चांदवड जवळील वरदडी येथील प्राचीन शनी मंदिराची संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सह्यादीच्या पर्वतरांगेत मुंबई -आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवडला ऐतिहासिक वारसा आहे. चांदवड पासून ८ कि मी अंतरावर राहुड घाट जेथे चालू होतो तेथे उजव्या बाजूला २ कि मी मध्ये प्राचीन शनी मंदिर आहे. शनी महाराज, राहू आणि केतू यांचे एकत्रित असलेले भारतातील एकमेव मंदिर आहे. येथील मंदिराची माहिती आणि राजा विक्रमादित्य च्या साडे सातीची संपूर्ण कथा या व्हिडीओ मध्ये देण्यात आली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. II जय शनी महाराज II
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------Ignor Hashtags:
    #maharashtra #devotional #chandwad #shani #shanidev #shanishadhesati #shaniwar #nashik #shanitemplesinindia #shanimandir #shanimandirlivedarshan #shanimantra #shani #shanidevsthan #shanimaharaj #shanitemple #Waradadi #mumbaihighway #maharashtratourism #shanichalisa #shanimahatmyainmarathi #shanikatha #nastanpurshanimandirnandgaon #shanishadhesati #shaniaarti #shanivarstatus #shaniwar #शनीमहात्म्यमराठी #शनीशिंगणापूरदेवस्थान #चांदवड #शनिचालीसा #शनिशिंगणापूरदर्शन #शनिजयंती #शनिदेवभजन #रेणुकामाता #उसवाड #राहुड #वरदडी #विक्रमादित्य #शनीस्तोत्र #नस्तनपुर

Komentáře • 11

  • @canonpower8019
    @canonpower8019 Před rokem +1

    ॐ शं शनैश्चराय नमः

  • @anilsonawane5917
    @anilsonawane5917 Před rokem +2

    🙏🙏🙏

  • @sagarpatil9562
    @sagarpatil9562 Před rokem +1

    Nice video

  • @sachinsuryawanshi7353
    @sachinsuryawanshi7353 Před rokem +1

    Om shani maharaj

  • @manojsawant4572
    @manojsawant4572 Před rokem +1

    सुंदर माहिती.. दिली आपण... धन्यवाद..

    • @durgmarathivlogs
      @durgmarathivlogs  Před rokem

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंट साठी
      होऊ शकेल तर जास्तीस जास्त लोकांपर्यंत हा व्हिडियो पोहचवा

    • @pandurangjadhav7418
      @pandurangjadhav7418 Před rokem

      Om shree shanidev maharaj

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Před rokem +1

    दादा खूप छान माहिती दिली आणी खरीआगदी हे ठिकाण आमच्या गावाजवळच, आहे आमी नेहमी जातो भारी छान झाले आता

    • @durgmarathivlogs
      @durgmarathivlogs  Před rokem

      @ Om Jadhav
      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंट साठी
      होऊ शकेल तर जास्तीस जास्त लोकांपर्यंत हा व्हिडियो पोहचवा

  • @anitaahire8169
    @anitaahire8169 Před rokem +2

    🙏🙏🙏