श्रीक्षेत्र चंदनपुरी Khandoba Mhalsa Banai, Khandoba in Malegaon Maharashtra Chandanpuri | चंदनपुरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2022
  • Chandanpuri is a Popular Religional Place. Here is an Ancient Temple of Lord Khanderao with Goddess Mhalasa and Banai. This Place is situated near Malegaon City in Nashik District of Maharashtra.
    चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभाले आहे. महाराष्टात दुस-या क्रमाकाचे देवस्थान आहे.म्हणुन दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते यात्रेत लाखो भाविक महाराष्टाच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.
    खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव, बाणाईचे सौदर्याला भूलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाई चे घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्या वर चाकरी केली होती व प्रेम बळाने वश करून लग्न लावून जेजुरीस आणले अशी जनश्रुती आहे. अनेक लोकगीता मधून ह्या कथेचे वर्णन दिसते तिच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी.
    Khanderao Maharaj Mandir Chandanpuri
    Like | Comment | Share | Subscribe
    Music In this video:
    CZcams Audio Library. Attribution not required.
    #jejuri, #Khandoba, #बानूबाई, #बाणाई,#धनगर,#वाडा, #नाशिक, #खंडेराव, #चंदनपुरी

Komentáře • 32

  • @Pratibhapatil294
    @Pratibhapatil294 Před rokem +4

    Khup chan vidio bnvals dada jai mlhar

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Před rokem +5

    जय मल्हार

  • @prashantvaidya3396
    @prashantvaidya3396 Před rokem +5

    Jay mhallar

  • @shubhampagare8462
    @shubhampagare8462 Před rokem +6

    बानू असो किव्वा म्हारसा कोणी का राहेना फक्त भक्ता ची भक्ती जर खरी असेल तर परमेश्वर कोणत्याही रूपामध्ये कुठल्याही वेळी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी धावून येतात आणि त्या सर्व देवानं पैकी एक परमेश्वर आहे आणि ते अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज होय .बोला येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट .

  • @ranjanalahane1110
    @ranjanalahane1110 Před rokem +3

    सुमन ऊफॅ रंजना मालेगाव सहावषॅ पतीने दीवटी केली आहे तेवाचंदनपूरी देवाची दर्शन केले आहे जयमलार

  • @nitendravispute7322
    @nitendravispute7322 Před 5 měsíci +1

    पौष् पौर्णिमा यात्रा असते बानू khndobach लग्न झाले याच दिविििश्ििव

  • @JayshriMarathiMotivation

    बानू च्या सौदर्याला नाही भक्ती ला भुलून महादेव खंडेराय सर्व सम्राज्यचा त्याग करून म्हाळसादेवीला सोडून चंदनपुरी क्षेत्रात आले भक्ताच्या भक्तीसाठी धावून जाणे हे आपल्या देवधर्म परंपरेतील खरं सत्य आहे ते सांगा सौंदर्य फक्त मोह निर्माण करतात पण भक्तीचा गारुड असतं आणि म्हणूनच देवाला यावं लागतं 🙏 बाकी व्हिडिओ खूप छान आहे.Jayshri marathi motivation

  • @mi.mh.19.70
    @mi.mh.19.70 Před rokem +3

    Jay kandobha

  • @yogeshgorkhe5286
    @yogeshgorkhe5286 Před 10 měsíci +1

    जय बानु देवी

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 Před rokem +2

    अतिशय सुंदर माहिती मिळाली कारण चंदनपुरी ऐकून होतो पण नेमकी कुठे आहे माहिती नव्हती धन्यवाद

  • @suvichar_dhan_87
    @suvichar_dhan_87 Před rokem +4

    येळकोट येळकोट जय मल्हार ..यात्रा किती दिवस असते .पौष पौर्णिमेला राहते का .? चैत्र पौर्णिमा ला राहते यात्रा .

  • @namdevkatkar740
    @namdevkatkar740 Před rokem +3

    Chandanpuri kontya zilyat aahe

  • @adhirak7684
    @adhirak7684 Před rokem +3

    Mandir Sansthana cha number milel ka?

  • @user-mu5hr3hy3x
    @user-mu5hr3hy3x Před rokem +2

    चंदनपुरी यात्रा कधी आहे तारीख सांगा

  • @nanaborse3141
    @nanaborse3141 Před rokem +3

    जय मल्हार

  • @kailasshelar5055
    @kailasshelar5055 Před rokem +2

    जय मल्हार