हिंमत ठेवा दिवस बदलतात 🔝 | Kalpana Vandana | Josh Talks Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2024
  • महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.com/forms/d/1WlDm...
    हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
    Link:open.spotify.com/episode/3sDt...
    0:00 ओळख
    4:36 परकेपणाची वागणूक
    8:12 दहावीनंतर Job
    10:23 पैसे कमवणारी मशिन
    11:25 Competitive exam
    13.06 मुंबईला जॉब
    14.43 Law exam pass
    14.57 कोल्हापूरला रवाना
    16:24 तोरा
    17.09 लग्नाचा प्रस्ताव
    19.34 सासरी छळ
    21:01 मुंबईला रवाना
    23:22 नवऱ्याने घराबाहेर काढलं
    27:42 सहा दिवस उपाशी
    29:06 आत्महत्येचा प्रयत्न
    30:51 लाखोंचा business
    तिला एक बाईने दत्तक घेतले होते.तिला त्या घरात दुय्यम वागणूक मिळत होती.तुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलले आहे असं सगळे तिला सुनवायचे.घरी आर्थिक मदत करण्यासाठी तिने दहावीनंतर जॉब केला.ती अभ्यासात हुशार होती.तिने पुढचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर तिने स्वतः चा साडी,ज्वेलरी,चपला यांचा तोरा या नावाने बिझनेस चालू केला.पण लग्नानंतर तिच्या आयुष्यात twist आले.तिचा मानसिक,शारीरिक छळ झाला. Depression मध्ये एकदा तर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.पण नंतर ती यातून सावरली आणि आज ती तिच्या बिझनेस मध्ये लाखो रुपये कमावत आहे.ती मुलगी म्हणजेच कल्पना वंदना.तिची Powerful Motivational Story ऐका आजच्या video मध्ये.
    She was adopted by a woman. She was receiving secondary treatment in the house. She worked at home after class X to help financially at home. She was smart in her studies. She completed her further education.At one point in her depression, she attempted suicide.But then she recovered and today she is earning lakhs of rupees in her business. The girl is Kalpana Vandana.Listen to her Powerful Motivational Story in today's video.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the powerful story from across India through Rags To Riches story, Business Success Story, powerful story videos, and, Rags To Riches story, inspirational story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your powerful story , powerful motivational story, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,powerful motivational story, Business Success, and powerful story with speakers from every conceivable background, including Business Success, powerful motivational story, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    josh talks , josh talks hindi
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmar. .
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksma. .
    #JoshTalksMarathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #business​​​​​​​​​​​​​​​​​​​ #success
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
    study motivation women empowerment marathi business keep going focus on yourself

Komentáře • 2,3K

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Před 2 lety +103

    कल्पना वंदना यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/pUsIgzJyMpb

  • @nishikantbhalesain4529
    @nishikantbhalesain4529 Před 2 lety +49

    मी तुझा भाऊ होण्यास तयार. फक्त बहिणीची माया लाव 🙏🙏

    • @vaishalitule7746
      @vaishalitule7746 Před rokem +3

      Great dada mazapn bhau ho

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 Před rokem +1

      @@vaishalitule7746 ho mi hoil tuza bhau

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 Před rokem

      जोश हे असे माध्यमम आहे की

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 Před rokem

      जोश असे स्टेज की आपल्या मनातल्या भावना खुल्या मनमोकळ्यापणे व्यक्त करता येतात जगामध्ये चांगल्या माणसाला सुखाने जगु देत नाहीत आपल्या प्रगतीला अगदी जवळ्याचा माणसाचा सहभाग असतो याची अनुभुती वंदना यांनी चांगली अनुभवली आहे जिथे नव- याचे कर्तव्य होते त्यांनी काहीच साथ दिली नाही म्हणजे नशीबाला पहील्यापासुन अडचणी सुटता सुटत नव्हत्या आत्महत्या करण्याची वेळ यावी हेच खरे तुझ्या बाबतीत दुर्देव म्हणावेच लागेच ज्यांच्या विश्वासावर तु जिवनसाथी निवडला ति ठआयुष्यभर चुकीचे परीणाम भोगावे लागले पण त्यातुनही यशाकडे गरुडाप्रमाणे उंच भरारी जगात घेण्यास सज्ज झाली खरच वंदनाच्या आयुष्याकडे खुपच प्रेरणा घेण्यासारखे शिकण्यासारखे आहे आजच्या अनाथ तरुणांनी व सर्वांनी यातुन काहीतरी शिकण्यासारखे आहे आता तरी ईश्वर तुझ्या आयुष्यात सोनेरी कीरणे तुझ्या जिवनात येवो ही प्रार्थना करतो तुझा सुखी संसार झाला तर अजुनही हा नवा भाग मला एकायला निश्चीत आवडेल तु जिवनात कीतीही प्रगती केली तरी मला प्रत्येक वेळेस आनंद वाटेल. माझी प्रतीक्रिया फक्त वंदनानेच यथावकाश कळवावी.

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 Před rokem

      @@vaishalitule7746 वैशाली तुझ्या तर आयुष्यात अशी घटना झाली नाही ना मग तुझ्या भावासाठी मनसोक्त बोलत रहा.

  • @yogeshdhule8604
    @yogeshdhule8604 Před 2 lety +266

    बापरे! हा पूर्ण वीडियो पाहताना अक्षरशा काही वेळ मी निशब्द झालो, किती स्ट्रगल केलं हिने हिचा आयुष्यात, बराच वेळ मी विचार करत बसलो की हिचा दुःखा पुढे आपले दुःख काहीच नाही आहे, आपुलकी,जिव्हाळ्याची मायेचा-प्रेमाची गरज होती ते मिळाल नाही, पण तरी ही इतका आत्मविश्वास-
    काही तरी स्वताच्या हिमतीवर बिझनेस करायचा ही प्रेरणा देणारी गोष्ट खूप छान वाटली.
    God bless you.

  • @VijayDSalve
    @VijayDSalve Před 2 lety +111

    अन्याय-अत्याचारग्रस्त बाल-युवती-महिलांसाठी अतिशय भीषण असलेली परंतू आशेचा किरण असलेली प्रेरणादायी वास्तव कथा..!💐🙏

  • @pratikshadesai4402
    @pratikshadesai4402 Před 2 lety +32

    तुमच्या हिमतीला सलाम. पण तीन चार महिन्यात नवर्याचा स्वभाव आणि त्याची मारहाण सहन केल्यावर मुलींनी त्या नात्यातून लवकर बाहेर पडावे असे मला वाटते.

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 Před 2 lety +65

    जीवनातील समस्या समजून घेणारं कोणीच नसतांना स्वतः च स्वतः चा विचार करणे आणि प्रगती करणे, ही असामान्य गोष्ट ज्या हिमतीने मिळविली,ती हिंमत वाखाणण्याजोगी आहे.असेच पुढे जा, यशस्वी व्हा.अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.

    • @sanjaymasal2208
      @sanjaymasal2208 Před 2 lety +1

      ग्रेट

    • @babasahebdongare1961
      @babasahebdongare1961 Před 2 lety

      झञणञञङङङघी

    • @uttamraonarwade5919
      @uttamraonarwade5919 Před rokem +1

      अतिशय कठीण परिस्थिती मधून मार्ग काढला.खुप खुप अभिनंदन.

  • @mathematician9841
    @mathematician9841 Před 2 lety +47

    व्हिडिओ बघून मंत्रमुग्ध झालो.. तुमच्या आयुष्यात दुःख बघून मला हे नक्की वाटत की प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे.आता च्या जगात आपलं सोबती कसा निघेल हे कुणी सांगू शकत नाही.

  • @KaleVasant54
    @KaleVasant54 Před rokem +20

    मुली माझा तुला साष्टांग दंडवत. आता दुधाने तोंड पोळले आहे, ताक आले तरीही फुंकून पी. एकच वाईट वाटलं की ज्या तुझ्या मैत्रीणीने तुला हे स्थळ सुचवले तीला तु हे सर्व सांगून जाब का विचारला नाही. खंबीर रहा परमेश्वर तुझ्या सदैव पाठीशी राहील ही आशा.तुझ्या सारखा मीही खुप अडचणी मधून गेलो आहे. पाणी आणि पाव खाउन दिवस काढले आहेत. पण आता मात्र परमेश्वर क्रपेने मी व्यवस्थित आहे. रिटायर जीवन जगत आहे.मी डिसेंबर महिन्यात कोल्हापूर येथे येणार आहे. जमल्यास तुला भेटून आशिर्वाद देईल.

    • @akashtelrandhe5208
      @akashtelrandhe5208 Před rokem

      Sir aamala pan nahi mardarshan dya...

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 Před rokem

      श्रीमान वसंत काळे जी आपले सध्या कसे चालले आहे म्हणजे तुम्ही जोश मधील यशस्वी व्यक्तीचे एपीसोड पहात अयसतात ते आपणास आवडतात.

  • @prakashkharat3092
    @prakashkharat3092 Před 2 lety +14

    कल्पना ताई,जर साक्षात देव कोणत्या न कोणत्या रुपात येऊन मदत करत असेल तर त्याला माणसांच्या मदतीची गरज नसते,तुम्ही सर्वांसाठी inspiration आहात.देव तुम्हास आशीर्वाद देवो.

    • @sulochanaarora8850
      @sulochanaarora8850 Před rokem

      U are great, example to other ladies,my eyes are full of tears
      Ganpati bappa will bless u
      Your well wisher

  • @dherearjun7567
    @dherearjun7567 Před 2 lety +54

    शब्द ज्यावेळी मुके होतात‌ , त्यावेळी डोळे बोलायला लागतात. ताई तुझी कथा ऐकुन डोळे भरून आले .तु जेथे आहे ,तेथे‌ सुखी रहा. आणी येणारे दिवस सुख समृद्धीचे जावो . हीच बुध्द चरणी पार्थना करतो.
    तुझ्या तोर्याला भरभराठी येऊ हीच मनःपुर्वक शुभेच्छा!

    • @Vihan12345
      @Vihan12345 Před 2 lety +2

      Namobudday 🙏🏻🙏🏻

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t Před 2 lety +42

    झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यसारखी हिंमत आहे तुमच्यामध्ये,,,,,सलाम तुम्हला

  • @rampendse3921
    @rampendse3921 Před rokem +16

    हिम्मत असेल तर लढत जिंकता येते. पुढिल वाटचालीत खुप खुप शुभेच्छा.

  • @urmilaraole9430
    @urmilaraole9430 Před 2 lety +28

    बापरे तुझ्या हिमतीची दाद द्यावी लागेल. ग्रेट आहेस तू.
    कस सहन केलस इतक सगळ.
    या नविन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा !
    तुला खूप सुखाचे दिवस येओत.

  • @sandipwadate8129
    @sandipwadate8129 Před 2 lety +74

    ताई तुला मी अंतःकरणाने मनःपूर्वक ईश्वर चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो की तु आयुष्य भर सुखात रहशील दिशेनं दिवस प्रगती होईल तुझी❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @bhaskarkadam3876
      @bhaskarkadam3876 Před 2 lety +5

      धन्यवाद ताई

    • @sanjualane3576
      @sanjualane3576 Před 2 lety +1

      ताई फार वाईट दिवस होते .पण आज दिवस तूमचे आहे तर असेच खंबीरपणे उभे राहून आमच्या सारख्या ना. जगण्यासाठी ची प्रेरणा देत रहा . पूढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

    • @chhayakasabe1996
      @chhayakasabe1996 Před 2 lety +1

      Himtila. Salam Tai

  • @kavitajare4825
    @kavitajare4825 Před 2 lety +144

    साई राम माझ्या ताईला सुखी ठेव तिच्या कामात यश येऊ दे बाबा तुम्ही संकट काळी धाऊन जा हिच प्रार्थना

  • @vikramaful
    @vikramaful Před rokem +8

    तुमची स्टोरी खूप हृदयस्पर्शी आहे..best of luck..पण दोन च महिन्यात कुठला व्यवसाय केला त्याची उत्सुकता राहिली ना..!

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Před 8 měsíci +2

    खूप खूप त्रास काढलेले डोळे समोर येत होत. अशी संकट कोणा वरही येऊ नये अशी मी देवा कडे मागते. धन्यवाद

  • @sudharmwattamwar7661
    @sudharmwattamwar7661 Před 2 lety +112

    खरच ताई तुमच्या सारखी खंबीर मुलगी परमेश्वराने सर्वाना द्यावी तुम्ही खुप ग्रेट आहात,
    भविष्यात कधी गरज पडल्यास या भावाला आठवण करा

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +6

      खरोखर ताई तू खूप खंबीर आहे 👍 आमच्यावर पण अशीच काही परिस्थिती आली पण त्याचा सामना करतच पुढे चाललोय☹️

    • @kalpanavandana5157
      @kalpanavandana5157 Před 2 lety +1

      @@RuchiraAapliVandana khambir raha ... Kalji ghya ... dev aahe

    • @kalpanavandana5157
      @kalpanavandana5157 Před 2 lety +1

      Khup aabhar .. 🙏🏻🙏🏻

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +3

      @@kalpanavandana5157 ताई... खरोखर खूप चांगली आहेस.... स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत....जेव्हा ताई तू सांगितलं ना की जवळच्या नातेवाईकांनी पण सपोर्ट केला नाही... तेव्हा मला खूप वाईट वाटले आमच्या बाबतीत अगदी असंच..... माझा एकुलता एक भाऊ गेला आणि सगळे लोक खूप वाईट वागले‌‌......
      तुझ्यासारखाच मला पण खंबीर होऊन या परिस्थितीचा सामना करून पुढे जायचे 😟☹️

    • @dilipzade7352
      @dilipzade7352 Před 2 lety +1

      ताई तू खूप ग्रेट आहे

  • @vinodkamble6260
    @vinodkamble6260 Před 2 lety +11

    ताई तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आल्यानंतर वेळीच सावध होणे गरजेचे होते तुमच्या नवर्याचा आणि पहिल्या सासू-सासऱ्यांचा विचार तुम्ही सोडून द्या या महाराष्ट्रामध्ये 80 टक्के लोक चांगले आहेत त्यांचा आधार घ्या तुम्ही माता सावित्रीबाई मा जिजाऊ यांच्या विचाराने प्रेरित व्हा. भावनिक होणे टाळा. पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 2 lety +6

    कल्पनातु ग्रेट आहेस,एवढ्या कठीण परिस्थितीत तु सकारात्मक पणे घेतलेले निर्णय आणि जाण्याची जिद्द सलाम तुला... नियती नेहमी तुझ्या सोबत असेल

  • @amolmangale6933
    @amolmangale6933 Před rokem +5

    खरच तुमच्या स्ट्रगलला शालुट पुढील आयुष्यात अनेक अडचणी आल्या तरी अशीच खंबीर रहा नकी एक दिवस तु जिंकशील 🏆💐🙏

  • @dayanandbansode2907
    @dayanandbansode2907 Před 2 lety +22

    बाळ तुझ्या जीवनाचे शिल्पकार स्वतः तूच आहेस तुला जीवनात यश कृत कीर्ती सुख-समृद्धी मिळावी परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे

  • @prakashgosavi7633
    @prakashgosavi7633 Před 2 lety +200

    ताई खरचं तुमची संघर्षाची कहाणी आहे. आपण खरच ग्रेट आहात आपल्या संघर्षाला सलाम आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Před rokem +2

    ताई तूम्ही खुपचं त्रास सहन केले आहे , तुम्हाला माझे वंदन करतो, ताई तुम्ही खूपच सहन केले आहे, तुमच्या बद्दल मला खूप वाईट वाईट वाटते

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Před 2 lety +2

    परिवार मध्ये जगण्यासाठी परिवाराच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतात. करियर बाजूला ठेवुन परिवारातल्या सदस्यांना आपलसं करावं लागतं तेव्हा ते आपल्याला स्वीकारतात, जर त्यांच्या स्वीकारचं केला नाही मग ते तुमच स्वीकार का करतील, नुसता स्वैराचार म्हणजे जीवन नव्हे.

  • @nisharaorane9720
    @nisharaorane9720 Před 2 lety +49

    तुझ्या जीवनातला एवढा मोठा संघर्ष लढत असताना तू हार पत्करली नाहीस खरच तुला सलाम

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +3

      खरंच ताई तुला सलाम 🙏🙏 एवढ्या संकटाचा सामना करून पण तो हार मानली नाहीस व्हिडिओने माझ्या मनातली आशा मावळली होती नक्कीच यापुढे जोमाने काम करेल 👍👍

  • @dileepbhalerao1818
    @dileepbhalerao1818 Před 2 lety +48

    तुझे जीवन वृत्तांत ऐकून माला पहिला गोंधळ असा की तुला सम्बोधन काय लिहू?तू खुप खुप कष्ट सहन केले,इतरांस सुखी ठेवन्यास।सदिच्छा अशी की आता तू स्वतः ला सुखी ठेव,स्वतः करता जगायच,परिवार च्या वगणुकी च बाल मनावर परिणाम होतोच ह्या चा अनुभव मला आहे,हो हे तुझे म्हणणे पटते की छान परिवार सम्मान देणार जोड़ीदार असला पाहिजे,नाही मिळत तेव्हा ह्याच्या मागे जाउच नये,तू किती कष्ट घेऊन त्या इसम बरोबर जुळवायचा प्रयत्न केला,त्याच्ये कौतुक,खरी स्त्री मनाची आहेस, त्या इसम च दुर्भाग्य की पदरी खरोखर ची धनलक्ष्मी ची कद्र केलि नाही।तू खरी मातृ शक्ति आहे।कोणी नाही तर सिंधुताई सपकाल सारखे आपले पोर बाळ सुसंस्कृत करणे देखील एक मार्ग आहे।ह्या होतकरु धनलक्ष्मी शी मला फेसबुक वर कसा सम्पर्क करता येईल कळवा, मी उत्सुकतेने वाट बघत आहे।काल ची कालोख रात्र गेली,उज्ज्वल भविष्य ह्या धनलक्ष्मी ची वाट बघत आहे,यश धन स्वास्थ सम्पदा भरपूर रहो हीच शुभेच्छा- दिलीप रा भालेराव

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 Před 2 lety +3

    ताई तुमच्या जिद्दीला त्रिवार वंदन. पुढील सुखी आयष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 Před 2 lety +7

    जगा मध्ये अशी माणसे असतात यावर विश्वास बसत नाही इतकी मेहनती आणि लाजबाब खरेच अशा माणसाना माझा दंडवत

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 Před 2 lety +9

    कथा एकुन डोळ्यात पाणी आले असून कोल्हापूर मधे राहत आसाल तर कोणत्याही आडणीत मदत करण्यास तयार आहे

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Před 2 lety +21

    आयुष्य खुप छान आहे ,पन लहान आहे, रडायच नाही तर लढायच आणि माहिती खरी खुप छान ताई पन सावित्री बाई यानी मुलाला दत्तक घेतल त्याला डा केल

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Před rokem +2

    ताई तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सलाम तुझ्या जिद्दीला तु हार नाही मानली.

  • @Vaicharikcorner
    @Vaicharikcorner Před rokem +1

    कल्पना ताई....तुझी कहाणी ऐकुन मन सुन्न झालं. का तर मला वाटायचं हे फक्त माझ्या सोबत का झालं असेल अस मी कुठे पाप केलं...कोणाच मी नुकसान केलं जाणून बुजून माझ्या सोबत जेही काही घडलं अन् घडत आहे....त्याला मी स्वतः जबाबदार आहे वाटत..का तर मी लग्न डोळे झाकुन केलं,माझ्या घरचे जिथे देतील तिथे मी सुखात राहीन हेच डोक्यात होत अन् मुलाला न पाहताच मी हो म्हणले अन् लग्न केलं...ताई उद्या एक वर्ष होते...माझा साक्षीगंधाचा कार्यक्रम होऊन....अन् आज मी आत्महत्या करावी हाच खेळ खेळतोय... पण ताई माझ्या आई वडिलांचा अन् भावांचा विचार, का तर मी चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील.... लोक काय म्हणतील ह्या विचारात ना मला जगण्याचा अधिकार मिळतोय ना मारण्याचा.....खुप स्वप्न रंगवून मी लग्न केलं... पण सर्व काही उधवस्त झालेलं आहे.. फक्त नाईलाज म्हणा किंवा आई वडिल दुखावल्या जाऊ नये म्हणून मी सासरी आहे...मला जो मानसीक त्रास होत आहे...अन् लग्न हे फक्त नावाला केले वाटतं..का तर नवर्याच जे प्रेम हवं असत ते तर नाहीच... पण मला वेक्त होतात येत नाही....माझी घुसमट कोणालाच सांगता येत नाही....का तर हसू होऊ नये हीच भीती.अन् माहेरी माझ्या मुळे कोणाला त्रास होऊ नये वाटत... पण मला खूप खंबीर व्हायचं आहे. तसा माझा अभ्यास बऱ्या पैकी चालु आहे...एकदा सरकारी नवकरी लागली तर मी खंबीर होईन माझे निर्णय घ्यायला...सध्या झाकली मुठ लाखमोलाची असच वाटत.... पण ताई तुम्हाला ऐकून सुन्न झाले...जो उपासमार माझा रोजचाच होत आहे स्वतः ला आरशात सुद्धा पाहू वाटत नाही...एवढी बेकार दिसत आहे..माय बापाची एकुलती एक भावांची लाडली पण ह्या वेदना चुपचाप सहन करत आहे...फक्त एका गोष्टीसाठी वडिलांनी मोठ्या कष्टांनी थाटामाटात लग्न लाऊन दिलं...आईची तब्येत बरी नसते... माझं वाईट झालं हे जर घरी कळलं..तर खुप मोठा धक्का बसेल वाटत आहे. परतीने आले तेव्हा पासून अन्याय सहन करत आहे... पण तेवढंच धीर बाळगत आहे की कालांतराने होईन माझं चांगल...का तर माझं MA (Eng) B.ed आहे. माझा सेंट्रल चा रिझल्ट दोन मार्क्स नी गेला.. पण येणारी परीक्षा मी पास होईन अन् एक शिक्षिका बनून मी सुद्धा माझी कहाणी सांगेन😓😓😓

  • @Bhoirqueen
    @Bhoirqueen Před 2 lety +415

    कल्पनाताई तुझी कथा ऐकून खूप वाईट वाटले.. मी तुझ्याच शाळेत होते ,तुझ्या मागच्या बॅचला. मी तुला ओळखते जवळून पाहिलंय मी तुला and proud of you

    • @nitinhalse3548
      @nitinhalse3548 Před 2 lety +5

      पठठफठठठठपठपठपफडफठफपठफफफफठठठठफठगफ7

    • @tulshirampatil7214
      @tulshirampatil7214 Před 2 lety +1

      Ll lll

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 Před 2 lety +13

      Beti you are great पैन indure lord budha bless you कीप safe happy nnamo budhay jai bhim

    • @santoshbhanudaskale6052
      @santoshbhanudaskale6052 Před 2 lety

      मनापासून धन्यवाद

    • @shrikrishnatambat8816
      @shrikrishnatambat8816 Před 2 lety +8

      आपण जिवणात फारच हाल सहन करुच संकटास तोंड देऊन यशस्वी झालात अभिमान वाटला.असे त्रासमय जिवंत कोणासही मिळू नये.हि प्रार्थना.

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 Před 2 lety +24

    ताई तुम्ही खुप कष्ट घेतलय ...दुख : सोसलय तुम्ही देवावर विश्वास ठेवा तुमच्या फॅमिली सदस्यांनी साक्षात लक्ष्मीला समजु शकले नाहीत समजुन घ्यायला पाहिजे होत एक दिवस सत्याचा नक्की विजय असतो.. जीवनात तुम्हाला देव काही कमी पढु देणार नाही तुमच्या जिवनाची स्टोरी ऐकुन खुप वाईट वाटले ...खुप संघर्षमय जीवन ...मन सुन्न झाले ...तुम्ही स्वतः लक्ष्मी आहात ... सर्व काही तुमच्या इच्छे सारखे होवो पुढील आयुष्यासाठी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा ....खुप मोठे व्हा... देव तुमचे सदैव रक्षन करो💐💐🙏🙏

    • @ramakantsamant8465
      @ramakantsamant8465 Před 2 lety +1

      देव तुला सदैव सुखी ठेवो.तुझा खुप खुप उत्कर्ष होवो.

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +1

      🙏🙏

  • @nileshwayalkar7601
    @nileshwayalkar7601 Před 2 lety +1

    ताई तुमची स्टोरी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. खूप संघर्ष यात्रेतून आपण बाहेर आलात. ज्यांचं कोणी नसत त्यांचा पाठीशी भगवंत आहेत ताई ..

  • @namdevmasule304
    @namdevmasule304 Před 2 lety +7

    आजच्या कलीयुगातील मुली व मुलासांठी प्रेरना स्रोत आहेत 👍✍️अभ्यासु व्यक्ती महत्व

    • @kalyanipawar8535
      @kalyanipawar8535 Před 2 lety

      .

    • @narendraamrutkar6427
      @narendraamrutkar6427 Před 2 lety

      खुपच भयानक आहे..आपणास पुढील काळात सुख समृध्दी लाभो हीच प्रार्थना

  • @rajushinde1608
    @rajushinde1608 Před 2 lety +73

    खरच ताई तुझ्या संघर्ष जिवना ला सलाम पुढे येणार जिवन खुप सुंदर जावा ही देवाला प्रार्थना करतो तु खुश रहा परमेश्वर तुझ्याबरोबर आहे काळजी करू नकोस

    • @meenagaykwad3955
      @meenagaykwad3955 Před 2 lety +5

      😭😭

    • @amrutamotiwale6306
      @amrutamotiwale6306 Před 2 lety +3

      अतिशय काळीज हेलावून टाकणारी कहाणी आहे, पण परमेश्र्वराने सर्व संकटातून तिला सोडवलं, अशीच त्याची क्रूपा सदैव तिच्यावर राहो,

    • @surekhashinde668
      @surekhashinde668 Před 2 lety

      @@meenagaykwad3955 Kaju kari kaju curry banvaychi

    • @aniruddhashelke6507
      @aniruddhashelke6507 Před 2 lety

      @@amrutamotiwale6306 मराठी बाणा न हरण्याची जिद्द

    • @prakashlandge8869
      @prakashlandge8869 Před 2 lety

      प्रकाश लांडगे ताई तुम्हाला माझा आशीर्वाद आनी या पुढचे आयुष्य सुखात जावो

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 Před 2 lety +13

    बाळ तू एक उत्तम माणस आणी स्त्री आहेस!
    मी तुझा मनापासून सन्मान करते. तुझा जोश सांगून तू जगण्याचा सन्मान केला आहेस! एत्रना प्रेरणा दिल्ली आहेस आणी जाच तुझा ऊद्देश आहे. तू सफल आहेस. तुला मझ्या शुभेच्या! मला तुला जरुर भेटावेसे वाटेल. तुला प्रेम पूर्वक शुभेच्या! कल्याणम अस्तू! खुप मोठी हो बेटा!

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Před 2 lety +19

    Kalpana vandana by hearing your biography we expressed our sympathy to you. Definitely you are hard worker. In my opinion you are the best example and inspiration to the ladies at large. Go ahead . God bless you. My best wishes to your future life also . Thanks.

  • @shivajiraochavan329
    @shivajiraochavan329 Před rokem +2

    मुली तुझा खूप अभिमान वाटतो तू दुर्गा आहेस तू लक्ष्मी आहेस तू जगत माता आहे स तुला शतकोटी प्रणाम

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 Před 2 lety +45

    " खुद ही को कर बुलंद इतना" .. हि म्हण अक्षरशः सार्थ केलीत कल्पना तुम्ही... पुढील यशस्वी आयुष्यासाठी अगदी मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा! 💐💐💐👍🙏खरंच ग्रेट!

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 Před 2 lety +108

    👍❤️ ताई, तुला सलाम ❤️👌 रडू आल. ताई, तू परमेश्वराची "कल्पना"आहेस. अनेकां साठी तू एक आदर्श अाहेस. ❤️ God bless you ❤️ परमेश्वर करो नी तुझी सर्व दुःख दूर होवो. तुला आनंद, शांति, सुख, समाधान, आयुष्य आरोग्य मिलो. 💐

    • @surekhakoshti8994
      @surekhakoshti8994 Před 2 lety +5

      कल्पना सलाम तुझ्या हिंमतीला. खरोखरच तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटले.

    • @shalikchakole3436
      @shalikchakole3436 Před 2 lety +2

      निर्दयी माणसं मिळाली

    • @balasahebborse9225
      @balasahebborse9225 Před 2 lety

      My....... ...
      ..
      .. . . M. Can b be tots how are g I
      ............m.... .........m. .........mm........... . . ....... ... bbu cbpzaj

  • @sanjivanimankar6318
    @sanjivanimankar6318 Před 2 lety +3

    ताई तुला जगातील सर्व सुख , आनंद तुला मिळो.

  • @nivasvarape3629
    @nivasvarape3629 Před 2 lety +1

    ताई , कोल्हापूर ही शाहू महाराजांची पवित्र भुमी. आमच्या कोल्हापूरात तुला आयुष्यभर आदराने वागवले जाईल. आम्ही सर्व कोल्हापूरकर भावा प्रमाने तुझ्या पाठीशी राहू.

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 Před 2 lety +14

    चांगुल पणा नेहमी वाईटच.जशाच तसे वागणे हेच जीवनाचे खरे मर्म!आयुष्याचा जोडीदार डोळस पणे निवडावा बाळा!जळगा‌व हा भागच मुळात माणुसकी हीन आहे.नारीला कमी लेखने ही परंपरा पिढीजात आहे.हारमानू नकोस.लक्ष्मी तुझ्या करांत,मनांत आणि बाहुत आहे.ऐकून मन फार सुन्न झालं.भरारी घे!यशवंत हो बाळा.जगात चांगली ही देवतुल्य माणसे आहेत.

  • @Anufashion928
    @Anufashion928 Před 2 lety +20

    खूपच हिम्मत वाली आहेस ताई तू 👍👍👍तूझी स्टोरी आयकून अक्षरशा डोळ्यात पाणी आलं

  • @nishanerkar3222
    @nishanerkar3222 Před 2 lety +2

    खरच ताई तु फार सहन केले तुला याच्या पुठचे दिवस अगदी सुखात जावो हीच प्रभु चरणी प्राथना

  • @manjireeprabhune9294
    @manjireeprabhune9294 Před 2 lety +7

    बाळ तुला सलाम. अशी dhairane zagat. परमेश्वर तुला नक्कीच मदत pathvel.

  • @jyotibakamble7191
    @jyotibakamble7191 Před 2 lety +29

    ताई तुम्ही खरच ग्रेट आहे
    तुम्ही जीवनात कधी हार मानली नाही
    तुमच्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम

    • @nandakumarrane7302
      @nandakumarrane7302 Před 2 lety +1

      हरवलेलं जिवन पुन्हा मिलवन्याची ऊर्जा मिलवून दिलीस ताई तुझ्या सारखी तूच

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +1

      ताई खरच तुझी कहाणी जशी आहे तशी आमची पण आहे.... आई-वडील खूप चांगले आहेत....पण जे लोक आपल्या जवळचे असतात त्या लोकांनी खूप त्रास दिला 😟

  • @saraswatisamajiksevasantha2327

    ताई साहेब संघर्षातूनच ईतीहास घडत असतो,आत्मविश्वास वाढवणारा कोणतरी आपले माणूस असणे गरजचे असते, ताई तुझ्या मधील आत्मविश्र्वास असाच राहू दे,तुला मानाचा मुजरा,💐👑💐

  • @vinayakdhandore3467
    @vinayakdhandore3467 Před 2 lety +1

    कल्पनाताई... तुमची व्यथा ऐकून मला खूपच दुःख झाले आहे परंतु तितक्याच हिम्मतीने तुम्ही स्वताला सावरले हे फार बरं झालं. ह्या फसव्या दुनियेत कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही...हेच मुळी गोंधळाचे आहे. सध्याच्या काळात मुलीचा बापावर, बहिणीचा भावावर विश्वास राहिलेला नाही कारण तशी परिस्थितीच झाली आहे.

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Před 2 lety +1

    आपण आपल्या कर्तृत्वाने यशस्वी झाला.. सद्सदविवेक बुध्दीने परिस्थिती वर मात करून जगण्याची उमेद कायम राहिली व हिंमतीने त्यावर मात केली.., प्रत्येक महीलांना आदर्शवत असेच आहात आपण. खूप सहनशीलता आहे आपली.. कोणती तरी अदृश्य ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी आहे ..सलाम स्त्रीशक्ती ला आणि तुमच्या धैर्याला

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 Před 2 lety +212

    यार तुझ्या साठी काही ओळी इस दुनिया में घायल तो सब परिंदे है जिस मे फिरसे उडणे की ताकत वही जिंदा है.

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Před 2 lety +9

    खूप संघर्ष केला आहे ताई, तुमच्या पहिल्या जॉब वरून कमी करणारी लोक म्हणजे गोड बोलून जोराचा धक्का देणारे. पण अशा लोकामुळे जग कसं आहे ते दाखवतात.

  • @vaibhavkulkarni2108
    @vaibhavkulkarni2108 Před 2 lety +6

    ऐकून मन भरून आले तुला मानाचा मुजरा

  • @swadishtachatakdarrecipe2125

    ताई तु खर ग्रेटच आहे जीवनाचा खरा अर्थ तुझ्याकडून समजला🙏🙏👍

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg Před 2 lety +10

    🌺🙏👏👏👏👏👏
    ' देवरुपी ताई , स्वध्वनीमुखातून सदाक्षणी संकटांच्या लाटा वर लाटा संपता संपत नाहीत असेच भास आभास जाणवते. एवढेच नव्हे तर,
    डाॅ. संत सिंधुताईमाईंना जसे हाल सोसावे लागले. त्याच प्रमाणे आठवण स्मरण दर्शन आपल्या माध्यमी घडविलेत. अशा अध्यात्मिक शक्तींनी होतात. म्हणूनच आपण आजच्या स्थितीला जसे आहात तरीही दक्ष रहा.
    तुमच्या अंतर्मनातील अध्यात्मिक शक्तीस कधीही सोडू नये. असंख्य संकटातून हिच अध्यात्मिक शक्ती तारते. हे स्वानुभवाने सांगू इच्छितो. जे कोणी जळगांवकर इन्स्पेक्टर साहेब
    भेटले तेही देवरुपीच असल्याने ताई आपल्या आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या अंतरिक सुगुणी मानवास कोटी कोटी प्रणाम व शुभेच्छा!!
    🌺🌹 🌻👏👏👏👏👏
    धन्यवाद ताई!

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Před 2 lety +6

    खरंच तुझ्या हिंमतीला सलाम.कोणाला कधी एवढं दुःख भोगावं लागु शकतं असं ऐकलं नव्हतं.तुला आता पुढे खुप खुप सुखी आणि आनंदी आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करते.कहाणी ऐकुन खुपचं वाईट वाटले.तुला शुभाशिर्वाद.आणि शुभेच्छा.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před měsícem +1

    खूपच संघर्ष केलात. Great.तुमची कहाणी ऐकून डोळ्यांत पाणी आलं. 😢- सौ. मेघना लिमये.

  • @kaleempathan2984
    @kaleempathan2984 Před 2 lety +1

    काय लिहु काय कौतुक करु.. अक्षरशा शब्द नाही आहे. खरचं मन भरून आले.. या अल्लाह पाक तुला सर्व सुख समृद्धी दे..

  • @mumtazsyed8245
    @mumtazsyed8245 Před 2 lety +10

    मला वाटत आपल्या सारख्या दुःखी लोकांनी एकत्र येऊन एक मेकांना सहकार्य करून आपल एक जगा वेगळी family आणि धाडसी प्रेरणादायी विश्व् निर्माण कराव. आणि ताई सुरुवात आपणापासून केली तर बर होईल. आपला पत्ता फोन no. दिला तर अनेक बंधू भगिनी एकत्र येतील 🙏

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 Před 2 lety +5

    तुझी हिंमत प्रेरणादायी आहे , जोश तुमचे धन्यवाद
    ताई तुला नेहमी परमेश्वराने सुखी ,यशस्वी , आनंदी ठेवावे हीच प्रार्थना

  • @user-fr4zg5xi4o
    @user-fr4zg5xi4o Před rokem +1

    खूप अवघड आहे.... महिलेला किती संघर्ष करावे लागते 😢😢...
    👌👍💪💪💪🙏🙏🙏 जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एवढं करू शकले.... हार कधी मानायची नाही... एकन एक दिवस तो चांगला येणारच great woman 💐💐💐🌹🌹🌹♥️♥️♥️

  • @sunil12126
    @sunil12126 Před 2 lety +1

    कल्पनाताई तुमची कहानी ऐकुन फारच भावुक झालो.तुमचा संघर्ष खुपच प्रेरणादायी आहे.तुमच्या career साठी मनःपूर्वक सदिच्छा.

  • @sulbhapatolevlogs4358
    @sulbhapatolevlogs4358 Před 2 lety +35

    अप्रतिम आहे ताई .....तु शेरनी आहेस proud of you Tai 👏❤

  • @rekhapatil303
    @rekhapatil303 Před 2 lety +21

    जोश मराठी वाले खूप चांगले काम करत आहे, असे विषय समजा समोर आलेच पाहिजे

  • @balunarawade551
    @balunarawade551 Před 2 lety +1

    अगदी मनापासून मनस्ताप तुम्हाला याच खूप दुःख वेकत करत आहे, अशी वेळ कुणावर येऊ नये. धन्यवाद मॅडम हे खुप धाडस केले. या पुढे तुमचे जीवन सुखी आणि समाधानी जावो अशी ईश्वराला प्रार्थना करतो!!

  • @rashminagvekar2629
    @rashminagvekar2629 Před 2 lety +1

    तुझ्या धैर्याला सलाम. तू खूप खूप मोठी हो. खूप सार्‍या शुभेच्छा

  • @dhanashreeghule2978
    @dhanashreeghule2978 Před 2 lety +5

    कल्पना तुझी स्टोरी ऐकून खूपच वाईट वाटले ग तुझ्या स्टोरीची कल्पनाही नाही करवत खरे पाहिले कल्पना ज्याचे कोणी नसते त्याचा परमेश्वर असतो आणि तो काही लांब नसतो आपल्या हृदयाचा मंदिरांमध्ये तो सतत आपल्या सोबत असतो फरक एवढाच की आपल्याला त्याला ओळखता येत नाही एक चूक अशी घडली तुझ्या मैत्रिणीने जो मुलगा तुझ्यासाठी पाहिला खरेतर तिला त्याच्या विषयी जास्त माहिती नसावी किंवा तिची विचारशक्ती तेवढी नसावी तिला तुझ्या जीवनाविषयी सर्व माहीत होते तेव्हा तुझ्यासाठी स्थळ पाहताना तिने त्या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा होता ज्या व्यक्तीने जीवनामध्ये एवढे दुःख पाहिले आहे त्या व्यक्तीला सुख कसे मिळेल याचा विचार करायला हवा होता असो जे घडायचे ते घडले कल्पना खरोखर तू खूप शूर आहेस एका प्रेमळ परिवाराची गरज प्रत्येकालाच असते ग पण जे आपल्याला हवे आहे ते आपल्या जवळ येते पण आपल्याला ओळखता येत नाही असेही घडले असेल तुझ्यासोबत असो ईश्वराचे नामस्मरण कर राधे कृष्ण असे सतत म्हणत जा हे राधा आणि कृष्ण परम सत्य आहे ते तुला नक्कीच मार्ग दाखवतील आता मात्र ते तुझी फसवणूक होऊ देणार नाहीत फक्त विश्वास ठेव मी एकटी नाही माझा परमपिता परमेश्वर कृष्ण माझ्यासोबत आहे आणि आता माझी माता राधा आहे आता जर तुझ्या मनामध्ये असा विचार आला मला कोणीतरी जीवनसाथी हवा आहे तर तो अगदी पारखून घे म्हणजे तो करतो काय त्याची फॅमिली कशी आहे तसाही आता तुझ्याकडे अनुभव जबरदस्त आहे तेव्हा ते तू पाहशीलच असा विश्वास आहे खरोखर तुझ्या जीवनाची कहाणी फारच करून आहे आणि खरे सांगू कल्पना जीवन जगताना आपण स्वतःसाठी पण जगले पाहिजे त्यासाठी तर हे जीवन मिळाले आहे ईश्वराच्या नामस्मरणामुळे ईश्वराची प्राप्ती होते हा माझा अनुभव आहे मी देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करणार आहे की तुला तुझ्या मनासारखे जीवन मिळावे

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Před 2 lety

      किती छान विचार आहेत तुमचे ताई. Thank you

    • @dhanashreeghule2978
      @dhanashreeghule2978 Před 2 lety +1

      @@lucky_the_racer888 ईश्वराची कृपा आहे बाकी काही नाही.जो परमेश्वराला मानतो त्याच्या मुखातून परमेश्वरच चांगले विचार मांडत असतो.

  • @deepakpawar7635
    @deepakpawar7635 Před 2 lety +28

    ताई तू खूप sangarsh केला आहेस देव तुला आजुन् सूखी ठेवल अशी देवा समोर प्राथना करेन🙏🙏

    • @sakhareaditya
      @sakhareaditya Před rokem

      Literally cried many times while hearing your talk. Our struggle in day today life is just a drop of ocean what you have suffered literally hell of this life. Just unbelievable attrocities you have suffered in your life, sister. Yes Sister you are for me as i don't have blood relation sister. I pray to Parmeshwar to fill up your remaining life with nothing but happiness. God bless you always and be successful business woman. Take inspiration From Kalpana Saroj madam regarding the entrepreneurship. Its rightly written by the great Pu La in one of his books *तहानलेल्याना पाणी मिळूच हा निसर्गाचा नियमच आहे* . Best of Luck

  • @gavakadchikavita2629
    @gavakadchikavita2629 Před 2 lety +1

    काय भयानक भोग्य आणि त्या तून सावरून पुढं आली ,खरचं तुझ्या सहनशीलतेला मनापासून सलाम!!!!👍👍👍👍

  • @pallaviingle2218
    @pallaviingle2218 Před 2 lety +1

    Kalpana tai Tumch Aikun mla Maz Lhan pn aathvl.. Tumch ani Maz same ch vatl ahe mla... Mi tumhala purn smju shkte frk ivhadach Tumche sakke nvhate ani maze sakke asun pn mla tras hotoy... Tumch Aikun mla khup rdayla aal..tumhi je n harta samor gelya swatala sanbhalt gelya tsch mi hi krel..... Thanks so..god bless u

  • @user-wg6zk1pb1f
    @user-wg6zk1pb1f Před 2 lety +22

    Ur amazing dear आनंदी 😍😍 god bless u झालं गेलं विसरून उरलेल आयुष्य सुखात आणि(तोरा सोबत ) तोऱ्यात😍😍 जगायचं

  • @aviwaman49
    @aviwaman49 Před 2 lety +14

    🙏तुम्ही खूप सहन केले पण मला वाटत आहे कि तुम्हाला पुढची लाईफ खूप सुंदर असेलहे नकी 😊
    तुम्ही स्ट्रॉंग रहा 👍 तुम्हाला भेटता आले असते तर आम्हाला सुद्धा काही गोष्टी शिकता आल्या असत्या 🙏

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 Před 2 lety +1

    ताई तुझ्या हया संघर्षाला सलाम खूप ऐकताना वाईट वाटले तुझी जिवन गाथा तुझी अधिका अधिक प्रगती होवो

  • @sumitdeshmukh9011
    @sumitdeshmukh9011 Před 2 lety +25

    ताई खूप संघर्षम्य कहाणी आहे तुमची_🙏

    • @sandipshivarkar1960
      @sandipshivarkar1960 Před 2 lety

      पण त्या व्यक्ती वर पोलीस कार्यवाही करायला पाहिजे होती. मॅडम.....

  • @satvik7589
    @satvik7589 Před 2 lety +12

    ग्रेट ताई आम्हीं तुझे भाऊ आहोत चिंता करू नको. तुझे दुःख खूप मोठ आहे. तुझे भविष्य उज्ज्वल आहे .

  • @varshaligade1420
    @varshaligade1420 Před 2 lety +1

    Kalpanatai sadhya tu kashi aahes aani kashi aahes.Tuzi vyatha aikun khup vait vatale pan yeka bajune vichar kela tar heze dhadas v jidd pahun tuza abhimanacha vatato.Tuze khup kautukach karavese vatate aani tuza aadharsh dolyasamor sarvani thevava hich Eshvar charani prathana.YOU ARE THE GREAT WOMEN.👍👍

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 Před 2 měsíci

    ताई तुला मानाचा मुजरा ,ह्या जिवन संघर्षातून खरंच तु जिजाऊ,सावित्री,रमाई ची प्रेरणा घेतलीस ,सलाम तुझ्या जिवन संघर्षाला,,

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 Před 2 lety +3

    जाेश.च्यायनेल.चे.आभीनदन.खरच.सत्यघटना.
    समाज्या.समाेर.मांडताय.कवतूकास्पद.
    जय.लहुजी.

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Před 2 lety +45

    No words to express your struggle…salute from my heart🙏🙏🙏🙏 you are an inspiration to everyone👍👍
    आयुष्यात एवढे भयानक अनुभव येऊनही तू एवढ्या खंबीरपणे बोलू शकतेस हीच तुझी strength आहे!! तुला खूप शुभेच्छा..तुझ्या आयुष्यात नक्कीच खूप सुखं येईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @pankajgavit4638
    @pankajgavit4638 Před rokem +2

    कारण देव आपल्या पाठीशी आहे त्यामुळे काही होऊ शकत नाही दिवस वाईट असतात पण सर्वेच वेळ सारखी राहत नाही

  • @rahulparik4339
    @rahulparik4339 Před 2 lety +12

    Dear,
    Great struggle in your life, feeling proud of you..tu kharch khup strong ahes..god bless you,be happy..jai hind 🇮🇳🇮🇳.jai Maharashtra..

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 Před 2 lety +3

    तुम्हाला भाडिपाच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं.. इंस्टाग्रामवर फॉलो करत होतो.. पण ही स्टोरी माहित नव्हती 🙏🏼..
    सलाम तुम्हाला.. आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा!!! 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐🙂

  • @mayurigole6256
    @mayurigole6256 Před 2 lety +175

    It takes lot of guts and mental ability to be strong in such situations , specially when you don't have your family, loved ones,
    Despite of all this problems she didn't loose hopes..hats off to her..

  • @harsh.......7910
    @harsh.......7910 Před 2 lety

    ताई तुला सलाम तुझ्या सारखी बहीण मला हवी होती कारण मला बहीण नाही बहिणीची माया राखी कधीच नाही मिळाली
    तुझा खडतर प्रवास एकूण खूप hert झालो
    तू जिथे असशील तिथे सुखी रहा

  • @somnatht.1199
    @somnatht.1199 Před 2 lety +10

    Hope everything is true, because I think atleast your mom deserve respect instead of hatred.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 2 lety +5

    तुझे दुःख ऐकून काय वाटले हे शब्दात नाही सांगू शकत .पण तुला खूप खूप शुभेच्छा आणी आशीर्वाद.

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +1

      खरोखर जीवनामध्ये मला वाटत होतं की चांगले लोक नाही पण खूप चांगले लोक अजूनही आहेत🙏🙏

  • @swapnal1993
    @swapnal1993 Před 2 lety +3

    नमस्कार ताई, खूपच तू खणखर आहे .
    तूझ्या निस्वार्थी प्रयत्नाला सलाम .
    After marriage maz hi life jara kahi अशीच आहे ..

  • @umanaik5956
    @umanaik5956 Před 2 lety +1

    कल्पना तुमचा संघर्ष प्रेरणादायी आहे. पुढील आयुष्यात तुम्हाला भरून यश लाभो!

  • @avinash4871
    @avinash4871 Před rokem +1

    परिवाराची कदर आहे असं म्हणणारी बाईला फक्त नवरा हवा होता, सासू सासरे नको, सून म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या नको, सून म्हणून कराव्या लागतं असलेल्या जबाबदारी ला या ताई म्हणतात की सतत काम करावं लागतं होतं, आणि म्हणे की मला family ची कदर आहे

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Před 2 lety +6

    कल्पनताई , फार वाईट आयुष्य आणि माणसे तुम्हच्या नसीबी आली. पण तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🙏
    तुमचं पुढील आयुष्य आनंदात जाओ ही सदिच्छा 👍👍

  • @rajeshreewaje7889
    @rajeshreewaje7889 Před 2 lety +24

    लग्न करायला घाई केली ताई ,आरामात करायच तुमचा वेळ बिजनेस मध्ये गेला असता .अगोदर आईने एवढा त्रास दिलेला होता .खरच देव पण आहे की नाही हेच कळत नाही....

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 Před rokem +3

    कल्पना ताई तुमच्या जीवनात फार चड उतार आले पण तुम्ही हार मानली नाही असे प्रसंग कोणचयाही वाटयाला येवू नये हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @mahendradhakpade9189
    @mahendradhakpade9189 Před 2 lety +1

    ताई तुम्ही खुप लढलात या पुढे नक्कीच तुम्हाला चांगली फॅमिली मिळेल व चांगले जिवन ही मिळेल

  • @bhaktiotari8708
    @bhaktiotari8708 Před 2 lety +20

    नमस्ते मॅडम फार धाडसी आहात तुम्ही तुम्हाला अनेकदा नमस्कार तुमच्या सारखी माणसे दीपस्तंभासारखी असतात

  • @smitagamre
    @smitagamre Před 2 lety +5

    खुपच प्रेरणादायी गोष्ट आहे तुमची, या platform वर share केल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻

  • @wamandudhe6856
    @wamandudhe6856 Před 2 lety +13

    ताई आपण आपला अनुभव कथन केला। अश्रु आपसुकच येणार। हीम्मत सोडु नका।ईश्वर तुमच्या पाठीशी नेहमी राहणार आहे।

  • @shirishgundawar6803
    @shirishgundawar6803 Před 2 lety

    तुझी हि कथा ऐकून खूप वाईट वाटलं, जीवनामध्ये चांगले आणि वाईट प्रसंग येत असतात, आता तू सावरलेली आहेस, तुझ्या बिझनेस कडे लक्ष दे खूप प्रगती कर , आणि जगाला दाखवून दे की एकटी महिला काय करू शकते