महादजी शिंदे यांचा हा इतिहास आजवर कधीही ऐकला नसेल 🔥 Mahadji Shinde History
Vložit
- čas přidán 22. 04. 2024
- 🔻 Voice over Mic - amazon
amzn.to/3UEYMNr
🔻In this Video -
What is history of mahadji shinde
Who was army of mahdaji Shinde
History of majadaji shinde
Mahadji Shinde history in Marathi
The great Maratha Majadaji shinde
Mahadaji Shinde a real story
महादजी शिंदे यांचा इतिहास काय आहे
पानिपतमध्ये महादजी शिंदेना कोणी वाचवले?
ग्वाल्हेरवर राज्य कोणी केले
🔻Note- All photos with their videos remains the property of their respecful ownes. if any of your photos featured in my videos and if your want to remove want credit then kindly contact me through email which is given in my channel
#mahadjishinde
#hisyory_of_mahadji
#greatmaratha_mahadji
#mahadjishinde_dehli
#mahdjishinde_gwaliar
#महादजीशिंदे_इतिहास
शुरविर महादजी शिंदे यांना मानाचा मुजरा करतो
महादजी बाबा नी पानिपत चा सुड रोहिले,व पठाना वर कसा घेतला,कातडी सोलुन काढली होती,भगवा फडकवला सतत 9 वषे॔ दिल्ली वर , ताजमहल घोडा चा तबेला केला , 🚩🚩हर हर महादेव 🚩🚩
शिंदे घराण्याचा आदर आहे खूप छान माहिती जय हिंद 👍
खूप छान क्रमबद्ध पणे व्यवस्थित इतिहास सांगितला आणि एडिटिंग ही छान होती 👌👌
जय शिवराय जय महादजी शिंदे🚩⚔️🕉️
धन्यवाद ❤️🚩
@@inspireddhiraj vvvvvvvvvvvvvv p
पानिपत वीर, ग्रेट मराठा महादजी शिंदे यांना विनम्र अभिवादन, आपण त्यांच्यावर विडिओ बनवला हे येक चांगले काम केले आहे ,पण विडिओ मधील फोटो हा बरोबर वाटत नाही, ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचा फोटो रूबाब दार असला पाहिजे,
The Great Maratha Jay Mahadji 🙏
महादजी शिंदे यांना होळकरांनी सरदार केले होते
छान , सुधार - महादजी शिंदे ग्वाल्हेर चे नसून त्यांची राजधानी उज्जैन होती पुढे त्यांच्या मुलाने म्हणजे श्रीमंत दौलतराव शिंदे यांनी सन १८११ मधे राजधानी उज्जैन हून ग्वाल्हेर ला आणली . / कृपया १ श्रीनाथ माधव जी ( महादजी की शौर्य गाथा ) आणि २ तवारीख ए शिंदे शाही , लेखक पंडित नीलेश ईश्र्वरचंद्र करकरे , अवश्य वाचा .
महादजी शिंदे यांना त्रिवार वंदन, विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम ❤❤
असे शूर वीर पुन्हा एकदा आपणास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤
शिंदे घराण्याच्या पराक्रमी पुर्वजांना मानाचा मुजरा.जय भारत.
The great धनगर मराठा
Marathi. Veer. Maharaja. Shinde great
Mahadji Shinde yanna koti koti Pranam
Shindeshahi salute
Jai Maharashtra
खूप छान माहिती
Kup mast
The great maratha
The..Great..Maratha..
महादजी शिंदे हे राणोजी शिंदे नंतर सरदार झाले असते किंवा सुभेदार झाले असते तर इतिहास पलटला असता
मराठा साम्राज्य रक्षक महादजी शिंदेचा विजय असो
द ग्रेट मराठा वन अँन्ड वोन्ली श्री छत्रपती शिवाजी महाराज
🙏🙏👍👍
🙏🙏
हा इतिहास आणखी विस्ताराने पुस्तक रुपाने समोर आला पाहिजे
Bhau ti mice konta vaprato.? Aavaj lay bhari yetoy
Description madhe link ahe..
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..जय शिवराय जय महाराष्ट्र जय महादजी शिंदे
सरदार महादजी शिंदे याना त्रिवार वंदन
जय भवानी 🙏 जयोस्तु मराठा 🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏
बाबा 🙏🙏🙏
द ग्रेट मराठा
हिंदू पद पात शहीचा जरीपटका शिक्के कट्यार आणि शिक्कमोर्तब केले पाहिजे होते बादशाह मेल्यात जमा होतं भगवा फडकविता आला असता कोणी अडवले असते छत्रपती क्या नावाने कारभार करता आला असता 🎉❤❤
Maratha nee akhand bharat kabbij kala hota parat hay hay akand bharat hava aha❤
पानिपतवरून पळून येनाल्यात हेही होते
🙏Badshah Akbar ke Senapati ka Naam Veer Rajput Maan Singhji thae....
🙏Aurangzeb ke Senapati ka naam Veer Rajput Jai Singhji thae.....
🙏Veer Chatrapati Shivaji Maharajji ke Body Guard ka Naam Siddhi Ibrahim thae. 🙏🙏Chatrapati Shivaji Maharajji ke Sena mein 700 Muslims Tha.
🙏Veer Rajput MahaRana Pratabji ke Senapati ka naam Hakim Khan Sur tha..
🙏Veer Rajput Rana Sangaji ke Senapati ka naam Hassan Khan Mewati thae..
❤Jaihind ❤
धनगर मरहटा महादजी शींदे यांना सादर प्रणाम
शूरवीर महादजी शिंदे हे मराठा होते... धनगर किंवा महार नव्हे ...
महार जातीचे लोक तर १८१८ मध्ये इंग्रजांच्या बाजूने मराठ्यांच्या विरुद्ध लढले होते ... बहुजन समाजाचे लोक अभिमानाने ही गोष्ट सांगतात ... मग आज का मराठ्यांच्या शूरवीराशी नाव जोडता ?
@@anandshinde9941तो जय भीम जय मिम वाला converted बा ट गा आहे असाच काहीतरी तोंडाने हगणार
Ha itihaas aaj aapan sangitla pahije ki dilli (dehli) var marthayanche adhipatya hote maratayani 02 vela dilli jinkli hoti
Mahadji shinde Yana manacha mujra
जिंकून काय फायदा. त्यावेळी दिल्लीत कांहीच शिल्लक नव्हतं. 1739 ला नदीरशाहन सगळी दिल्ली आणि मुघल खझाना लुटूनसाफ केला होता. मुघल बादशहा फक्त नावाला उरले होते.
ज्यांना इतिहास बघवत नाही तेच अशा कमेंट करतात
@@SanjayKarad-dx1li बाळ. मी तत्कालीन परिस्थिती सांगितली. कमेंट वेगळी.
अटकेपार झेंडे रोवले असे शिंदे घराणे
😊महादजी।हेमराठानसून।ईगरजाचे।गूलामहोतेआहेत।आज।सूधा।आहीलयादेवीचा।वरोधक।होता।आजमूगलाचेसैनय।ईगरजाछे
सैनय।पोसनयाचे।काम।हामिदरचोहोता।लकशीमि।बाईचा।खून।केला।
इतिहास समजून घ्या आणि नंतर नंतर
Are kutrya tula.kay sette mahit hay kay
The great maratha