Navneet Rana | शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहचले

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 353

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Před 2 lety +148

    पवासाहेब यांचे मुळे निवडून आली आणि BJP मधे सामील झाली .🤭🤭🤭

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před 2 lety +99

    शरद पवारांच्या आशिर्वादामुळे मी खासदार झाले व भाजपचे गोडवे गायला लागले जय नौटंकी कंपनी

    • @maheshvelkar8359
      @maheshvelkar8359 Před 2 lety +2

      पवार साहेबांचे गोडवे गाते लवकरच ईडी लागेल हि बाई नौटंकी जास्त करते पवार साहेबांचा विश्वास घात केला हीने

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 Před 2 lety +179

    आज तरी समजले की राष्ट्रवादी काँग्रेस चा आशिर्वाद आहे. Bjp चा नाही.

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Před 2 lety +147

    पार्लमेंट मध्ये महाराष्ट्रात राष्ट्पती राजवट लावा म्हणुन सांगता आणि आता अमरावतीत आल्यावर गोड बोलताय.

  • @vaibhaviwarkar1652
    @vaibhaviwarkar1652 Před 2 lety +51

    पवार साहेबांमुळे इतक मिळालं आणि मी नंतर भाजपची आहे .........कियी निर्लज्ज आहे ते तर बघा

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Před 2 lety +75

    डबल ढोलकी कालपर्यंत नाव ठेवत होती त्यांच्या मुळे निवडुन आली लक्षात ठेव तुला कोण विचरत नव्हते

  • @amolshinde3911
    @amolshinde3911 Před 2 lety +30

    नवनीतजी तुम्ही पवार साहेबांची जाणीव ठेवल्या बद्दल आभारी आहे

  • @samadhandavle8925
    @samadhandavle8925 Před 2 lety +43

    Only pawar saheb

  • @kishorsapat
    @kishorsapat Před 2 lety +71

    ही लय चालू बाई आहे,आधी पवारांना नादी लावल,मग फडणवीस ला जवळ केलं ,परत पवार नंतर चंपा 😜😜😜😜

    • @w.n9061
      @w.n9061 Před 2 lety +7

      Kahie diwsane atwali kadi jine

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 Před 2 lety

      या खूप सुंदर दिसतात ना माझ्या क्रश आहे 🥰🥰🥰😘👸🤗

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 Před 2 lety +5

      सर्वात पहिले ही बाबा रामदेवची दासी होती

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 Před 2 lety +3

      @@Manoj-patil17 त्यांना काय बोलू नको माझ्या क्रश आहेत त्या 😡😡😡

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b Před 2 lety

      😢

  • @akashgaikwad5073
    @akashgaikwad5073 Před 2 lety +33

    धोखा दिला तुम्ही पवार साहेबांना

  • @dipakc4617
    @dipakc4617 Před 2 lety +72

    अजितदादा आणि धनंजय मुंडे ची नजर आहे........ आपल्या कामावर 😂😂

  • @akashm4655
    @akashm4655 Před 2 lety +44

    जनतेला वेड्यात काढतात हे सर्व

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 Před 2 lety +49

    आज परत रंग बदला

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Před 2 lety +30

    एवढे साहेब चांगले आहेत ,तरीही टांग मारलीच तू

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 Před 2 lety +203

    मनापासुन सलाम ताई🔥पहिल्यांदा,प्रामाणिकपणे निर्भिड मत मांडल तुम्ही🚩
    ONLY पवार साहेब♥️💥💐

    • @db510bssl9
      @db510bssl9 Před 2 lety +6

      कळेल 2024 ला

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 Před 2 lety +6

      मला या खूप आवडतात माझ्या क्रश आहेत या 🥰🥰🥰🥰😍

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte Před 2 lety +2

      @@virajasdawane6931 tuza number mazya nantar 😂👍

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 Před 2 lety

      @@sandeepdhapte 🤣

    • @kadambarisardar142
      @kadambarisardar142 Před 2 lety +1

      @@virajasdawane6931 bhabi

  • @mohammadjamir5403
    @mohammadjamir5403 Před 2 lety +94

    ही सुंदरी कधी चांगल कधी वाईट बोलती

    • @shivajishinde5223
      @shivajishinde5223 Před 8 měsíci

      खोबरं तिकडं चांगभलं , राजकारण हा बुध्दी आणि स्वार्थाचा व्यापार आहे. जिथं बाळसेदार स्वार्थ साधला जातो तिथं बुध्दी गहाण पडते.

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Před 2 lety +46

    भाजप कधी कोणा बरोबर जाईल सांगता येणार नाही बिनलाजी असतात ही सगळीच राजकारणी यांना फक्त उध्दव ठाकरे चालत नाहीत

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 Před 2 lety

      उद्धव ठाकरे न पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष चालतोच की ते गेलेच की त्यांच्याबरोबर

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Před 2 lety

      अगदी बरोबर ताई

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 Před 2 lety +1

      Grate manush udhav thakre👍

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 Před 2 lety +65

    ताई तुमचा सदावर्ते होऊ देऊ नका.....कारण पवार साहेबांमुळे तुम्ही निवडून आले आहात

  • @anandashinde7654
    @anandashinde7654 Před 2 lety +17

    या महाराष्ट्रात शरद पवारांना कोणता नेता वाईट बोलतो हे सांगा
    फक्त ठराविक विरोधी पक्षांमधील 2 4 लोक केवळ त्यांच्यावरती टीका करण्यासाठी सोडलेली असतात

    • @amollatte340
      @amollatte340 Před 2 lety +2

      Kutri tukda takla ki bho.
      Hunter master fadanvis aahe
      Fadanvisla pawar marata neta aslyane tyanche dimmand kami karayche

  • @nileshgotarne5350
    @nileshgotarne5350 Před 2 lety +16

    तुला बोलण्याचा अधिकार नाही पवार साहेब बद्दल तू विरोधीपक्ष ची आहेस

  • @narendragawande1274
    @narendragawande1274 Před 2 lety +33

    Ani tyanach shiva dete 🤣🤣

  • @satishkadam1230
    @satishkadam1230 Před 2 lety +15

    हि नेमकी कोणत्या पक्षा सोबत आहे हे कुणालाच माहित नाही

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 Před 2 lety +16

    नवनीत राणाजी पवार साहेबाच्य घरांवर चपला फेकळ्या तेव्हां तुम्ही गप्प होतात.महाराष्ट्र सरकारचे तुम्ही दिल्ली त धिंडवडे काढतां तेव्हां पवार साहेब दिसत नाहीत.

  • @prashantbhalchakra8279
    @prashantbhalchakra8279 Před 2 lety +7

    लगेच रंग बदला.

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 Před 2 lety +12

    ताई म्हण्याल्या होत्या महाराष्ट्राला चुकीचे मुख्यमंत्री लाभले ले असी ही बनवाबनवी .राजकारण हैं यार.यंहा सब कुछ चलताहैं

  • @dp5633
    @dp5633 Před 2 lety +6

    त्यांच्या आशीर्वादानेच आता राजकारण संपेल.🤦🤦🤦🤦

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 Před 2 lety +3

    पुढच्या निवडणुकीसाठी रंग बदलायला चालू, आतापर्यंत एकही संधी सोडली टार्गेट करण्यासाठी, आज शरद पवार एकदम चांगली झाले त्यांच्यासाठी 🤩🙏🙏

  • @zakirpathan6730
    @zakirpathan6730 Před 2 lety +2

    खोबर मिळेल तिकडे चांगभलं

  • @anandashinde7654
    @anandashinde7654 Před 2 lety +2

    अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार या नावाभोवती फिरत

  • @amitpinjan7043
    @amitpinjan7043 Před 2 lety +4

    तरी सुध्दा त्याच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्ही येणाऱ्या 2024 ला घरी बसा आत्ता डबल डोलकी

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Před 2 lety +8

    तुला पण असे झाले असेल की राज ठाकरे माझी परस्थिथी नको होयला महनुन आज आवाज खाली आहे

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Před 2 lety +7

    Only Pawar saheb

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 2 lety +4

    एक नंबर खरं बोलत असे मला वाटते आज आवाज नाही आले

  • @babasobdhavale5532
    @babasobdhavale5532 Před 2 lety +13

    काय चाललं आदी भाजप आता राष्ट्रवादी

    • @db510bssl9
      @db510bssl9 Před 2 lety +1

      Vakdyacha सहवास लाभला

    • @ramlakshman2259
      @ramlakshman2259 Před 2 lety +1

      Karan hyana mahit aahe ki parat yenar nahi mhanun

  • @Hemantms1
    @Hemantms1 Před 2 lety +2

    निर्भिड बोलताना राजकारण करू नये. ज्या तत्वावर आपण आहोत तेच शेवटपर्यंत ठेवावे.. जसे आमचे *हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे*

  • @sunnysarkar3903
    @sunnysarkar3903 Před 2 lety +4

    पण ताई पुढच्या टाईम ला आपण खासदार होणार नाही राष्ट्रवादी चा जीवावर आपण निवडून आला पण निवडून आल्यावर तुम्ही सत्ताधारी पक्षात असलं गत आपण वागत असता त्यामुळे जनता आपल्या ला येणाऱ्या खासदार की ला निवडून देणार नाही

  • @lalitaa.k6729
    @lalitaa.k6729 Před 2 lety +7

    एस टी कर्मचाऱ्यांना मधेच सोडले का तुम्ही आता पवार साहेब करताय मॅडम

  • @jalindarabuj4328
    @jalindarabuj4328 Před 2 lety +8

    बरं झालं डोकं लवकर ठिकाण आलं जास्त जास्त हवेमध्ये उडत होतात राणा दाम्पत्य

  • @pappa5417
    @pappa5417 Před 2 lety +12

    नवनीत राणा cutipe 🔥😍😍🤩😘❣️

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 Před 2 lety +8

    हे सरड्यासारखे रंग बदलत राहतात त्यांचा भरोसा करना चुकीचा आहे

  • @anitakahane4357
    @anitakahane4357 Před 2 lety +6

    बाई ला समजले

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 Před 2 lety +3

    रिटर्न खासदार होणार नाही

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 Před 2 lety +11

    तरीही राणा बाई परत निवडून येणार नाही म्हणजे नाहीच

  • @pradipzende28
    @pradipzende28 Před 2 lety +5

    माननीय आयुक्त साहेब यांच्या अंगावर शाई फेक प्रकरण याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 Před 2 lety +2

    पवार साहेब यांनी मदत केली, तर त्यांना योग्य किंमत देत जा राना बाई, ओन्ली पवार साहेब आघाडी चे शिल्पकार,

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 Před 2 lety +4

    बाई सर्ड्या वणी रंग बदलते 😂😂😂😂😂

  • @nitinohol8150
    @nitinohol8150 Před 2 lety +2

    राजकारणी लोक हे नालायक असतात हे खर आहे.

  • @raosahebbedse7264
    @raosahebbedse7264 Před 2 lety +1

    आता पर्यंत किती जणांचे आशीर्वाद घेतले tumi

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 Před 2 lety +1

    भविष्यात चिंता वाढेल म्हणून शब्द बदललेले दिसतात.

  • @Swapnesh_Mali
    @Swapnesh_Mali Před 2 lety +3

    पवार साहेबांनमूळे इथे येऊन पोहोचले आणि संधिसाधू प्रवृत्ती ने भाजप कडे जाऊन बसले

  • @hareshwarkarande7185
    @hareshwarkarande7185 Před 2 lety +2

    म्हणून पवार साहेबांवर बोलतेस होय

  • @vilasshilamkar4907
    @vilasshilamkar4907 Před 2 lety +14

    हि कलयुगाची मेनका आहे

    • @pramodsandankar428
      @pramodsandankar428 Před 2 lety +1

      अरे बाबा आम्हाला हसून हसून पोटं दूखायला लागलीत

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 Před 2 lety +1

      या खूप सुंदर आहेत ना तुम्हाला काय वाटत माझ्या क्रश आहेत या ,🤗👸😘😘😘🥰😍

  • @ranveermande8168
    @ranveermande8168 Před 2 lety +3

    Good

  • @yuvrajmane9603
    @yuvrajmane9603 Před 2 lety +7

    Khar bolali tai tu

  • @santoshpawar5805
    @santoshpawar5805 Před 2 lety +2

    Only pawar saheb.. 🙏

  • @toheedmulla1513
    @toheedmulla1513 Před 2 lety +1

    Beautiful lady navneet khup aavadta tumhi mala.........khup😘😘😘😘😘😘

  • @mayureshwagh1648
    @mayureshwagh1648 Před 2 lety +23

    पवार साहेब ग्रेट आहेत

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 2 lety +8

    नवनीत २ानाबाईची घृष्ट काढाकार न आज तरी मनमोकळ्या मनापासुन बोललया आम आदमी पक्ष

  • @amitkhutale3113
    @amitkhutale3113 Před 2 lety +6

    He bai kiti rang badaltye sarda pn lajel

  • @swapnilpatil4019
    @swapnilpatil4019 Před 2 lety +9

    actor lok actingch karnar kaam kahi karnar nai....

  • @sanjayrajurkar9419
    @sanjayrajurkar9419 Před 2 lety +3

    बाप आहे ते

  • @bhikkhuaanandbodhi6153
    @bhikkhuaanandbodhi6153 Před 2 lety +1

    नवनीत कौर राणा नी पवार साहेबाच नाव घेऊ नये

  • @pradippatil5505
    @pradippatil5505 Před 2 lety +1

    राणा बाई तुम्ही दुसरी कंगना राणावत आहे आमच्या भाषेत नाची

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Před 2 lety +1

    एक नंबर आहे.

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 Před 2 lety +2

    आता निवडणूक आल्यावर पवार साहेबांची आठवन आली का

  • @jayeshraut1784
    @jayeshraut1784 Před 2 lety +2

    हे nvtanki शिक्षण कोणत्या विधालायत मिळतात !!

    • @RavindraUmathe
      @RavindraUmathe Před 2 lety

      लाला कामदेव विद्यापीठ .

  • @VDjaDhavv
    @VDjaDhavv Před 2 lety +1

    2:23.....look @backside of reporter🙄🤣😂😂😂😂

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 Před 2 lety +1

    तरी त्यांच्याविरोधात बोलता बाई

  • @santoshbhakre9887
    @santoshbhakre9887 Před 2 lety

    Atta खर बोलली बाई hi

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před 2 lety +3

    Ajit Dadancha Motha ashirvad ahe hichyavar....,😂😂

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před 2 lety

    राजकारण करणारे कोणत्याही थराला जाऊन राजकारण करूं शकतात.

  • @aanadsonawane8658
    @aanadsonawane8658 Před 2 lety +1

    Rana shabeb 😍😍😍😍

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 Před 2 lety

    लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी अशी दुटप्पी भूमिका घेत आहेस,

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Před 2 lety

    नक्की कोणासोबत आहेत

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 Před 2 lety +1

    खाल्या मीठाला तरी जागायचं

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 Před 2 lety +2

    ⌚🏹🖐️🚩

  • @vishvanathkilbile4935
    @vishvanathkilbile4935 Před 2 lety

    Pudhacya parabhavasathi Hardik shubhechjya

  • @satishnichal4427
    @satishnichal4427 Před 2 lety +1

    लोक वरती पोचले ढगात

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Před 2 lety

    Great 👍 Aahet Pawar Saheb

  • @sagarshinde7616
    @sagarshinde7616 Před 2 lety +2

    उशिरा का होईना समजलं

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 Před 2 lety +1

    लग्न एका सोबत अन संसार दुसर्यासोबत करायचा कोणी शिकवले बाई निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपसोबत गुणगान

  • @Adityakamble4621
    @Adityakamble4621 Před 2 lety

    सुंदरा मनामध्ये भरली

  • @JTUbale
    @JTUbale Před 2 lety

    पवार साहेबांनी अशा लोकांना मोठे केले याचेच नवल वाटते.

  • @comrade3474
    @comrade3474 Před 2 lety +1

    जाऊद्या त्यांच्या विजयाच श्रेय पवार साहेबाना दिल हे बोलायलाही मोठं मन लागत परंतु इतर वेळेस थोडं जपून बोलत जावा बाई

  • @Sanjaypawar5666
    @Sanjaypawar5666 Před 2 lety +5

    Sharad pavarancha mule nivadun yaych aani modich saman hatat gheun basayach

  • @shubhamkhaire1243
    @shubhamkhaire1243 Před 2 lety

    सगळे सोडून गेल्यावर च बोलतात🙄👌👏

  • @san30982gmailcom
    @san30982gmailcom Před 2 lety +1

    मग, मॅडम तुम्ही भाजपला डोळा का मारता?

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 Před 2 lety

    बोंडे ला पण सांगा जरा...

  • @PPM-ln9ei
    @PPM-ln9ei Před 2 lety +1

    घाबरली कि काय . . . . पवारच्या पाॅवरला .

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před 8 měsíci +1

    रंग बदलणारी गिरगिटीन

  • @kalyanthorat4504
    @kalyanthorat4504 Před 2 lety

    थांबा 2024 पर्यंत तुम्ही कळेल तुम्हाला भवनीत राणा

  • @jayramsawant9526
    @jayramsawant9526 Před 2 lety +1

    रंग बदलते

  • @arjunkadam9346
    @arjunkadam9346 Před 2 lety +2

    Parat nivdun yet nahi hi

  • @amarpatil4937
    @amarpatil4937 Před 2 lety +1

    मॅडम तुम्हाला केलेल्या मदतीची जाण असुद्या...BJP तुम्हाला कधीच मदत करणार नाहीत...

  • @omtexshailesh430
    @omtexshailesh430 Před 2 lety

    खरच मनापासून बोलतात का ह्या बाई

  • @shyamkarale1890
    @shyamkarale1890 Před 2 lety

    खुप सुंदर असं उत्तर दिलं जारा आपण bjp वाल्यांना सुधा सांगा ही बाबा

  • @vedanta2054
    @vedanta2054 Před 2 lety +1

    2024 la tumhi ghari jamar NCP tumchya patishi nasnar ..only Shivsena..

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Před 8 měsíci

    बरं झालं किमान पाच वर्षानं पवार साहेबांची आठवण झाली अभिनंदन.राज्यात लाटेवर स्वार होण्याचे दिवस संपलेत. आदरनिय पवार साहेबा शिवाय आता तरी जनतेला पर्यायच नाही.हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही.

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 Před 2 lety

    बर झाल खर बोल्ली

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Před 2 lety +2

    Pn fadnvees chy mandiwar javun baslis