१० मिनिटात उत्तर प्रदेश मधील प्रसिद्ध गव्हाच्या पिठाची लापसी । ft.
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @madhurasrecipemarathi
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
उत्तर प्रदेश विशेष लापसी करण्यासाठी लागणारे साहित्य
• १/२ कप गव्हाचं पीठ
• १/२ कप पाणी
• १/२ कप गूळ
• १ कप पाणी
• वेलची पूड
• चिमूटभर जायफळाची पूड
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
Let’s see how to make Uttar Pradesh Pradesh special lapsi recipe today. This is a very healthy and tasty recipe. Marathi lapsi recipe is different from this one. We use daliya or broken wheat to make lapsi but in UP they use wheat flour. It is closer to kada prasad that is serve in Gurudwara. This is a traditional recipe that is regular made in many households. Another interesting thing is this recipe doesn’t need lot many ingredients. You can easily make it from very few ingredients those are readily available in your pantry. It looks nice and tempting and tastes just awesome. If you are bored of having the same daliya or sheera, then this is a good option for you. Try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
Ingredients:
• 1/2 cup Wheat flour
• 1/2 cup Water
• 1/2 cup Gudh / Jaggery
• 1 cup Water
• Cardamom powder
• A pinch of Nutmeg powder
Method:
• Heat up a pan on medium heat and add wheat flour.
• Roast wheat flour really good until it changes the color and releases nice aroma.
• Make sure you stir it continuously while roasting.
• Avoid use of ghee or oil while roasting.
• In another pan heat up water and add gudh.
• Mix well and cook until gudh melts.
• When gudh melts, turn off the gas.
• When the wheat flour cools down, add a little water at a time and mix well. No lumps of wheat
flour should be formed.
• Strain the gudh mixture into wheat flour mixture and mix well. Make sure there are no lumps
formed.
• Mix well and cook the mixture for just about 5-7 minutes stirring continuously.
• Add cardamom powder and nutmeg powder and mix well. Lapsi is ready.
• Serve hot with a lot of ghee.
For more Such Recipes
घरच्या साहित्यात बनवा लापशी | मराठी उखाणा, ओळखा पाहू | Lapshi Recipe | MadhurasRecipe | Ep - 457 - • घरच्या साहित्यात बनवा ...
रामायणात उल्लेख केलेले पदार्थ | गव्हाच्या पिठाचा शिरा | कडा प्रसाद | Wheat Flour Halwa | Madhura - • रामायणात उल्लेख केलेले...
शिरा / Sheera Recipe / Suji Ka Halwa by madhurasrecipe | Perfect Desi Ghee Suji Halwa - • शिरा / Sheera Recipe ...
गाजराचा हलवा | Gajar ka Halwa | Carrot Halwa by madhurasRecipe - • गाजराचा हलवा | Gajar k...
मुंबई कराची हलवा | Bombay Karachi Halwa | Corn Flour Halwa | MadhurasRecipe - • मुंबई कराची हलवा | Bo...
लाल भोपळ्याचा हलवा | Lal Bhoplyacha Halwa | Navratra Sweet Recipe | MadhurasRecipe - • लाल भोपळ्याचा हलवा | L...
चवदार मुग डाळीचा हलवा | Moong Dal Halwa Recipe | MadhurasRecipe | Ep - 481 - • चवदार मुग डाळीचा हलवा ...
माहीम हलवा बनवायची सोप्पी पद्धत | Mahim Halwa Recipe | Bombay Ice Halwa | MadhurasRecipe आईस हलवा - • माहीम हलवा बनवायची सोप...
ही एक वस्तू वापरून बनवा परफेक्ट हलवाई स्टाईल जाळीदार मैसूर पाक | Halwai Mysore Pak | MadhurasRecipe - • ही एक वस्तू वापरून बनव...
शिरा की हलवा । रसरशीत सुजी हलवा | Juicy Suji Halwa Recipe | Suji ka Halwa | @kanakskitchenhindi - • शिरा की हलवा । रसरशीत ...
नमस्कार मंडळी, वरील व्हिडिओ मध्ये शशिकांतजी पेडवाल आहेत. गेली अनेक वर्षे बच्चन साहेबांसाठी शूट देखील करतात त्याच सोबत मिमिक्री देखील. वैयक्तिक आयुष्यात ते सरकारी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हा व्हिडीओ कोलॅब आहे. महानायकाची मिमिक्री जरी करत असले तरी त्यांच्या कामाचा सच्चेपणा आणि महानायकाची प्रतिमा कुठेही खराब होऊ नये याची जाणीवपूर्वक काळजी घेत ते मनोरंजनाचं काम करत आहेत. हे सगळं साध्य करणं सोप्प काम नाही. शशिकांतजीच्या निमित्ताने का होईना हा कोलॅब छान जुळून आला. मी आशा करते की पुढील येणाऱ्या रीलचा पण तुम्ही मनोरंजन म्हणून आनंद लुटू शकाल. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Ok mastach❤
@@MadhurasRecipeMarathi very nice video madhura mam
I'm your big fan follow all recipes and my family too...🎉
This video is amazing 👌🏻
More power to you ajun khup success achieve kra 👍🏻
You proved yourself being marathi youtuber best in food recipes ✨️
And also showed that every woman can do their best in life along with family, kids, career
Best inspiration for all of us 👏🫡
ओके
Mast, chan, video
छान छान छान ❤
तुमचा मजकूर संदेश लिहून हे सिद्ध झाले की तुम्ही खूप वक्तशीर आहात, मी तुमचा आदर करतो मधुरा ताई 💯 % ते महान अमिताभ बच्चन सर नव्हते. काहीही असो, तुम्ही आमचा थोडा वेळ मनोरंजन केला 😂😂 खूप खूप धन्यवाद.
मनापासून आभार..
क्या बात है मस्त. मला खरोखरंच अमिताभ बच्चन सर आलेत की काय असे वाटले.पण जेव्हा खाली वाचले तेव्हा कळले.पण कधीतरी बच्चन सर नक्की येतील.
धन्यवाद 😊😊
मधुरा तुझा फ्लॅट खुपच सुंदर आहे.पहिले व्हिडीओ पहाताना छोटा फ्लॅट आहे वाटले होते पण प्रत्यक्षात खुप मोठा आणि छान आहे.तुझे खुप खुप अभिनंदन.
मधुरा ताई तुमच्या रेसिपी खूप साध्या सरळ आणि सोप्या असतात!!आजची रेसिपी सुद्धा खूप छान आहे!आणि शशिकांत सरांची एन्ट्री सुद्धा छान👌👌आणि खरे अमिताभ सर सुद्धा नक्कीच येतील!तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
धन्यवाद 😊😊
मी भेटले आहे यांना. जुनी पेन्शन आंदोलन च्या वेळी शशिकांत सर सपोर्ट साठी आले होते. खूप चांगले व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे
मनापासून आभार..
Wow I like madhura racipe
Thanks!!
Recipe
Nice video 😍❤
खूप छान, हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे 😋 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
वाह मधुराने पण काय ॲक्टिंग केले😂😂
😊😊
मस्त मधुराची
धन्यवाद 😊😊
Khup chhan recipe and collaboration with shashikant ji ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई, खूप खूप धन्यवाद! ह्या एपिसोड बद्दल. तुम्ही खूप भाग्यवान आहात !! अमिताभ जी ना, तुमच्या घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधणं नक्कीच कौतुकास्पद आहे !!! खूप छान ❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
नमस्कार Madhuraji,
Loved your home. Makes us so happy and proud looking at your achievements.
Heartiest Congratulations & you deserve all material success after your hardwork, dedication and value add you do all of us with the work you do.
सप्रेम नमस्कार and keep up the good work.
Thank you so much!!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचा रेसिपी पोहोचलाय आहेत 😊 बच्चन सर पण येथील❤ लापशी मात्र पौष्टिक आहे❤ धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूपच छान मला वाटले खरच सर आले की काय मी खूप खूप फॕन आहे.त्यांची पण छान वाटले.👌👌👌👍
मनापासून आभार..
Really nice thing.thank you for good recepies.also thank you shashikantji!
My pleasure!!
Wah! Mast👌👌😍😋
धन्यवाद 😊😊
खूब छान रेसिपी आहे... मस्त 👌👌🍂🍁🍁☘️
धन्यवाद 😊😊
खूप हुशार आहेत तुम्ही 💕
मस्त ताई छान व्हिडीओ होता अमिताभ बच्चन महानायकांचे काम करणारे शशिकांत जी तुमच्या व्हिडीओ मध्ये आले आणि व्हिडीओ बनवलात आणि गव्हाच्या पपिठाची लपसी ही रेसिपी तुम्ही दाखवलीत छान रेसिपी होती
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
😊🙏
मी पण तुझी खूप खूप मोठी फॅन आहे ❤❤
1no. विडिओ. आज तू खुप सुंदर दिसत आहे ❤❤
धन्यवाद 😊😊
खुपचं छान मधुरा 👌
एक दिवस खुद्द अमिताभ बच्चन पण येतील तुझ्या किचनमध्ये 😊
मनापासून आभार..
Hi mam ,
Mi tumchi recipe bnvli aahe khupch chaan zaali aahe....Majya mulala.. khup aavdli aahe ... Thank you 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वा व्वा मस्त 👌👌🤗
धन्यवाद 😊😊
Wow tai kay baat hai khup chan congrats to u
धन्यवाद 😊😊
❤❤ खूप छान मधुरा मला तर खरंच अमिताभ बच्चन आहे वाटलेल मग मी खाली वाचले तेव्हा कळलै खूप छान होती रेसिपी मज्जा आली ❤❤😊😊
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी आणि अमिताभ बच्चन ॲक्टिंग भारी मस्तच मला तर आधी खरेच वाटले पण कधीतरी ते पण येतील
धन्यवाद 😊😊
Recipe mastach, mazya sasryanvhi awadti dish hoti, aksharshaha te gele tyachya adlya divshi suddha tyani mazya kade hyachi farmaish keli mi lagech karun dili hoti, ti ashich labthabit kartat,farach chan lagte
किती छान आठवण. मनापासून शुभेच्छा कायमच :)
खरच ताई व्हिडिओमध्ये पाहिल्यावर वाटलं अमिताभ बच्चन आले याचा भास झाला एकदम मस्त रेसिपी ❤❤
धन्यवाद 😊😊
Very nice vedio and recipe also
👌👌👌👌👌
Thanks!!
Kalcha vedio khup khup chan hota.. 😊😊🎉🎉❤❤
धन्यवाद 😊😊
Amazing 💓
Thanks 🤗
खरच मधुरा ताई अमिताभ बच्चन आहेत आसंच वाटले
आणि तुम्ही फोनवर जेव्हा बोलत होत्या तेव्हा खरच बच्चन साहेब बोलत आहेत आसंच वाटलं अप्रतिम 😊
राम कृष्ण हरी ताई
धन्यवाद 😊😊
Wow.Yummy .I like madhura recipe.👌👍❤️
Thank you!!
Gharachi lobby kevdhi Mothi aahe baherchi 😊😊👌👌
धन्यवाद 😊😊
नमस्कार मधुरा ताई,कालच कोल्हापूरच्या श्रावण सोहळ्याला तुम्ही उपस्थिती लावली होती, मी ही काल आले होते,पण माझ्यापर्यंत माईक न आल्यामुळे मला काही काल बोलता आले नाही,म्हणून ही रेसिपी बघितल्यानंतर एक गोड कमेंट करावीशी वाटली की तुम्ही ही या पदार्थासारख्या खूप गोड आणि down to earth आहात. बाकी रेसिपी खुप छान..❤😊
कोल्हापूरकरांच प्रेम आणि जिव्हाळा कायमच मला भारावुन टाकतो. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤❤
@@MadhurasRecipeMarathi Thank you dear..♥️
खूपच छान रेसिपी मस्त
Mast madhuratai
धन्यवाद 😊😊
Khupech chan nice recipe and also shsshikant sir
धन्यवाद 😊😊
आमच्या घरी कायम होते ही रेसिपी,माझ्या मुलांना खूप आवडते , पण आम्ही भाजून झाल की गावरानी तूप टाकतो तूप नसेल तर तेलाचं पण खूप छान चव येते
खायला खूपच छान लागते
अरे वा... छानच...
Wow mustch अमिताभ बच्चन नक्की येतील ताई तुझ्या किचन मध्ये ☺️
मनापासून आभार..
मधुरा ताई तुमचे किचन घर फारच सुंदर आहे
धन्यवाद 😊😊
Sagal agdi sundar. Ghar pan lapsi pan
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी हेलदी ❤
धन्यवाद 😊😊
कमाल केली मुधुरा जी
धन्यवाद 😊😊
❤waa khup sundar
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी, ताई एक दिवस नक्की बीग बी तुमच्या घरी येतील, धन्यवाद ताई
मनापासून आभार..
तुझे घर सुध्दा तुझ्यासारख एक नंबर आहे
❤❤
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
मस्त😊😊😊
धन्यवाद 😊😊
Perfect replica 👌
😊😊
ग्रेट भेट ! खुप छान मधुरा ! तुम्ही खरच कौतुकास्पद आहात !💐💐
धन्यवाद 😊😊
Wow.mast
👌👌
रेसिपी पण 👌👍😊
धन्यवाद 😊😊
छान 👌🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
Nice recipe tai 😊
Thanks!!
नंबर १ रेसिपी चॅनल
मनापासून आभार..
खूप छान आहे 🎉🎉
धन्यवाद 😊😊
👍👍
😊😊
mast wow khup chan❤❤
धन्यवाद 😊😊
Khup khup chan Tai 👌👌
धन्यवाद 😊😊
Chan 👌👌😍
Thanks 😊
Nice
Thanks!!
छान ❤️ताई ❤️❤️👍👍👌👌💯💯😋😋🙏🙏
धन्यवाद 😊😊
Wa mast👍👌💖
धन्यवाद 😊😊
मधूराताई मस्तच ❤ ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Wow yummy 😋
Thank you!!
Lapshi मस्त👌
धन्यवाद 😊😊
Wow awesome... मी आजच बनवते❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chhan 👌😋
धन्यवाद 😊😊
खुप छान
धन्यवाद 😊😊
Wow kay mastt
खूप छान ताई❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान❤,👌👌
धन्यवाद 😊😊
Very good ❤
धन्यवाद 😊😊
Thanks ❤ bcchan sahebanni kadhai pn khalli asel vatat mam chi😛😋😂
Pleasure!!
Woow mast na tai👌👌
धन्यवाद 😊😊
Kupch chan ❤
धन्यवाद 😊😊
मधुरा तू पण acting भारी केलीये की😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
ताई बिग बी हे खरोखरचे की खोटे खोटे समजत नाही,फक्त 19-20 चा फरक आहे,अन्यथा--- डिस्क्रिपशन मध्ये सांगितलं नसत तर कदाचित 90% लोकांना(माझ्यासह) खरच समजलं नसत----खूप छान😂🎉🎉
धन्यवाद 😊😊
Wow mast 👌
धन्यवाद 😊😊
OK nkkich 👍🙏
धन्यवाद 😊😊
Khup mast.yek diwas nakki yetil big be ❤
मनापासून आभार..
Khup chan ❤❤❤🎉
धन्यवाद 😊😊
Excellant🎉
Thanks!!
👍👍👌👌👌🥰❤❤
😊😊
Khupch must zaliye lapshi tai pn tumhi kadhaimadhe bhajlelya pithat thand pani ki komat pani ghatlat?
😊 very good shot
Thanks!!
वाव मस्तच ❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
😋👌👌
धन्यवाद 😊😊
ताई काय बोलावे समजत नाही पण खूप छान धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏 🙏👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान मधूराताई❤❤👌
धन्यवाद 😊😊
Resham😊
एक नंबर ताई🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai ❤
धन्यवाद 😊😊
Lovely.
Thanks!!
👌👌👌❤
😊😊
मस्तच रेसिपी आणि ॲक्टिंग बिग बीची जागा कोणीच घेऊ शकत नाही
धन्यवाद 😊😊
खुप छान वेगळं काहीतरी थोडीशी कॉमेडी मधुराज रेसिपी मध्ये😂😂
धन्यवाद 😊😊