Nagari Nagari | Bhavishya Nandibailwalyache !

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2018
  • Nandibail. Lahanpanipasuncha aaplya sarvancha akarshnacha vishay. Ya nandibailacha malak bhavishya sangato. Tehi tantotant khare. Ya magache nemke goudbangal Kay aahe te paha ya bhagat.
    नंदीबैल. लहानपणीपासूनचा आपल्या सगळयांचा आकर्षणाचा विषय. या नंदीबैलाचा मालक भविष्य सांगतो. तेही तंतोतंत खरं. यामागचे नेमके
    गौडबंगाल काय आहे ते पहा या भागात.
    ===================================
    Written & Presented By -
    Kiran Dahale (Aplaa Bhauu)
    ===================================
    --
    Video & Graphics editing -
    Pratik Asabe,
    Cyber Tech Solution,
    www.thecybertechsolution.com
    ===================================
    Like, Share, Subscribe!
    Our Facebook : / nagarinagariofficial
    Our Twitter : / nagari_nagari
    Our Google+ : plus.google.com/u/0/103270532...
    ===================================

Komentáře • 353

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 Před rokem +6

    सर तुम्ही जे बोलतात ते एक नंबर खरं आहे आणि ह्या लोकांना जे काय आपल्याला दानधर्म करायचा असेल तर नंदी च्या नावानं रस्त्यावर तीच केलेला ठीक आहे घरात बोलवुन हा चुकीचा मार्ग आहे सर तुम्ही खरंच चांगले काम करत 🙏

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 3 lety +12

    🚩🚩खुप छान। 🚩जूनी कला परंपरा जपून ठेवल्याबद्दल धन्यवाद।🚩🚩

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 2 lety +11

    कस्टकरा भविष्य ‌बदलेल , आणि हे आपली संस्कृती आहे म्हणून पहा बैलाच्या आणि त्याच्या पोटाला दोन घास द्या‌🙏🙏

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 Před 3 lety +21

    अगदी बरोबर आहे भाऊ लोकांना खूप भरोसा वाटते पण अशी माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @yelulkaranm2157
    @yelulkaranm2157 Před 6 lety +8

    इतके दिवस एफ एम वर हा कार्यक्रम ऐकला आज यू ट्यूब वर पाहायला मिळाला
    ज्यांना ऐकले ते डहाळे पाहण्याची संधी ही मिळाली धन्यवाद.

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 Před 2 lety

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद दादा पहिल्यापासून नंदीबैलाला मानतात

  • @user-zv6xq5sy2y
    @user-zv6xq5sy2y Před rokem +6

    🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 दादा मला नंदी वाल्यांनी सांगितले होते ते खरं होतं

  • @maheshnumber1
    @maheshnumber1 Před 6 lety +22

    खरचं वास्तवाचं दर्शन नगरी नगरीद्वारे दाखवून दिले खुप खुप आभार तुमचे

    • @user-oh4pf4gg7d
      @user-oh4pf4gg7d Před 3 lety

      Uh

    • @balkrishnagosavj1237
      @balkrishnagosavj1237 Před rokem

      मित्रा तू जे सांगितले ते 100% बरोबर आहे.फेस रिडींग, अफाट निरीक्षण, गोड गोड बोलून सावज हेरतात.एक परंपरा जपतोय म्हणून 10/20रु द्या विषय सोडा.मी‌पण एक भटकाच आहे... भिक्षा चे पीठावर जगलोय आम्ही...

  • @sunilnaikare4484
    @sunilnaikare4484 Před 2 lety +6

    एक वाक्य आवडले.
    तुमच्याबद्दल चांगले बोललेला कोणाला आवडणार नाही. हे वाक्य जीवनात कायमस्वरूपी ध्यानात ठेवणार

  • @Jyotibhagwat0000
    @Jyotibhagwat0000 Před 3 lety +5

    धन्यवाद भाऊ खूप छान सांगितले तुम्ही खरंच या लोकांकडे जास्त लक्ष नाही दिले पाहिजे

  • @user-if4el9dv9j
    @user-if4el9dv9j Před 7 měsíci

    Correct!! संस्कृती चा भाग! अन खूप सुंदर भाग आहेत ही लोकं! जियो!!

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 Před 4 lety +11

    बरोबर आहे दादा खरच पुढच भविष्य घरी सांगतो म्हणतातच

    • @sagarsorkhade4529
      @sagarsorkhade4529 Před 3 lety

      Andhshraddha sodun dya pan apli sanskruti japa

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 Před 2 lety

      घरी येणार आणि लुबडणार

  • @rohitshinde4296
    @rohitshinde4296 Před 3 lety +9

    सलाम तुमचा कार्याला आणि आपल्या नाथपंथी समाजाला तुमि हि कला अजून जपली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार🙏🙏🙏

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 Před 3 lety +19

    मी पण हाच अनुभव घेतला पण खूप खरंच सांगतात मुलं किती 👍 आणि आपल्याला आणखी ऐकायची इच्छा होते 🌷

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 Před rokem +1

    भाऊ तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे.

  • @yesican8762
    @yesican8762 Před 4 lety +4

    🚩खर भाऊ

  • @sujatashinde6579
    @sujatashinde6579 Před 3 lety +3

    Khup chan

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 Před 3 lety +7

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey Před 3 lety +4

    अगदि खरं ए हे..खरोखर ..ते खुप बरोबर सांगतात. मग घरात घुसु पाहतात...

  • @priya4042
    @priya4042 Před 2 lety +1

    💯 takke khar ahe rastyavr ubha rahun ekhadyacha bhutkalatil noko tya goshti sangun gharchya somr vatt lavtat

    • @NagariNagariKiranDahale
      @NagariNagariKiranDahale  Před 2 lety

      Prachi Patil या संदर्भात एका व्यक्तिशी सविस्तर बोललो आहे . त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे त्याबद्दल .

  • @ganeshghabhale6436
    @ganeshghabhale6436 Před 6 lety +3

    No 1dada

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 Před 2 lety +2

    बरोबर आहे भाऊ

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 Před 6 lety +4

    खूप छान👍👍👍

  • @umesh2191
    @umesh2191 Před 6 lety +11

    Mast

  • @krushnasomvanshi6635
    @krushnasomvanshi6635 Před 3 lety +3

    101%बरोबर

  • @narendradeshpande
    @narendradeshpande Před 5 lety +4

    Ha aamchyakad pan aala hota 100% khara sangitla tyane

  • @amitkanade7358
    @amitkanade7358 Před 6 lety +16

    बरोबर है किरण
    छान विषय आहे मस्त

  • @sunilarde
    @sunilarde Před 6 lety +1

    Tumch gav Konta

  • @user-fg3my3oe4d
    @user-fg3my3oe4d Před 6 lety +6

    अगदी बरोबर दादा

  • @mahadevwaghmare7033
    @mahadevwaghmare7033 Před 5 lety +1

    बरोबर आहे हे अशेच असतात

  • @vijayagedkar7315
    @vijayagedkar7315 Před 2 lety

    आपले भारतात असे भरपुर आहेत पोट भरनेच काम आहे

  • @pankajshete
    @pankajshete Před 6 lety +33

    हे फक्त सांगतात, पण ह्यांना उपाय करायला जमत नाही. हे उपायांचे मोठी रक्कम घेतात आनि फसवतात. 🙏 🙏

    • @sumitpashte1233
      @sumitpashte1233 Před 5 lety +1

      barobar bolalas aa

    • @balasahebshinde3449
      @balasahebshinde3449 Před 5 lety

      Upay sangyala expert lagtat.

    • @dipakgurhalkar7041
      @dipakgurhalkar7041 Před 2 lety

      भाऊ गरिब लोक असतात ते काही पण घेत नाही फक्त लोकांचे मनोरंजन करतात उगीच काही कमेंट करु नका

    • @pankajshete
      @pankajshete Před 2 lety +1

      @@dipakgurhalkar7041
      एका गावातून बोलबच्चन टाकून जाळ्यात अडकवून 50, 60 हजार गोळा करून जातात चुना लावून भड़ख़ाव साले, तू नको त्यांची बाजू घेऊ

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 Před rokem

      एकदम बरोबर बोलले भाऊ.. मला सांगितल Sagle बरोबर पन त्याला उपाय करायला जमले नाही.. आनि nanter त्यांनी शब्द बदली केले,, आणि माझ्या कडे 11 हजार मागत होता.. तरी सुधा त्यांनी माझ्या कडून 1100 rupye घेतले.... माझ्या हातात एक धागा दिला आणि तोडायला सांगितला पन nNter त्यांनी तो पूर्ण joiend करून दाखवला आधी sarkha..

  • @narayanaute5683
    @narayanaute5683 Před rokem +2

    बरोबर आहे त्यांच्यावर विश्वास नको मनोरंजन म्हणून ठीक

  • @pradipshrirambeldar2633

    आगदी बरोबर

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 Před rokem +3

    प्रतयेकाने सतक राहिले पाहिजे कोणाच्या वर विश्वास ठेवूनका

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 3 lety +2

    धन्यवाद सर

  • @rajushaikh3567
    @rajushaikh3567 Před 5 lety

    खर आहे तुमच

  • @swarg.kokan01
    @swarg.kokan01 Před 3 lety +2

    नंदी बैल वाले अंजन घालून फिरतात💯💯

  • @user-tg1oh5rc5n
    @user-tg1oh5rc5n Před 2 lety

    छत्रपती श्री शिवाजी महाराज याच्या काळात योगा होते आता नाही केसाने गळा कापतात

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 Před 3 lety +1

    मस्त भावा

  • @inexhaustible00
    @inexhaustible00 Před 3 lety +1

    खरयं...

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před 3 lety +1

    छानं माहीती दादा

  • @jaymaharashtra6680
    @jaymaharashtra6680 Před 2 lety +1

    Jay narhari bhau

  • @arvindgharat2519
    @arvindgharat2519 Před 3 lety +4

    chan दादा

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 3 lety

    अगदी बरोबर आहे

  • @DINESHPATIL-pb3cn
    @DINESHPATIL-pb3cn Před 5 lety +3

    Barobar ahe

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 Před 2 lety +2

    दादा खुप छान माहिती दिली नगरी नगरी तुमची अशीच प्रगती होणार आहे

  • @AkashYadav-ls5cx
    @AkashYadav-ls5cx Před 3 lety

    He aapala data chorun aaplyala sagtat khup hushar asatat

  • @bharatgosavi5389
    @bharatgosavi5389 Před 5 lety +3

    Good very good

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 Před 2 lety

    लुटालूट केली जाते 🙏

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 Před 2 lety +1

    आमच्या इथे सकाळी नदीवला आला होता त्याने आमच्या शेजारीच भविष्य सांगीतल अगदी खर खर त्यांना तेने येवढं इंप्रेस केलं की नतर तो बोलला काही गोष्टी मी बाहेर बोलू शकत नाही मला घरी न्या त्याने त्याला घरी नेलं आतमधी

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 Před 3 lety +8

    आयुष्यात विश्वास ठेऊ नका कुणी कारण मी फसलिय हे लोक करणी आहे खूप मोठी केलेली अस सांगतात आणि 17000हजार खरच मला सांगितलं घरी येतो म्हणाले मी नकार दिला तर चिडले मी मुर्खासारखे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि गावी चुक्षिसाठी गेले आणि माझा चोटुसा dogy होता त्याला वाटेत आजारपण आल आणि मी त्या भमत्यांच्या नदी लागून माझ्या पिलूला कायमच गमावलं खूप भामटे असतात ते.. कधीही विश्वास ठेऊ नका...

    • @sachinmane6416
      @sachinmane6416 Před 3 lety

      हा दिसला तर खूप मारा याना

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 Před rokem

      तुमच्या कुत्र्यावर मारणं प्रयोग केला त्यानं मला सर्व्ह काही samzte ताई

    • @umakantkawale1749
      @umakantkawale1749 Před rokem

      खरे बोललात भाऊ

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 Před rokem

      मी आज ch 1100 rupye la फसलो.. खरच हे लोक चांगले नसतात.. भूतकाळ सांगून फसवतात..

    • @ravichavan7812
      @ravichavan7812 Před 18 dny

      Mazi pn same story ahe ...Mazi wife nandichi Puja krt hoti Ani Mazyabdl mazya wife la ak dusra manus v4rt hota Ani tej mla ha bolnara sangat hota ..m chakk zalo aikun...avdh ksky Mazyabdl mahit yanna....mg tyanni chahachi smorun magni Keli Ani mi veda Tyanna gharat bolvla....gharat Yeun manale ki tumchya 1.5 varyachya mulila aka baichi najar lag li ahe....mazyakde marg ahe...sangto Ani tya baich sagal varnan pn sangto....pn nav sangnar nahi....Ani hya sathi tumhala 103 kg peda vatava lagel...Ho 103kg....mnjr 31000rupees....mi sangitl maf kra deva ...tumhi chaha piun ja..sadhya mazyakde paise nahit ....tumcha phone number dya paise ale ki mi tumhala lgej call krto ...pn tyanni hatt sodla nahi...kahitri dya mtle ata...Bhai ha manus gharatun Java manun mi 500 rupaye dila ...pn tumhala vinanti ahe asya lokanchya Nadi lagu nka....Ani ghrat tr chukun anu nka.......

  • @vishnushinde8389
    @vishnushinde8389 Před 3 lety +3

    You are absolutely, beacouse, I had same experience from them. And I have given to much daxina.

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 Před 2 lety +2

    Great

  • @hemajalgaonkar2361
    @hemajalgaonkar2361 Před 3 lety +2

    👍👍👍

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Před 2 lety +2

    🌷🙏ओऊम नम शिवाय 🌷🙏

  • @kirangaikead3190
    @kirangaikead3190 Před 2 lety +1

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rcking4318
    @rcking4318 Před 3 lety +5

    Aaj mazya kde ala hota ha Baba😀

  • @user-ud2fk2bd2l
    @user-ud2fk2bd2l Před 2 lety +3

    अगदी बरोबर भाऊ मला पण पहीला मुलगा सांगीतला होता आणि तो झाला पण

  • @chandrakantjagtap6217
    @chandrakantjagtap6217 Před 2 lety

    हे खर आहे

  • @uttamsabale3253
    @uttamsabale3253 Před 2 lety +1

    लय भारी हे खरे समाज प्रबोधन भाऊ

  • @eshwarvyavahare397
    @eshwarvyavahare397 Před 6 lety +5

    खुप छान दादा

  • @prakashc2825
    @prakashc2825 Před 5 lety +2

    nandi baila, tanushri l datta la shiksha honar ka,?????nanan varcha aarop chukicha tharel ka????

  • @user-yg7xy2uk7x
    @user-yg7xy2uk7x Před 3 lety +3

    भाऊ यांनी निळावंति वाचलेली असती

  • @point2point127
    @point2point127 Před 6 lety +11

    हो ते एकदा भेटले होते पण त्यांनी माझा भूतकाळ खरा सांगितलं ,पण माझा त्यांच्या भविष्यावर अजिताब विश्वस नाही,
    मला प्रश आहे की ते भूतकाळ कसे बराबर सांगतात???😢😢

    • @snehalsalunkhe8463
      @snehalsalunkhe8463 Před 2 lety +1

      आज नेमकी ही गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे....भूतकाळ अगदी खरा होता

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 Před rokem

      ते फक्त सांगतात पन ते उपाय करू शकत नाही. आणि मोठी रक्कम मागतात तुमच्या कडे आणि तुम्हाला फसवून निघून जातात मी आजच 1100 rupye भरले..

  • @shreedevimalang2318
    @shreedevimalang2318 Před 2 lety +2

    Thanks sir

  • @bhaumarkande3029
    @bhaumarkande3029 Před 6 lety +3

    OK sir

  • @vishnushinde8389
    @vishnushinde8389 Před 3 lety +5

    Absolutely right.

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 2 lety +2

    आपली जुनी संस्कृती जपा

  • @umesh2191
    @umesh2191 Před 6 lety +10

    Ek Nagarkar....

  • @gorkshnathchandane8081
    @gorkshnathchandane8081 Před 4 lety +8

    सर बरोबर आहे यांना घरात घेतलं नाही पाहिजे

  • @nagrajgavkare8794
    @nagrajgavkare8794 Před 3 lety

    Mg tond baghun por kiti he ks sanganar

  • @ravindranarawadewatnwadika7661

    Kada karkhana ashti cha

  • @arjundaware7871
    @arjundaware7871 Před 2 lety +1

    Barobar ahe Kiran bhau ata nandibail wale kup kami zalet me lahan hoto ty veles kup firayache junya atvanina ujala milala

  • @moseenmoseen6659
    @moseenmoseen6659 Před 5 lety +1

    Yes

  • @siddhichorghe7947
    @siddhichorghe7947 Před 2 lety +4

    😅😅😅thank you sir 😅😅😅❤

  • @tanvilavangare981
    @tanvilavangare981 Před 3 lety +2

    Nice

  • @samunagre1968
    @samunagre1968 Před 5 lety

    Tumi bhingarla rahata ky

  • @rahulbagal4072
    @rahulbagal4072 Před 6 lety +4

    👌मस्त..

  • @aambaikalubaichaladakanana2116

    या नंदी वाले चे नंबर भेटेल का ??

  • @yogeshdixit5241
    @yogeshdixit5241 Před 3 lety

    Yes asa anubhav ala

  • @gaikwadrakesh2870
    @gaikwadrakesh2870 Před 6 lety +3

    Hello sir mi ek jadugar ahe
    pn mala dekil ek kod padalel ahe ki he sarv bhutkal barobar kasa sangtat !!!
    Mala aapla aani nandibail valacha mobail nombar dya plz kahi bolache ahe.

  • @user-sd7ux8gx5o
    @user-sd7ux8gx5o Před 3 lety

    खानदेशी अहिराणी गाणी

  • @Saurabhjoshi404
    @Saurabhjoshi404 Před 2 lety

    ❣️

  • @pallavipatil4816
    @pallavipatil4816 Před 2 lety +1

    ओम् नमः शिवाय ,,

  • @pranalisakpal2819
    @pranalisakpal2819 Před 6 lety +8

    He nandibail vale ani vasudev yanchya bolnyavr vishvas theun yana kadhi gharat gheu naka tumchya manat nko ti bhiti nirman kadun tumche paise lutatil. Amchya gharat ase zal hot vasudev ala ni ghar lutun nela..5000 loss zal hoto tyaveli aamhi

  • @jeevanjyot8057
    @jeevanjyot8057 Před 6 lety +3

    जय महारास्ट्र भाऊ
    खरच साहेब तुम्ही लाहान पनाची अाठवन काडुन दिली राव

  • @realfactvk1299
    @realfactvk1299 Před 5 lety +4

    thanks bhau ✌✌✌✌👌

  • @vaishnavadakar1940
    @vaishnavadakar1940 Před 6 lety

    1नंबर

  • @Vishal_muley
    @Vishal_muley Před 2 lety +2

    हे म्हणले मला तुम्ही बँकेचे manager honar aaj mi doctor ye 😜

  • @ramrane9580
    @ramrane9580 Před 2 lety +3

    तु काही म्हण पण पॉवर आहे या लोकात

  • @user-kp1io4lj7t
    @user-kp1io4lj7t Před 6 lety +17

    आगदी बरोबर जे घरात घेणे चुकीचे आहे

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 Před 6 lety +2

      राईट भाऊ

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 Před rokem +1

      मी आज माणुसकी च्या नात्याने घरत घेतले तर मला चुना लावला 1100 la

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs Před 3 lety +1

    तुमचे नंदीला 🙏🌹🌹

  • @BeautifulWorld-fo8fs
    @BeautifulWorld-fo8fs Před 6 lety +2

    मी त्यांना पळवून लावलं,

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 Před 3 lety +3

    Thank.you

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 Před 3 lety

    १००टक्के खरं

  • @sunnyrk8574
    @sunnyrk8574 Před 6 lety +2

    thanks sangle badal

  • @dnyaneshwarhargane7727
    @dnyaneshwarhargane7727 Před 5 lety +5

    संस्कृतीचे जतन केले पाहिजे

    • @NagariNagariKiranDahale
      @NagariNagariKiranDahale  Před 5 lety

      शेअर करा आणि आपलं चॅनेल जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवा. धन्यवाद ! आपला- किरण

  • @reemameshram2843
    @reemameshram2843 Před rokem +2

    Ani ty lok lahan area madhy nhi tr mothy ghar .. flat pahun yetat… shejarchya lahan area madhy nhi gely

  • @suvarnadawale3211
    @suvarnadawale3211 Před 6 lety +4

    Lay bhari 😀😀👈👌