👊नॉनस्टप फक्त किर्तन चाली| रविदास आबा जगदाळे| ओंकार दादा जगताप| कैलास महाराज पवार| दिनेश दादा मोजाड|

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #सगळ्यांना_हात_जोडून_विनंती_करतो_लिंक_शेअर_नक्की_करा.
    #नॉनस्टॉप_नवीन_किर्तन_चाली #रविदास_महाराज_जगदाळे #ओमकार_महाराज_जगताप #कैलास_महाराज_पवार #दिनेश_महाराज_मोजाड #यज्ञेश_महाराज_माळी_सुरत
    🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी हेच खरे देशाचे मानकरी 🚩
    वारकरी संप्रदायाचा एकनिष्ठ सर्वात लोकप्रिय CZcams Channel #गजर_हरिनामाचा आताच Subscribe करा.
    We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच सुरक्षित असू द्या.
    🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं हक्काचं Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे.
    आपल्याला ही आपल्या कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
    आम्हाला मो.9421415475 संपर्क करा.
    😱महत्त्वाची विनय-आमचं कोणता ही दुसरा वेक्ती कामं करत नाही.तेव्हाभुल थापा पासून नक्की सावध रहावे☝️.

Komentáře • 56

  • @dnyaneshwarbelote5381
    @dnyaneshwarbelote5381 Před 2 měsíci +22

    क्या बात क्या हे आबा

  • @nitinjanrao321
    @nitinjanrao321 Před měsícem +5

    बहुत बढिया आबा कैलास दादा ओमकार महाराज तिनो लाजवाब❤️❤️❤️

  • @annasahebkolpe
    @annasahebkolpe Před 2 měsíci +6

    एकच.दादा. रवि जगदाळे आबा जयहो बाबा लाखात एकच नंबर आबा जयहो

  • @popatpatil2234
    @popatpatil2234 Před 10 dny +1

    तिन्हीही त्रिमुर्ती चे आवाज अप्रतीम महाराज

  • @user-hz4mk8qw2n
    @user-hz4mk8qw2n Před 11 dny +2

    वालचेद.माहाराज.मुडे.ता.परळी.कैलाश.मा.वारे.वा.आवाज.जैयहो😊

  • @gajanankorde3757
    @gajanankorde3757 Před měsícem +5

    रवीदास महाराज खुप सुंदर
    ओमकार महाराज, पवार महाराज मागे म्हटलं असत तर बर झाल असत,

  • @narhariparhad5392
    @narhariparhad5392 Před měsícem +3

    वारकरी सांप्रदायाचे तिन्ही कोहिनूर हिरे आहेत यांना साष्टांग दंडवत

  • @shivtej3641
    @shivtej3641 Před 3 dny +1

    Jabardast

  • @kailaashinde7344
    @kailaashinde7344 Před měsícem +2

    आबा अती सुंदर .....जय हरी...अगदी तिघांचे पण गायन अप्रतिम

  • @madhavdhokrat1842
    @madhavdhokrat1842 Před 2 měsíci +8

    Only Ravidas Abba...brand is brand...

  • @user-pt2lb7yi7l
    @user-pt2lb7yi7l Před měsícem +2

    Pramananche Badshah Ravidas Abba sarvanna Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏

  • @VishnuDange-kk2no
    @VishnuDange-kk2no Před měsícem +2

    संप्रदायाचे वैभव आहेत ही माणसं सर्वांना राम कृष्ण हरी❤

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem

      🙏 शेअर करा सगळ्यांना लिंक शेअर करुन प्रचार प्रसार प्रसिध्दी प्राप्त होते

  • @NamdevJarhad-jk6ig
    @NamdevJarhad-jk6ig Před 2 měsíci +6

    रविदास आबा म्हणजे भिमसेन जोशी आहेत

  • @bhaginathkudal6773
    @bhaginathkudal6773 Před 2 měsíci +4

    खुप सुंदर आंबा

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před 2 měsíci +3

    Kyelas महाराज यांच्या आवाज त धार आहे त्यामुळे गोड गोड लगतो

  • @vaibhavdeharde1315
    @vaibhavdeharde1315 Před 2 měsíci +20

    गुरुवर्य रविदास महाराज जगदाळे यांचा आवाज आणि अभ्यास खूप गोड आहे... सदा जय हो गुरूदेव ❤

  • @kirtanchali3030
    @kirtanchali3030 Před 27 dny +1

    खूप छान गायन सर्वांचे🎉 दैवी देणगी आहे महाराज

  • @DeepakYadav-bg6rq
    @DeepakYadav-bg6rq Před 22 dny +1

    खुप खुप सुंदर पखवाज अप्रतिम कृपया नावं दिली असती तर बरं झालं असतं खरी गाण्याला मजा आली असेल तर एक आणि एक पखवाज वाह जबरदस्त पखवाज

  • @govindkadam9850
    @govindkadam9850 Před 2 měsíci +3

    आबा म्हणजे प्रमाणाचा बादशहा आहेत आबाचा नाद करायचा नाही

  • @ajaynavale1239
    @ajaynavale1239 Před 2 měsíci +2

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर सर्व गायक मंडळींना राम कृष्ण हरी🙏🙏

  • @borudeparmeshwar1416
    @borudeparmeshwar1416 Před 2 měsíci +2

    जय हरी माऊली ऐक नंबर

  • @pandurangkadam8637
    @pandurangkadam8637 Před 2 měsíci +2

    खूप छान माऊली 👌👌👌

  • @surybhanbende4775
    @surybhanbende4775 Před 2 měsíci +2

    आबा १ नंबर

  • @OmprakashTakey
    @OmprakashTakey Před 13 dny +2

    वारकरी संप्रदायाचे वैभव आहात तुम्ही भजन सम्राट ओंकार महाराज जगताप ❤

  • @user-xk3dx4ww8j
    @user-xk3dx4ww8j Před měsícem +2

    मागील मुल छान आहे

  • @navnathgawali2680
    @navnathgawali2680 Před 2 měsíci +2

    कैलास महाराज पवार एक च नंबर आवाज आहे

  • @RamkisanChavan-jj3or
    @RamkisanChavan-jj3or Před 2 měsíci +2

    जय हरि माऊली खुप छन

  • @niteshjadhav7261
    @niteshjadhav7261 Před 18 dny +1

    काय आवाज आणि काय पखवाज वाजवला अप्रतिम

  • @AabhishekSuryavanshi-hl3wn
    @AabhishekSuryavanshi-hl3wn Před měsícem +1

    1 नंबर ओमकार दादा

  • @mayurnizare9475
    @mayurnizare9475 Před 2 měsíci +1

    कैलास महाराज गोड गायन

  • @somnathmaharajbhor1629
    @somnathmaharajbhor1629 Před 2 měsíci +1

    जय हरी माऊली,

  • @VandanaKudal-ff3sp
    @VandanaKudal-ff3sp Před 2 měsíci +2

    एक नंबर दिनु दादा 🙏

  • @user-wl9qt2sd6s
    @user-wl9qt2sd6s Před 2 měsíci +1

    सर्व गुनीजन गायक मंडळी ना जय हरी

  • @AshviniPandhare-d8m
    @AshviniPandhare-d8m Před měsícem +1

    1maharaj Jay hari

  • @siddheshsondkar8858
    @siddheshsondkar8858 Před 2 měsíci +5

    प्रमाणाचा बादशाह रोहीदास आबा

  • @user-ij4nm2kw2h
    @user-ij4nm2kw2h Před měsícem +1

    फक्त कैलास दादा आणि ओमकार दादा गोड गायलात त्यांना त्याचा अहंकार सुद्धा नाही राम कृष्ण हरी

  • @deepakkalbande8035
    @deepakkalbande8035 Před 2 měsíci +1

    छान

  • @user-vh6yy1qj1n
    @user-vh6yy1qj1n Před měsícem +1

    पखवाजे लै पळत आहेत गानाऱ्याच्या पुढे पुढे

  • @ganeshthosar3141
    @ganeshthosar3141 Před měsícem +2

    गाण्यावरल्या चाली म्हणु नका.वारकरी चाली म्हणा.

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před měsícem

      तुला काय करायचंय तु तुझे बग

  • @ankushsatpute396
    @ankushsatpute396 Před 2 měsíci +2

    त्रिवेणी संगम...

  • @LaxmanPawar-vh9rc
    @LaxmanPawar-vh9rc Před měsícem +1

    😮😮😢😊😢❤❤❤❤❤❤❤

  • @gajanankorde3757
    @gajanankorde3757 Před měsícem +3

    विनाकारण कुठे ही आलाप घेणे चुकीचे आहे

  • @LaxmanPawar-vh9rc
    @LaxmanPawar-vh9rc Před měsícem +1

    ❤😢😮😮😢😊😂❤❤❤❤