झोपडपट्टी ते 1400 कोटींचा व्यवसाय | Dinesh Mangale | Josh Talks Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2024
  • 0:00 Introduction
    2:12 Sister's Marriage
    3:09 Sold Balloon
    4:25 Mother's Death
    5:51 Which Business?
    7:44 first deal in Real Estate
    त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती खुप बिकट झाली होती.आईने मुलगा - मुलगी एकसमान हा विचार करून मुलीच्या लग्नासाठी सगळी जमीन विकून टाकली.त्याला बिझनेस करायचा होता.त्याचे नोकरीत लक्ष लागत नव्हते.त्याने एका कंपनी मध्ये पैसे गुंतवले पण ती fraud निघाली आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले.या संकटातून त्याने कसा मार्ग काढला हे पाहुया आजच्या video मध्ये.
    His father was addicted to alcohol and his family's financial situation was very bad.His mother sold all the land for her daughter's wedding.The boy wanted to do business.He invested in a company but it turned out to be a fraud.And his family was in financial trouble. In today's video, let's see how he got out of this financial crisis. This is the story of Dinesh Mangle.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches, struggles to success, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #ragstoriches #business
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda
    success story

Komentáře • 558

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Před 2 lety +20

    तुम्ही देखील आयुष्यात यश मिळवू शकता जोश स्किल्स च्या माध्यामातून. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb

  • @nandan4.6
    @nandan4.6 Před 2 lety +75

    Dinesh आमच्या ग्रुप मधे होता Diploma ला, सांगितलेले सर्व खरे आहे.

  • @priyankasalunkhe224
    @priyankasalunkhe224 Před 2 lety +101

    छान सर,आपला मराठी माणूस सध्या खूप पुढे जात आहे याचा अभिमान वाटतो..👌🚩

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 Před 2 lety +36

    मराठी माणसाला ऊद्योगाचे महत्वच समजले नाही .म्हणून आमच्याच महाराष्ट्रात येऊन बाहेरचे आमच्यावर राज्य करू लागलेत .

  • @mahadev.kakade6792
    @mahadev.kakade6792 Před 2 lety +12

    दिनेश मांगले सर सर मी देवगाव वरून बोलत आहे तुमच्या या कामे अभी बद्दल खूप खूप शुभेच्छा इथून पुढे तुमचे दिवस सुख समृद्धि आणि भरभराटिचे जावो

  • @pravindawre4502
    @pravindawre4502 Před 2 lety +15

    तुम्ही व्यवसायांमध्ये प्रगती केलीत त्याबद्दल तुमचे अभिनंदन असंच इतर लोकांना मदत करावी ही अपेक्षा

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 Před 2 lety +11

    खुप प्रेरणादायी आहे. तुमच्या जोडीदाराची साथ मिळाली हे खूप काही सांगून जात

  • @psm4727
    @psm4727 Před 2 lety +7

    धीरूभाई आंबनी असेच मोठे झाले ते 7 वी पास होते फक्त पेट्रोल पम्प वर काम करायचं

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Před 2 lety +7

    बरोबर सर मराठी मुलगा इथेच मागे पडतो की तो आणि पालक नोकरी मागे लागतात व्यायवसा हा पिढी दर पिढी चालु असतो नोकरी सीमित आहे एका व्यक्ती पर्यंत

  • @psm4727
    @psm4727 Před 2 lety +17

    माझं वय 70 पण तुझ्या पाया पडायचं आहे हे जिद्द मराठी माणसाला अभिमान आहे मित्रा

  • @dineshpawara689
    @dineshpawara689 Před 2 lety +44

    Good job sir तुमच्या कार्याला दंडवत प्रणाम
    आमच्या सारख्या गरीब आदिवासी लोकांसाठी आपला व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे सर

    • @dineshmangale292
      @dineshmangale292 Před 2 lety

      Thank You 🙏

    • @sandipkapse1717
      @sandipkapse1717 Před 2 lety

      तुम्हाला त्याची खरी परिस्थिती माहीत नाही आहे

  • @nileshkadam4589
    @nileshkadam4589 Před 2 lety +3

    Very nice bhawa....... खरच खुप छान वाटल तुझा हा व्हिडीओ पाहुन खूप काही शिकायला भेटलं. 🙏 तू तर आमच्या धायरी वडगाव चा आहेस, आणि आमचं प्रॉपर गावं अहमदनगर आहे..... आपल्या जीवनात कितीही संकट आली तरी आज्जीबात न घाबरता त्या संकटाणा कस तोंड देयचं, हे तुझा या व्हिडीओ मधून नक्कीच कळलं..... Tx bro🙏

  • @TTTAZ
    @TTTAZ Před 2 lety +2

    तुम्ही चार मराठी जणांना नोकरी देऊ शकला या पेक्षा मोठी गोष्ट नाही.. खूप छान.. पुढील वाटचालीस शुभेचछा साहेब

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 Před 2 lety +14

    प्रेरणादायी प्रवास आहे मास्तर आपला आमच्यासारख्या नवउद्योजकांसाठी

  • @rajmahurkar4739
    @rajmahurkar4739 Před 2 lety +2

    तर माझी परिस्थिती पण तुमच्या सारखीच आहे मला असं वाटलं सर की मी माझी जिंदगी सोडून द्यावा पण नाही आज तुमचं वाक्य ऐकलं सर मी खरच मला मला पण सर तुमच्यासारखे काही करायचा बिझनेस जीव देणे घरच्याला पण त्रास आपल्याला पण त्रास त्याच्यापेक्षा काही करून दाखवायचं म्हणजे आपल्यावर आई-वडिलांना अभिमान वाटेल थँक्यू सर तुमचा वाक्य खूप आवडलं मला व्हेरी नाईस सर

  • @vidyayatoskar1122
    @vidyayatoskar1122 Před 2 lety +5

    खरोखरच पेरणा देणारा विचार आणि विडीयो.

  • @rudragamer8463
    @rudragamer8463 Před 2 lety +5

    खुप चांगला व्हिडीओ प्रत्येकाला मोटीव्हेट करणारा🙏🙏🙏

  • @anitaansapure6025
    @anitaansapure6025 Před rokem +1

    खूपच संघर्ष जिद्दी आत्मविश्वास मूळे आयुष्य आहे छान श्वेता तामना नमस्कार👍👍

  • @abacusonlinesnuhassirs6879

    दिनेश मित्रा तुझे कष्ट प्रयत्न ऐकल्यावर फार आनंद झाला. तुला खूप शुभेच्छा

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 Před 2 lety +13

    गोष्ट ऐकून अस वाटल की ह्या बंधुला डेरीत सोन्याचे दुध देणारी गाई सापडली की काय? पुढे ऐकत गेलो अण हा मुळशी पॅटर्न मधला शिंदे निघाला 😉😂

  • @serieltopics595
    @serieltopics595 Před 2 lety +1

    🚩🚩आई तुळजाभवानी आपल्या पाठीशी राहो सदैव❤️❤️❤️❤️🚩🚩

  • @tanajigonjare59
    @tanajigonjare59 Před 2 lety +3

    खुपचं सुंनदर अनुभव आईकण्यास मिळाला .थँक्स

  • @Motivationalforceindia
    @Motivationalforceindia Před 2 lety +11

    real rockybhai of real life ....acheive everything for his aai

  • @sharadpawar5579
    @sharadpawar5579 Před 2 lety +6

    खुप छान सर माझी सुध्दा तुमच्या सारखीच story होती मी पण आमच्या काकांच्याकडे दुधाच्या दुकानात काम करत होतो त्याच वेळेस मला सुद्धा असेच बरेच वेळा लोक विचारायचे की कुठे फ्लॅट किंवा गाळे भाड्याने किंवा विकत आहेत का.त्या वेळेस मी सुध्दा लोकांना सजेस करायचो पण मी काय कोणाकडून पैसे घेत नव्हतो कारण मला जरा कुठेतरी फिल होत की असेच खूप लोकांनी विचारायला सुरुवात केली मग नंतर कमिशन घेयाला काही हरकत नाही पण माझे काम जेव्हा काकांच्या कानावर पडले तेव्हा मला त्यांनी तंबी दिली हे अस काहीतरी काम करायचे नाही आपल्या धंद्यावर लक्ष द्यायचे नंतर मला वाईट वाटले पण जाऊदे म्हांटल आणि आणि त्यांच्या धंद्यात लक्ष घातले .पण तरी सुद्धा माझ मन काही लागत नव्हतं काहीतरी आपल्याला आपल्या life madhe नविन नविन business idei डोक्यात येत होत्या. परत एकदा मी काकांच्याकडेः एक दोन
    प्रस्ताव मांडले पण ते त्यांनी नाकारले माझ्या मनाची अवस्था चल बिचल झाली मनाला बोललो आपल इथे लाईफ नाही खूप नर्व्हस झालो आणि तिथून निघालो.पण एक गोष्ट लक्षात ठेवली आपली माणसे आपली नसतात.त्या नंतर मुंबईमध्ये खूप ठिकाणी काम केले आणि जग काय असत आणि आपल्या माणसानं पेक्षा other cast किंवा other state मधील लोक कशी धंदा करतात किंवा कश्या पध्दतीने consulting करतात हे शिकलो आणि नंतर गावाला येऊन मी खूप वस्तूंचा व्यवसाय करत होतो पण त्या काळात माझ्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या व्यवसायाची आणि शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली हे माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती पण मी तो व्यवसाय जबाबदारीने तो पुढे चालवत आहे .
    पण माझ्या मनातली जी इच्छा होती ती राहूनच गेली की आपल्याला खूप मोठ्ठं व्हायचयं आणि खुपमोठा बिसनेस करायचं ते...

    • @sureshpawar8400
      @sureshpawar8400 Před 2 lety +1

      Real estate & borkar ha biessnas kup Chan Aahe sir Maharashtrian manus garud zep get Aahe iam proud sir your consideration,

  • @ACE_SMIT
    @ACE_SMIT Před 2 lety +5

    Jabardast achievment💯💎❤️

  • @user-he7uw8pk7o
    @user-he7uw8pk7o Před 2 lety +7

    मला माझ्या बालपणीची आठवण करून दिले
    आणि आपणाकडून प्रेरणा मिळाली खूप छान

  • @abhiii485
    @abhiii485 Před 2 lety +3

    Kharch Khup Motivational Hota Sir Speech He Kahani Same Majhya Jivnath Ghadat Aahe Aatch

  • @bhushankamble9724
    @bhushankamble9724 Před 2 lety +17

    Dinesh dada Everyone konw about struggle in life ... You successful with golden heart and nature 💐💐 Good things takes a time ....

  • @ZingaatVibe
    @ZingaatVibe Před 2 lety +2

    Sir mi rebeen institute madhe traning gheun ata job la laglo ahe... sir khup varsha pasun mla real estate Bussiness madhe yaych hot pan kadhi yogy margadarshan n milalyamule shakya hot nhavte, pan sir tumchya mule aaj maza real estate Bussiness chi survat zali ahe... Thank you so much sir

  • @pravinpatil6898
    @pravinpatil6898 Před 2 lety +4

    Congatatulation sir. Thanks sir, shear your journey...

  • @ITBP_19
    @ITBP_19 Před 2 lety +3

    Idea power wash या कंपनी मधे मी सुद्धा फसलो होतो. ती कंपनी नव्हती, एक भाड्याने घेतलेला भूत बंगला च होता.. फरक एवढाच की मी तिथे जॉब साठी गेलो होतो...

  • @YogeshMangale-je6lq
    @YogeshMangale-je6lq Před 2 lety +41

    Proud moment tatya saheb 🔥

  • @muknayak4597
    @muknayak4597 Před 2 lety +8

    दिनेश शेठ आपण स्वक्तृत्वावर हिमालयाच्या शिखरा ऐवढी यशाची उंची गाठणार यावर आम्हाला ठाम विश्वास वाटतो👍✊

  • @rupeshbhalekar6106
    @rupeshbhalekar6106 Před 2 lety

    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिनेश सर

  • @dnyaneshwarmandlik931
    @dnyaneshwarmandlik931 Před 2 lety +5

    इच्छा शक्ती असेल तर माणूस खुप प्रगती शकतो

  • @ajitbangad4034
    @ajitbangad4034 Před 2 lety

    THE GREAT BOSS. AMAZING . APPRECIATED WORK. VERY NICE . ALL THE BEST . GOD BLESS YOU !

  • @nanashinde9513
    @nanashinde9513 Před 2 lety +10

    Hon dinesh sir good speech that can turn anyone's life inspiring confident and you told your story very simply struggled from bottom it is a hardship not so easy sir let youngsters follow your lessons many thnx sir keep it up feeling proud of you from beneath heart and mind

  • @chavanproperties5052
    @chavanproperties5052 Před 2 lety +2

    Nice same majhi parishiti hot real easte mule Aaj khup changli ahe one of the great buisness 👍

  • @shantinathbhagat7206
    @shantinathbhagat7206 Před 2 lety

    The Great Dinesh Mangale 👍

  • @rabbanisheikh3304
    @rabbanisheikh3304 Před 2 lety +5

    Truly inspiring

  • @bhushansonawane6454
    @bhushansonawane6454 Před 2 lety +2

    Sir, Kharch tumchi ek inspiring story ahe, pan प्रत्येकाची भावकी तुमच्या सारखी नसते ओ.. काही फक्त हे पाहत असतात की याला मागे कास खेचता येईल. पण तुमची स्टोरी खरच छान आहे

  • @prashantjadhav9073
    @prashantjadhav9073 Před 2 lety +5

    eye opening speech for youngster ! Many thanks

  • @vikaschavan8003
    @vikaschavan8003 Před 2 lety +10

    1400 Cr.. Hi choti Rakkm posibl ahe good bless U bhai ❤👑💪

  • @BollywoodMasalaChaska
    @BollywoodMasalaChaska Před 2 lety +1

    You literally boost my confidence🔥🔥

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Před 2 lety +2

    वाह वा रे पठ्ठे ह्याला म्हणतात ऊध्योगपती.

  • @saicoachingclasses-Raj
    @saicoachingclasses-Raj Před 2 lety +8

    Very very nice video sir for motivation..
    Everything is possible in life hard work as well as smart work..😊👍🏽

  • @poonambarge7508
    @poonambarge7508 Před 2 lety +30

    Great sir...👍💐✨we always proud on you and inspires from your motivational speech and I feel proud for be a part of your company..👍🤝💥

  • @a.k.indianarmy3889
    @a.k.indianarmy3889 Před 2 lety +1

    Khup chhan kaam kel aahes bhava... congratulations

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před 2 lety +181

    मराठी मुलांनी खरंच रिअल इस्टेट मध्ये यावं 🙏 मुंबई मध्ये सगळे परप्रांयीय agent आहेत, खूप सोपं आणि घर बसल्या किंवा नौकरी सोबत सुद्धा करू शकतो 💯

  • @vinayakkhaire7323
    @vinayakkhaire7323 Před 2 lety +3

    Salute to your achievement.

  • @shaileshdaglawe90
    @shaileshdaglawe90 Před 2 lety +2

    Mast sir changli mahiti dili.... 🙏🙏🙏

  • @kamaltajve3757
    @kamaltajve3757 Před 2 lety

    खुप सुंदर माहिती दिली धन्य वाद

  • @nileshramchandrapatil1482

    खूप छान जोश Talk खूपच छान काम करत आहात तुम्ही.... 💯🥰 मराठी मध्ये thank you so much 🥰

  • @sachingngate9437
    @sachingngate9437 Před 2 lety +1

    खूप छान जबरदस्त💐💐👌

  • @amityeske1357
    @amityeske1357 Před 2 lety +4

    So beautiful😍✨✨❤ asom great👏😊

  • @sudamgaikwad9838
    @sudamgaikwad9838 Před 2 lety +1

    Aaj majha manath business chi vichar chalu ahi video Chan ahi

  • @amolkendale8321
    @amolkendale8321 Před 2 lety +2

    Kharch Ahe mansachya manat asel tr to kahipn karu shakto congratulations sir 👏

  • @balasobarge2902
    @balasobarge2902 Před 2 lety +2

    Very.nice.good.idea,for ,every man .life can make so easy. In busness....

  • @atharvainamdar5886
    @atharvainamdar5886 Před 2 lety +2

    Excellent information ☺️☺️

  • @sunilkasurde153
    @sunilkasurde153 Před 2 lety +2

    Great thought sir

  • @deepaksutar7353
    @deepaksutar7353 Před 2 lety

    अनुभव हा पहिला गुरू असतो....

  • @grapesfarmer9770
    @grapesfarmer9770 Před 2 lety

    सुंदर माहिती अभिनंदन 🌹🙏🌹

  • @gurudattaadsulpatilindia8152

    GREAT OSMANABADI PROUD OF YOU

  • @idreesshaikh9212
    @idreesshaikh9212 Před 2 lety +1

    Great and very hard work .......

  • @sonambodele6991
    @sonambodele6991 Před 2 lety +5

    Congratulations 💐💐

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t Před 2 lety +21

    ४-५ महिन्यांपूर्वी मी ह्यांच्या कार्यालयात (ऑफिस मध्ये) गेलो होतो तेव्हा त्यांनी सभासद होण्यासाठी ५००००रू मागितले होते,एखाद्या व्यक्तीकडे ईतके पैसे असतील तर तो छोटा व्यवसाय सुरू करेल ना?ह्यांना हजारो रुपये देऊन सभासद होण्यात काय उपयोग आहे?मदत करताय तर निःशुल्क करा ना?एखाद्या सभासदाचे उत्पन्न सुरू झाल्यावर त्यातून तुम्ही हक्काने टक्केवारी घ्या आधीच हजारो रुपये मागितले तर द्यायचे कुठुन?
    मराठी माणूस म्हणुन तुमच्या कष्टाचं यशाचं कौतुक आहे पण असे पैसे घेऊन सभासद बनवू नका.
    🚩जय शिवराय🚩

    • @hindavibuildconpvt.ltd.2968
      @hindavibuildconpvt.ltd.2968 Před 2 lety +3

      Namskar sir aapan manale te agadi khare aahe.. ki aamhi free madhe ka madat karat nahit.. Magil 2 years aamhi free madhech madat karat hoto but free madhe kelya mule mulana tyachi kimmat rahat navati aani tya madhe dinesh sirani lakho rupaye kharch kele aahet k tya nantar aamhi jya veli 50000 fee gheu laglo tya nantar students seriously kam karat aahet.. aani Anek lokanche 1st month madhech paise ROI hot aahe....free madhe Knoledge ghenara manus business karat nahi ha aamcha anubhav aahe .. aaplya suggestion baddal thanks 🙏🏻

    • @nikita5116
      @nikita5116 Před 2 lety

      ऐक नंबरचा बिझनेस आहे

    • @user-pl1zk9qy5t
      @user-pl1zk9qy5t Před 2 lety +1

      माझ्यासारखे हि काही असतात ज्यांना मनापासून व्यवसाय करायचा आहे पण पैसे नाहीत त्यांनी काय करायचं?व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येकाकडे पैसे असतीलच असं नाही ना?
      मी आलो तेव्हा ५००००रू मागीतले १-२ महिन्याआधी निःशुल्क सभसद्व देत होते गेल्या महिन्यात परत शुल्क आकारण्यास सुरू केले,मला जर गरज नसती तर मी तुमच्या कार्यालयापर्यंत आलोच नसतो, ज्याची पैसे भरायची कुवत नाही तुम्ही त्यांच्या मासिक उत्पन्नातून प्रत्येक महिन्याला त्याव्यक्तीचे पैसे देण्याआधी तुमचे शुल्क टप्प्या टप्प्याने वजा करा म्हणजे त्या व्यक्तीला काम करण्याआधी इतकी मोठी रक्कम भरण्याचा विचार करावा लागणार नाही आणि तुम्ही तुमचे शुल्क वसूल करू शकता,माझ्या मते शुल्काची रक्कम जास्त आहे.
      माझं इतकचं म्हणणं आहे की,आर्थिक गुंतवणूक न करू शकणाऱ्या कष्ट करण्याची ईच्छा असणाऱ्या लोकांचा विचार करावा हि नम्र विनंती आहे.
      माझं मत मांडल्यामुळे काही चुकीचं वाटलं असल्यास क्षमस्व.
      🚩जय हिंदुस्तान जय शिवराय🚩

    • @sudeshwahane4891
      @sudeshwahane4891 Před 2 lety

      Ho barobar

    • @user-pl1zk9qy5t
      @user-pl1zk9qy5t Před 2 lety

      @@sudeshwahane4891 🙏

  • @kapilnikambe1190
    @kapilnikambe1190 Před 2 lety

    Realy Inspiring boss

  • @prakashwalke6644
    @prakashwalke6644 Před 2 lety

    Very good story. Recommedable business

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 Před 2 lety +1

    great sir one thing very very importatant to say without godfather nothing done

  • @nikhilyenpure1877
    @nikhilyenpure1877 Před 2 lety +4

    Business work best life fast growth business Vadapav fast food business best 👍🏿

  • @parvejbagwan6514
    @parvejbagwan6514 Před 2 lety +3

    ☝️👌Proudly Sir...., Like it's Life madhil chad-utar kase astat... great...👌☝️

  • @gopalbagal7210
    @gopalbagal7210 Před 2 lety +1

    Kup chhan mahiti dili sir

  • @pankajkumarshinde6774
    @pankajkumarshinde6774 Před 2 lety +21

    Great Sir, your journey is very inspiring for the youth of Beed Osmanabad, Marathwada and Maharashtra👌...

  • @adityasarode4579
    @adityasarode4579 Před rokem

    Proud of you sir ....young leader ...great work ....sir

  • @tanajitamane1716
    @tanajitamane1716 Před 2 lety

    Manat tharawala taar kahihi shakya aahe
    Really great

  • @nucleosystech
    @nucleosystech Před 2 lety +19

    Your Story is realy inspiring Sir .. I am glad to workign with you. Good luck Sir and thank you for great speech.

  • @hirasangle2198
    @hirasangle2198 Před 8 měsíci

    Everything is working out for me🎉

  • @nikhilrajemankar1866
    @nikhilrajemankar1866 Před rokem

    Dear sir you are great.. keep up the good work..

  • @erroh1t35
    @erroh1t35 Před 2 lety +1

    Great Work

  • @devidasmarkad8984
    @devidasmarkad8984 Před 2 lety +1

    खुप छान🙏👌

  • @moneyhiest848
    @moneyhiest848 Před 2 lety +2

    खूपच प्रेरणादायक स्टोरी...

  • @kapilnikambe1190
    @kapilnikambe1190 Před 2 lety +1

    Great work saheb

  • @prashantwaghmare65
    @prashantwaghmare65 Před 2 lety +32

    Sir, your life journey has been through a very difficult situation..and your speech is very inspiring ...👌🏻👍🏻

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 Před 2 lety +1

    अभिनंदन आपले 👍👍👍🙏🙏

  • @raviekhande9683
    @raviekhande9683 Před 2 lety +5

    Down to earth person..

  • @purushottamsonar4784
    @purushottamsonar4784 Před 2 lety +5

    Great Bhau.....inspiring .....👍

  • @gaytrishirsath3539
    @gaytrishirsath3539 Před 2 lety +2

    Kharch khup chaan ....inspirational struggle

  • @balajihanmante4748
    @balajihanmante4748 Před 2 lety

    छान खुपच छान

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 Před 2 lety

    Khupach chan video

  • @ismailnaik9249
    @ismailnaik9249 Před 2 lety +2

    Nice bro🤜🤜🤜🤜 1.no bhai

  • @shrikantwalhekar1340
    @shrikantwalhekar1340 Před 2 lety +3

    👍 Great @Dinesh Mangale your story is really true,
    आम्ही स्वतः पाहिली आहे तुझी journey,
    तु खुप struggle केलस life मध्ये इथपर्यंत पोहचण्यासाठी.... 👌👌👌

  • @pallavikulkarni9394
    @pallavikulkarni9394 Před 2 lety +8

    We are proud of you sir........

  • @prajwalsonule7367
    @prajwalsonule7367 Před 2 lety +2

    amazing

  • @meghaghotekar7466
    @meghaghotekar7466 Před 2 lety +1

    Thank you so much sir

  • @onelifedeevlogs
    @onelifedeevlogs Před 2 lety

    Wah👍🏼

  • @vish5718
    @vish5718 Před 2 lety +2

    Great

  • @kaus2005007
    @kaus2005007 Před 2 lety +1

    Ek no. Bhau

  • @udayjadhav2898
    @udayjadhav2898 Před 2 lety +3

    Inspiring journey ❤️❤️

  • @vishwas834
    @vishwas834 Před 2 lety

    Khup chan.

  • @chetanshimpi5734
    @chetanshimpi5734 Před 2 lety

    खुप छान सर एकुन खुप चांगले वाटले