MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | नोव्हेंबर 2023 | November 2023 | BY DEVA JADHAVAR
Vložit
- čas přidán 26. 11. 2023
- #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps #zpexam
MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | नोव्हेंबर 2023 | November 2023 | BY DEVA JADHAVAR
========================
🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch (Offline+Online)
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी
🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
📣 बॅच सुरू - 1 डिसेंबर 2023
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 1 ते 8 डिसेंबर 2023.
🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
🎥 मुलाखत मार्गदर्शन.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन तयारीसाठी सुसज्ज अशा Interactive Virtual Hybrid Platform ची सोय.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPfstKyo5ooJibX6
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepunempscbatch
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
📲 ऑनलाईन तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध. - rb.gy/79vs9
⏸️ Live on CZcams -
/ theuniqueacademypune
🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर, पुणे.
📍g.page/r/Ce3Hisk0Fu9SEAE
📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
==========================
🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
🆕 बॅच सुरु - 4 डिसेंबर 2023
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🕖 वेळ - सायं. 4 ते 7 पर्यंत.
⏳ कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी
🆓 मोफत लेक्चर्स - 4 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2023.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या.
🔸गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9
🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsistiaso
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - kcfine.courses.store/426068
📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - kcfine.courses.store/
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
📍g.page/r/CaBuPBpBI45lEAE
📞 संपर्क - 8929920917
नमस्कार मित्रांनो,
📚 देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध.
📲 चालू घडामोडी पुस्तक प्रथमच PDF स्वरूपात Kindle App वर उपलब्ध.
📑 अमेझॉन किंडल वरील EBook लिंक - amzn.in/d/bQket4x
52:57 Daudi Bohra has received 5th Nishan e Pakistan Award 🙏🏻 Neerja Bhanot has also received it. All other lectures were very informative Thanq sir 🙏🏻
Tamgha e Pakistan.... या award ni Neerja bhanot la सन्मानित केले होते... निधन e Pakistan नाही....sir correct ahet....
व्हिडिओ खूप चांगले आहेत पण तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा थोडा वेगळं वाटत कारण तुम्ही त्यात कुठे फूल स्टॉप घेत नाहीत थोड वाचताना वाक्यातील फरक लक्षात यावा असे वाचावे
right
Bhau je bhetar te gyav क्युरी कशाला काडता bhetaty आपल्याला
सरांचं रिपीट वाचन आणि तेच ते रिपीट वाचन. जे लिहिले आहे बोर्ड वर ते डब्बल बघून वाचन जगात युनिक आहे. Thanx Sir.
Ani आपली smile ji सर्वांना माहीत आहे...😂😂😂
सगळ्या सर्धा परीक्षेत उपयुक्त आणि कमी वेळात जास्त कन्टेन्ट देता सर... खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mi aapke दर महिन्याचे व्हिडिओ पाहतो व्हिडिओ चा खूप फायदा होतो sir
थँक्स सर आपल्या या मंथली करंट अफैर चा खूप फायदा ज्यांना क्लास लावता येत nahi त्यांना खेड्या गावात तयारी करणाऱ्या मुलाना होतो मीही त्यापैकी एक आहे... तुमचे खूप आभार सर 😊
📚 COMBINE : संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2024
🗓 16 जून 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त.
🖊 टेस्ट सिरीज सुरु - 2 मार्च 2024
🆓 पहिला पेपर मोफत - PDF स्वरूपातील टेस्ट पेपर साठी क्लिक करा.
📑 GS टेस्ट पेपर - drive.google.com/file/d/1w4_JDkGSlge3NCLCyPZMaqE5fxyazAuB/view?usp=sharing
📑 GS टेस्ट स्पष्टीकरण - drive.google.com/file/d/1u4ScN2NmQUbsnnC7ZP0G9rYE0_iuCrrC/view?usp=sharing
▶ GS टेस्ट विश्लेषण - czcams.com/video/OGTztaGhkG0/video.html
📲 टेस्ट सिरीज साठी अँप डाउनलोड करा. - kcfine.courses.store
📞 संपर्क - 8929920917
Adharniy sir tumchMaterial khup changl ahe ..pn 5sep la jasa yekadha vidharthi mulanna shikvato tsa tumhi shikvata...
He naav avghad ahe screen vr vyavsthit baghun gya😀😀😀 pratyek video mdhe siranch same dialogue😂😂
thank u sir.🙏
लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य
2021 उषा मंगेशकर गायिका
2022 प हरी प्रसाद चौरसिया बासरी वादक
2023 गायक सुरेश वाडकर
लता मंगेशकर मध्य प्रदेश राज्य2022 चा
संगीत निर्देशक उत्तम सिंग
लता मंगेशकर पुस्कार दीनानाथ फाऊंडेशन
पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना
दुसरा आशा भोसले यांना
❤
👌👌
Nice lecture sir Thanks
Best lecture Sir
Khup chan aahe vedio
Sir, mi Nagpur chi aahe mi tumche prtek video bghto... Khup upyukkt video aahet. Thank u sir 🙏🙏🙏.
Thank you Sir for best explanation with all concept 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Explanation with all concepts are dokyavr padlay k tu nust vachun vachun sangat ahet te te pn saglach underline krt krt 😂😂😂😂
Thanku sir
खूप छान सर 🙏👌♥️
Thank you very much sir
Thanku sir🙏
धन्यवाद
Thank's a lot, sir....
Very nice lecture
Sir khup chan
JCB puraskar ESIC pharmacist Central govt exam la 10 November la vicharla sir mala
Dhanyawad
खुप छान सर
Weekly current affairs suru kra sir.. Thank you🙏
Useful
Khup chan mahiti ahe sir
Khup mast
Nice Sir
🙏🙏
KHUP,CHAN,MARGDARSHAN,AAHE,SIR
खुप छान सर ❤
Sir tumhala mi request karto tumhi unique academy che monthly magazine available karun dya. .... Please 🙏
sir ya current affairs chi pdf kuthe milel...karan 66 vi avruti nantr august pasun pudhe market mdhe available nahi.
🎉🎉❤❤
Sachin Tendulkar statue date 2 Nov ..Ind Vs SL match..Not 1 Nov
Sir plz timing kami karu naka last year sarkhe continue kara
🙏🙏🙏🙏
Thank you so much sir for this useful video 🙏
Most welcome
Sir please ya lecture chi PDF share Kara revision karayala sope jate
Thank you so much sir for your valuable guidance 😊
Ek new 4 months book August to November nakki banava .
❤❤❤
Thanks sir
Welcome
🎉
Firojshah nahi sir Arun jetli ahe n ground ch nav
Sir pen change kara ki jara dist nahiye plz
Hello sir
Sir year book kadhi yenar and price kiti aahe????
Superb
Thanks 🤗
DR. BABASAHEB AMBEDKAR yanche anawaran karnyat aale...26 nov 2023 supreme court madhe
thanku so much sir for your valuable efforts 😇🙏🙏
It's my pleasure
Sir mi ahmednagar jilhyatun tumche video pahate
Reservation in constitution historyvar vidio
Nice
Thanks
समान नागरी कायदा ऑलरेडी गोवा या राज्यात लागू आहे मग उत्तराखंड पाहिले राज्य कसे होणार सर
स्वातंत्र्य नंतर..... गोवा मध्ये स्वातंत्र्य आधी पासून होता
1961 la goa ya rajyala स्वातंत्र्य milal aahe@@iamganeshghanekar
तो पोर्तुगीज कायदा आहे
Shemnya
47:13
समान् नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड की गोवा???
Goa 1st
Sir थायलंड मध्य अमेरिकेत नाही आहे ते म्यानमार च्या पूर्वेला आहे ती छोटी चूक झाली sorry for this👆
Thanks sir 👍
Sir current che yearly book 2023 कधी येईल ...price किती ?
जानेवारी पहिला आठवडा
आशा मंगेशकर
Mi Akola cha
Video sathi PPT Kartana last line ek kami kara. Last line bottom advertisement mule hide hote
Thank you 😊
Sir please pdf available karun dya.. all current lecture chi... Plzzz... Kindly request
t.me/DevaJadhavar
Hii sir
zp,pashusanvardhan,nagarparishad exam la mla yacha fayda zala nahi...NOT USEFUL content for tcs/ibps👎👎👎👎👎👎👎👎👎
सर याचे इयर बुक मिळेल का जानेवारी ते डिसेंबर
Yes
सर तुम्ही पूर्वी प्रत्येक पंसक च्या आगोदर पुस्तक ca प्रकाशित करत होता नाही येत असे का ...सद्या एक सुद्धा ca पोटगी दर्जेदार पाऊटके नाहीत...सिम्पलीफाईड आणी पृथ्वी खूप vaast आहेत
Sir tumche online app konte ahe
t.me/DevaJadhavar
Online course sathi konta app ahe
lata mageshkar award(dinanath foundation)
1st PM Modi
2nd Asha Bhosale
Thank you sir
Thank you sir
Thank you sir