आयुर्वेद तज्ञ डॉ.अविनाश लेले यांची गच्चीवरील बाग | Terrace Garden | Medicinal plants | मराठी बागकाम

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 07. 2021
  • #गच्चीवरीलबाग
    #TerraceGarden
    #Medicinalplants
    #AvinashLele
    #Garden Visit
    #आयुर्वेदिक औषधी झाडं
    🔹डॉ. लेले यांच्या घरासमोरील बाग
    • डॉ. लेले यांच्या घरासम...
  • Věda a technologie

Komentáře • 481

  • @Marathibaagkam
    @Marathibaagkam  Před 3 lety +5

    डॉ. अविनाश लेले यांची बाग भाग 2 czcams.com/video/uG0CyLJ4b8c/video.html

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 Před 3 lety +17

    देवाची सेवा म्हणजेच निसर्गाची सेवा होय. हा जिवंत निसर्ग खुप छान आहे ❤ ज्या कुणाला हा जिवंत निसर्ग उपभोगण्याची युक्ती कळली तोच खरा ....🙏🙏

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety +3

      अगदी खरं... धन्यवाद ☺️

    • @sumatibari1106
      @sumatibari1106 Před 3 lety +2

      खूप उत्सुकता आहे आम्हाला असे व्हिडिओ पाहण्यासाठी! मस्त वाटले. धन्यवाद!

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      @@sumatibari1106 हो नक्कीच... खूप धन्यवाद ☺️

    • @savjivanipatil3481
      @savjivanipatil3481 Před 2 lety +1

      Khup chan, kamod cha pn upyog kela me pn asech junya wastu paprte bagichyat tr mala sarw wedyat kadhtat

    • @prabhabhave9991
      @prabhabhave9991 Před rokem

      ​@@sumatibari1106 मी क ते ते ते ते😊

  • @shashikalasurana903
    @shashikalasurana903 Před 3 lety +3

    खुपच छान गच्चीवरची बाग.
    डॉक्टरांनी फारच उपयुक्त माहिती दिली.
    धन्यवाद काका

  • @shreerangneurgaonkar4443
    @shreerangneurgaonkar4443 Před 3 lety +14

    माहितीपूर्ण व्हिडीओ.... बऱ्याच औषधी झाडांविषयी माहिती मिळाली... बाग खूपच छान आहे 👌👌.. धन्यवाद 🙏

  • @sangitarajput9261
    @sangitarajput9261 Před 3 lety +4

    डॉ साहेब अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आपण मी सुद्धा टेरेस वर खुप झाडे लावलेली आहे मला पण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावायला खूप आवडते आपले टेरेस गार्डन बघुन मला खूप आनंद झाला माझ्या टेरेस वर पेरु चे सुद्धा झाड आहे आपल्या कडून मिळालेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      अरे वा किती छान..... धन्यवाद ☺️🙏🏻

  • @varshashiwarkar4697
    @varshashiwarkar4697 Před 3 lety +6

    काकाजी तुम्ही खुप सुंदर अशी माहिती दिली एवढच नाही तर त्या झाडाचा कोणत्या कोणत्या रोगावर उपाय होतो याची सुद्धा सविस्तर माहिती सांगितली थँक्स काकाजी आमचा आणि तुमचा बगीचा सम टू सम आहे. हे सगळे झाड पण आहे.😊🙏🙏💐अभिनंदन तुमच एवढच नाही काकाजी तर तुमचा विडिओ पण सेव केला

  • @satyabhanpatil805
    @satyabhanpatil805 Před 3 lety +15

    सर्व प्रथम मि डाॅ साहेबांचे आभार मानते कि त्यानी वेळात वेळ काढून माहीती दिली. गीता तुझे हि कौतुक करावेसे वाटते कि झाडांवर प्रेम करायला शिकवते. 👌👌🙏🙏

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद पूनम ☺️... मी सांगेन तुझा निरोप डॉक्टरांना 👍🏻

    • @ushanimgaonkar106
      @ushanimgaonkar106 Před 3 lety +2

      5खुपच

    • @ushanimgaonkar106
      @ushanimgaonkar106 Před 3 lety +1

      खुपच सुंदर आहे तुमची बाग

    • @madhuriupadhye1268
      @madhuriupadhye1268 Před 3 lety

      तुमचे घर कुठे आहे.बघायला आले तर चालेल का ?मी तुमच्या घराजवळ रहात आहे.

  • @alpanapatil3623
    @alpanapatil3623 Před 2 lety +2

    खुपच सुंदर बाग व डाँ सरांनी खुप छान माहीती दिली.

  • @rudralife511
    @rudralife511 Před 3 lety +3

    🙏 अतिशय सुरेख बाग आहे डॉक्टर , आपण सगळ्यांनी जमेल तेवढी झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे.

  • @sunandanarvekar7648
    @sunandanarvekar7648 Před 3 lety +6

    खूप खूप छान वाटले बाग पाहून आणि त्याच बरोबर औषधी व बागे विषयी छान माहिती मिळाली . खूप शुभेच्छा 💐 आणि अभिनंदन 🙏

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety +1

      धन्यवाद ☺️🙏🏻

    • @vijayalakshmimali9710
      @vijayalakshmimali9710 Před 3 měsíci

      Dr. Avinash lele यांचा अभ्यास खूप सखोल आहे... त्यांच्याकडून आयुर्वेद आणि आयुर्वेदिक वनस्पती ची अजून माहिती मिळाली तर खूप छान वाटेल... कृपया त्यांचं चॅनल किंवा इतर सोर्स ची माहिती कळवा
      त्यांचं यूट्यूब चॅनल आहे का
      त्यांना खूप दीर्घायुश्य लाभो... खूप छान माहिती मिळाली ... धन्यवाद ताई

  • @reshmak1245
    @reshmak1245 Před 3 lety +3

    खूपच सुंदर बाग आणि छान माहिती दिली डॉ सरानी , धन्यवाद 🙏🙏

  • @shailakher7998
    @shailakher7998 Před 2 lety +4

    बाग बघुन मन प्रसन्न झाले।

  • @sujataagoreddy8724
    @sujataagoreddy8724 Před 21 hodinou

    आपली बाग खूपच सुंदर आहे. तिची जोपासना सुरेख पद्धतीने केली आहे.

  • @anujamungekar5740
    @anujamungekar5740 Před 3 lety +8

    खुप छान महीती दिली ,डॉक्टरांना खुप खुप धन्यवादअणि तुझेही आभार कारण तुझामुळे हे शक्य झाल 🙏🙏🙏

  • @medhak2639
    @medhak2639 Před 3 lety +6

    खूपच सुंदर आहे बाग.उपयुक्त माहिती मिळाली .

  • @Starvolt05
    @Starvolt05 Před 3 lety +2

    खूपच समाधान वाटले हा व्हिडिओ पाहून मी तुमचे आणि लेले साहेबांचे आभार मानतो...💐

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद ☺️🙏🏻

  • @hemasangle1221
    @hemasangle1221 Před 3 lety +2

    फारच सुंदर बाग आहे
    खूप आनंद मिळाला त
    थँक्स
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashagaikwad8536
    @ashagaikwad8536 Před 3 lety +2

    आम्ही खेडे गावात रहात असल्याने छोट्या फुलांची झाडे कुंडीत व सिताफळ, आंबा पेरू डाळींब पोपई वांगी मिरची अळू हे अंगणात खड्डे करून लावतो. तुम्ही किती आवडीने ही बाग गच्चीवर फुलवली ते कौतुकास्पद आहे.

  • @sureshbapat4049
    @sureshbapat4049 Před 3 lety +2

    फारच छान माहिती

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 Před 3 lety +4

    खूप छान आहे बाग आणि प्रत्येक वृक्ष हा कसा औषध युक्त आहे हे डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे ज्ञानात भर पडते आहे.धन्यवाद.

  • @jayantkher7627
    @jayantkher7627 Před 3 lety +2

    फारच सुंदर निवेदन केले आहे .बाग अप्रतिम आहे

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 Před 3 lety +2

    खरच खुप छान माहिती सांगितली आणि बाग आणि आयुर्वेदिक माहिती पण समजुन सागितलि🙏🙏👌👌👍👍

  • @shobhadravid2122
    @shobhadravid2122 Před 3 lety +3

    खूप सुंदर, उत्तम माहिती असलेला video. 🙏🏼

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 Před 3 lety +1

    खूपच सुंदर बाग आहे छानजोपासलेली आहे
    खूपच माहिती व त्याचे उपयोग समजले
    धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Před 3 lety +2

    खूप छान सादरीकरण .डाॅ. अविनाश यांनी खूप उपयुक्त माहिती दिली .

  • @neetapotdar601
    @neetapotdar601 Před 2 lety +2

    वा वा!! खुपच छान आहे तुमची बाग आणि आपण झाडांची नाव व उपयोग ही महत्त्वाची माहिती दिली..धन्यवाद 🙏👌

  • @nawarevaishali
    @nawarevaishali Před 3 lety +4

    हा video विशेष छान होता. सगळीच हिरवीगार झाडं आणि रंगीत मोहक फुलं आनंद देतात पण प्रत्येक झाड किती उपयुक्त आहे हे बघून खूप छान वाटलं.

  • @madhurighanekar6526
    @madhurighanekar6526 Před 2 lety +2

    खूप प्रकारच्या वनस्पती, फुलं, फळं, औषधी वनस्पती बघून मन प्रसन्न झाले

  • @sharadamagadum6181
    @sharadamagadum6181 Před 3 lety +1

    सर मला तुमची बाग खूपच आवडली. तुम्ही सर्व झाडांची माहितीही खूप छान च सांगितली. तुमच निसर्गावरील आगळवेगळं प्रेम पाहूनतर खूप समाधान वाटले .🙏🙏🙏🙏🙏

  • @megharanipatilfor8807
    @megharanipatilfor8807 Před 3 lety +2

    खूप छान असेच विडीओ माहीत देत चला,👌👌🙏🏼🙏🏼🌷👌🌷🌷🌷🌷

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      हो नक्कीच... धन्यवाद 🙏🏻😊

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 3 lety +2

    खूप छान माहिती.धन्यवाद

  • @aishwaryadandekar9133
    @aishwaryadandekar9133 Před 3 lety +2

    खूप सुंदर बाग
    मेहनत खूप
    आणि knowledge पण खूप आहे

  • @kirtibhoir5890
    @kirtibhoir5890 Před 3 lety +3

    खुपच सुंदर बाग आहे

  • @SHEKHARBOPARDIKAR
    @SHEKHARBOPARDIKAR Před 2 lety +2

    अप्रतिम डॉक्टरांनी पण अगदी खूप छान सविस्तर माहिती दिली जेणेकरून आयुर्वेदिक वनौषदांची पण माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @chhayapawar4643
    @chhayapawar4643 Před 3 lety +2

    खूप छान आहे बाग माहिती पण सांगितली धन्यवाद

  • @kartikivyas2789
    @kartikivyas2789 Před 3 lety +2

    आदरणीय सर.
    आपला व्हिडिओ फार छान झाला आहे.
    टाकाऊ पासून बनवलेल्या कुंड्यांमध्ये लावलेली झाडे सुंदर बहरली आहेत तुमच्या प्रेम व कंपोस्ट खतामुळे.
    खताचा उल्लेख तुम्ही केलात मात्र प्रेम ठायी ठायी व्यक्त होत आहे.
    अश्या प्रकारे इतकी आयुर्वेद वनस्पती गच्चीवर लावल्या जाव्यात की औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल इथे तयार व्हावा.
    जेणेकरून औषधी निर्माणासाठी जो निसर्गाचा काही प्रमाणात ह्रास आपल्याकडून होतो तो न व्हावा.
    धन्यवाद सर.

  • @anjalitipnis7156
    @anjalitipnis7156 Před 3 lety +4

    खूप सुंदर बाग, औषधी झाडांची माहिती छान सांगितली आहे.

    • @avilele
      @avilele Před 3 lety +1

      झाडही प्रेम करतात. त्यांना प्रेम हवे

  • @madhuriupadhye1268
    @madhuriupadhye1268 Před 3 lety +3

    बाग फारच आवडली.👌 👌🙏🙏

  • @madhurisharma4346
    @madhurisharma4346 Před 3 lety +1

    Mast video🙏👍

  • @devendradesale6284
    @devendradesale6284 Před 3 lety +3

    खूपच छान.. आपल्याच आस पास असणाऱ्या झाडांची माहिती आणि औषधी उपयोग अगदी सोप्प्या भाषेत आणि विस्तृतपणे कळाल.. आणि बाग तर मस्तच आहे.. अशाच माहितीपर आणि नवनवीन videos ची प्रतीक्षा राहील..😇

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety +1

      धन्यवाद देवेंद्र 🙏🏻☺️.... हो लवकरच डॉक्टरांच्या घरासमोर असलेल्या बागेचा व्हिडीओ पण येतोय...👍🏻

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před 2 lety +4

    Even I got Terrance garden. But dr.'s comments are very useful. Enjoyed lot.

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Před 2 lety +2

    शतप्रणाम लेले साहेब

  • @prashantjadhav4686
    @prashantjadhav4686 Před 3 lety +1

    खुप छान सर...खुप छान माहिती मिळाली... ताई तुमचे सुद्धा आभारी आहे...धन्यवाद...

  • @rashmirajurkar2677
    @rashmirajurkar2677 Před 3 lety +2

    अनुभवी तज्ञांनी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    • @geetabangera4011
      @geetabangera4011 Před 3 lety

      Good afternoon sir.
      Really very useful information about the plants. Thank you very much sir.
      Sir, guide about compost made from kitchen waste

  • @vatsalapenkar3467
    @vatsalapenkar3467 Před měsícem +1

    Khup khup sunder bage aaye god bless you🙏

  • @apurvapandya5218
    @apurvapandya5218 Před 3 lety +2

    Farach surekh mahiti milali👍 thank you sir 🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 3 lety +1

    धन्यवाद डाॅक्टरांचे अतिशय छान मुद्देसूद माहीती दिली. सुंदर अतिशय प्रेमळपणाने सर्वांची निगा राखली आहे ,खूप छान मॅडम तुमचेही कौतुक एका सदुपयोगी सुंदर बागेची ओळख झाली आणि डॉ सरांना प्रत्यक्षात ऐकता आले.

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻☺️

  • @vasantchaudhari2220
    @vasantchaudhari2220 Před 2 lety +2

    Dr. V. S. Chaudhari.
    Best creation.

  • @rakhishah5403
    @rakhishah5403 Před 3 lety +2

    Dr. Kakanche khup khup abhar...🙏🏼

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 Před 3 lety +1

    छान माहिती
    बागेत विविध तर्हेची झाडे छान वाढवली आहेत
    त्यांची आरोग्यविषयाची माहितीही कळली
    धन्यवाद

  • @sunandapowar2645
    @sunandapowar2645 Před 3 lety +2

    Apratim !

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Před 3 lety +1

    Khup sunder bag aahe.you are givan very good information.

  • @vishalphadtare199
    @vishalphadtare199 Před 2 lety +1

    खूपच छान आहे गच्चीत बाग .

  • @ashalele3391
    @ashalele3391 Před 3 lety +10

    माझ्याकडे पण खूप शी झाडें आहे पणत्यांची खूप छान माहिती मिळाली डॉ सा. चे खूप आभार धन्यवाद 🙏👌👏

    • @dattatrayahuchhe3930
      @dattatrayahuchhe3930 Před 3 lety +1

      खुप चांगले आहेत मला फोन नंबर व पता पाहिजे व पुसतकांची यादी हवी आहे तरी पाठऊन देणे हि विनंती आपली नम्र DATTA HUCHHE

  • @yogendradeshpande3107
    @yogendradeshpande3107 Před 3 lety +3

    हा व्हिडिओ खूप माहिती पूर्ण होता ..... आणि डॉक्टरांनी पण खूप छान माहिती सांगितली . त्यांची झाडं खूप छान वाढली आहेत 👍😊

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      धन्यवाद श्लोक 🙏🏻☺️

  • @varshaagarkar9334
    @varshaagarkar9334 Před 3 lety +4

    डॉक्टर साहेब हे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. असे गुरू असल्यावर काय बिशाद आहे शिष्य ढ राहिल. एक सूचना आयुर्वेदातील विविध वनस्पतींपासून प्रथमोपचार कसे करता येतील यावर व्हिडिओ करावे.

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety +1

      नक्कीच करू.... धन्यवाद 🙏🏻☺️

    • @smitathube5322
      @smitathube5322 Před 3 lety +1

      बागकाम करण्याची इच्छा प्रबळ झाली.

  • @sushodhnaik4087
    @sushodhnaik4087 Před 2 lety +1

    खुप आवडली बाग..मस्तच आहे..

  • @jayashreeneurgaonkar5285
    @jayashreeneurgaonkar5285 Před 3 lety +3

    Waw Apratim atyant upyogi mast mahiti

    • @malasabnis6078
      @malasabnis6078 Před 3 lety +1

      खूप छान माहिती दिलीत .धन्यवाद🙏

  • @aruntoplewar8176
    @aruntoplewar8176 Před 3 lety +1

    Khop chan mahiti

  • @shamkahur3244
    @shamkahur3244 Před 3 lety +1

    🙏खूपच सुंदर मार्गदर्शन मन प्रसन्न स्फुर्तीदायक 🙏

  • @homegardeningbyseetalatpat4306

    खूपच सुंदर बाग👌👌👌👍👍👍🎉🎉

  • @sbb10068
    @sbb10068 Před 3 lety +3

    बगीचा खूपच छान केला आहे, डॉक्टरांनी माहिती तर दिलीच पण त्या बरोबरच निसर्गाचे सौंदर्य टिपले आहे.

  • @ashakumble9672
    @ashakumble9672 Před 3 lety +1

    Khoop chan

  • @pushpadeshmukh6951
    @pushpadeshmukh6951 Před 3 lety +1

    मस्त व्हिडिओ खुप उपयुक्त माहिती मिळाली

  • @sudhirchaudhari7871
    @sudhirchaudhari7871 Před 3 lety +3

    छान माहिती मिळाली ,आभार !

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 Před 3 lety +2

    Khuapc sunder sir माहिती आणि बाग

  • @dipalipanvalkar8730
    @dipalipanvalkar8730 Před 3 lety +4

    अप्रतिम व्हिडीओ, बागेचे व्हिडिओ सर्वचजण टाकतात.पण ह्या डॉक्टरांनी खूपच छान माहिती सांगितली. Thank you.👌👍

  • @sangitabargajje972
    @sangitabargajje972 Před 2 lety +2

    खुप छान मन‌मोहक आहे.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před rokem +1

    खूप सुंदर आहे बाग बघुनच मन भरले

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 Před 3 lety +2

    फारच छान बाग आणि माहितीही छान दिली.

  • @bharatarinathmodake5281
    @bharatarinathmodake5281 Před 2 lety +1

    खुपच छान . फुलांची बाग , फळांची बाग ,पानांची बाग , औषधांची बाग , छान छान बाग डॉक्टरांच्या नातीची सुगंधी बाग .🙏🙏अभिनंदन 💐

  • @anjaliauti6330
    @anjaliauti6330 Před 3 lety +2

    खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.

  • @jayeshzambre9559
    @jayeshzambre9559 Před 3 lety +1

    Apratim aahe tumchi bag aamhala baghaychi aahe tumchi bag

  • @manishawalimbe531
    @manishawalimbe531 Před 3 lety +2

    Masta mahiti 🙏🏻

  • @madhavidatar7102
    @madhavidatar7102 Před 3 lety +3

    खूप छान.. डॉक्टरांची बाग खूपच छान बहरलेली आहे.. आणि त्यांनी खूप उपयुक्त माहिती दिली

  • @sanjaykapare3568
    @sanjaykapare3568 Před 3 lety +2

    अत्यंत उपयोगी माहिती मिळाली👌🏼👌🏼

  • @jayantdatar34
    @jayantdatar34 Před 3 lety +2

    खूप छान व सुंदर माहिती, धन्यवाद,

  • @rinagomes2697
    @rinagomes2697 Před 2 lety +4

    Waahh!! Maast......hats off to this wonderful terrace garden..want to see more of such informative garden videos

  • @mangalpansare1379
    @mangalpansare1379 Před 3 lety +3

    खूपच छान व्हिडिओ औषधी वनस्पतीची माहिती

  • @vijaykhadse8778
    @vijaykhadse8778 Před 3 lety +3

    फारच छान व उपयुक्त माहिती आमचेकडे सुद्धा घरात खुप वनस्पती आहेत पण ही माहीती मात्र आवश्यक होती

  • @savitrichiplunkar9478
    @savitrichiplunkar9478 Před 3 lety +1

    झाड व त्यांची माहिती खूप छान मिळाली👍

  • @shraddhapitale1445
    @shraddhapitale1445 Před 3 lety +1

    खूप सुंदर आहेत

  • @bhagyashrinatu3628
    @bhagyashrinatu3628 Před 3 lety +1

    बागप्रेमी लोकांसाठी उत्तम पर्वणी. डॉ. लेले व सौ. लेले यांचा खूप जुना परिचय
    आहे. खूप छान

    • @Marathibaagkam
      @Marathibaagkam  Před 3 lety

      अरे वा... धन्यवाद 😊🙏🏻

    • @avilele
      @avilele Před 3 lety

      छान भाग्यश्री

  • @rekhabartine7099
    @rekhabartine7099 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती व झाड पण खूप सुंदर

  • @artiraut4867
    @artiraut4867 Před 3 lety +1

    Khup chan aahe baag aani mahiti pan khup chan dili aahe 🙏🏻🙏🏻

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 Před 11 měsíci

    सर तुम्ही छान पद्धतीने समजावून सांगितली झाडाची माहिती धन्यवाद

  • @archanakudanekar1273
    @archanakudanekar1273 Před 3 lety +1

    Mast

  • @suvarnadevrai5979
    @suvarnadevrai5979 Před 3 lety +2

    डॉ साहेब खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @manishapatil5475
    @manishapatil5475 Před 3 lety +1

    Dr. Sir khup Chan mahite dilee🙏

  • @anuradhadisa6179
    @anuradhadisa6179 Před 3 lety +2

    Khupach chan 👌👌

  • @nutanshirgaokar7376
    @nutanshirgaokar7376 Před 3 lety +1

    Khupach avadala video. Changali mahiti melali. Dhanayvaad.

  • @dipalilaykar3607
    @dipalilaykar3607 Před 3 lety +1

    Khupch chaan bhag ahe dr. Navin mahiti milali thank you 🙏🏻🙏🏻

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 Před 3 lety +2

    बाग तर सुन्दर आहेच डॉक्टर साहेब झाड़

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 Před 3 lety +1

    Khup chaan mahiti dili dr lele ni thanks to you

  • @sudhirbarve934
    @sudhirbarve934 Před rokem

    फारच छानअप्रतिम व्हिडिओ व छान माहिती मिळाली धन्यवाद
    एकदा बघायला पाहिजे

  • @shalinikale696
    @shalinikale696 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती मिळाली, डॉ. साहेब धन्यवाद

    • @surekhabansode2430
      @surekhabansode2430 Před 3 lety

      खूप खूप सुंदर बाग तशीच माहिती ही

  • @poonamurit9977
    @poonamurit9977 Před 2 lety +2

    Khup chhan

  • @snehachavalikar4968
    @snehachavalikar4968 Před 3 lety +1

    Khoopch sundar

  • @pratimathorve1893
    @pratimathorve1893 Před 3 lety +2

    खूपच छान 🙏🏻

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Před 3 lety +1

    अतिशय सुंदर बाग व त्याहुनही सुंदर जास्त छान माहिती आणी त्याहुनही जास्त छान सादरीकरण. ऐकायला ,बघायला मिळणेही नशिब लागते. खू...........प आभार डाॅक्टरजी.