मोठी भरणी, जबरदस्त जाडी आणि संख्या नियोजन 💖5.5 × 1.5 Co 86032

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 11. 2021
  • साडेपाच फूट सरीतील मोठी भरणी बांधणी ऊस संख्या नियोजन इत्यादी.
    वापरा फक्त विश्वासार्ह आणि प्रभावशाली,
    गो गन्ना ऊस स्पेशल शुगर केन किट.
    --------×--------×----------×------×----
    तुमचा विश्वास आमची साथ !
    🎋 उसाची नवीन लागण / खोडवा यामध्ये गो गन्ना GO GANNA ऊस स्पेशल शुगर केन किट, तंत्रज्ञानाचा जरूर वापर करा. किटमधील कंटेंट त्याचा वापर इत्यादी माहिती करता व्हाट्सअप करा किंवा मिस कॉल द्या.
    9423037218 9075132314.

Komentáře • 93

  • @rangraopatil2417
    @rangraopatil2417 Před 2 lety +3

    खुपच छान व्हिडीओ वाटला. प्रत्यक्ष कृती करीत असल्याचे पाहून छान माहीती मिळाली. धन्यवाद.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 Před 2 lety +10

    छान माहिती आहे. इतकी चांगली आंतरमशागत कुठेही दिसत नाही. ऊसाची चांगली वाढ झाली तर ऊस वाऱ्याने आडवा होतो. त्यावर उपाय सांगणे.

  • @anandgopal1588
    @anandgopal1588 Před 4 měsíci

    मस्त

  • @c919vipulvibhute2
    @c919vipulvibhute2 Před 2 lety +2

    अतीशय अभ्यासू आणि सूक्ष्म रूपांत नियोजन

  • @rajeshwarswami2754
    @rajeshwarswami2754 Před 2 lety +1

    खुपच छान प्लॉट आहे, तसेच आपली माहिती सुद्धा अतिशय सूक्ष्म व मुद्देसूद आहे. धन्यवाद.

  • @yuvrajpatil4260
    @yuvrajpatil4260 Před 2 lety +2

    तुमचे व्हिडीओ खूप क्लिअर आणि स्वच्छ असतात समजून घेण्यासाठी 👍

  • @BabasoBhosale-ln3dm
    @BabasoBhosale-ln3dm Před 9 měsíci

    Kupach chan mahithi aahe

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před rokem

    खूप माहिती छान दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांना अवलंब करता येईल अशी माहिती आहे धन्यवाद

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Před 2 lety +3

    Khup bhari ahe sir plot... 💯 1no 👍🏻

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 Před 2 lety +1

    खूप छान

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před rokem

    खूप छान माहिती दिली सर्व शेतकऱ्याला

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 Před rokem

    धन्यवाद.आपण खूपच छान माहिती दिली आहे.

  • @ganeshjadhavvideography9665

    Congratulations 🎉

  • @sushilkumaryamgar5416

    Khupach chan saheb

  • @pruthvirajkul2486
    @pruthvirajkul2486 Před 2 lety

    Annachi mahiti jabar

  • @user-ds9bx1ss8d
    @user-ds9bx1ss8d Před 2 lety +1

    खुप छान पहले सर्व काम माणस करत होती आता मशीन

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Před 2 lety +1

    धन्यवाद आपण शेतकर्याना उस लागवडीचे व उत्पादनचे मार्गदर्शन केले. जयसियाराम

  • @pralhadhole9205
    @pralhadhole9205 Před 2 lety +1

    Thanks

  • @prashantk2558
    @prashantk2558 Před 2 lety +1

    Chan aahe us

  • @kiransawant5021
    @kiransawant5021 Před 2 lety +4

    ऊस मस्तच आहे
    सर नियोजन सांगा

  • @sanjaybhagat800
    @sanjaybhagat800 Před 2 lety

    1 नंबर👌👌👌

  • @ganeshjadhavvideography9665

    Nice sir

  • @diliplad9406
    @diliplad9406 Před 2 lety +3

    खुप छान ऊस आहे.माहीती चांगली दिली.कष्ट मेहनत, खर्च आहे.पण दादा कारखान्याचे चोर संचालक भामट्याच काय करायचे...👌👌🙏

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety +1

      तेही खरंच आहे

  • @ganeshmirase7073
    @ganeshmirase7073 Před rokem

    भाऊ ऊस 1 no. आहे
    अणि महिती पन खुप चांगली दिली

  • @rangappatippimani4092
    @rangappatippimani4092 Před 2 lety +1

    Thanks for giving information

  • @user-dx3fc7kz3q
    @user-dx3fc7kz3q Před rokem

    Nice

  • @vishalpatil6371
    @vishalpatil6371 Před 2 lety +1

    साहेब सेवा तूमची चागली आहे ऊस छान आहे

  • @mahadevbandgar8989
    @mahadevbandgar8989 Před 2 lety +3

    तुम्ही सांगीतले प्रमान 15 जूनला रोप लागन 5 बाय दीड केली आहे ऊस छान जमलाय जाडी चांगली झाली आहे

  • @bhujangkumbhar5935
    @bhujangkumbhar5935 Před 2 lety +1

    खूप छान आहे,ऊस

  • @mukeshpatel-xx7rq
    @mukeshpatel-xx7rq Před 2 lety +1

    Excellent manegement saheb

  • @bibhishanjadhav5736
    @bibhishanjadhav5736 Před 2 lety +1

    साहेब नादच खुळा 👍👍👍

  • @kiranbide2911
    @kiranbide2911 Před 2 lety +1

    लय भारी आहे साहेब ऊस

  • @avinashpatil9378
    @avinashpatil9378 Před 2 lety +1

    Mast aahe

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 2 lety +1

    छान

  • @khaliltamboli6975
    @khaliltamboli6975 Před 2 lety +1

    Chan mama

  • @udaychougule3414
    @udaychougule3414 Před 2 lety +1

    Must ahe plot

  • @sajidoddinquazi2982
    @sajidoddinquazi2982 Před 2 lety +1

    No 1

  • @Phaltankar_9797
    @Phaltankar_9797 Před 2 lety +3

    सर आता लागवड करायची आहे काही suggestions देता येईल का फलटण सातारा

  • @pravinchougule9228
    @pravinchougule9228 Před 2 lety

    Bal barne both side video upload kara sir

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 Před 2 lety +2

    अभ्यासपूर्ण लागवड , अभिनंदन. लागवडीसाठी टीशुकल्चर रोपे / एक डोळा बेने वारले आहे?

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety

      फाउंडेशन तिसऱ्या स्टेज रोपे वापरली आहेत

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 Před rokem

    आभारी आहे साहेब..
    किंमत किती आहे किट ची?

  • @vishalsalunkhe930
    @vishalsalunkhe930 Před rokem

    Sir kiti tin sapdla 👌👌👌👌

  • @pravinchougule9228
    @pravinchougule9228 Před 2 lety +1

    Sir bal barne chi video pan upload kara

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 Před rokem

    Plot bagnya sathi address sanga

  • @shubhangipatil1667
    @shubhangipatil1667 Před 2 lety +4

    कुलकर्णी साहेब 🙏🙏
    22तारखेला 150दिवस लागणीला होणार आहेत. रान चिबडेल असल्यामुळे बालभरणी ला वेळ झाला आता मोठी भरणी करावयाची आहे पण पावसामुळे वेळ होतोय, वाफसा यायला वेळ होतोय तर उशिरा भरणी (160दिवस )झाली तर काही अडचण येईल का उसाची प्रगती सेम आपल्या उसासारखीच आहे.सध्या उसाच्या बुडाचा वाळका पाला काढायचा चालू आहे. फोटो उद्या पाठवतो.

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety +1

      काही अडचण नाही भरणीला वेळ लागला तरी

    • @amolanbhule3719
      @amolanbhule3719 Před 2 lety

      @@MFCIIndia एक ऊस किती किलो भरल

  • @nikhilgaikwad4795
    @nikhilgaikwad4795 Před rokem

    Sir pachat कोणत्या महिन्यात काढावे असे काही आहे का

  • @kailasgaikwad4164
    @kailasgaikwad4164 Před 2 lety

    साडेपाच फुट सरिमध्ये उसाचे आवरेज किती टनांपर्यंत येईल.

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 Před rokem

    Kiti ton ala saheb

  • @sachinpokharna2070
    @sachinpokharna2070 Před 2 lety +1

    उस लई भारी ये राव.
    टीप्र एक डोळा.का दोन डोळ्याच आहे ?

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety

      रोप लागण आहे

  • @onkarjawalkote3648
    @onkarjawalkote3648 Před 2 lety +1

    Sendriy khate konte vaparle apan

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety

      गो गन्ना शुगर केन किट

  • @prashantk2558
    @prashantk2558 Před 2 lety +1

    Pramanik kashatt kartay Tumhi aamache paise

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před 2 lety

    Sir tumchya whatsapp group cha number dya amala add kara,, from pune

  • @sureshborate4631
    @sureshborate4631 Před rokem +1

    आत्ताचा व्हिडिओ टाका की ऊस कसा. Ahe

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před rokem

      32 /33 कांडीवर ऊस आहे सध्या व्हिडिओ टाकतो

  • @valmikgote9936
    @valmikgote9936 Před 2 lety +1

    Kiti mahinet 125 ton bharel,

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 Před rokem

    Number milel ka

  • @pramodukade2013
    @pramodukade2013 Před 2 lety +1

    पण मग उत्पन्न कमी निघत असेल

  • @prakashtambe2074
    @prakashtambe2074 Před rokem

    किती टनांपर्यंत उत्पादन मिळाले

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před 2 lety +1

    मोठी भरणी करण्या अगोदर पाला काढला आहे काय

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety

      या व्हिडिओत दिसतोय एवढा पाला भरणीच्या अगोदर काढलेल्या नाही तो फक्त या सरी पुरता काढला होता पण एखादी दुसरी कांडी चा पाला काढून मरके फुटवे काढून मग भर घातली आहे

  • @surajbankar5067
    @surajbankar5067 Před 2 lety +1

    86032 मधली नवीन जात आहे का ही

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety

      नाही को-86032 आहे

    • @rahulbhokareshreeveetrag416
      @rahulbhokareshreeveetrag416 Před 2 lety

      0पुणे : पुढारी वृत्तसेवा
      वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मांजरी येथील प्रक्षेत्रावर ‘को 86032’ आणि ‘कोटी 8201’ या ऊस जातींचे संकर करून हेक्टरी 155 टनाइतके उत्पादन मिळविणारा आशादायक नवा वाण ‘कोव्हीएसआय 18121’ च्या प्राथमिक चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत. ‘को 86032’ पेक्षा अधिक साखर उतारा या वाणातून मिळाल्याचे प्राथमिक निष्कर्षही हाती आलेले आहेत. किमान 20 ते 25 टन अधिक उत्पादनआणि साखर उतारा 12.60 ते 13.10 टक्के इतका मिळत असल्याचे मांजरीतील प्राथमिक चाचण्यांमधून स्पष्ट झालेले आहे.
      केंद्र सरकारच्या अखिल भारतीय समन्वयीन ऊस सुधार प्रकल्पांतर्गत अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) सहकार्याने व्हीएसआयमध्ये हा संयुक्त प्रकल्प 1987 पासून राबविण्यात येतो. या प्रकल्पा अंतर्गतच ‘कोव्हीएसआय 18121’ या जातीचे मागील पाच वर्षांपासून संशोधन सुरु आहे.
      मांजरी प्रक्षेत्रावरील यशस्वी चाचण्यांनंतर आता राज्यातील विविध विभागात, हवामानात आणि जमिनीत ‘कोव्हीएसआय 18121’ या ऊस वाणाच्या चाचण्या घेण्याचे नियोजन व्हीएसआयने केलेले असल्याची माहिती मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी दिली. ऊस उत्पादन आणि साखर उतार्‍यात हा वाण ‘को 86032’पेक्षा सरस आढळून आल्याचेही ते म्हणाले.
      सद्यःस्थितीत राज्यातील विविध कारखान्यांवर या जातीच्या चाचण्या आता सुरू झालेल्या आहेत. वारणा सहकारी (कोल्हापूर)येथील व्हीएसआयच्या प्रक्षेत्रावर ’कोव्हीएसआय 18121’ च्या चाचण्या सुरु झालेल्या आहेत.
      देशात ’कोव्हीएसआय 18121’ या नव्या आशादायक ऊस वाणाच्या चाचण्या एकूण 17 ठिकाणी सुरु आहेत. त्यामध्ये गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध-प्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यातील ऊस संशोधन केंद्रांचा समावेश आहे. ’को 86032’ या ऊस जातीला प्रति हेक्टरी सरासरी 130 ते 135 टन ऊस उत्पादन मिळते. तर साखर उतारा 12.50 ते 13 टक्के मिळतो. तर ’कोव्हीएसआय 18121’ ऊस जातीला 155 टनापर्यंत ऊस उत्पादन हाती आलेले आहे.
      प्रक्षेत्रावर 35 ऊस वाण उपलब्ध
      पीक प्रात्यक्षिकांमध्ये महाराष्ट्र आणि देशपातळीवरील संशोधित एकूण 35 ऊस वाण प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय ऊस परिषद आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकर्‍यांना या सर्व ऊस जाती पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामध्ये उत्तर भारतात प्रसिध्द असलेल्या ’को 0238’ या ऊस जातीचाही समावेश आहे. या प्रदर्शनात उसासह विविध पिकांचे एकूण 98 प्रात्यक्षिके पाहण्यास मिळतील.
      कृषी विद्यापीठांच्या मान्यतेनंतरच प्रसार
      आता पुढील तीन ते चार वर्षांत विविध ठिकाणी घेण्यात येत असलेल्या चाचण्यांमधील अभ्यासाअंती आणखी निष्कर्ष समोर येतील. त्यानंतर ‘कोव्हीएसआय 18121’ हा वाण प्रसारित करण्यासाठीचा प्रस्ताव कृषी विद्यापीठांकडे पाठविला जाईल. कृषी विद्यापीठांच्या मान्यतेनंतरच लागवडीसाठी तो शेतकर्‍यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे डॉ. हापसे यांनी सांगितले.

  • @shambhajigawade4346
    @shambhajigawade4346 Před rokem +1

    ठिबक नाही का

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 Před 2 lety

    camera itka kashal halvata

  • @pradipkalake5989
    @pradipkalake5989 Před 2 lety +1

    * दादा *
    बाळ भरणी ( मालवणी )
    तुम्ही दोन वेळां केली आहे
    मोठी भरणी करणार की नाही

    • @MFCIIndia
      @MFCIIndia  Před 2 lety

      दुसऱ्यांदा आणि शेवटची मोठी भरणी केली आहे