"आपली कुलदेवता कशी ओळखावी" ऐकूया पू. जोशी काकांकडून..
Vložit
- čas přidán 17. 05. 2019
- As always, don't forget to subscribe to our channel for inspiration and information on making our world a greener and cleaner place!
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Pangloli, Post. Vadghar,
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Email : omswamikendra@gmail.com
Script Writer: SP
*Background music: Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
असेच आम्हाला नेहमी बोध करा व आमच्या जीवनातील अडचणी दूर देण्याचे प्रयत्न तुमच्याकडून होत राहू दे हीच प्रभु चरणी व तुमच्या चरणी
🚩🚩एकदम छान।🚩 परमपूज्य काका आपण फार महत्त्वाची माहिती दिली आपल्या चरणी कोटी प्रणाम जय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय। 🚩🚩
🙏 खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे.धन्यवाद. गुरुजी.💐💐
काका 🙏
आपण फार उत्तम माहिती सांगितली आहे. कळत न कळत झालेल्या चुकांचे निरसन झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे आपली वाणी इतकी सुरेख आहे की आपण बोलता तेव्हा भगवातांच्या भास जाणवला खरंच मी स्वतःला फार भाग्यवंत समजतो कारण मला तुमच्या रुपी प्रत्यक्ष देव भेटले. 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Joshi Kaka, Dhanyawad . Khup molachi maahiti dilit. Aamhala kuldevta maahit aahe pun kulachar maahit naahit
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूपच सुंदर माहिती....हे अगदी खरे आहे. आम्हाला सुद्धा आमची कुलदैवता आणि कुळपुरूष कित्येक वर्षे माहीत नव्हते. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे मूळ गावी जाऊन आणि आडनाव बंधुंकडून शोध घेऊन आमचे कुलदैवत हे श्री महाकाली आणि श्री बांदेश्र्वर आहे असे समजले. Utmost prayer is always answered.. काळजापासून मारलेली हाक भगवंत नक्की ऐकतो याची प्रचिती मला आली. तेव्हापासून नियमित पणे आम्ही आमच्या देवीला दरवर्षी जाऊन तिचा मान देतो व पुढील वर्षी सुद्धा पुन्हा यायची सद्बुद्धी तूच दे असे गाऱ्हाणे घालतो.. श्री महाकाल्यार्पणमस्तु...!! 🙏🙏🚩🚩 अल्केश जाधव, अलिबाग, रायगड
Hi
Mahakali kuthali te kalel ka.. amachi kuldaivat mahakalich ahe pn kuldev mahit nahi
@@kartikikesar4528 राजापूर, आडिवरे, रत्नागिरी येथील कुलदेवी महाकाली देवी. आणि बांदेश्र्वर कुलदैवत.
@@alkeshjadhav4781 amachihi kuldevi adivare chi ch mahakali ahe.. vicharnyach karan bandeshwarch amache kuldev astil ka
@@kartikikesar4528 ओह अच्छा. बांदेश्वर असतील की नाही ते मी नाही सांगू शकत. परंतु तुम्ही तुमच्या मूळ गावी जाऊन तुमच्या आडनाव बंधूंना हे विचारून कन्फर्म करून घ्यावे असे मला वाटते. म्हणजे तुमच्या कुळाचे मूळ पुरुष कुलदेव नक्की कोण याचा उलगडा होईल.
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
Khoob Chand margdarshan Ke Liye Shri Swami Samarth
श्री स्वामीं समर्थ
श्री स्वामी समर्थ
Thanks
Om Swami Samarth
Khupch chhan mahiti dilit Thanks
shri swami samarth 🙏 ♥ ❤ 😍 💖 ✨ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐💐
🙏🙏 धन्यवाद पू, जोशी गुरुजी
गुरुजी खूप छान माहिती दिली आहे. 👌🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🙏
गुरुजी छान माहीती दिली धन्यवाद
Shree swami samarth
खूप चांगली माहिती सांगितली 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ.🙏
खूप खूप उपयुक्त माहिती काका,श्री स्वामी समर्थ💐💐
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
shree Swami samarth👍 🙏🙏🌺🌺
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸
उत्तम मार्गदर्शन... धन्यवाद काका... खुप खुप आभारी...🙏
जोशी गुरूजी आपण खुप उपयुक्त माहिती दिली . धंनयवाद श्रि स्वामी समर्थ.
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏
Shree Swami samartha 🙏
Shreesvamisamratha
खूप छान माहिती.. नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ
अनादी सोहम कुलस्वामिनी कुलदैवताय नमो नमः
Anadi soham ka bolayche te Krupa karun sangave
Aap le khoop khoop Dhanyavad
Khup Chan Sangtlybaddal Abhari ahe 🙏🙏🙏🙏
Khup chan sa ngitle
खूप खूप धन्यवाद कुलदेवते बद्दल माहिती दिली.
Khup chaan sagitle guruji👌
Chan mahiti aavadali pan maza swapnat khare pani aani ek ubharatha olandun gode pani disate aani eka devimate samor khup otya bharun eka linemadhe mandalyache disate ase swapna baryach velela disate yacha kahi artha nighato mala pls spasta kara
यासाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करावा. आणि पू.काकांना समक्ष भेटावं.
स्नेहल वेलणकर: 7744813226, 7745026014
तुषार साळुंखे: 7350897550
संपर्क वेळ: दुपारी 4 ते संध्याकाळी 7.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
कुलदेवता शोधण्यासाठी खूप छान माहिती सांगितली
गुरुजी
श्री . स्वामी समर्थ महाराज की जय
Thank u Guruji Pan mazyasathi sarva kahi maze swamich aahet
श्री
स्वामी समर्थ .जयगुरुदेवदत्त.
Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏
Hai kaun?
खुपच छान माहिती सांगितली जोशीकाका धन्यवाद
Shri swami samrth
Kaka kiti prasnn dista tumhi nehami
Kala karje mukticha upay. Sanga far trash ahay
काका खूप सुंदर सांगितले तुम्ही. खूप खूप धन्यवाद. असे आजपर्यंत कुणीच सांगितले नव्हते. स्वामी कृपेनें हे समजले आता पुढचेही कळेल, आणी मार्ग मिळेल.
Shree Swami Samarth! 🙏
खुप ऊपयुक्त माहिती
खुप प्रॅक्टिकल व उपयुक्त माहिती मिळाली..
Jay shree swami samartha💝🙏
Shri Swami samratha 🙏🙏
Thank You 🙏
shree swami samarth🙏🙏🙏
छान माहिती सांगितली गुरूजी
Nilam sushant bendal
प्रणाम गुरुजी
श्री स्वामी समर्थ प्रसन्न
जोशी काका आपण फार सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र राज्य पुणे
Om Shree Swami Samarth,namaskar guruji,tambul means what, how to make it
आपण सांगितले सर्व काही ठीक आहे ..
पूजा केल्यानंतर ते पान विसर्जन करावे का ..
Khup khup aabhari aahe far 👌 n khari mahiti n upay sangitale aahet Asian🙏Dhanyavad
काका तुम्ही खूप छान माहिती सांगता आम्हाला समजेल अशी असते 🙏🙏
सुपारी ची उत्तर पुजा कशी करावी कि त्या पानांवर किती दिवस ठेवायच्या
I have some question
मांडलेल्या सुपाऱ्यांच काय करायचे.
Puja jhalyavr tya suparya kay karaychya te sanga guruji
Shree Swami Samarth,
Shree Gurudev Datta,
Namaskar guruji, khup chan vatata ,positive vatata, marg miltat
काही शोधाशोध करायची गरज नाही ज्या देवा बद्द्ल आपल्याला भक्ती भाव वाटतो त्या देवाचे अगदी मनापासून नामस्मरण करावे,सगळ्यांशी चांगले वागावे,चांगले बोलावे. बस विषय संपला.
Kadam barobar samajala he kalnyachi garaj ahe
Ho pn sarvach Jananche manapasun namsmaran hote as nhi....mhnun khi veles dusrya changla Marg vaprava lagto..
@@prasadmayekar4953 आभ
आमच्या कुलदेवीच नाव *कुलस्वामिनी* हेच आहे असं सांगतात......
ईश्वरावर श्रद्धा ठेवा. बाकी सर्व पाखंड आहे.
Apala mob no pls
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
धन्यवाद गुरूजी
नमस्कार काका गोंधळ या कुलाचारा बद्दल काय सांगू शकाल का कृपया आमची कुल देवी रेणुकामाता आहे
माझे कुलदैवत परंपरा मातृपितृ आहे।त्यामुळे मी त्यांचीच पुजा करत असतो त्यामुळे माझा मंदीरातील दान दक्षीनेचा पण खर्च वाचतो।
उत्तम
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌿🍇🍇🍇🍇🌷🌷🌷🌼🌼🌼🌼💐💐💐💐🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth.
Amchya adivasi samajat nisargalach dev manun kontyahi zadala kiwa prani pakshyala kuldevata mantat .samja ekhadya adivasi familiche kuldaivat umbardev asel tr uyani umbarache zad todayche nai. Pratek kutumbala vegvegle kuldaivat aste uda-kalamb zad,umbarche zad,mor,vagh,ambyache zad,varsache zad etc. Yamule paryvarnache raksn hote .amchi kuldevta akole talukyatil randha fall javlil ghorpadadevi ahe.hi devi kalsubaidevichach avtar aslyane amhi aaisahebanchi khup manapasun seva karto aaichi amchyavar krupa ahe jai ghorpadaai jai malhar jai adivasi
Khup sundar mahiti sangitlit Dada! Jabardast.
shri Swami Samarth
@@jagannathjadhav7253 .
Namaskar guruji Dhanyavad
7
UK
🙏khup chaan mahiti dili guruji 🙏
गुरुजी, शुक्रवारी विडा ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी त्या विडाच करायचं काय, कारण पूडच्या शुक्रवार पर्यंत, विड्याचे पान वाळून जाईल, मार्गदर्शन करावे.
MK Facilities Management vidyachi Pana visarjan karavi shanivari ani dusray shukravari Navin anavi..
Tumhi sangitalya pramane puja Kelli ani pratyaksha Devi mazya swapnat Ali.
Tumhi tya puja kelelya vidyachya 11 pananna visarjit kele ka
Ho ky kelat vida suparyanche
Shree swami Samarth
खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद
Puja zaalya nantar supari and paana che kaay karaaxhe te pls saanga
Namskar Guruji ! Amhala amchi kuldewata ani kulpurush mahit ahet . TAri amri hi puja tyancya sathi ani dusrya manokamansathi karu shakato ka? PLS REPLY.
Ho tyat Kay vicharayche.
Gurojinna trass deu naka
🙏🙏💐
Dhany vad guruji.
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
Tumhi ya video mdhe panavr Supari thevayla sangitlat...pn te punha uchlaychya kdhi? 3 shukravar zalyavr ki dusryadivshi lagech uchlaychya? Aani dusryadivshi tya Panyat visarjan kraychya ka?
कुलदेवता आणि कुलदेवी या भिन्न आहेत की एकच
मार्गदर्शन करावे ही विनंती
Khup chan mahiti dili kaka dhanyavad
Shree swami samarth 🙏😇❤
सर mahadevachi पिंड घरात आसली चालती का
हे सर्व झाल्यानंतर ते विडा काय करायच
Khup chaan upay ahe
गुरुजी सा. नमस्कार छान माहिती दिली. आम्ही आपले आभारी आहोत.
Jar konala aapli kuldevata mahit nasel tar roj manapasun shree kuldvtai namha mhanun namskar kela tari chalto
L
Namskar kaka tya nantar the vide Kay karave aani he sakali ki Sandhya vide vandave
Sir aapan je Friday la 11 suparya thevto tya 3 rya Friday la pooja jhyalyavr ky kraychya ?
पूजा झाल्यावर त्या सुपाऱ्या तुम्ही पुन्हा घरात वापरू शकता.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra thanqu 🙏🙏
दोन सुपार्यांसाठी येणे जाणे परवडत नाही.
स्वामी समर्थ भलं करो
ओम् स्वामी श्री स्वामी जय जय स्वामी
dhanyawad guruji
Kuldevta naraj ahe ase sangitale jate tevha kay karave? Guruji krupaya margdarshan karave.
Kahi gharnyache karan nahi jya jyotishina kahi samjat nahi te halli kuldewate che bhiti dakhwane suru zale ahe karan Shani rahu ketu che funde ghasun gulgulit zalet 😊😊
kuldaiwat ragwat nahit pan tyanchi krupa nasli ki adachani yetat.
kuldaiwateche namasmaran kara.
Shraddha ji, tumhi Pu. Joshi Kakanna ha prashna pratyaksha vicharu shakta. Tyanni video madhe je numbers dile ahet tyavar krupaya sampark kara. Tumhala te nakki margadarshan kartil.
दोन विड्याची पाने घरातील देवासमोर ठेवून, कुलदैवतेला विंनींती करावी की काय चुक होत असेल तर मार्ग दाखव.खरतर पुर्वीच्या काळी मराठा साम्राज्य उद्यास आले .तेव्हा ठिकठिकणच्या सरदार - दरदरक दारांनी आपआपल्या कुलदैवतेला ठराविक रंगाचे वस्त , ठराविक रंगाचे - आकाराचे ध्वजा , ठराविक शस्र , नैवेद्य कबूल , ठराविक तिथी , वार कबूल केले . कालौघात ते सगळ सांभाळन शक्य झाले. नाही .म्हणून कुलदैवतेचा रोष लागत केला. तेव्हा सर्व कार्यांच्या सुरवातीला कुलदैवतेला आव्हान करून माफी मागणे हेच आपल्या हाती आहे.
सर आम्ही दर वर्षी कुलदेवतेला जातो सगळा मन पान नेतो तरीही खुप अडचनी येतात मर्गदर्शन करा
आधि आपल्यां आई वडील ची सेवा करा
ॐ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
Kaka khup Chan mahiti dhyanvad