Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 17 July 2024 : 7 PM
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- #abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 17 July 2024 : 7 PM
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
रोख पैसाच्या योजना आणि इतर चांगल्या सुविधा वयोवृद्ध व दिव्यांना दिल्या पाहिजे. तर शालेय तरूणांना रोख पैसे न देता शिक्षणाचा खर्च व बस सेवा मोफत करा आणि भविष्यात युवापिढीना नोकरी कशी देता येईल याचा ही सरकारने प्रयत्न करावा.
फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पैसाची उधळण करू नये
ज्यांना खरोखरच गरज आहे अशा ठिकाणीच रोख पैसाच्या योजना राबविण्यात यावी
सरकारचा खजिना खाली होता
भरलेला दिसतो
राज्यावरचा कर्ज देखील नील करा
लाडकी बहीण ही योजना फक्त इलेक्शन पूर्ती आहेआमदारकीचा इलेक्शन झालं की बंद होणार
मंत्री मंडळ विस्तार होने शक्य नाही,आडीच वर्षात झाला नाही मग आडीच महीन्यासाठी विस्तार करुन काय फायदा,,,,
तुम्ही कितीही जागा लढवा अजित पवार आणि शिंदे गट यांच्या 100 पेक्षा जागा कमीच येणार
नितीन गडकरी यांनी यांचा समाचार घेतला आहे
स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार राज्याला कर्जबाजारी करून सोडणार आहे आता 😑
बरोबर आहे साहेब
आयएएस अधिकारी पुजा खेडेकर यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करुन नौकरी मिळाली पण बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र मिळवून नौकरी मिळालेल्या बोगस याबद्दल आपण channel वरती कधी बातमी लावणार साहेब. हे
७०/७५ दिवसात विधानसभा निवडणुक लागणार आहे. अशा परिस्थितीत मंत्री मंडळ विस्तार करणे म्हणजे केवळ सरकारी पैशांची उधळपट्टी...
नोकरी दिली तर बरे आहे स्व कंपनी गुजरात ला नेले आहे ते इकडे आणा
8500 वाले कुठे गेले.....😂😂
आद. शरद पवार दादाना पुन्हा शहरात त घेणार. पवार साहेबांच कोणालाच थांगपत्ता लागणार नाही.
सत्तेकरीता सरकारी तिजोरी रिकामी करुन ,राज्याला कर्जबाजारी करण्या पेक्षा तरुणांना रोजगाराच्या संधी ऊपलब्ध करुन आर्थीक स्वावलंबी बनवा.. गोरगरीबांच्या दैंनंदिन वापरातील आवश्यक वस्तुवरील जीएसटी कमी करा.
आता बोबाबोब ३चा विस्तार जनता खरीद का बिस्तरा
जनतेनी अकलेश यादव याला थारा देऊ नये महाराष्ट्रामध्ये
Maharashtra aata gujratyanchya tabyat ahe
नमो चे कधी देणार
Cm फंडाचे दोन हाप्ते थकवले ते अगोदर द्या आणि १५/१५ लाख खात्यावर जमा करा मग पोकळ घोषणा चालू ठेवा
जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र प्रवास मोफत योजना चागंली आहे. पण सर्वच जेष्ठ नगरींक सक्षम नाहीत जे आहेत त्यांनी जरूर लाभ घ्यावा, पण जे सक्षम नाही ज्यांना दरमहा औषधची गरज आहे पण कठीण जाते त्यांना मेडिकल मधून डाक्टर नी लिहून दिलेल्या औषधात सूट दिल्यास.
भाजप ने राष्ट्रवादी सोबत घेऊन नये
Shetkaryana kay varsyala 6000 phakt
Khokhe ch matter visrva mahun he sarv gajar ahet
Ky karaychi ti wagh nakh
Yevda paisa ahe mag nokrbhrti kra na
दोन बोट दाखवतोय याचाच अर्थ असा होतो की ह्या योजना फक्त दोन महीन्या करताच आहे मग देणार 🍌🍌 आणि दाखवणार गाजर 🥕🥕🥕🥕
विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण होण्याकरिता ५०००प्रती मा ह .शाळेमार्फ त द्यावे व ते महिनेवारी द्यावे
Dilip khedkarana chya vadilanachi pan chavakashi kara
जयंत पाटीलाना विशालगडा वरील अतिक्रमणा चा इतका पुळका का.?अतिक्रमणे ताबडतोब हटवा.
4yrs crop insurance no payment Beed Dist no dushkal anudan payment Beed Dist why Agri minister responsible
सर्व महाराष्ट्र विकरी काडला काय आशा काही योजना १पिम किसान २नमो कीसान३लाडली बहिन हया सर्व योजना बंद करा मि सागतो तया योजना चालूकरा प्रतेक शेतकरी १००झाडे लावा प्रतेक महिला 75झाडे लावा सर्व जिल्हा 2020ते2023सरसकट पिक विमा दया शेतकरी
Ata pn bhetata apprenticeship la diploma kay navin ahe
Bandu gaikavad mast gadi chalvto
काय झालं तरी bjp हरणार आहे
फेका फेकी करतोय की काय येवढे पैशे कुठुन आणणार महाराष्ट्र विकु नका म्हणजे बरं होईल
Pik.vima.daya.Nantheher.saga.sethekeri.hairan
Thakare sahabena without sequeity jara kashmir madhe phiratala sanga Maharashtra madhe phirat nahit
Ssc pass vala na ky ghanta
CNN. N
Nusta 😂 pausss
8500 वाले कुठे गेले.....😂😂