पंकजा मुंडे संतापल्या, खेडकर प्रकरणात खरंच संबंध आहे का? Pankaja Munde Pooja Khedkar Connection |AM2

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • पंकजा मुंडे संतापल्या, पूजा खेडकर प्रकरणात खरंच संबंध आहे का? Pankaja Munde Pooja Khedkar Connection
    #pankajamunde #pankajamundhe #poojakhedkar #poojakhedkarnews #pujakhedkar #pujakhedkarnews
    Puja Khedkar's father and former civil servant Dilip Khedkar has familial relations with Pankaja Munde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 215

  • @mahadeogade6902
    @mahadeogade6902 Před měsícem +43

    जरांगे म्हणतात ते बरोबरय... सामान्य ओबीसी बाजुला राहतो अन् मोठाले लोक करोडीची संपत्ती असणारेच त्याचा फायदा घेतात

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před měsícem +48

    जसं प्रकरण गाजू लागल तस गॉगल च्या जागी चष्मा दिसू लागलाय डोळ्यातील तथाकथित व्यंग दिसावं म्हणून.....😂😂😂

  • @amolwandhekar7723
    @amolwandhekar7723 Před měsícem +10

    गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना पोलीस भरती मध्ये त्यांच्या समाजाचे किती पोलीस भरती झाले ती पण चौकशी करा.

  • @pavan1562
    @pavan1562 Před měsícem +53

    पंकजा चि चौकसी करा

    • @devraodongare
      @devraodongare Před měsícem +4

      पंकजा ची चौकशी करा तू कोणते सांगणार चौकशी करा

    • @dadadamale6053
      @dadadamale6053 Před měsícem

      लागले कुञे भूकायला

    • @Dhavandhawase
      @Dhavandhawase Před měsícem

      Baga kay tari

  • @pramodzarkar4941
    @pramodzarkar4941 Před měsícem +21

    बरं झालं चिक्की ताई खासदार झाली नाही.

  • @babashibpawar
    @babashibpawar Před měsícem +23

    पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंबात चे अंतर्गत बाब समोर येऊ देणार नाहीत पण त्या खऱ्याखुरे संबंध असतील

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 Před měsícem +13

    ज्या अहमदनगरच्या डॉक्टरणे चुकीचे सर्टिफिकेट दिले त्यांचे डॉक्टर पद रद्द करण्यात हवं. जेणेकरून अश्या डमी सर्टिफिकेट देणाऱ्यांवर वचक बसेल.

  • @Dot81
    @Dot81 Před měsícem +76

    गरीबाकडुन सरकार जी एस टी वसूल करत , पण कारखान्यावर मेहरबानी दाखवत

    • @bsmedia3528
      @bsmedia3528 Před měsícem +2

      😂😂😂 maratha che karkhane na money detat

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před měsícem +19

    Sit लावा चिक्की ताईच्या वशिल्यान पुज्या IAS झाली

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Před měsícem +30

    चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार

    • @santoshpawa_
      @santoshpawa_ Před měsícem

      Tuzya आई ला चपटी वाला च लागाते का re

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 Před měsícem +45

    तरीही वाटलच ही छपरी राजकीय वाशिलाशिवय हे करू शकणार नाही

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs Před měsícem +45

    बोला जरागे पाटील मुळे झालं..😅😅 हाके बोल की आता..

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před měsícem +31

    मोतीलाल शर्मा. एका आँडी ने हे प्रकरण मुंडे परयंत आणले आहे. पुढे किती मासे फसतात लवकर कळेल.

  • @devchaure
    @devchaure Před měsícem +17

    बीजेपीच्या नेत्यांच्या वरिष्ठ पातळीवरील support शिवाय शक्य नाही!😂

  • @amolwandhekar7723
    @amolwandhekar7723 Před měsícem +6

    जिकडे जाईल तिकडे फक्त आणी फक्त जात हाच यांचा सुविचार 😂

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před měsícem +42

    खेडकर ला बीडच्या जिल्हाधिकारी पदी रुजू करा सर्व सुरळीत चालू राहील.

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před měsícem +3

      😂😂बापरे 😆😆

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Před měsícem

      @@vilastorawane3477 तेवढ्यासाठी च तिची बोगस मतदानाचा सारख बोगस कागदपत्रे काढून निवड करण्यास हातभार लावला पण नियती कधीतरी डोळा उघडते

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 Před měsícem +45

    किती अन्याय आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांची लॉबीच आहे गरीब मेहनत रात्र दिवस अभ्यास करून पैसा फेंको तमाशा देखो
    खरच गरज आहे पंकजा ताई ला जरांगे पा.ची वंजारी समाजतील बोगस गिरी करून नौकरी मिळवून दिली

    • @raosahebdhumal3564
      @raosahebdhumal3564 Před měsícem +2

      Kuthe vanjari samajache Adhikari distat

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 Před měsícem +2

      बरोबर आहे

    • @SM-jh8xq
      @SM-jh8xq Před měsícem

      काय नायक सारखे बोलता राव तुमि

  • @nileshgajare8346
    @nileshgajare8346 Před měsícem +15

    हे जे प्रकरन आहे ते राजकिय हात असल्याशिवाय होऊच शकत नाही.
    मुंडे नसतील तर कोन आहे यांच्यामध्ये ते समोर आले पाहिजे नाही तर मुंडे च आहे यांच्या मागे हे निश्चित होई

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k Před měsícem +35

    खेडकर आणि🤝 मुंडे

    • @shreemule396
      @shreemule396 Před měsícem +1

      खेडेकर नाही खेडकर

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 Před měsícem +6

    पंकजा मुंडे सामील असू शकतात, कारण ही बाई खूप चालू दिसत आहे

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 Před měsícem +4

    जरांगे पाटील अगदी बरोबर बोलतात एवढे श्रीमंती असून सुद्धा obc

  • @jamy12345
    @jamy12345 Před měsícem +17

    .. खोके हैं तो सब ok हैं 😂

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před měsícem +55

    ताईचे कार्यकर्ते खूप उतावळे लगेच ताई ला मुख्यमंत्री करून टाकीत्या मग काय जो देव ये महाराष्ट्र भाजपा चा नि त्याच्या नावातच इंद्र ये त्यांच्या पोटात गोळा ऊठतो 😂😂😂

    • @user-ke3lw7mu3w
      @user-ke3lw7mu3w Před měsícem +1

      😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Před měsícem

      @@dattudherange5052 नाही ताई पण त्याचे ंपेक्षा उतावीळ आहे म्हणे मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

    • @bhimayadav159
      @bhimayadav159 Před měsícem +2

      😂😂😂😂

    • @monaliwandhekar5155
      @monaliwandhekar5155 Před měsícem +2

      😂😂😂

  • @subhashsalunkhe-lc4tm
    @subhashsalunkhe-lc4tm Před měsícem +7

    ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे,पाठिंबा देणारे आता या प्रकरणावर गप्प का

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Před měsícem +6

    कुटुंब चांगलच सराईत दिसतयं परीक्षा या छपरीने दिली का डमी उमेदवाराने दिली सर्व मॅनेज करू शकतो वंचित दिलीप

  • @krishi-vasant
    @krishi-vasant Před měsícem +7

    एका अपंगाची जागा बळकावली या बाईने..

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 Před měsícem +6

    पूजा पंकजा एकच नाण्याच्या दोन बाजू 🥵🥵🥵

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 Před měsícem +4

    नक्कीच कुठेतरी लिकेज असणार...
    त्या शिवाय पाणी जमिनीत मुरणार नाही.....

  • @shailnedragade8940
    @shailnedragade8940 Před měsícem +2

    पंकजाताई पाटील यांना तिकीट मिळावा म्हणून देवाला नवस करणारा चांदीचा मुकुट देवाला अर्पण करणारी कुटुंब दुसरीकडे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान आला 12 लाखाचा चेक देणे विषयावर आम जनतेने आता काय समजायचं याचे उत्तर पंकजाताईंनाच दिलं पाहिजे

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm Před měsícem +13

    मंदिराला मोठा देवी ला भेट द्या पंकजा मुंडेला कसा

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 Před měsícem +3

    मी नाही त्यातली कडी लावा आतली असला प्रकार आहे

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 Před měsícem +3

    Vanchit B Team of Jumla party

  • @bringpatil
    @bringpatil Před měsícem +4

    खोट लपत नाही पंकु आता या जगात

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 Před měsícem +3

    Khedkar प्रकरणात पंकजा मुंडे ,फडणवीस connection पहिले पाहिजेत .पंकजा मुंडे नी पण चिक्की घोटाळा प्रकरण झाले.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Před měsícem +2

    यह है "ना खाऊंगा ना खानेदुंगा" (का खाने का नया तरीका)

  • @user-kb6yk9pz5f
    @user-kb6yk9pz5f Před měsícem +7

    Buldozer लावा ..
    सगळं ओ के होइल...

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 Před měsícem +3

    असेच सामान्य लोकांचा आवाज मनून काम करा धन्यवाद.....🎉

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Před měsícem +2

    Tai chach support ahe pooja khedkar la.....

  • @sandiptapkir5896
    @sandiptapkir5896 Před měsícem +2

    दादा विषय फार गंभीर आहे गोरगरिबांची पोर रक्त वाक्या पर्यंत अभ्यास करतात आणि डोक्यात मारलेली माणसं पैशाच्या जोरावर सगळी व्यवस्था आपल्या ताब्यात घेतात कृपया असल्या गोष्टींचा समर्थन करू नका

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Před měsícem +2

    असे सगळ्याच नेत्यांचे हजारो ऊदहरण आहे.

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx Před měsícem +3

    सुज्ञ जनता नक्की विचार करते. दाल में काला जरूर है

  • @Marathaganesh
    @Marathaganesh Před měsícem +5

    Tai ch kiti ghotale baher yetyt kay mahit

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 Před měsícem +11

    एकादी बाई हुशार हुशार राजकारणी लोकांना टास्क देऊ शकते, मुंढे साहेब सर्व महाराष्ट्र वेगवेगळ्या जाती धर्मा चे दैवत आहेत,एक जात असली किंवा सोबत फोटो काढला की त्यांचा संबंध असतो का, राजकारण हो या समाज कारण बाई पुढे गेलेले कोणालाही आवडतं नाही

  • @PandharinathMate
    @PandharinathMate Před měsícem +2

    चेक कॅन्सल करून कॅश घेतली असेल मग?

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem

    धन्यवाद अश्विन महाजन.

  • @babbarkhan6818
    @babbarkhan6818 Před 29 dny

    कीती आश्चर्याची गोष्ट आहे पंकजा मुंडे यांना खेडेकर ताईंनी १२१२०१२रू.चा चेक दिला जातो आणि ते त्या चेक ला वटवत नाही.आनी यांना कारखाना सुरू करण्यासाठी मदत पाहिजे.धन्य आहे मुंडे परीवार

  • @MR2.0198
    @MR2.0198 Před měsícem +1

    खेडकर कुटूंब निवडनुक लढवली विखे पडले गल्ली ते दिल्ली यंत्रंना कामाला लागली खेडकर यांना उभे केले कि उभे राहीले😂😂😂😂 ।

  • @svatn255
    @svatn255 Před měsícem

    तसंच कॅनरा आणि सराफ …. कमाल आहे सुतावरून स्वर्ग …. धूर आहे म्हणजे….

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Před měsícem +1

    नक्किच संबंध होते.कारण खेडकरांचे हे कारणामे उघडकीस आले नसते तर यांचेअसेच चालू असते.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 26 dny

    जैसे त्याचे कर्म, तैसे फळ देतो देव.

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Před měsícem +5

    आता असच बोलणार तुम्ही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Před měsícem +1

    ताई तुमचा कुठच संबंध नसतो 😂😂😂😂

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 Před měsícem +1

    हे कनेक्शन ✔️ केलं पाहिजे

  • @uttamraobhosale3795
    @uttamraobhosale3795 Před 23 dny

    नेत्यांची नावे आहेत त्यांची सुद्धा चवकशी झली पाहिजे.

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 Před měsícem +7

    ताईंचे कार्यकर्ते कट्टर आहेत त्यांना काय शेट्ट फरक पडत नाय 😂

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u Před měsícem

      दादा ! आपल्या या शिवराळ भाषेला कोणत्या द्रुष्टीकोनाने पाहायचे ?

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Před měsícem

      @@MahavirNaik-t3u जसे तुम्हाला पहायचे तसे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem

    गोपीनाथ मुंडे यांचा आत्मा असलेल्या सहकारी साखर कारखाना इतका अडचणीत आलाच कसा यांना काय महाराष्ट्र चालवता येईल

  • @yogeshjadhav843
    @yogeshjadhav843 Před měsícem +1

    मग काय अंबानी पण करोडोचा चेक घेऊन मुंडे समर्थक बनायला आले असतील 😅

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 Před měsícem

    कारखाना तोट्यात कसा गेला.याची चौकशी व्हायला पाहिजे.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem

    दिलेला चेक हा क्रॉस आहे त्यामुळे ज्या खात्यावरून दिला ज्या खात्याला दिला त्या खाते नंबर चे बँक पासबुक तपासा जमा नावे व्यवहार स्पष्ट दिसतील 🎉❤

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před měsícem

    मुंडे parivarachi Ed चौकशी करा. Pankubai. Dhanu हे सुद्धा hyat shamil असणार. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Před měsícem +8

    वंजारी माणूस 100 लोकांमध्ये उभा असला तरी त्याची प्रतिमा तरी त्याची प्रार्थना नेकलेस बुद्धिमत्ता दर्शवते किती बुद्धिमत्ता असते ते

    • @sks1464
      @sks1464 Před měsícem +9

      हो चोऱ्या कारण्यात पटाईत असतात

    • @akshay-gm3hs
      @akshay-gm3hs Před měsícem +1

      अजून कसे डोळे उघडतं नाही😅

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn Před měsícem +5

      ही कसली बुद्धिमत्ता रे. असे घोटाळे करुन गोरगरिबांच्या अभ्यासू मुलांच्या पोटावर पाय देऊन पदे मिळवायची. याला जर बुद्धिमत्ता म्हणत असाल तर असली बुद्धिमत्ता नको आम्हाला.

    • @amitchavan1090
      @amitchavan1090 Před měsícem +3

      किंव येते रे तुमच्या बुद्धिमत्तेची खरंच नीलट असावं तर तुमच्यासारखं 😂😆

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Před měsícem

      😂😂

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore Před měsícem +1

    तेरा मेरा रिस्ता क्या
    वजारी - वजारी 😂

  • @javeedahmed4614
    @javeedahmed4614 Před měsícem

    राजकीय आश्रय आहे मुंडे परिवार

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 Před měsícem

    सगळ्यांना माहीत कोण आहे यामागे 😢

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Před měsícem

    खेडकर यांची जमीन बारामती मध्ये कशी आहे हो. शरद पवार साहेबांचा संबंध नसेल ना शोधा.

  • @SM-jh8xq
    @SM-jh8xq Před měsícem

    😂😂 कमाल आहे तुमची

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Před měsícem

    Pankaja loves money and power! 🎉 She is very accommodating for rich and powerful people! 🎉

  • @balajikute7591
    @balajikute7591 Před měsícem +4

    फक्त वंजारी आहेत म्हणून संबंध जोडायचा का......

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 Před 29 dny

    Pankja na jail मध्ये taka अणि chaukshee suru करा

  • @panditulape3890
    @panditulape3890 Před měsícem +3

    Victim Card By Chiki Ghotala

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad1813 Před měsícem +2

    आवडत्या नेत्या म्हणून चेक दिला असेल परंतु असे नाव जोडणे योग्य नाही.त्यांच्यासाठी जीव देत आहेत त्याला काय म्हणाल, म्हणतात ना जग मरेल कधी आणि निंदासरेल कधी.

    • @amitchavan1090
      @amitchavan1090 Před měsícem +4

      अरे अरे अरे किती सारवसारव ती किती ताई मनावर हात ठेऊन सांगा पूजा खेडकर खरंच ओरिजनल अधिकारी आहेत का डुप्लिकेट 😂😂😂😂😂

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Před měsícem +2

      ताईंचे एक कट्टर कार्यकर्ता 😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Před měsícem

      ठिक आहे मग चेक घेतले म्हणून सांगा की

    • @rakeshkadam6033
      @rakeshkadam6033 Před měsícem +1

      आवडत्या नेत्या खूपच गरीब आहेत😂

    • @rakeshkadam6033
      @rakeshkadam6033 Před měsícem

      जीव देणारा मानसिक रुग्ण असेल...

  • @devraodongare
    @devraodongare Před měsícem

    मी माझ्या मरणाने मरतो आणि त्यांच्या नावाची बदनामी करतो हे बंद झालं पाहिजे

  • @sushantvedak863
    @sushantvedak863 Před měsícem

    असं करू नका बरेच होतकरू विद्यार्थी पाठी आहेत

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem

    खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची सवयी जुनीच

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Před měsícem

    अरे आताच आमदार झाल्यात तर पुन्हा चौकशा कशाला लावता .

  • @Ajaykumbhar51
    @Ajaykumbhar51 Před měsícem +1

    Munda cha property check Kara ha loka suddha

  • @pavan1562
    @pavan1562 Před měsícem

    खेडेकर नीलबन करा

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před měsícem

    तुझ़या गळा माझ़या गळा गुंफू मोत़यांच़या माळा

  • @parisanvad8462
    @parisanvad8462 Před měsícem

    अरे मी पण कारखाना वाचवण्यासाठी प्रशिधी साठी 20 लाख रुपयाचा चेक लिहिला होता मला माहित होत ताई पैसे घेणारच नाहीत ...

    • @rakeshkadam6033
      @rakeshkadam6033 Před měsícem +1

      ताई खूप गरीब आहेत त्यांना मदत केली पाहिजे😂

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Před měsícem +2

    त्यात विशेष काही नाही. असे प्रकार सार्वजनिक जिवनात वावरणाऱ्या सर्व नेत्यांच्या बाबतीत होत असतात.

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql Před měsícem +3

    Pankjatai Gopinathji munde madem yanche samband nnahi

  • @mahanubhavdarpan1975
    @mahanubhavdarpan1975 Před měsícem +2

    लोकमत नी शहानिशा करून बातमी द्यावी

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Před měsícem

    आसे होते का मज्ञ मला वाटत होते कि भारत सरकार महारास्टाणत होत ही भारत सरकार है आसे होते आरे देवा काय उपयोग रात्र दिवश आभ्यास करून

  • @rameshkendre7646
    @rameshkendre7646 Před měsícem

    काहिच महत्वाची बातमी नाही देविला मुकुट देणे न देणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
    चेक परत पाठवला मग काय आणखी काऐकरायचे

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před měsícem

    खेडेकर बाई काय काय काम केले घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही चौकशी केली पाहिजे काही नेते राजकारण साठी काही करता आहेत असे मला वाटते शेवटी राजकारण आहे पण जातियवादी आणि राजकारण खुप वाईट झाले आहे शेवटी नशीब

    • @shreemule396
      @shreemule396 Před měsícem

      खेडेकर नाही खेडकर

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 Před měsícem +1

    Chikki wali Corrupt

  • @Gmgm189
    @Gmgm189 Před měsícem

    अहो मीडिया वाले बाई ले बारक्या चड्डीवर दाखवतात मीडिया ने बाई ल तश दाखवायला नाही पाहिजे हे कसं घरा ल वाडा म्हणाच सोडुन बंगला म्हतल्यास अस काही घडतं समजून घ्या बाई ल 😅😅

  • @Marathaganesh
    @Marathaganesh Před měsícem +1

    Khedekar ani munde ektra ahet

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 Před měsícem

    छान सांगीतलयं.. बढवून चढवून काही नाही. व्हीडीओ आवडला🎉😢

  • @shashank255
    @shashank255 Před měsícem

    है पटलांमुळे झालं म्हणा

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 Před měsícem

    तुम्हाला नोटीस आलास समजेल सबंध

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange Před měsícem

    He Manorama khedkar tar chaprich diste ani ashi lok doctor tari kase hotat kay mahit

  • @eknathkhedkar8026
    @eknathkhedkar8026 Před měsícem

    संबंधित यंत्रणा तपास करत आहे
    पण कृपया न्यायाधीश बनू नका
    कोणाला त्यामध्ये जोडू नका. तुमच्या नावाचा मी चेक लिहितो व व्हाट्सअप वर टाकतो. म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले का. चंपोगिरी करणारे अनेक कार्यकर्ते असतात. त्यातलाच हा एक प्रकार असे.

  • @hanmantshinde4797
    @hanmantshinde4797 Před 29 dny

    दाल मे कुछ जरूर काला है।

  • @infospark8275
    @infospark8275 Před měsícem

    Ha pankaja Tai n vr anyay hot aahe kahi samdh nastana

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 Před měsícem

    नातेवाईक

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 Před měsícem

    Arrest Chikkatai first, then many such cases will be opened.

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Před měsícem

    Chikkitai tondavar padale 😂😂

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Před měsícem

    Pankaj Wanjare Cast puja Wanjare Cast che kahe tary GhoL nakki Ahay😅

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn Před měsícem

    Pankaja taie tumche, bhau aani tyanche mitrach fadnvis tumche pay khechtayat