मुलं परीक्षेला गेल्यावर हा उपाय करा| खूप चांगला फायदा होईल| 👍🏻healing mudra|

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 03. 2024
  • मुलं परीक्षेला गेल्यावर हा उपाय करा| खूप चांगला फायदा होईल| 👍🏻healing mudra|
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 88

  • @Vasantdhage79
    @Vasantdhage79 Před 4 měsíci +23

    नमस्कार डॉक्टर,माझी मुलगी १२ वर्षांची आहे, आतापर्यंत ती सर्व ऐकायची, वर्गात प्रथम यायची पण आता खूपच हट्टी झाली आहे, अभ्यासात पण मागे पडली आहे, तिच्या सोबत कसे वागावे हेच कळत नाही.

  • @vijayasule7767
    @vijayasule7767 Před 4 měsíci +8

    डॉक्टर नचिकेत नमस्कार.
    मुलं परीक्षेला गेल्यावर चा व्हिडिओ मध्ये आई वडिलांना किती मस्त रिलॅक्स माईंड केले हीलिंग कश्या पद्धतीने करायचे दाखऊन सर्व आई वडिलांना रिलॅक्स केले.
    Very very nice.

  • @sunitajoshi1494
    @sunitajoshi1494 Před 4 měsíci +1

    खूप छान समजावून सांगितले नचिकेत धन्यवाद 🙏🙏

  • @jyotishirke6815
    @jyotishirke6815 Před 4 měsíci

    उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @user-sy5cz6zy5s
    @user-sy5cz6zy5s Před 4 měsíci +2

    खुप छान सर. खुप महत्वाची माहिती दिली. धन्य वाद 🙏🙏

  • @rajanilokare4568
    @rajanilokare4568 Před 4 měsíci +1

    नचिकेत सर धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितले आहे

  • @swatichavan5897
    @swatichavan5897 Před 4 měsíci +2

    नमस्कार dr. ही मुद्रा खुप उपयुक्त ठरणार आहे, thank you

  • @rinalokhande7000
    @rinalokhande7000 Před 3 měsíci

    Thank you Dr. Nachyket, tumhi he sangun pratyek aai vadilanna relax kele aahe 🙏🙏❣️❣️

  • @pallavideshmukh5527
    @pallavideshmukh5527 Před 4 měsíci +1

    Thank you so much
    खूप छान माहिती सांगितलीत

  • @vaishalideshmukh60
    @vaishalideshmukh60 Před 4 měsíci +2

    खरच खूप छान माहिती सांगितलीत सर. सोरायसिस किंवा एक्झिमा साठी काही उपाय सांगा.

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 Před 4 měsíci +3

    सर मनापासून आभार. माझ्या मुलाची पदवी अभ्यासक्रम ची परीक्षा उद्या पासून सुरू होते आहे आणि मी नक्कीच माझ्या मुलाला हिलींग देणार आहे 👏

  • @Sonal1977-f4t
    @Sonal1977-f4t Před 4 měsíci +2

    Sir khoop chaan mahiti sangitli thank you 🎉

  • @nayanashinde7905
    @nayanashinde7905 Před 3 měsíci

    Thank you sir mala asacha video hava hota, mulanchya pariksheche mala far tension ale ahe mala hya video cha khup fayada nakki honar.

  • @chandvargsneh_2918
    @chandvargsneh_2918 Před 4 měsíci +4

    खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻
    परीक्षा झाल्यानंतर सुट्टी मध्ये मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी काही उपाय सांगा.प्लीज 😊म्हणजेच नवीन वर्षाचा अभ्यास छान होईल

  • @shashikantnikhade3144
    @shashikantnikhade3144 Před 4 měsíci

    खूप खूप धन्यवाद नचिकेत सर

  • @VarshaKhot-gw5wv
    @VarshaKhot-gw5wv Před 4 měsíci +2

    धन्यवाद सर सांगितलेल्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाठवला तर धन्यवाद धन्यवाद

  • @user-fg6bt8vz8g
    @user-fg6bt8vz8g Před 4 měsíci +2

    Thank you sir
    Ha video kelya baddal

  • @aparnadeshpande1522
    @aparnadeshpande1522 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @nidhishchaudhari9877
    @nidhishchaudhari9877 Před 4 měsíci

    Sir khup chan video pathvila aahe thanks sir

  • @Durvankmore1
    @Durvankmore1 Před 4 měsíci

    खूप धन्यवाद सर माहितीसाठी

  • @shilpawalke8707
    @shilpawalke8707 Před 4 měsíci +5

    Pigmentation purn janyasathi mudra sanga

  • @Varsha-zt2zd
    @Varsha-zt2zd Před 4 měsíci +6

    असाच उपाय अभ्यास करण्यासाठी पण सांगा.
    ह्या उपयासाठी धन्यवाद

  • @manishaghradale8475
    @manishaghradale8475 Před 4 měsíci

    धन्यवाद सर खूप आभार

  • @ExcellentAce
    @ExcellentAce Před 4 měsíci +3

    sir Austim साठी व स्पष्टपणे बोलण्यासाठी उपाय सांगा.

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před 4 měsíci

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @prashantmand1723
    @prashantmand1723 Před 4 měsíci +1

    Dada please sariravaril gathi sati pan avoi sanga lavakar

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 4 měsíci

    खूप छान सांगीतले नचीकेत 🙏🙏

  • @user-hk2co4bo8r
    @user-hk2co4bo8r Před 4 měsíci

    छान आहे धन्यवाद

  • @ushachodhari3577
    @ushachodhari3577 Před 4 měsíci +5

    खूप छान सांगितले आहे !मी या गोष्टीची वाटच पाहात होते !मी माझ्या नातवासाठी केले तर चालेल का? खूप खूप धन्यवाद सर 🎉

  • @DurgaGarde-yf4jd
    @DurgaGarde-yf4jd Před 3 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर

  • @Jayavi821
    @Jayavi821 Před 4 měsíci +2

    Period problem sati ovi sanga

  • @prajaktapatil1556
    @prajaktapatil1556 Před 3 měsíci

    खूप छान सर अनुभव

  • @quoltplayz3047
    @quoltplayz3047 Před 3 měsíci

    Studant Healing Mudra...👍🏻

  • @madhuripatekar2014
    @madhuripatekar2014 Před 4 měsíci

    Dhnyvad sir

  • @AratiRane-gw1lg
    @AratiRane-gw1lg Před 4 měsíci +2

    खूप छान माहिती. खरंच ह्याची गरज होती. तुमचे आभार

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 4 měsíci

      धन्यवाद dr. छान माहिती दिली. 👍🙏🏼❤😊

  • @snehalpatil1712
    @snehalpatil1712 Před 4 měsíci +2

    Khup chan

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 4 měsíci

    Thanks dr nachiket

  • @svdeodhar6764
    @svdeodhar6764 Před 3 měsíci

    खूप छान.

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan Před 4 měsíci

    Thanq sir❤

  • @tanishkagore9117
    @tanishkagore9117 Před 4 měsíci

    Thank you so much sir😊

  • @nightmaregamingyt9701
    @nightmaregamingyt9701 Před 3 měsíci

    Thanku sir

  • @prabhanaik1307
    @prabhanaik1307 Před 3 měsíci

    Very nice video doctor....!!!

  • @savitakale7729
    @savitakale7729 Před 4 měsíci +1

    खुपचं छान सर छान माहिती सांगितली आहे.

    • @suhaskulkarni5607
      @suhaskulkarni5607 Před 4 měsíci

      खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद सर

  • @krantituntune3257
    @krantituntune3257 Před 4 měsíci

    Thank you sir

  • @sangitagadekar1492
    @sangitagadekar1492 Před 4 měsíci

    Thank you 🙏🙏

  • @rachanabhise3342
    @rachanabhise3342 Před 4 měsíci

    Thanks sir

  • @harry_gaming1422
    @harry_gaming1422 Před 4 měsíci

    Thank you

  • @Sunitajoshi711
    @Sunitajoshi711 Před 3 měsíci

    खरे असे होते😮

  • @prachimaindargi2652
    @prachimaindargi2652 Před 4 měsíci

    नस्य उपचारा विषयी सविस्तर माहिती सांगू शकाल का

  • @madhuripatekar2014
    @madhuripatekar2014 Před 4 měsíci +3

    डायबेटीस साठी , काही सांगा सर
    पूर्ण बारा होतो का .
    संध्येदुखी साठी काही सांगा सर.
    धन्यवाद

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 Před 3 měsíci

    Very nice video 👌🏿👌🏿👍👍

  • @padmadeshmukh365
    @padmadeshmukh365 Před 4 měsíci

    Namaskar dr maza natu abhas karato pan laxyattch.rahat nahi

  • @rajlaxmideshpande7531
    @rajlaxmideshpande7531 Před 4 měsíci +2

    नमस्कार सर🙏
    हा उपाय नोकरी करणा-या मोठ्या पोस्टवरील मुलांसाठी त्यांचे ताणतणाव कमी होऊन यश लाभावे म्हणून करता येईल का?

  • @jayashreebuwabuwa2651
    @jayashreebuwabuwa2651 Před 4 měsíci

    Chan

  • @SwamiShindeOfficial
    @SwamiShindeOfficial Před 3 měsíci

    Nice sir

  • @mayalahane7064
    @mayalahane7064 Před 4 měsíci +2

    डॉक्टर ,आमवात मुळे गुडघे दुखतात त्यावर काही उपाय सांगा

  • @rajshreejagadale8864
    @rajshreejagadale8864 Před 3 měsíci +1

    डॉ .माझा मुलगा 10वी ला आहे,पण माझं काहीच ऐकत नाही.त्याने ऐकाव व चांगला अभ्यास करावा.या साठी काय उपाय सांगा.

  • @V_S_M
    @V_S_M Před 3 měsíci +1

    सर माझी मुलगी खूप अभ्यास करते पण ध्यानातच राहत नाही

  • @Vishvroop12
    @Vishvroop12 Před 4 měsíci

    Sir hya muderce nav kai ahe

  • @user-ec8yo3ew3i
    @user-ec8yo3ew3i Před 4 měsíci +1

    सर डायबीटीस पुर्ण् बरा होतो का रेकीमुळे.

  • @mindit3
    @mindit3 Před 4 měsíci

    👌👌👍

  • @sarikagandhi4894
    @sarikagandhi4894 Před 3 měsíci

    Sar, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे., मी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय करु शकते.

  • @riyadichvalkar2566
    @riyadichvalkar2566 Před 2 měsíci

    Sir tumhi pratyksh bhetat ka plz address dyal ka

  • @nightmaregamingyt9701
    @nightmaregamingyt9701 Před 4 měsíci

    Fees kiti lagel sir

  • @rupaligangadhare6193
    @rupaligangadhare6193 Před 4 měsíci +1

    मला std 9 मुलगी आहे आणि std 7 मुलगा आहे म दोघांन साठी कसे करावे ❤❤❤❤❤❤❤ उपाय सांगा

  • @prajaktapalav9963
    @prajaktapalav9963 Před 3 měsíci

    धन्यवाद सर उद्या माझ्या मुलाचं गणिताचा पेपर आहे त्याला उद्या सीठी पिलझ गाइड करा 🙏

  • @rupalipatil6405
    @rupalipatil6405 Před 3 měsíci

    मूल स्वतः करू शकतात का हा प्रयोग

  • @rajnikunte4270
    @rajnikunte4270 Před 3 měsíci

    Dr पहिल्या पासून कसे बघू
    मी आता जॉईन होते
    मला माहिती मिळेलका

  • @user-yk8pj5cc9d
    @user-yk8pj5cc9d Před 4 měsíci

    संतती होण्या साठी उपाय सांगा

  • @_1246.Comedey
    @_1246.Comedey Před 3 měsíci

    नमस्कार सर माझी मुलगी 12वर्षाची आहे तिला कानाचे प्रॉब्लम आहे त्या साठी तुमची अपॉइंटमेंट कशी घेता येईल ते सांगा प्लीज

  • @anjalivarma5225
    @anjalivarma5225 Před 4 měsíci +3

    अभ्यासात आवड निर्माण व्हावी यासाठी काय करता येईल?

  • @sumanrokade1837
    @sumanrokade1837 Před 4 měsíci +2

    थायरॉईड साठी काही उपाय असेल तर तसा व्हिडिओ करावा माझा हायपो थायरॉईड आहे बोटांचे सर्व सांधे दुखतात आणि गुडघे पण दुखतात आणि कसलाही उच्छाह वाटत नाही तरी जरूर यासाठी. व्हिडिओ करावा मी सुमन रोकडे माझे वय ६८ पुर्ण झाले आहे

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před 4 měsíci

      मला पण असेच वाटत आहे निरुत्साही😮 बोटाचे सांधे दुखतात हायपोथायरॉईड आहे. वय वर्षे 70

  • @mayalahane7064
    @mayalahane7064 Před 4 měsíci

    त्वचेवर खाज येऊन पांढरे चट्टे पडतात त्यावर काही उपाय सांगा

  • @devashrichhatre3607
    @devashrichhatre3607 Před 3 měsíci

    डॉ. मुले शांत होण्यासाठी काही उपाय.

    • @devashrichhatre3607
      @devashrichhatre3607 Před 3 měsíci

      डॉ धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार .माझ्या मुलाची परिक्षा चालू झाल्यावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही 15 मि. मुद्रा करत होते.तो आज चांगल्या मार्कांनी पास झाला. तो 7 वीत गेला आहे.मला खूपच फायदा झाला. धन्यवाद परत एकदा.

  • @user-mu7nm3vj9k
    @user-mu7nm3vj9k Před 3 měsíci

    सर माझ्या दोन्ही मुलांची एकाच दिवशी आणि एकाच वेळी परिक्षा आहे तेव्हा दोघांसाठी एकाच वेळी कस करावं

    • @dr.nachiketvlogmarathi
      @dr.nachiketvlogmarathi  Před 3 měsíci

      दोघांना दहा, दहा मिनिटं वेगळं वेगळं ध्यान करा.

    • @user-mu7nm3vj9k
      @user-mu7nm3vj9k Před 3 měsíci

      खुप खुप धन्यवाद तुम्ही लगेच रिप्लाय दिल्या बद्दल खुप आभारी आहे मी तुमची कारण माझ्या मुलांची परिक्षा आता चालु आहे

  • @manaseenene9110
    @manaseenene9110 Před 3 měsíci

    नमस्कार सर मी माझ्या नातवासाठी करु शकते का

  • @suvarnapatil1870
    @suvarnapatil1870 Před 3 měsíci

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @dikshakhanvilkar7362
    @dikshakhanvilkar7362 Před 3 měsíci

    Khupch chan