संताजी धनाजींनी पराक्रमाने गाजवलेली येलबुर्ग्याची इतिहास प्रसिद्ध लढाई
Vložit
- čas přidán 16. 04. 2020
- छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना मोहीम दिली होती.परंतु अचानक हंबीररावांच्या छावणीवर पठाणांनी हल्ला केला.संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, म्हालोजी, बहिर्जी या घोरपडे बंधूंनी अशक्य वाटणारी ही ऐतिहासिक लढाई कशी जिंकली त्याबद्दल प्रस्तुत व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
#veer_shivaji
#santaji_ghorpade
#swarajyarakshaksambhaji
धना कादंबरी लिंक-rajmudraofficial.com/dhana-bh...
मी एक मुर्ति कार आहे...🚩माझा पुणे येथे गौरी गणपती चा कारखाना आहे 🚩मी शिवरायांची माहिती ऐकन्यासाठी.वाचन्यासाठी आतुर झालेलो आहे 🚩 परंतु कामामुळे पुस्तके वाचन शक्य होत नाही 🚩काम करताना तुमच्या व्हिडीओ ऐकत असतो 🚩तुमच्या मुळे इतिहासाची खुप छान माहिती मीळत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती बनवता का तुम्ही?
हो बनवतो 🚩 मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे 🚩मी बनवलेली शिवरायांची मूर्ती तुम्हाला भेट द्यायची आहे,🚩🚩🚩🚩
नक्कीच पुण्यात आल्यावर भेटू आपण
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव म्हणजे साक्षात वाघ सिंह यांच्या संपर्कात आलेले सावज त्याची शिकार झालीच म्हणून समजा.अशा या जोडीला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
पण फिटोरि मूले ही जोडी फुटली नाही तर्रर्रर्र
मराठ्यांच्या पराक्रमाला कोटी कोटी प्रणाम
हवे आहेत छत्र पति शिवाजी महाराजा चे असे खरे खुरे वारसदार प्रत्येक क्षणी।
छान दादा , पाहिल्यांदा हया लढाइ बददल ऐकिले
जय संताजी हर हर महादेव 🚩पण आपलेच होते गद्दार आता ही आहे माने सारखे नागोजी नाग परकन मराठे घाबरले नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भू राज 🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्या या महान वीरांना मानाचा मुजरा. 🙏🚩
मी इतके मनापासून कधीच ऐकले नव्हते....आपण लढाई साक्षात पुढे दाखविली त्या बद्दल मनापासून आभार
खूप छान माहिती. अगदी लाईव्ह प्रक्षेपण
सरनौबत संताजी घोरपडे की जय
जय शिवराय जय शंभुराजे
रणझुंजार अजिंक्य योद्धा हिम्मत बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर 100 एपिसोड काढले तरीही कमीच कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पानावर लढाई आणि स्वराज्य निष्ठा आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩
श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩
श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩
श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
श्री श्री श्री बरगाही शेर बहादुर सिंह परिहार की जय हो
श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩
श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩
श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩
श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩
श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩
अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त युद्ध समोर रणांगनात
उभे आहोत असे वाटले .हंबीर रावाची युद्धनीती यावर video बनवावा
जय भवानी। जय शिवराय।
🥏अद्भुत 🥏अकल्पीत ☀️अथांग पराक्रमाची यशोगाथा आहे हि ☄
🚩🚩शिवरायांच्या या महान
नरपूगंवाना मानाचा मूजरा🚩🚩
🙏🙏🙏☀️☀️🙏🙏🙏
Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏
Jai jijau..jai shivray..jai shambhu raje🚩🚩🚩🚩🚩
तुमचं आमचं नात काय 🚩जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🚩
!! जय शिवप्रभू !!
!! जय शंभुराजे !!
Khoop, chhan,,
जय भवानी जय शिवाज़ी.... धन्य ते मावले
Wah.... Nagojirao Jedhe ani sarvch mavlyanna amche shatshaha... Naman... 🙏🏻... Kai bolave ya lokanchya balidanala... ⛳💎💎
झुंजार मराठे वीर। जय हिंद जय भारत । वंदेमातरम।। हर हर महादेव ।। अढाव
🚩🚩jay shivaray##jay shambhuraje🚩🚩
Sarsenapati hambirrao mohite shree santaji ghorpade va itar mavlyanche karya adbhut ahe ya sarvanna manacha mujra
Saheb manapasun dhanyavad, tumchya ya mahiti baddal🙏🙏
ःजय संताजी ःजयःधनाजीः
Apratim.
🙏 जय शिवराय 🚩
हीच आहे मुगलाचो ज्यांनी दुश्मन संताजी आणि धनाजी
Khup Sunder
खूप छान
शिवाजी महाराज यांचे स्त्रियांवरील विचार ह्या वर video बनवा🙏🙏🙏🙏
हर हर महादेव
जय शिवराय
Saheb ashyach uttam uttam vir Martha yoddhyanchya kahanya aapan sangat aahat yacha ananda far....... Etihasat Ajun Kahi sapadtay ka Te bagha....... Ajun kititari vir yoddhe etihasat dabun padle aahet Tumchya nimittane te baher yetayka Te bagha.... Aamhala hi tevdech samadhan vatel .......tya yodhyanna aapan pahu tar shakat nahi pan Tyanchya rudra avtarachya kahanya aikayla hi khup aavadel....... Jay shivray Jay shambu Raje Jay jijau Ma saheb...
जय शिवराय. नमस्ते सर..
मी सचिन, मुंबईवरून. सर मी आपले बाजींद चे 11 भाग ऐकले आणि मला ते प्रचंड आवडले. सर आपण बाजींद चे 11 नंतर चे भाग आणणार नाहीत आहात का? हे ऑडिओ भाग आणा ना प्लीज. मोबाइल वर वाचायला डोळे दुखतात. प्लीज ऑडिओ बनवा ना. पुढे काय झालं याची खूप उत्सुकता आहे.
Saheb bajind serial khup changli aahe pan Bajind chya lekhakanni aani pradarshakanni Aaplya chenel var copyright taklyamule chenel ti serial pudhe continue nahi karu shakat.......
Nice
🚩🚩🚩
ध्दन्
Sardar nagoji amar rahe
To.goood.magick..spice. spice. Story.like.like.
dada ek vinanti ahe 🙏santaji ghorpade yancha putra ranoji ghorpade yanchyavar hi video banvave,Tenhi suddha khup parakram kela ani ase farshe itihasakar lihita ki te tyanchya vadilanchya saras hote
Sir jumla mhanje kai..
Miyana bandhunche pudhe kay Zale kahi nond aahe ka?
khup sunder video banavlela ahe dada 😀,dada magha ek prashn hota ? Tumchya andaze ganimi kawa madhye saglyat jaste shresht kone hota? Bajirao ki santaji ?
दोघेही श्रेष्ठच होते..संताजीबाबाचा काळ वेगळा होता.बाजीराव पेशवे यांचा काळ वेगळा होता.संताजी घोरपडे यांच्या गनिमी काव्याच्या पद्धती अंगावर काटा आणणाऱ्या आहेत..
Dhanyawad dada😊,Mala swatala vatla ki santaji jasta shresht astil karanki tyeni ganimi kawa cha vapar khup vyapak pramanavar kela ani khup prabhavipane kela
भाऊ धना कादंबरी फक्तं 8 पानेच आहेत, 9 भागापासून काहीच नाहिये, कृपया पेज upload karave. 🙏
rajmudraofficial.com/dhana-bhag-9
@UCHW3yFvQraJw186xebOxQzA भाऊ thanks for prompt response,
पण अजूनही पेज ओपन नाही होते same pop up "page does not exist"
plz chk n help
@@sarkarji960thanks we have fix the problem now.Start your reading
rajmudraofficial.com/dhana-bhag-9/
@@RajmudraOfficial namaskar तुमचा 9 नं चे पण भेटले त्याबद्दल धन्यवाद, पण शेवटची storymadhe achanak वक्तव्य कुठे चालले आहे, काही समजतच नाहिये, अचानक निशिगंधा आणि रजनंदिनी कसे काय आले मध्येच , कृपया मार्गदर्शन करावे.
आणि धन्यवाद ह्या कादंबरी बद्दल. 🙏
लेखकांनी अचानक पने स्टोरी समाप्त केली आहे. ही स्टोरी अजून वाढवता आली असती.परंतु त्यांना स्टोरी संपवायची होती.त्यानंतर त्यांनी बाजींद ही बहिर्जी नाईक यांच्यावर ३० भागांची कादंबरी लिहली आहे.क्षमस्व.. जय शिवराय
खुप छान इतिहास सांगितला आहे पण कधी कधी उच्चार कळत लिखित स्वरूपात पण असेल तर उत्तम तसेच एकसुत्रपणे आले तर बरे
Tv कलाकार फोटो नका दाखवु, मजा संपते
खूप छान
खुप छान