoshi6640 Před 2 lety +1

    श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये 🙏🙏

  • @shobhamhapankar8786
    @shobhamhapankar8786 Před 2 lety +2

    🙏🌹🙏 Shripad rajam sharanam prapadde

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 Před 3 lety +1

    🙏🙏 Shreepad rajam sharanam prapadhye 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 Před 11 měsíci +1

    DIGAMBARA DIGAMBARA SHRIPAD VALLABH DIGAMBARA. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před 7 měsíci

    Shree swami samarth ❤❤

  • @sujataaacreations1021
    @sujataaacreations1021 Před 3 lety +7

    🌹🙏🙏🙏🌹

  • @prasadtare8454
    @prasadtare8454 Před 3 lety +1

    Jai swami samarth

  • @rajanigodase5710
    @rajanigodase5710 Před 2 lety +1

    श्रीपादराज शरनम प्रपद्ये....

  • @ashwinikulkarni1496
    @ashwinikulkarni1496 Před 6 měsíci +1

    दादा कृपया मार्गदर्शन करा. मी upsc aspirant आहे .मी पारायण करायचे ठरवले आहे पण माझ्या घरी भांडण असतात मी घरी करू शकत नाहीये तर मी ज्या जागेवर अभ्यास करते त्या माझ्या जागेवर केले तर चालेल का ? माझी श्रींवर पूर्ण श्रद्धा आहे कृपया मार्गदर्शन करा🥺

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 6 měsíci

      अवश्य....एक वेळा पारायण करा मनापासून....अनुभव येईल

  • @krupa-chatra_swami
    @krupa-chatra_swami Před 2 lety +3

    Swami ...kharach karta ani krvita sagle swamich ahe...khup qnubhav ale ahe dada

  • @poojapatil4711
    @poojapatil4711 Před 3 lety +1

    Shree swami samarth

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety +1

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sujatabhat8125
    @sujatabhat8125 Před 2 lety +2

    महिलांनी वाचलं तर चालेल का

  • @shriswamisamarth6518
    @shriswamisamarth6518 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻

  • @monasharma2011
    @monasharma2011 Před rokem +1

    Mi mazhi bahini sathi he parayan karnar ahe tilha je vyadhi zali ti tichi brri huwai hich swami charni prarthna

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      हो नक्कीच
      संकल्प करून घ्या व स्वामीना सांगा....

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 Před 2 lety +1

    Shree pad rajam sharanm prapadhye

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +2

    रोज एक अध्याय वाचले तर पारायण सारखे नियम नसतान . पारायण करायचे आहे श्रीपाद श्री वल्लभ महाराजी माझ्या कडून पारायण करून घ्यावे ७दिवसाचे पारायण समाप्ती ८व्या दिवशी करावी का .

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      तुमची प्रबळ इच्छा असेल तर होईल पारायण श्रीपाद ना पूर्ण शरणं जावून सांगा की माझ्याकडून पारायण करून घे.....
      होऊन जाईल पारायण .... आणि 7 दिवसाचे पारायण समाप्ती 7 व्या दिवशी नैवद्य दाखवून करावे

    • @malini7639
      @malini7639 Před rokem

      श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सप्ताह पारायण उद्यापन ८व्या दिवशी करतो

  • @shivanikailas
    @shivanikailas Před rokem +1

    Gurucharitra paryan sarkhech gayela ,shwanala naivadya dycha ka

  • @vijayasachin6959
    @vijayasachin6959 Před 2 lety +2

    Ekhadi drusht vyakti khup mansik traas det asel tar shripad shrivallabh yanchi kay sewa karavi ?

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      पारायण करा काया वाचा मने सेवा करा व सांगा की त्या व्यक्तीला चांगली बुध्दी द्या ...नक्कीच फरक पडेल....

    • @vijayasachin6959
      @vijayasachin6959 Před 2 lety +1

      @@sreemahavidya 🙏🙏🙏

  • @manjugunjalkar8488
    @manjugunjalkar8488 Před 2 lety +1

    || श्री गुरुदेव दत्त ||
    पारायणा साठी मराठी/संस्कृत लिखित पैकी कोणताही ग्रंथ चालेल ना?
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @vibhapatil9473
    @vibhapatil9473 Před rokem +1

    🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
    श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण करताना सत्यनारायण चा महाप्रसाद घेतला तर चालेल का?

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      प्रसादला कोणताही नियम नसतो....

  • @ankitakalamkar5973
    @ankitakalamkar5973 Před 2 lety +2

    सलग ऐक तास पारायण करायचे की बसून उठून पुन्हा वाचन केले तर चालते का? कारण पायात मुंग्या येणे किंवा इतर काही गरज असेल तर थांबले आणि पुन्हा वाचन केले कृपा करून सांगा

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety +2

      देव भावाचा भुकेला असतो...
      त्याची सेवा करायला फक्त मनातून करा बाकी नियम भरपूर असतात.....

    • @ankitakalamkar5973
      @ankitakalamkar5973 Před 2 lety

      @@sreemahavidya थँक्यू सर,🙏

    • @prathmeshdoba2227
      @prathmeshdoba2227 Před 2 lety +2

      Uthta basta karu shaktat tai 🙏🙏

    • @ankitakalamkar5973
      @ankitakalamkar5973 Před 2 lety +1

      @@prathmeshdoba2227 थँक्यू

  • @vedantkulkarni322
    @vedantkulkarni322 Před rokem +1

    Sripad rajah sharanamprapaddhe

  • @vithobanaik1771
    @vithobanaik1771 Před 2 lety +1

    Namaskar, 5 diwas parayan karta yeta ka, ani dupari jevlyanantar adyay vachta yeta ka...... Pl plz suggest 🙏🙏🙏

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      हो करता येते काहींनी 3 दिवसात पण पूर्ण केले आहे

  • @sayalidighe7573
    @sayalidighe7573 Před 2 lety +1

    3 divsache parayan karayche asel tr pratyek divshi kiti adhyay vachayche?
    Please guide me.swami sharnam🙏🏼

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      पहिल्या दिवशी 1 ते 10 वाचा
      दुसऱ्या दिवशी 11 ते 25 वाचा
      व दुसऱ्या दिवशी 26 ते 53 वाचा
      पुढचे अध्याय छोटे आहेत

  • @pratikshadalvi973
    @pratikshadalvi973 Před 8 měsíci +1

    Parayan Kartana Upwas karaycha ka? Ki vachan jhalyavr jevn karu shkto?Please Reply Dya

  • @vinayak1358
    @vinayak1358 Před 2 lety +2

    पारायण करताना व्रतंस्थ राहायचे विसरून गेलो त्याचा दोष लागतो का ?

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      चुकून अग्निला स्पर्श केला तरी चटका हा बसणारच.....
      पण तरी एक गोष्ट दुसऱ्यांदा झाली तर जास्त दोष ....
      स्वामींची माफी मागून घ्या....सेवा चालू द्या....

  • @NehaSapkale-zm4iz
    @NehaSapkale-zm4iz Před měsícem

    Dada ha granth khutey melel

  • @monalibattase8281
    @monalibattase8281 Před 2 lety +1

    Parayn sangta 7 va divshi करायची की दुसरा दिवशी करायची.Plz सांगा

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety +1

      7व्या दिवशी
      सकाळी पारायण अध्याय वाचले गेले की जेवणाचा नैवद्य करून घ्यावा
      आपल्याला जो शक्य होईल तो...
      रवा, गाजराचा हलवा, फुटाणे, दूध, असे

  • @sejalscreativity5540
    @sejalscreativity5540 Před 3 lety +2

    मला खुप अनुभव आले आहे

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety

      श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे....
      श्री स्वामी माऊली....मनापासून सेवा केली की अनुभव नक्की येतील.....प्रत्येकाला.....

  • @surekhgade9755
    @surekhgade9755 Před 2 lety

    श्रीपाद श्री वललभ सारामृत कसे वाचायचे ही सेवा कशी करायची सांगा ना नियम अटी

  • @savitabhandare3481
    @savitabhandare3481 Před rokem +1

    , 🙏

  • @vandanachavan5073
    @vandanachavan5073 Před 2 lety

    Shripad rajam sharanam prapadye

  • @sagarvamanpai1745
    @sagarvamanpai1745 Před 3 lety +1

    अध्याय चारितात सांगितल्या प्रमाणेच वाचले पाहिजेत का मी वाचत आहे पण 3 ते 4अध्याय वाचून होतात. चालेल का तसं

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety +1

      हो चालेल
      जसे वाचता येईल तसे वाचा फक्त मन लाऊन वाचा ....अनुभव नक्की येतील

  • @namita5531
    @namita5531 Před rokem +1

    Fakt shravan kele tar chalel ka

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      हो श्रवण भक्ती पण उत्तम आहे

  • @nileshdhokare5992
    @nileshdhokare5992 Před 2 lety +1

    मी आता पारायण सुरु करून 5 दिवस झाले आहेत पण मी पाराअन्न् घेतले आहे तर आता काय करावे कृपया मार्गदर्शन करा

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      पारायण पूर्ण करून घ्या

    • @meenakulkarni5272
      @meenakulkarni5272 Před rokem +1

      मी पण श्रावण महिन्यापासून पारायण करत.आहे.खूप.छान मनाला प्रसन्न वाटते श्रीपाद राजम. शरणम्.प्रपदे

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      श्रीपाद राजम शरणं....प्रपद्दे

  • @manjugunjalkar8488
    @manjugunjalkar8488 Před 2 lety

    🌼श्री गुरुदेव दत्त 🌼🙏🙏🙏
    श्रीपाद वल्लभ चरित्रचे ३ दिवसांचे पारायण मंगळवार महाशिवरात्री ते गुरुवार करुन चौथ्या दिवशी शुक्रवारी संक्षिप्त गुरुचरित्राचे ११ आवर्तने (पारायण) करून दोन्ही पारायणांची सांगता उद्यापण त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी करु शकतो का?

  • @manishagade7608
    @manishagade7608 Před 2 lety

    Mahilani kele tr chalte ka

  • @sanjivanipatil2783
    @sanjivanipatil2783 Před 2 lety +1

    3दिवसाचं केल तर चालेल काय मी आज वाचलायला सुरु केल आहै

  • @anushkakamat1391
    @anushkakamat1391 Před 2 lety

    mla maza eka mitra trfe hya pustakabdl samjle Amchat dattache gurucharitr ani gajanan maharaj hyache vachan hote pnn mla hyabdl mahit nhvte mazakde he pustak nahi tyasathi mi pdf download krun ghetli aahe mgg mi hyache vachan ataa kdhi suru karave ani kdhi kontya veli krne yogy asel tsech 7 divsat parayan purn krave kaa apan ajun jast divs kru shkto kaa karn mi college shikt aahe ani mla khand npadta vachan kryche aahe krupya margdarshan krave

    • @technicalinstitute3215
      @technicalinstitute3215 Před 2 lety +1

      Parayan che Niyam aahe 3 divas pan karu shakta..kiwa khand na padta 7 divas...
      Roj 1 adhaya wachala tari chalto
      Shreepad Rajam Sharanam prapadye.

  • @manishakochrekar1933
    @manishakochrekar1933 Před 2 lety +4

    मला आलेला अनुभव सांगु शकते काय

  • @poojapatil4711
    @poojapatil4711 Před 3 lety

    Jay gurude datt

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety +1

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sudeeppatil4917
    @sudeeppatil4917 Před 2 lety +1

    Jup kratana konta mntra mhnava

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      आपल्या आवडल्या देवतेचा किंवा श्री स्वामी समर्थ.
      किंवा गुरूंकडून घेतलेला बीज मंत्र

  • @sudeeppatil4917
    @sudeeppatil4917 Před 2 lety

    Shripad vallbh kontya divshi chalu karava parayn

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety +1

      Dattajayantichya saptahat chalu karu shakta

  • @sangitatare2667
    @sangitatare2667 Před 2 lety +2

    मी रोज एक पानं वाचते

    • @sangitatare2667
      @sangitatare2667 Před 2 lety

      मी रोज एक पानं वाचते 🙏🙏🙏

    • @sangitatare2667
      @sangitatare2667 Před 2 lety

      मी सकाळी रोज वाचते 🙏🙏🙏🙏🙏

  • @komalthombare
    @komalthombare Před 3 lety

    Roj eak adhya vachat aahe tari same niyam lagu hota ka? Karan kahi gosht apalya hatat nastat

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety

      रोज वाचताना ज्या दिवशी काही अडचण येत असेल तर दुसऱ्या दिवशी वाचा....काही प्रॉब्लेम नाही....

  • @vishwanath5555
    @vishwanath5555 Před rokem +1

    स्रीयांनी करावे का हे पारायण

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      अवश्य काही प्रॉब्लेम नाही

  • @vaishalibodade2274
    @vaishalibodade2274 Před 3 lety +1

    गुरूलिलामृत आणि श्री स्वामी चरित्र सारामृत वेगळे आहेत का?

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety +1

      लीला महाराजांच्याच आहेत
      पण ग्रंथ वेगवेगळे आहेत.....

  • @nirmalahinge7617
    @nirmalahinge7617 Před 2 lety

    ही पोथी कुठे मिळेल

  • @ashishlagare46
    @ashishlagare46 Před 2 lety

    czcams.com/video/M0wIKp6tDpM/video.html
    !! श्रीदत्त !!

  • @sagarvamanpai1745
    @sagarvamanpai1745 Před 3 lety +2

    Pls तुमचा नंबर मिळेल का

  • @chandrakantmahadik8590
    @chandrakantmahadik8590 Před rokem +1

    गुरूचारीत्रात दलितांचा उल्लेख चांडाळ असा केला आहे हे खरे आहे काय ?

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem

      नाही

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před rokem +1

      मनुष्याचा कर्मानुसार त्याचं नाव निघते

  • @nileshchaudhari3171
    @nileshchaudhari3171 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ

  • @thequeen-f5m
    @thequeen-f5m Před 2 lety +2

    🙏

  • @jaishrijadhav290
    @jaishrijadhav290 Před 2 lety +3

    Shree Swami samartha 🙏

  • @tanujabokil6030
    @tanujabokil6030 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 2 lety

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sejalscreativity5540
    @sejalscreativity5540 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ

    • @sreemahavidya
      @sreemahavidya  Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय