मधुराताई खरच सांगू का तुझ्या रेसिपी इतक्या सुंदर असतात प्रत्येक रेसिपी तू केली की ती रेसिपी आम्हाला पण आवडीने करा वशी वाटते आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने तू सांगते ना त्याच पद्धतीने आम्ही रेसिपी केली तर अप्रतिम रेसिपी होते तुझे खूप खूप धन्यवाद अशा छान छान रेसिपी दाखवत रहा आणि गौरी गणपतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून आज पण अप्रतिम रेसिपी बाप्पाचे आवडीचे मोदक😊😊😊😊🙏🙏🙏👌🏻👌🏻👍👍👍👍👌🏻🥰🥰
Madhura mam me nuktach food business start kela mala 300 ukadiche Modak chi order ali ahe ganesh chaturthi chya divashi tar adlya divashi banavun thevu shkato ka
Your 101 festival recipe book price is 150/.. very affordable but Amazon takes 60/- delivery charges. I'm subscriber to your channel. Where will I get this book without delivery charges?
मधुराताई खरच सांगू का तुझ्या रेसिपी इतक्या सुंदर असतात प्रत्येक रेसिपी तू केली की ती रेसिपी आम्हाला पण आवडीने करा वशी वाटते आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने तू सांगते ना त्याच पद्धतीने आम्ही रेसिपी केली तर अप्रतिम रेसिपी होते तुझे खूप खूप धन्यवाद अशा छान छान रेसिपी दाखवत रहा आणि गौरी गणपतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून आज पण अप्रतिम रेसिपी बाप्पाचे आवडीचे मोदक😊😊😊😊🙏🙏🙏👌🏻👌🏻👍👍👍👍👌🏻🥰🥰
मनापासून आभार..
खुप मस्त छान रेसिपी दाखवल्याबद्दल व पिठीचे प्रमाण सांगितलं मी ह्या गणेश चतुर्थीला करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura mam me nuktach food business start kela mala 300 ukadiche Modak chi order ali ahe ganesh chaturthi chya divashi tar adlya divashi banavun thevu shkato ka
किती सुबकता मला कधी येतील असे बनवायला खूप प्रयत्न करते पण इतक्या सुंदर कळ्या कधीच जमल्या नाही आत्तापर्यंत 😊
*इतके सुंदर मोदक तोंडाला पाणी आणतात, खरच प्रेमात पडावे असे*
धन्यवाद 😊😊
Attishay sundar recipe ani khar sangto mala madhura madam cha awaz aikatach rahav vatat🤣😍😍
धन्यवाद 😊😊
Hello Madhura Tai, ukad steam nahi keli ya video madhe tar chalel ka?
नाही चालणार...
Ak number aatacha bnvto aahe aami
दादा तुम्ही इतके सुंदर मोदक तयार करायला कुठं शिकलात अप्रतिम आणि खुप छान बनवून दाखवलं धन्यवाद दादा.
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर, अप्रतिम
मयुरजी अगदी सुबक, सुंदर, अप्रतिम मोदक... Just wow❤️
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi madhura tai thanks for sharing the amazing recipe 😍
असे मोदक पहायला किती आनंद होत आहे .मयुरजी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा.ही रेसिपी दाखविल्या बद्घल धन्यवाद ताई.🙏👌👌❤️❤️💐
धन्यवाद 😊😊
अप्रतिम सुंदर चविष्ट वाटतच आहे भरपूर सारण असलेले मोदक😮❤
धन्यवाद 😊😊
मस्त.....अगदीच सुंदर झालेत मोदक👌👌🙏
योग्य वेळी अगदी हवी ती रेसिपी...
👍
वा वा सुंदर. सोपी रेसिपी. 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खूपच सुबक अणि छान मोदक झालेत👌👌
हो ताई आम्ही करून पहिले छान झाले होते
Mayur ji shant swabhaavache distayet 😄 nice modak👌🏻
खूपच छान,,,,,👌👌
गणपती बाप्पा मोरया,,,🌺🌺🌺🌺
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई आणि मयुर सर खूप खूप धन्यवाद मोदक रेसीपी खूप कमाल आहे
मला सराचा फोन नंबर मिळाला असतातर बरं झालं असत
धन्यवाद 😊😊
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मयूरजींचा नंबर दिला आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता...
@@MadhurasRecipeMarathi ठिक आहे
खूपच छान बनवता बायकांना पण नाही जमले खूप छान बनवले मोदक 😍😍
धन्यवाद 😊😊
एकच शब्द "सुरेख" 👌👌👌
धन्यवाद 😊😊
,👌👌 खोबरं सुख की ओला नारळाचा किस मधुराताई
for ukadiche modak please use ओला नारळ
क्या बात है मयुर सर अतिशय सुबक मोदक. तोंडाला पाणी सुटले.❤❤
धन्यवाद 😊😊
Khup sundar...Modak..Mayur che channel mi follow karte.. Thanks Madhura Mam parat dakhavnya Saathi ❤
धन्यवाद 😊😊
याला म्हणतात खरी सुगरण.... कौतुक कराव तेवढ थोड मधुरा ताई 😊😊🎉
हे मोदक मी केलेले नसून श्रीयुत मयूर यांनी केलेले आहेत.
धन्यवाद 😊😊
खूपच छान, Thanks for sharing.
पर्यावरण विषयक फारच परखड मते मांडली.
सरांना ऐकणे नेहमीच आवडते कारण त्यांचा स्पष्टपणा आणि त्यांची बोलण्याची शैली 🙏
धन्यवाद 😊😊
Wah kay sunder
धन्यवाद 😊😊
खुपच सुंदर ( कळीदार
Fallen in love with beautiful modak...thank you Mayur ji and Madhura ji ....या गणेशोत्सव ला नक्की करीन❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान ❤
खुपचं छान
खरंच...कमाल...सुबक...बहारदार...मोदक..मस्त... आकर्षक...❤❤
Till which area do they deliver modak ( wanted at talegaon dabhade)
Contact Mr. Mayur on the number shared in the description box...
सुरेख ... यंदा मी पण बनवणार...
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
आमचा नाद करायचा नाही, मन पुर्वक आभार मायूर जी.धन्यवाद ताई.
धन्यवाद 😊😊
खूप सुरेख, निशब्द.❤❤
Your 101 festival recipe book price is 150/.. very affordable but Amazon takes 60/- delivery charges. I'm subscriber to your channel. Where will I get this book without delivery charges?
You can buy it from the book store "Pustak Vishwa", Dahanukar colony.
वाह खूप छान
गणपती बापाच्या आगमनाची zali तयारी मधुरा रेसिपि ची karu तयारी
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद सर नक्की करते ❤❤🎉🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच सुंदर सुबक कळीदार मोदक झाले 😍 मयूरजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏 मधुराताई धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
Thank you so much both of you💜💜
Pleasure!!
Khupach chan👌👌
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर कळीदार मोदक 👌👌 बघून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤
धन्यवाद 😊😊
तांदूळ चिकट इंद्रायणी का सुट वापरता
खूप छान झाले उकडीचे मोदक कळया सुरेख
धन्यवाद 😊😊
खुप छान झाले उकडीचे मोदक कळ्या सुरेख
धन्यवाद 😊😊
व्वा व्वा खूपच छान मोदक बनवले
मयूर जी तुमचे हात म्हणजे जादू आहे
धन्यवाद 😊😊
सुबक मोदक 👌.
उकड कशी मळायची हे दाखवल असत, तर बरं झालं असतं. 🙏
धन्यवाद 😊😊
Sunder😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
अरे वा छानच ❤❤❤❤❤ मी नक्की बनवणार यंदा गणपती बाप्पा साठी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhura mam pls new recipes pan dakhva na. Modkacha recipe baghun kantala alay. Pls
Ho nakkich...Ganapati mule modak recipes takat aahot aaplya navin viewers sathi. Thanks
@@radhabapat1683 its her channel she will post as she like
@@MadhurasRecipeMarathi thanks
Nice recipe
Asa kasa kantala aalay ganpati chya diwasat
Damn good, he's so young and what a talent, all the best to him.
गणेश चतुर्थी स्पेशल अशी मोदकांची रेसिपी दाखवलीत ताई मस्त 11कळ्यांच्या मोदकांची रेसिपी खूप छान रेसिपी
Nice
@@ragini9663 धन्यवाद ताई
😋😋😊
@@namitaparab2968 धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Modakache steamer nasel kinva idli patrache taat nasel tr kay karave please please sanga
सुंदर मोदक सारण पुरेसं कळी छान
धन्यवाद 😊😊
खूपच छान मोदक,योग्य मार्गदर्शन मिळाले😊
धन्यवाद 😊😊
फारच सुंदर 👌🏻आणि किती पटकन केले 👍🏻
धन्यवाद 😊😊
Wow!!!
Thanks!!
सुपर अप्रतिम मोदक झाले आहेत❤😊
धन्यवाद 😊😊
Vaav khupch chaan phulanna paklya nastil evdya modkanna tumhi paklidar banvle ahet khup khup Chan mayur Ji
धन्यवाद 😊😊
गौरी यायच्या आधी soan papdi ची रेसिपी दाखवा ना please
बाप्पा सारखेच सुंदर आणि गोंडस मोदक ❤
धन्यवाद 😊😊
Khoop sunder. Modakche peeth milu shakel ka hyachyakadun
तुम्ही मयूर यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा...
@@MadhurasRecipeMarathi 🙏
अतिशय सुंदर असे मोदक दिसतायेत 😊
धन्यवाद 😊😊
अप्रतिम मोदक ❤
खूप छान ताई आमच्या घरात सगळ्यांना आवडतात मोदक❤❤
धन्यवाद 😊😊
सुबक सुंदर अप्रतिम कळीदार मोदक बघतच राहावे असे 👌👌
धन्यवाद 😊😊
1ekch no.
धन्यवाद 😊😊
Unaat ka nahi sukavayache?
Madhura Tai plz tips dya kahi majhya modkana white colour nahi yet gahu che jase banwto tasa colour yeto
12:31😮😮wow
Thanks!!
खूप मस्त ❤
Mast👌🏻😋
Thank you 😋
खूप छान मधुरा ताई बघुनच खावेसे वाटतात मोदक 😊
धन्यवाद 😊😊
❤❤❤❤❤woow modak is my favourite sweet dish ❤❤❤❤❤😊thank u madhura taai ani mayur ji 😊
Pleasure!!
अप्रतिम मोदक 🥰🍫 बाप्पा चा आवढता खाऊ ❤️मी पण बनवते 🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aahaha❤😊
धन्यवाद 😊😊
Hi madhura. Khupach sunder modak kele. Very very beautiful video.
Thank you!!
🎉chan😊❤
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Congratulations Mayur Sir 🎉
Thanks!!
खूपच छान असे जमायला हवं मोदक आॅरडर करायला काय करायचे 😋😋😋
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर मयूरजींना कॉन्टॅक्ट करा...
धन्यवाद 😊😊
Mam readymade tandulch peeth use kel tr chalel ka
चालेल कि!!
खूपच छान झाले आहे मोदक
धन्यवाद 😊😊
Navin basmati an Navin Ambe mohar tandul nahi milala tar kay pls reply
बप्पा मोरया ❤ छान मोदक
धन्यवाद 😊😊
कळीदार मोदक ...... सुंदर 👌👌👌👌👍👍👍♥️
धन्यवाद 😊😊
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग मोदक लयभारी 👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान एक नंबर 👌👌😊
धन्यवाद 😊😊
Tai tumchy reacipe khup chan astat ani perfect hotat
धन्यवाद 😊😊
कमालीचे मोदक😊👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
He is a great artist
😊😊
Khupch sunder😍❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
फारच सुंदर मोदक.... ❤
धन्यवाद 😊😊
भारीच
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर..बाप्पांनी दिलेले वरदानच आहे जणू त्यांना
धन्यवाद 😊😊
Mayrjicha phon kalva ❤❤❤
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मयूरजींचा नंबर दिला आहे.