वा कैलास गुरुजी ❤
खुप छान गायल कैलास माहाराज दोघाणि पन रामकृष्णहरि
Ek no ahe kirtan
रोजच ऐकावं असं गायन आणि वादन
वा छान👏
अप्रतिम आहे चाल
@माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌🙏🙏🏵️💐
वादन आणि गायन हे ऐकूनच ❤खुश
झाला 1नं वातवरण अशी कला पाहिजे नाद्च...
👌👌🙏🌹
Super se uper wale singer
🌺🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🌺
खूप छान
खूप छान कैलास बाबा
काय आवाज आहे दादाचा❤❤❤❤❤
अप्रतिम गायन वादन आणि साऊंड सिस्टीम,
वा खुपच छान माऊली वादन गायण
खूप छान आहे आपला आवाज माऊली
सर्वाचे एकच नंबर
Pakhwaje ❤❤
जय हो कैलास बाबाजी ❤ खुप छान
Va khup chan kailas dada omakar dada ❤
इकच नंबर 👌👌🙏
काय आवाज आहे महाराज राम कृष्ण हरि
Jai hari mauli
काय आवाज आहे दादा ❤❤
माऊली राञीचा भजनाचा पण कायॕकम टाका ही विनंती 🎉
कैलास पवार महाराज व ओंकार जगताप तुमचे अभिनंदन खुप खुप चाल म्टल्या बद्दल
❤😊
Va dada
ओमकार महाराज खूपच छान आवाज कैलास महाराज तुमचपान खूप सुंदर आवाज आहे कला हेच जीवन आहे 🙏🏻🙏🏻
Super ✨️
व्हा छान
Sundar❤
Khup madhur aavaj aahe
कैलास गुरुजींचा विको जास्त झालाय आवाजाचा
Nice
अतिशय सुंदर आवाज...
सुंदर अति सुंदर कायॕकम झाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे
Dholaki vadak kon firatoy kailas guruji chya pathimage
❤
१ch number
खुप छान 👌👌👌
कैलास गुरुजी तुमच्या मागे माऊली आहेत त्या ना कोणी तरी टोपी घातली असती तर कदाचित आणखी आनंद वाटला असता महाराज जय हारी दोन्ही दिग्गज गायक विषयच नाही 👌👌👌👌👌👌👍👍👍🔥🔥🔥🔥
ते फक्त सहज उभा टाकले आहेत असा का म्हणून राहिला तुम्ही जस काय तुम्ही लई भरी
लायकी तर आहे का तुमची बोलण्याची
Rag 🤔
खुप छान
खुप छान
❤❤वा ओमकार महाराज❤❤