कशी बहरली सफरचंद शेती महाराष्ट्रात | अनोखा प्रयोग | Success🍎

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2021
  • श्री अभिजित प्रल्हाद धुमाळ
    प्रगतिशील शेतकरी ..युवा उद्योजक
    मु पो.मुखई ता शिरूर जि पुणे
    मोबाइल नंबर 9527787171
    9881346650
    सफरचंद लागवड
    18 नोव्हेंबर 2018 मध्ये हरमन 99 या वाणाची केली. सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आली. सफरचंदाच्या लागवडीसाठी सहा पीएच असणारी जमीन असावी, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले ,असावे उत्तम निचरा होणारी जमीन असावी, जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण असल्यास लागवड करून नये .
    लागवडीच्या आधी ताग पेरून घेतला , ताग फुलोऱ्यात आल्यावर नांगरणी करून शेत तयार केले. 12 बाय 12 फूट अंतरावर बेड तयार करून लागवड केली. लागवडीनंतर सेंद्रिय आणि ऑरगॅनिक खतांचा वापर केला, या सफरचंदाच्या मुळांची साल अत्यंत नाजूक असल्यामुळे मुळे त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे
    तणनाशकाचा वापर टाळावा.
    किडी व रोगांचे नियंत्रण शक्‍यतो जैविक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने करावे.
    सफरचंदाच्या बागेत चौथ्या वर्षापासून फळांचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. तसे फळे येण्यास सुरुवात 18 महिन्यांनी होते. सफरचंदाच्या फळांना पक्ष्यांपासून जास्त त्रास होतो त्यामुळे झाडांना क्रॉप नेटने झाकण्याची गरज भासते.
    महाराष्ट्र मधील वातावरणात सफरचंदाचा बहार धरण्याचे नियोजन. जुलै महिन्यामध्ये सेंद्रिय खतांचा बेसल डोस भरून घेऊन बागेला विश्रांती दिली. जानेवारी मध्ये पहिले पाणी देऊन घेतले. फेब्रुवारी मध्ये फुले दिसून मार्चमध्ये फळांचे सेटिंग पूर्ण झाले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून फळांच्या तोडणीस सुरुवात होते.
    सफरचंदाच्या बागेत चौथ्या वर्षापासून प्रति झाड दहा ते पंधरा किलो फळांचे उत्पादन मिळते. बागेतील सफरचंदाच्या झाडाचे वय आणि झाड जसे मोठे होत जाईल त्याप्रमाणे प्रति वर्ष दहा किलो फळांचे उत्पादन वाढत जाते .दहाव्या वर्षी बागेतील प्रत्येक झाडाला शंभर किलो पर्यंत फळांचे उत्पादन मिळू शकते...
    श्री अभिजीत धुमाळ सरांच्या ओम शिव हायटेक नर्सरी मध्ये सर्व प्रकारच्या उसाची दर्जेदार आणि उच्च गुणवत्तापूर्ण रोपे मिळतात. उत्कृष्ट मार्गदर्शन ,उत्तम दर्जा आणि रास्त किंमत यामुळे धुमाळ सरांच्या 'ओम शिव हायटेक ' नर्सरी चा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. उसाच्या 86032,,265,,8005,,10001,,3102,, इत्यादी वाणांची रोपे सरांच्या नर्सरी मधुन मिळतात..
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 95

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +3

    मी पण शेतकरी असून मलाही शेतीमध्ये नवीन प्रयोग करून पाहायला फारच आवडतात आणि माझेही नियोजन चालले आहे की सोलापूर जिल्हा जो जास्त उष्णता असणारा असा आहे तरीही ऍपल लागवड करून पहायची आहे 🙏🏻

  • @dsdeevn1585
    @dsdeevn1585 Před 2 lety +2

    माहीती खुप छान प्रकारे सांगीतली ..धन्यवाद .

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +3

    धुमाळ सर यांचा आप्पल cha नवीन प्रयोग यशस्वी झाला आहे ते fhar छान वाटले 🙏🏻

  • @rushiwakhare9605
    @rushiwakhare9605 Před 3 lety +4

    व्हिडिओ चांगला आहे.असेच नवनवीन पद्धतीने
    शेती मध्ये होणारे प्रयोग. इतरांपर्यंत पोहचवा.
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.💐💐

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 3 lety +3

    प्रगतशील शेतकरी आणि युवा उद्योजक अभिजीत धुमाळ सर तुमच्या सफरचंद शेतीचा प्रयोग हा खरंच खूप छान आहे. आज एक नवीन फळ शेतीची माहिती मिळाली धन्यवाद 💐 बळीराजा स्पेशल च्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा धन्यवाद असेच नाविन्यपूर्ण माहिती आम्हाला आपणाकडून मिळावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      धन्यवाद सर 💐

    • @prasadkale8929
      @prasadkale8929 Před 3 lety +2

      खूप छान माहिती दिली दिवटे साहेब.

    • @bhairawnath487
      @bhairawnath487 Před 3 lety

      @@prasadkale8929 धन्यवाद 💐

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +3

    Dhannyawad 🙏🏻 sir 🙏🏻

  • @mr.pradeepharyan5959
    @mr.pradeepharyan5959 Před 3 lety +3

    हया फळाची दरवर्षी छाटणी कशी आणि केंव्हा करावी हे फार महत्वाचे. हे झाड पानाने नाही तर फळाने बाहेरलेली पाहिजे. शिवाय फळ धारणेसाठी मधमाशीचा पण वापर झाला पाहिजे. सरकारी अधिकारी यांनी योग्य सल्ला द्यावा. उगाच शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैसा पणाला लावू नये.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      सफरचंद बागेचा छाटणीचा व्हिडिओ जानेवारी महिन्या मध्ये पाहण्यासाठी मिळेल 🙏
      प्रत्येक पिकासाठी परागीकरण करण्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मधमाशीच आहे.

    • @prabhakarghate400
      @prabhakarghate400 Před 2 lety

      मधमाशीला आमंञण देण्याकरीता बहराच्या वेळेस 10/12दिवसाच्या अंतराने एका टाकीला 100गॅंम गुळ घेवुन फवारणी करा(शेन्दिय गुळ)

  • @sunilraje3114
    @sunilraje3114 Před 3 lety +2

    सुंदर व्हिडिओ बनवला आहे.

  • @akankshakarpe4000
    @akankshakarpe4000 Před rokem +2

    बेस्ट

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 Před 3 lety +1

    Dumalsir kharech sundar prayog aahe mehanatila tumachya success nakkich milel

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 Před 3 lety +1

    Khupc chan

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 Před 3 lety +2

    Very nice sir अशेच व्हिडिओ टाकत जा।,.

  • @pseries8647
    @pseries8647 Před 3 lety +5

    सुंदर रोपे मिळतील का आपल्या कडे

  • @prashantzanpure8075
    @prashantzanpure8075 Před rokem +2

    Nice practice and information...

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +2

    Fharac surekh video watala sir 🙏🏻

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 Před rokem +1

    Sir, aamhala Pali madhe Fruits lavatla changlya jaatiche zhade pahije. Kuthe reasonable rate madhe fruits kalmi plants aani bhjyanche deshi biya pahije. Kuthe bhetel? Govt chi nursery aani madat kiti hou shakte sanga

  • @ArchanaAlbhar-n5y
    @ArchanaAlbhar-n5y Před 4 dny

    यशस्वी म्हनता येणार नाही
    कारण आपल्या हवामानात फळांची साईज होत नाही पाहिजे तितका माल निघत नाही माझ्या कडे पन hrmn 99, Dorset golden and aana Verity
    रेट भेटत नाही परवडत नाही

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +1

    🙏🏻namaste🙏🏻

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 Před 3 lety +2

    👌👌🍎

  • @nandkishorjadhav1227
    @nandkishorjadhav1227 Před 3 lety +4

    फळबाग लागवडीसाठी फक्त 2.0हेक्टर क्षेत्र च हवे

  • @survepra
    @survepra Před 3 lety +2

    Kokanchya Laterite soil madhe Utara varil jaminimadhe Safarchandachi lagwad hou shakte ka??

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety +1

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये सरांचा मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @shyamprasad2089
    @shyamprasad2089 Před 2 lety +1

    Kindly note can we get some plants harman99 for terrace garden in hyderabad can you supply what is cost per plant

  • @ashokwaykole303
    @ashokwaykole303 Před 2 lety +2

    High dencity plants kele nahi ka

  • @ashokwaykole303
    @ashokwaykole303 Před 2 lety +1

    High density kele tar chalel ka

  • @manojmane3106
    @manojmane3106 Před rokem

    सर मि एक झाड लावलं हाय आणि झाड वर्षाचं झालं हाय झाड सरळ वर गेलं हाय तर मला त्या झाडाच्या फुटी काढायचे आहेत तर काय कराय पाहीजे सागां

  • @yamnajishelke8222
    @yamnajishelke8222 Před 3 lety +3

    मला सफरचंद ची रोपे मिलतील का

  • @manojmane3106
    @manojmane3106 Před 2 lety +2

    सर झाडाच्या बुडात कोनतं खत घातलंय ते सागां झाडाची वाढ कशी करायची ते पण सांगा मि झाडे लावलेत पन झाडाची वाढ होयीना या वर सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @jaimaharashtra8897
    @jaimaharashtra8897 Před rokem +1

    Jai Maharashtra nursery search CZcams

  • @user-nl8ry3mx8v
    @user-nl8ry3mx8v Před 10 měsíci

    Rop kothe v kotila meilel

  • @vitthalghodke1024
    @vitthalghodke1024 Před 2 lety +1

    💐💐🙏🙏💐💐

  • @yamnajishelke8222
    @yamnajishelke8222 Před 3 lety +3

    साहेब नमस्कार आपला मोबाईल नंबर मिलेल का

  • @rameshwarkhating8174
    @rameshwarkhating8174 Před rokem

    Tumchy farming la bhet ghychi aahe

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 3 lety +6

    Nice information दर वेळी नवीन काहीतरी शिकायला भेटतंय आशेचा व्हिडीओ टाकत जा .

  • @santoshaher5915
    @santoshaher5915 Před 2 lety +1

    पावसाळ्यात लागवड केली तर चालेल का

  • @rtnakarghuge4383
    @rtnakarghuge4383 Před rokem +1

    आशेचा नवनवीन काहीही पिकवावे सर छान

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem +1

    1acre mdhe kiti limbu lagwad hoil ??

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +3

    असेच नवीन प्रयोगाचे व्हिडियो भरपूर दाखवावेत 🙏🏻

  • @marutijare5181
    @marutijare5181 Před 3 lety +1

    Mast video

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q Před 2 lety +2

    Sir mala pan karayachi Aahe Apple Chi seti 🤩🙌 Rope bhetatil ka Please Reply Dya ❤️🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety +1

      तुमच्या जवळच्या नर्सरीमध्ये चौकशी करा 🙏

    • @jaimaharashtra8897
      @jaimaharashtra8897 Před rokem +1

      Miltil

  • @sandeepwalunj3450
    @sandeepwalunj3450 Před 3 lety +1

    माझ्याकडे पण आहेत झाडे । ऑर्डर घेतली जाईल 150 रोप मिळेल

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Před rokem

    अनुदान मिळत नाही

  • @youvrajbagul5807
    @youvrajbagul5807 Před 3 lety +2

    धुळे जिल्ह्यात लागवड केली तर चालेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @JeevanChavan-kv9wz
    @JeevanChavan-kv9wz Před 2 lety +2

    rope pahije milel ka 200

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      तुमच्या जवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये चौकशी करा

  • @yamnajishelke8222
    @yamnajishelke8222 Před 3 lety +2

    आपली
    बाग बघायची आहे मोबाईल नंबर आणी पत्ता द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे.
      मुपो.मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे
      शिक्रापूर पाबळ रोड

  • @ganpatbhosale2126
    @ganpatbhosale2126 Před 3 lety +2

    रोपे मिळायला काय करावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      तुमच्या जवळच्या नर्सरी मध्ये रोपे मिळु शकतात

  • @vyankatlagad6427
    @vyankatlagad6427 Před 2 lety +1

    Perfect.vdo.nic.direction.great.work.bhau.aapla.number.dawa.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

    • @s61951
      @s61951 Před 2 lety

      @@balirajaspecial 2

  • @achutpatlewad7561
    @achutpatlewad7561 Před 2 lety +1

    पत्ता सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडिओचे डिस्क्रिप्शन एकदा पहा संपूर्ण माहिती मिळेल

  • @achutpatlewad7561
    @achutpatlewad7561 Před 2 lety +1

    mo no patav धुमाळ सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Před rokem

    अनुदान मिळत नाही व योग्य मार्गदर्शन मिळत नाही

  • @vitthalghodke1024
    @vitthalghodke1024 Před 2 lety +1

    सर रोप भेटतील का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @jagtaprajendra8779
    @jagtaprajendra8779 Před 3 lety +1

    रोपाची काय किंमत आहे

  • @raj-gm8ll
    @raj-gm8ll Před 3 lety +1

    MREGS मध्ये सफरचंद घेता येत नाही ना कृषी पर्यवेक्षक साहेब

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      सफरचंद येत नाही. परंतु इतर अनेक फळझाडे आहेत त्यांची लागवड करावी

    • @raj-gm8ll
      @raj-gm8ll Před 3 lety

      त्याच्यासाठी वेगळा विडिओ बनवायला पाहिजे होता संपूर्ण माहिती चा

  • @harshkale4573
    @harshkale4573 Před 2 lety +1

    सर आपला मो.न . द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

    • @ankush.bkuberkuber675
      @ankush.bkuberkuber675 Před 2 lety

      Sir number milala ka milala asel tar send kara

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Před rokem

    अनुदान मिळत नाही व योग्य मार्गदर्शन मिळत नाही