खूप धमाल केली मार्की खु. गावात नंदी आणि नंदीवाल्या दोन विनोदी भावांनी
Vložit
- čas přidán 23. 12. 2020
- बैलासारखा मुक्या प्राण्याचा खेळ पाहून आजही मोबाईल वर खेळणारी बाल गोपाल तरुण खुष झालले पाहायला मिळाले. धडधाकड सहा फूट उंचीचा नंदीबैल ढोलकी थापेवर आणि हातातील घुंगराच्या बोलावर नाव घेणाऱ्या व्यक्ती जवळ जाऊनउभा राहतो. एका मुलांचा बाप दोन मुलीचा बाप,विशिष्ट रंगाची साडी परिधान केलेली स्त्री कोणती ही ओळखण्याची कला पाहून पाहणारी जाम खुष झाले . त्या दोन भावाचे मध्ये मध्ये होणारी विनोदी संवाद यामुळे या खेळ अतिशय रंगतदार होताना दिसला . आता खेळ दुर्मिळ होत चालले असून क्वचितच असे पारंपरिकखेळाचा आनंद लुटायला मिळतात .
गारुडी. माकडवाले. अस्वलवाले.नंदीवाले. बैल गाडा. रेड्याच्या झुंजी. सर्कस . हे सगळे खेळ प्राणी मित्र संघटनेमुळे लोप पावत चालले आहेत.
ही व अशा लोककला जिवंत ठेवल्या पाहिजेत.पुढच्या पिढ्यांना हे सगळं अनुभवायला हवा.खूप छान वाटले
आपली परंपरेने जातीधर्मा प्रमाणे लोककला चालू ठेवा,समाज आपणाला काहीही कमी पडू देणार नाही. इकडे पश्चिम महाराष्ट्रात अवश्य यावे.
लोक कला महाराष्ट्राची शान आहे
त्यांना मदत केली पाहिजे
खरचं लोक कला आणि लोककलावंत हे महाराष्ट्राचा ठेवा आहे.
@@dnyaneshwarawari6471 aqq
जर रोजीच
@@rameshthombare2494 àqfwrrtrrsdsaaSdwàklo>65٪≈@# dgcw0pp
Pp0
तो ईमानदार प्राणी आहे बईमानी करणार नाही
तात्या गव्हाणेजी, अगदी मनातलं बोललात!
किती दिवसानंतर ही कला दिसली आपली कला आपन जपली पाहिजे 🙏
खरंच भाऊ नंबर एक
सा
वारे माझे खीवारी...... खुप छान👍🙏
😀
जय खिवारी
खुपच समाधान झाले बरेच वर्षांपासून पाहयला मिळाले मला पण नंदी ने असेच ओळखले होते
हर हर महादेव
खुप दिवसानंतर पाहायला मिळालं
लोक पावत चाललेली लोककला आता सहसा कुठे दिसत नाही लोककला ही महाराष्ट्राची शान आहे
अगदी गावपातळीवरील कला, संस्कृती, मनोरंजन, सामूहिक योगदान, भजनी मंडळापासून ते अगदी लग्ना पर्यंतचे प्रसंग तुमच्या you tube चॅनेल च्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचवत आहात...त्यासाठी खूप खूप आभार...अशा प्रयत्नामुळे च ग्रामीण संस्कृती जिवंत राहील आणि आताच्या मोबाईल वर खेळ खेळणाऱ्या मुलांमध्ये कुतुहलता निर्माण होईल.👌👌💐💐
धन्यवाद🙏🙏
खूपच छान आहे
Great..paryat yeu de deva asi aply culture..vinanti ahi
ही संस्कृती टिकली पाहिजे आपली
नविन पिढीला ही लोक कला महिती व्हावी
L
अतिशय सुंदर आहे
धन्यवाद🙏🙏
मी लहान असतांना ही कला पाहायला मिडत होती. ही कला जोपासलि पाहिजे आपल्या महाराष्ट्राची लोक कला श्यान आहे ,या की मग रायपुर (छ.ग.) ला नंदी बैलासोबत .
सादर कर्ते दुसरे आहे.मी प्रेक्षक म्हणून अपलोड व्हीडीओ केला आहे.
रायपूर मे कुठे राहता
यवतमाळ झरी (जामणी )
🤟🤘👌👌
जय शिव शंकर
Har har Mahadev Jai Shri Ram 🐏🐏🐏
नंदीबैल फार मस्त आहे
खुप सुंदर आहे
मराठी कलाकार
जय नंदी मता हर हर महादेव जय नागेश्वर मंदिर महाराज जय पार्वती माता रमाई देवी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय कार्तिकेय नम: जय गोविंदा
🙏🙏
वा. खुप.छान.लय.भारी.हिडेआे.आहे
धन्यवाद🙏🙏
Khup chan kala aahe .very nice
तीस वर्षांपूर्वी मी नंदीबैल चे खेळ बघत होतो पण आता हि कला अजून आहे खुप खुप शुभेच्छा चालु पहिजे गावा गावात
गर्व आहे मला जोशी असल्याचा
Hu
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा... #जीवनयात्राVlog
खरच खूपचं छान अनुभव
धन्यवाद दादा🙏
He nandiwale aamchya gaavache aahe
छान कार्यक्रम,,, आम्ही वासुदेव, खासगांवकर ता,जाफ्राबाद जि, जालना,
धन्यवाद🙏🙏
🙏🙏🙏 khub shan
लोक कलावंत यांच्यावर शासनाने लक्ष देऊन त्यांना होईल तेवढी मदत करावी तरच लोककलावंत जीवंत राहतील चॅनल चे अभिनंदन छान मनोरंजन झाले धन्यवाद
अभिप्राय दिल्या बद्दल ' धन्यवाद 🙏🙏
पंचायत समितीला चौकशी करा
@@dnyaneshwarawari6471 हसलरच३नु
खूपच छान
Khub annad zhala bakhun
सलाम
Nagpur Maharashtra
🙏
सांस्कृतिक कला जपली पाहिजे
You tube channel चे आभार , आपल्या मुळे लोककला पहण्यास मिळाली "जय महाराष्ट्र" 🙏🙏
बालपण आठवले
Very well
🙏🙏🙏
He lok kala aahe ya lokann srve karun mhina 10 000 rs anudan dhaya c m saheb 🙏 🐂 hi vintti
Mast
क्यू11
एक नंबर कोणता जिल्हा आहे
Nice har her mahadeo
Number milel ka
खर याला म्हणताता नंदीवाले
छान
🙏🙏
हे आमच्या हिकडे येणार का रायगड मधी
👍
यालाच म्हणतात ईमान दारी प्राणी बैल
धन्यवाद❤
MI nandi wala MI kiware
Chhaan छान
खूप छान आहेत हे
या कला जिवंत ठेवणे आपले कर्तव्य आहे
So nice
Thanks🙏🙏
Ye kala cha raj kay ahe
Yutioyyt
Super bhau
धन्यवाद🙏🙏
Nice
धन्यवाद🙏🙏
💓💓💓
Aamcha pn gavat aana ki nandhi la dabhada gav ahe aamche
🔥🔥
नमस्कर sir
थोड़ी माहिती हवी आहे, तुमचा no. मिळेल का ?
🙏 आपण कोण आहे सर
8805979173
1numbr . Kla jivant rahili pahije... Khup aavdle
धन्यवाद
Har har nandi
Nandicha dolyat paani hote
ही कला आमच्याकडे पुणे भागात दिसत नाही हा कोणता जिल्हा आहे ही कला जिवंत ठेवा
जि. यवतमाळ
यवतमाळ, चंद्रपूर जोशी समाज
@@anileknar2042 ग्रामिण कलाकाराचा आदर झालाच पाहिजे मी बहुरुपी भारुडवाले वाजंत्री तमाशा कलाकार यांचा आदर करतो
@@anileknar2042 l
@@sarikametakari4028 hi
Tum cha no diya bhai jaan mai Karnataka bhola hai tul. Alnad dst.gulbarga
मी प्रेक्षक म्हणून ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले आहे .
तन व ज्ञ् क्षय तो
🔔🔔👈🙏🙏🙏🙏
Vishwanath more uniform
Hiii
🙏🙏
तैतै
b
कोठल आहे
Very nice.
Her her mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khub chhan
धन्यवाद🙏🙏
कोणतं गाव आहे
मार्की त . झरी
य
Hya kalela madatichi garaj aahe.....mala...madat karaychi...ahe...hya kalakarancha...no ..asel...tarr...dya...mala...madat..karaycha ahe
आपले नांव Mo No द्या
हो , नक्की करा
आमच्या पण गावाला आले होते.
Kuthe ahe ha nandhi
हर हर महादेव
Op
🙏
छान
Mast
धन्यवाद दादा
Mast
🙏🙏
Mast
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद