बलात्काराला गंमत समजणाऱ्या वामन म्हात्रेंनी हे पाहाच | Women Safety | Badlapur - Kolkata Case | AC2

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • बलात्काराला गंमत समजणाऱ्या वामन म्हात्रेंनी हे पाहाच | Maharashtra School Rape | Kolkata Rape-Murder
    #womensafety #badlapurnews #kolkatadoctormurder #badlapur #badlapurschool #kolkataladydoctor #kolkata #arunashanbaug
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 39

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu Před 21 dnem +50

    सर्वात आधी पॉर्न वेबसाईट बंद केल्या पाहिजेत

  • @k66250
    @k66250 Před 21 dnem +29

    मी थुकतो अश्या भारतीय कायदे आणि न्यायव्यवस्थेवर 🤬

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Před 21 dnem

      अरे आपले संविधानच बोगस आहे....

  • @rsp151
    @rsp151 Před 21 dnem +16

    जेव्हा कोलकाता केस पहिली तेव्हाच मला अरुणा शानबाग आठवल्या😢....

  • @Vedant-cv8dj
    @Vedant-cv8dj Před 21 dnem +20

    आज संस्कार खूप महत्वाचे आहेत . स्त्रियांना देवी नाही तर माणूस समजणं आणि तिच्या शी माणसासारखे वागणे गरजेचे. हे संस्कार मुलांमध्ये रूजणे आज काळाची गरज बनली आहे

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 Před 21 dnem +20

    राजकारणी लोकांन मुळे देशाची वाट लागली आहे

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu Před 21 dnem +13

    बीजेपी चे पहिले सरकार आल्यापासून बॉर्न वेबसाईट सुरू झालेले आहे त्या लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजेत

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. Před 21 dnem +16

    अरुणा शानबाग एक करुण कहाणीची शोकांतिका

  • @user-zq5bt6gi7n
    @user-zq5bt6gi7n Před 21 dnem +10

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जशी चौरंग ही भर चौकात हात पाय कापून ठेवायचे महाराज तशी शिक्षा होती तीच अमलात आणवी सरकार ने

  • @sankeshthombare6088
    @sankeshthombare6088 Před 21 dnem +6

    प्रत्येक वाईट गोष्टींची सुरूवात ही माणसांच्या मनातील वाईट विचारांमुळेच होते. म्हणून मनाला वाईट गोष्टींपासून नेहमी दूर ठेवावे. तसे स्वतःच्या मनावर नियंत्रण असावे. मन शुद्ध व सकारात्मक ठेवण्यासाठी, नेहमी मनात चांगला विचार करावा तसेच चांगल्या गोष्टी कराव्यात.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Před 21 dnem +19

    अरुणा एक दुर्दैवी महिला तिच्यावर अन्याय झाला होता मानसात मानुसकी हवी !

  • @sampadaherekar1533
    @sampadaherekar1533 Před 19 dny

    खूप चांगल्या प्रकारे, थोडक्यात, नेमकं आणि रोखठोक वक्तृत्व. खूप सुंदर

  • @monicapaul147
    @monicapaul147 Před 21 dnem +3

    Tai apan khoop chan bolat
    Thnxx for update d motivate by wordzz

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před 21 dnem +5

    Porn sites band Kara..daru band Kara.

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk Před 21 dnem +7

    India law 3rd class ghatiya

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před 21 dnem +5

    आपला 🐧व त्याचे मित्र पण सुटलेलेच आहेत ना मग नवं असताना जुनं कशाला उकरायच...😂😂😂😂

    • @marathibahubali5753
      @marathibahubali5753 Před 21 dnem

      Abe randi khanya chi paidaish gruh mantri Kay shett uptat ahe ka mg

  • @prakashkhambe1544
    @prakashkhambe1544 Před 21 dnem +1

    छान ट्रा नसले न्ट ताई खूप छान बोललेत❤❤

  • @jyotijadhav2546
    @jyotijadhav2546 Před 21 dnem +3

    Tevhach shiksha zhali asti tr aj he zhal nasate

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Před 21 dnem +1

    Good vlog

  • @anilchaubal6736
    @anilchaubal6736 Před 21 dnem

    100% Samajik Manasikta Badalane Garjeche aahe.🙏🏻

  • @krushnakondalkar7224
    @krushnakondalkar7224 Před 21 dnem +1

    😢😢😢

  • @chocolateswirlgirl953
    @chocolateswirlgirl953 Před 21 dnem +4

    Bhiti watate wardadhe kaamchor lokanna kaahi bolu shakat naahi...udyaa koni laksh theun applyala tras deil.

  • @snehalnimde3106
    @snehalnimde3106 Před 21 dnem +3

    Mi swata aruna shanbag ch pustak vachalay khup zhunz dili aahe tine aayushyat aapali system kharach khup bekkar aahe ekda ekala jalun taka ky himmat rape karaychi pn sarkarla hyana fukatch posaych aahech na

  • @pratiksharane8201
    @pratiksharane8201 Před 20 dny

    Ho mi yavarche pustak vachle ahe

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw Před 21 dnem +4

    काय गरज होती,तो वॉर्ड बॉय मटण चोरून नेत होता,ते सिनियर स्टाफ ला सांगायची....गेली बिचारी हकनाक

    • @aditisalvi9164
      @aditisalvi9164 Před 19 dny

      तुमच्या बुद्धीला सलाम.