असं सुरु झालं जगदंबा हॉटेल 😍 | Hotel Jagdamba Success Story | Ganesh Paygude | Josh Talks Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2022
  • हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
    Link:open.spotify.com/episode/0RQj...
    पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर चं हॉटेल जगदंबा हे मटण भाकरी साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण हे सहज शक्य नव्हतं. हॉटेल जगदंबा चे मालक गणेश पायगुडे जी सांगत आहेत त्यांच्या यशाचा प्रवास फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
    Hotel Jagdamba of Khed-Shivapur in the Pune district is famous all over Maharashtra for its meat and bread. But this was not easy. Ganesh Paygude, the owner of Hotel Jagdamba, is telling his journey of success only on Josh Talks Marathi channel.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #ragstoriches #business
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. jagdamba hotel khed shivapur jagdamba khed shivapur hotel jagdamba pune jagdamba hotel

Komentáře • 463

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Před 2 lety +56

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb

    • @shamsunderjadhav6183
      @shamsunderjadhav6183 Před 2 lety +2

      Very.nice.

    • @krushnagavali665
      @krushnagavali665 Před 2 lety +1

      Nice dada

    • @vikasdoiphode9061
      @vikasdoiphode9061 Před 2 lety +1

      Gunjan gole talegaonkar ( gokul tapoavan ashram) lecture arrange kra

    • @mangeshvideos6770
      @mangeshvideos6770 Před 2 lety

      Answer luvkar denar 2024 paryant

    • @kunaljagtap7296
      @kunaljagtap7296 Před 2 lety

      हो सध्या tours nd ट्रॅव्हल्स चालू करतोय. कर्ज काढलंय 12 लाख रुपय. एक गाडी घेईल एवढा.8 वर्ष फक्त्त लोकांची हाजी हाजी केली. आता विचार केला की नर माझ्याकड कला आहे तर मी का नाही स्वतःच चालू करू शकत. ही खरी गोष्ट आहे. जर तुमच्याकडं पैसे आणि आई वडील नसतील तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही. मी अनपेक्षित दिवस पाहिलेत. सातारच्या st stand वर मी वडापाव विकून उद्या ट्रक मध्ये झोपलोय. पण आता स्वतःला सिद्ध करायच आहे. बस. कोणावर अवलंबून न राहता. धन्यवाद.

  • @santoshgade5122
    @santoshgade5122 Před 2 lety +172

    आम्ही जेवायला गेलो होतोत, माझ्या मित्राचं पॉकेट तेथे पडलं होतं दुसऱ्यादिवशी एकही रुपया न जाता पैशासहित मिळालं होतं खुप अभिमान वाटला हॉटेल चालक व विशेष तेथील वेटर यांचा

  • @user-ql2bs1hx2z
    @user-ql2bs1hx2z Před 2 lety +415

    "जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही "
    आवडलं आपल्याला

  • @SMMechanic-yn6cd
    @SMMechanic-yn6cd Před 2 lety +97

    जगदंबा हॉटेलची प्रगती खूप जवळून पाहिली आहे. त्या मागचा खडतर प्रवास पण खूप आहे. असेच पुढे जात रहा गणेश शेठ 💐

  • @swapnilbachal7756
    @swapnilbachal7756 Před 2 lety +117

    whenever we go to Jagdamba....we always experience humble and gentle gesture of Ganesh dada...🙌 best wishes to the team Jagdamba

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Před 2 lety +50

    अपमान ला सरस्वती च रूप दिलं 👍👍🙏 आणि दारू, ऐश ला फाटा दिला हेच यशाचे गमक आहे 👍👍🙏🙏 एकदम फिट 🙏

  • @dnyaneshwarnaik3639
    @dnyaneshwarnaik3639 Před 2 lety +26

    एक नंबर हॉटेल, एवढी वेटींग असुन पण सर्व स्टाफ आजिबात वैतागलेला दिसत नाय. क्वालिटी, टेस्ट चा नाद नाय भाऊ. खुप शुभेच्छा 💐

  • @prakashbane2851
    @prakashbane2851 Před 2 lety +7

    आपली आशा प्रकारे उन्नती हो अशी आई जगदंबे कडे प्रार्थना.
    मराठी माणसाने हॉटेल व्यवसायांत प्रगती केली ही अभिमानाची गोष्ट आहे.
    प्रकाश बने, येरवडा, पुणे

  • @shilpapadwal1325
    @shilpapadwal1325 Před 2 lety +13

    सर मराठा व्यावसाय संघात सामील व्हा.
    व्यावसायाचा विचार करुन येवडी प्रगती केली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन
    असेच अनेक तरुणांनी विविध व्यवसायत उतरले पाहिजे

  • @darshankhatavkar9924
    @darshankhatavkar9924 Před 2 lety +88

    दादा खुप छान आहे तुमच हॉटेल ज्या आपुलकी ने तुम्ही जेवण देतात त्यामुळे तुम्ही आज येवढे मोठे झाले आहात 💐💐

  • @purushottamtambat3166
    @purushottamtambat3166 Před 2 lety +34

    प्रेरणादायी कष्टाळु मेहनती प्रेमळ सर्व गुण सपन्न्. असा आमचा आदर्श बाबा शेठ पायगुडे
    लव यु बाबा...❤️

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc Před 2 lety +7

    भावा, खूप छान अनुभव शेअर केला. मी जेवलो आहे तुमच्या हॉटेलात. खूप छान चव आणि क्वालिटी जेवण आहे. आधीच मी माझ्या फ्रेंड्स circle मधे शिफारस केली आहे तुमच्या जेवणाची आणि छान सर्व्हिस ची. तुमची दिवसेगानिक प्रगती व्हावे. हीच ईश्वरचणी प्रार्थना.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitborgave7607
    @rohitborgave7607 Před 2 lety +16

    अतिशय कठीण परिस्थितीत हा प्रवास आहे तुम्ही त्या परिस्थितीला तोंड देऊन इथपर्यंत आलात अणि तुमच आजच हे यश खुप मोठ आहे अजून तुम्हाला यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏😇

  • @maheshsalve8015
    @maheshsalve8015 Před 2 lety +32

    दादा तुम्ही खुप छान व्यवसाय सुरू केला आहे ❤️💯 ... तुमच्या व्यवसाय खुप मोठा हो.. आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत.🙌

  • @nikita.1404
    @nikita.1404 Před 2 lety +6

    आम्ही महिन्यातून 3/4 वेळा जातो तिथे तिथली चव अप्रतिम आहे आणि तशी टेस्ट दुसरीकडे भेटणे जणू अश्क्यच.. 😋 गणेश दादांचा स्वभाव खुप प्रेमळ आहे त्यांना बघुन कोणी म्हणार नाही कि ऐवध्या मोठ्या होटेलचे ते मालक आहेत इतकं साधं भोळं राहणीमाण आहे त्यांच..😇👌 दादा तुला खुप खुप शुभेच्छा..❤

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Před 2 lety +51

    दादा तुम्हाला खूप, खूप शुभेच्छा. तुमच्या हॉटेलचे नाव खरच खूप प्रसिद्ध आहे. तुमच्या हॉटेलच्या खाण्यावर सर्वजण एकदम खुश आहेत.

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 Před 2 lety +5

    हॉटेलवर स्वतः लक्ष दिल्याशिवाय सक्सेस होत नाही एक नंबर सेठ मराठी माणूसआपल्या एक नंबर

  • @atuldhande2258
    @atuldhande2258 Před rokem +3

    खरच दादा तुमचा आदर्श घेऊ आम्ही खूप प्रेरणादायी विचार आहेत आपले तुम्हाला पुढील वाचालीसाठी शुभेच्छा ✌🏻✨✅

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 2 lety +7

    भाऊ जिद व चिकाटी आसेल तर हया जगात कोणत्याही परिस्थितीत मानव विजय मिळवतो
    अभिनंदन भाऊ
    शब्द व समाधान आसेल तर सर्व काही शक्य आहे
    या पुढे आसेन आपल्या हातुन आनेक शाखा ओपन व्होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    श्री अण्णासाहेब खाडे पाटील नाशिक

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d Před rokem +5

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩😘😘😘😘

  • @savani751
    @savani751 Před 2 lety +12

    Really commendable!!👏
    And inspirational
    Jevanachi chav ek no. ahe
    Jaadu ch janu kahi, kadhich evdha chacishta Jevan navta kela
    It's mind-blowing

  • @kavitapawar3961
    @kavitapawar3961 Před 2 lety +261

    भाऊ ज्या दिव शीआपल्याला लोक आपली लायकी दाखवतात त्या दिवशी आपल्या आपल्यालाही कळतं आपण काहीतरी करून दाखवू शकतो

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Před 2 lety +3

    भावा तू खूप मोठा हो आई भवानी माता. आपल्या व्यवसायात प्रगतीचा उंच भरारी घेत राहो. हीच सदीच्छ. पण आपल्या जगदंबा हाॅटेलमध्ये जर गरीब लोक आले की. त्याला उपाशी घरी पाठवू नका. कुठल्याही प्रकार तो आपल्या रूपात येईल असे सागता येत नाही. हे एक लक्षात ठेवा.

  • @rajganeshghumare2723
    @rajganeshghumare2723 Před 2 lety +1

    खरोखरच आपली मेहनत, जिद्द आणि महत्त्वाकांक्षा प्रेरक आहे. हॉटेल व्यवसायात प्रामाणिक पणा व सच्चे पणा किती अत्यावश्यक आहे याचे एक यशस्वी उदाहरण म्हणजे जगदंबा हॉटेल सार्थ असे आहे.

  • @jinping1510
    @jinping1510 Před 2 lety +9

    सर खूप motivational speech आहे तुमचं. Proud of u

  • @rameshwardoifode5231
    @rameshwardoifode5231 Před 2 lety +7

    एक नंबर सर आपलं आवडतं भाषण आणि आपला अनुभव कृपया एक नंबर आपण यशस्वी आहात त्याच्याबद्दल धन्यवाद असंच मराठी माणसांना पुढे जावा असे मी नम्र विनंती भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो असेच मराठी माणसं महाराष्ट्रात पुढे जाईल प्रयत्न करतो

  • @VRTANPURE
    @VRTANPURE Před 2 lety +1

    तुमच्या कष्टाला सलाम.
    यशाबद्दल अभिनंदन 🎊
    या प्रेरणादायक मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद🙏
    नक्कीच तरुणांना प्रेरणा मिळेल. 👍

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Před 2 lety

    वाह वा मुला ला जवाब काम अजीबात घाबरला नाही, आणी प्रचंड कष्ट म्हणुनच तुझी अतीशय चांगली प्रगती झाली .

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Před 2 lety +31

    Highly inspirational talk!❤️ Will power,great efforts, persistence, perseverance,patience,and understanding, skills,...all together ultimately results in success!😂 फार छान तुम्ही बोललात! तुमची चिकाटी, जिद्द कमालीची आहे..असे पुढे चालू द्यात ..कधीतरी येवू

  • @pradeeppaygude
    @pradeeppaygude Před 2 lety +11

    पुण्यात भारी चव.....all the best Dadya🔱💯

  • @rahulkonde7223
    @rahulkonde7223 Před 2 lety +5

    छान...गणेश तुज़ा struggle जवळुन पहिला आहे..शुभेच्छा

  • @amitkshirsagar1938
    @amitkshirsagar1938 Před rokem +1

    भाऊंचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
    अनेक तरुणांना स्फूर्ती देणारा अनुभव व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.🙏

  • @Harshal-vo3sr
    @Harshal-vo3sr Před rokem +7

    Jagdamba is at number 1 in Maharashtra because of humble and polite staff and the quality and staff

  • @rahulmadale8011
    @rahulmadale8011 Před 2 lety +14

    Dhanjay Powar (dp) che pappa pn khup mothe business man ahet tyanchi story pn struggle wali ahe ass vatat tyana pn bolavla tr khup madat hoil

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Před 2 lety +2

    आई जगदंबा तुमच्या सर्व मनाेकामना सदैव
    पुर्ण कराे तुमच्या सारखी प्रेरणा मराठी युवकांनी
    आत्मसाथ करावी हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना

  • @user-md1ul2qx6c
    @user-md1ul2qx6c Před 2 lety +4

    🤩मला आज पटलंय का माझे मित्र एवढं लांब जगदंबा हाॅटेल नेहमी जायचं म्हणतात 😍
    आणि एकदा च बोलायला मिळालं गणेश दादा तुमच्या बरोबर, तुमच्या बोलण्यापासून हाॅटेल मधील सेवा, इंद्रायणी भात, तूप, रोटी...सगळं एक नंबर....!
    सर्वांनी नक्कीच जाऊन या जगदंबा हाॅटेल ला....!
    जबरदस्त गणेश दादा..! अत्यंत प्रेरणादायी

  • @ompotale3758
    @ompotale3758 Před 2 lety +4

    मी जातो जगदंब ला भाऊच बोलण एकच no आहे ❤️👑

  • @vilasmuley3286
    @vilasmuley3286 Před 2 lety +2

    कष्टाशी इमान व जीवनात प्रामाणिकपणा ठेवला भाऊ तुम्ही, सलाम तुमच्या मेहनतीला

  • @boleltochalel
    @boleltochalel Před 2 lety +6

    प्रेरणादायी प्रवास. बाबा लव यू

  • @manishachorge6897
    @manishachorge6897 Před 2 lety +42

    ज्या पाहुण्यांनी तुमचा अपमान केला ....
    त्यांनाही धन्यवाद द्या.🙏
    त्यांच्यामुळेच तुम्ही आज इथवर पोहोचलात.
    त्यांचेही भलं व्हावं यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करा🌷🌷🌷🌷

    • @smitasalunke9370
      @smitasalunke9370 Před 2 lety

      👌🏻👌🏻👌🏻

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Před rokem

      नक्किच
      या सर्व गोष्टित ते वाक्य फार महात्वाच होत

  • @SHK-Hindi
    @SHK-Hindi Před 2 lety +3

    तुमच्या कष्टांना व यशाला सलाम🙏👍

  • @parvejbagwan6514
    @parvejbagwan6514 Před 2 lety +4

    ☝️👌👍 Ganesh Shet pahile tumche.&.family che ⚘️⚘️Abhinaandan-Congratulations...⚘️⚘️
    Khup Mehnat.&. peranadai pravas aahe tumcha...👍👌☝️
    Aamhi aaloy Aaplya hotel la...😋👍
    🙏🤗..G.S.BAGWAN.&.COMPANY'S..🤗🙏
    ...SUPA-BARAMATI-PUNE...

  • @vikasgavandhare8656
    @vikasgavandhare8656 Před 2 lety +1

    जगदंबा हाँटेलमध्ये आम्ही जेवण केले आहे. खुप मस्त वाटलं तेथील गर्दी भरपूर प्रमाणात आहे. तरी पण लोक जागा सोडत नाहीत. एक नंबर भाऊ. अशीच प्रगती होतं जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 Před 2 lety

    जेवढे चवदार जेवणाची चव .तेवढीच रुचकर जगदंबा हॉटेल उभे राहण्याचे यशोगाथा .ग्राहक देवता आहे आपल्या बोलण्यामध्ये आले खूप छान वाटले.keep it up.

  • @shrikantpatil6750
    @shrikantpatil6750 Před 2 lety +1

    Bhavu ह्यात फकत ग्राहकांचं प्रेम जिव्हाळा आणि आपुलकी आणि तुमची मेहनत तसेच काम करणाऱ्या सगळ्या माणसांचं

  • @allinonestar505
    @allinonestar505 Před 2 lety +5

    यश मिळाल्यानंतर ही साधा राहणारा माणुस 😍

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 Před 2 lety +16

    Whole Paygude family is very Humble !

  • @GaneshPawar-xc8cq
    @GaneshPawar-xc8cq Před 2 lety

    मित्रा जे काही तू मिळवलस ते शून्यातून मिळवलस त्याचा मला अभिमान आहे अशीच तुझी प्रगती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dipaksgirme6919
    @dipaksgirme6919 Před 2 lety +6

    हॉटेल जगदंबा एक नंबर क्वालिटी 👌👌👌

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 Před 2 lety +4

    Great dada..Keep it up👍 अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होवो आणि 'जगदंबा' चं नाव सातासमुद्रापार जावो हीच जगदंबेचरणी प्रार्थना🙏

  • @waghmarenivrutti7519
    @waghmarenivrutti7519 Před 2 lety +1

    अती उत्तम अशी माहिती दिल्यास नवीन व्यवसैकास उपलब्ध होईल

  • @hodbe-mt9oq
    @hodbe-mt9oq Před 2 lety +2

    Khas marathi manus aaj je video bhaghto tya mansala preranadayak video aahe. Dhanyavaad sir

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Před 2 lety +2

    Inspirational video Dada 🙏 Thank you for sharing

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 Před 2 lety +4

    जगदंबा हॉटेल मला खूब आवडते मी नॉन veg खात नाही पण सर्व पाहुणे ना घेऊन येतेय. तुमची सेवा छान आहे. 👍👍🙏

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety +4

    खूप छान स्टोरी आहे दादा तुमची

  • @rajsalunkhe2237
    @rajsalunkhe2237 Před 2 lety

    दादा खूप motivational गोष्टी सांगितल्या तुम्ही.. thanks

  • @vaibhavkhopade7615
    @vaibhavkhopade7615 Před 2 lety +1

    खरंच खूप प्रेरणादायक पायगुडे सरकार

  • @ganeshkrishnaraoghadge5742

    एकदम भारी . मस्त नैसर्गिक बोलण .

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Před rokem

    खुप खुप शुभेच्छा गणेश भाऊ तुम्हाला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला.... 💐👍❤कधी पुण्याला आलो की भेटतो तुम्हाला... एक कोल्हापूरकर

  • @BhaktiDay
    @BhaktiDay Před 2 lety +30

    When You Face Difficult Times, Know That Challenges Are Not Sent To Destroy You. They’re Sent To Promote, Increase And Strengthen You.

  • @prakashkhutale1768
    @prakashkhutale1768 Před 2 lety

    शेठ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या धंद्याची आभाळ एवढी प्रगती होवो पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @opkushal7897
    @opkushal7897 Před 2 lety

    जोशमध्ये खुपच छान माहिती दिली जाते 👌👌👌👌👌

  • @prk96.
    @prk96. Před 2 lety +1

    Jagdamba ch Jevan tar 1no aahech pan Ganesh dada pan ek royal manus aahe....

  • @mangeshsapkal9048
    @mangeshsapkal9048 Před 2 lety +5

    बऱ्याच वेळा आम्ही पुण्याहून तिथं जेवायला येतो जगदंब ला.खुप मस्त जेवण मिळत. खुप गर्दी असलेलं मी पाहिलेलं हॉटेल जगदंबा.अभिनंदन सर

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio Před 2 lety +1

    दादा तुमी आदर्श आहे आमच्या साठी. 🙏

  • @dadasahebwarule2255
    @dadasahebwarule2255 Před 2 lety +4

    उत्तरोतर भरभराट होवो हीच सदिच्छा

  • @dnyabeshwardabade1752

    Such a nice test yar awesome keep it up bro and best of luck for your bright future

  • @NileshAkhade
    @NileshAkhade Před 2 lety +3

    बॅनर लावून त्यांचं यश दाखवणारे हजार दिसतील. कष्टाने, स्वकर्तुत्वाने शून्यातून प्रसिद्ध व्यवसाय निर्माण करणारे क्वचितच.

  • @anilgajbhare9674
    @anilgajbhare9674 Před 2 lety +9

    My family and I had to wait for 3 hours but best food we've ever had in our lives. . Thanks Ganesh Bhau.

  • @bapualhat3354
    @bapualhat3354 Před 2 lety

    Dada tumchi jidda. Dhadpad. Aani sangharsh ha tumchya jivanatla khar dhye. Very nice. Welcome dhany dada. 👌🌹🙏

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam Před 2 lety +5

    खुप छान,यशोगाथा

  • @shraddhapanvalkar6056
    @shraddhapanvalkar6056 Před 4 měsíci

    Very inspirative speech. All the best to you.

  • @jayawantashinde8668
    @jayawantashinde8668 Před 2 lety

    अप्रतिम 👍 अगदी खरं आहे 🙏

  • @akkshaymathakar8707
    @akkshaymathakar8707 Před 2 lety +8

    Hats of you to you dada 🙏🏻

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Před 2 lety +1

    Pahunya che abhar
    Tuzi jidd irsha jagi keli 👍🙏👌
    Toch tuza Guru

  • @ketantambhakhe2440
    @ketantambhakhe2440 Před 2 lety +1

    Tumhi khup jast motivet kel bhau thank you josh

  • @BhaktiDay
    @BhaktiDay Před 2 lety +5

    कामयाब लोग अपने फैसले से दुनिया बदल देते हैं, और नाकामयाब लोग दुनिया के डर से अपने फैसले बदल लेते हैं.

  • @archanakadam6113
    @archanakadam6113 Před rokem +1

    हॉटेल मध्ये लागणार कर्मचारी यांच्या वर व्हिडिओ बनवा कुठून कर्मचारी मिळतील चांगले कर्मचारी व चांगले कुक यांच्या हॉटेल व्यावसायिकांना मदत होईल जेणेकरून सर्वांना चांगली सेवा देता येईल

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Před rokem

    Khup Sundar Motivational video 👍👍👍

  • @bajrangkhedekar2304
    @bajrangkhedekar2304 Před 2 lety

    खडतर प्रवास ……👍गणेश शेठ

  • @sanjaychitale7074
    @sanjaychitale7074 Před 2 lety

    Bhau 1 number mehent Ani quality tumche khup khup shubhecha

  • @sagarkamble9936
    @sagarkamble9936 Před 2 lety

    Great sir,it’s inspiration for youth

  • @learnwithpradnyapandit
    @learnwithpradnyapandit Před 2 lety +1

    Appreciable 👍🏻

  • @Aj-eo4ts
    @Aj-eo4ts Před 2 lety +2

    1000% टेस्ट आहे खुप छान 😘

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 Před 2 lety

    Khup chan Ganesh Sahebana khup khup shubhecha pudhil vatchalisathi

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Před rokem

    खुप छान अनुभव सांगितलं 💐💐💐

  • @amarkolekarvlogs9400
    @amarkolekarvlogs9400 Před 2 lety +6

    खूप छान 🎊🎊🎊👍

  • @akashdhanurkar1820
    @akashdhanurkar1820 Před 10 měsíci

    The most humble person ❤️ Marathi paaul padte pudhe 💥

  • @divyaghodake8051
    @divyaghodake8051 Před rokem

    Great dada tumhi je bolalat te tumhi ghetlelya kashatun aalelya anubhvatun aahe yavr prtekane vichar krava tumhala slam aahe

  • @swatikshirsagar8457
    @swatikshirsagar8457 Před 2 lety +12

    दादा God Bless You.
    Keep it up

  • @shekharchavan6318
    @shekharchavan6318 Před 2 lety +8

    we always support you for your success and achievement

  • @risktakerkalyan5897
    @risktakerkalyan5897 Před 2 lety +1

    Real Man Real Story...

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 Před 2 lety

    Abhinandan dada .. mi Aaplya hotel cha niyamit grahak aahe
    Kharach kup chan Jevan aste quality tar ekdam badhiya 👌👌👌👍👍👍

  • @shraddhakandude9494
    @shraddhakandude9494 Před 2 lety +2

    Sir u r Very Down to earth

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919 Před 2 lety

    It's awesome 😎 story 😊 Ganesh bhau 🎉

  • @nirmalagire7205
    @nirmalagire7205 Před 2 lety +2

    Salute you bhau 🙏🙏

  • @alankarmhatre9857
    @alankarmhatre9857 Před 2 lety +1

    खूप छान भावा बेस्ट ऑफ लक👍

  • @ganpatpingale2586
    @ganpatpingale2586 Před 2 lety +27

    खूपच छान हॉटेल आहे सर्वांनी एकदा आवश्य लाभ घ्यावा All the best Ganesh 👍👍

  • @rohitbhinge6492
    @rohitbhinge6492 Před 2 lety

    खुप छान. यश हे एका दिवसात मिळत नाही पटल आपल्याला

  • @minalpatil3904
    @minalpatil3904 Před 2 lety +1

    Very nice bro.hard work has won