ऊसाची मोठी भरणी करतांना ही चुक अजिबात करु नका।Heavy Earthing up । Krushi tirth, Agriculture,

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 10. 2021
  • ऊसाची मोठी भरणी करतांना ही चुक अजिबात करु नका।Heavy Earthing up ।
    #ऊसाची _मोठी _भरणी
    #ऊस _लागवड
    #Maruti Jadhav
    #ही _चुक _करू _नका
    #अंतरमशागत
    / maruti.jadhav.391082
    Agriculture, Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com

Komentáře • 66

  • @mahendramane5526
    @mahendramane5526 Před 11 měsíci +1

    मोठी भरणी अतिशय छान माहिती व मार्गदर्शन धन्यवाद

  • @ajayshitole4804
    @ajayshitole4804 Před 2 lety

    छान माहिती दिली सर

  • @prayaggaikwad7722
    @prayaggaikwad7722 Před 2 lety

    अगदीच डोबल माहिती दिली आहे.

  • @prashantpatil6191
    @prashantpatil6191 Před rokem

    Thanks🌹

  • @oprdxkiller1955
    @oprdxkiller1955 Před 2 lety +5

    सर तिन्ही भरणी विषयी खूप चांगली माहिती दिली आपले मनापासून आभार, विजय गोफणे

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Před rokem +1

    सर ऊसाच्या स्टेजनुसार भेसळ रासायनिक खतांच्या डोस विषयी आणि फवारणी विषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ करा

  • @naganathghodke6464
    @naganathghodke6464 Před rokem

    Good

  • @rameshvithobasawant4536

    GOOD INFORMATION SIR

  • @siddharthkalekale674
    @siddharthkalekale674 Před 2 lety

    Chan information sir 👌👍

  • @mahadevhongekar6940
    @mahadevhongekar6940 Před 2 lety +3

    Jadhav Saheb,
    Namaste.
    Video is good, informative and useful for farmer brothers

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 Před 2 lety

    👌

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Před 2 lety

    नमस्कार साहेब 👌🙏

  • @user-nx5zs2yc1n
    @user-nx5zs2yc1n Před 2 lety +4

    ऊस जास्तीत जास्तीत जास्त बैलाच्या साह्याने बांधव मस्त तीन पोटापासून साडेचार फुटापर्यंत सरी बैल बांधू शकतो बैलाच्या बांधलेला रात्री खोलवर लागते आणि रान भुसभुशीत होते आणि जो लेझर खोलवर जाऊन माती उसाला भरपूर लावू शकतो माझा बी 35 एकर ऊस आहे बैलाच्या सायनस ऊस भरणे करतोय आणि आपल्याकडून ऊस बांधण्यासाठी तीन बैल जोड्या आहेत बैलाच्या साह्याने उस बांधला एकदम छान आहे

  • @bablugosavi4468
    @bablugosavi4468 Před rokem

    Patta padht lagvad aahe us biplane bhadhala pan mati lagging nahi tya sathi Kay karave

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 Před 2 lety +1

    👍

  • @Rohan269503
    @Rohan269503 Před 2 lety

    Navin oos utpadk lokana ek number mhiti ahe... Thank you 🙏...

  • @patilsandeep2186
    @patilsandeep2186 Před rokem

    Chan maieti deli

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 Před 2 lety +13

    रासायनिक खतांच्या किमती खूप वाढलेले आहे त्यामुळे कमीत कमी रासायनिक खत ऊसाला देऊन जास्तीत जास्त शेणखत आणि कोंबडी वापरले तर उत्पादनावर काय परिणाम होतो तसे दोसचे शेड्युल सांगा

    • @vivekade7003
      @vivekade7003 Před rokem

      Subhash palekar krushi kara rasaynik sheti loss hote

    • @vittalsonwane-dh2sy
      @vittalsonwane-dh2sy Před rokem

      ​@@vivekade7003 ❤

    • @winfinithkisanagrimarathi1420
      @winfinithkisanagrimarathi1420 Před 7 měsíci

      ​@@vivekade7003iiiiiuuyuuûuu in iu7u 7आयआयआय and the best and happy birthday iii mini Cooper St Paul ú in 6ऊ uu इ ii7iiuii7iuuuiui7 पे इस इसu iii iuuiiiuuiu8i7 ii ii i ii ii ii ii i8 ii ii iî ii ii i ii 8 ii iî ii ii ii ii8i7 ii 8 ii 8 is î8 ii 88 ii ii ii 8आयाय आयुईई it उदीआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआय i ii उपियायी it उमी it उदीआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआयआय आयआयआयआयआयआय at इतर कोणी उत्तम असतो आणि पेमेंट येणार असल्याचे त्या आधी आपल्या आयुष्यात आपल्याला आता इथून पाचाड इमी हा आयआयआयआयआयआयआयआय हा आपल्या या तीन व आयआयआयआयडी असे असले असते इत हा असा की हे सगळं असूनही त्यांच्या अंगावर पडले असे आपण सर्वांचे परिचित असलेले आंदोलन सुरूच असते तरी आपल्या मनात आली ती iuiiîi7iiiuiuuuiuuuuuiii 7इ हा आजार आहेत असं असलं आयुष्य असतं तरी आपण आपल्या कंपनीचे संचालक अनिल अरुण पवार यांचा अपवाद असावा या

  • @shinde9970shivam
    @shinde9970shivam Před rokem

  • @rungxanh37
    @rungxanh37 Před rokem

    plows a lot past

  • @balwantshinge
    @balwantshinge Před 2 lety

    Futve Sankhya don dolyasati hich aahe ka vegali asate.

  • @rupeshpatil9613
    @rupeshpatil9613 Před rokem

    Sir Rotar cha Rejar cha photo dya ki

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 Před 2 lety +2

    Saheb 1Number Mahiti Dili.

  • @SunilPawar-yg4gl
    @SunilPawar-yg4gl Před 2 lety

    सर माहिती छान सांगीतली पन खताचे डोस काय घेतले ते सांगावेत

  • @arjunhinge8382
    @arjunhinge8382 Před měsícem

    गव्हाण राहु नये महनजे काय

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Před 2 lety +2

    सर ऊसाला रासायनिक खतांचा डोस न देता ऊस कसा आणायचा सांगा

  • @v3e023
    @v3e023 Před 9 měsíci

    सरी किती फुट असावी

  • @akshaydhere
    @akshaydhere Před rokem

    Sari kite sodavi

  • @ganeshshinde1377
    @ganeshshinde1377 Před rokem

    साढ़े चार फुट सरी मदे मोठी भरनी साठी कुबोटा आनी पावर टिलर यापैक योग्य कोणते??

  • @user-mm2hb4xz2j
    @user-mm2hb4xz2j Před rokem

    फुटवे जास्त आहेत कमी करण्यासाठी उपाय

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 Před 2 lety

    गव्हाण म्हणजे काय समजले नाही.प्लिज समजून सांगा.

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Před 2 lety +6

      गव्हाण म्हणजे भर एकसारखी लागत नाही.ऊसाच्या कोंबाजवळ माती न लागता कोंबापासून 2-3 इंच अंतरावर दोन्ही बाजूला रहाते.यामुळे त्याठिकाणी खोलगट भाग तयार होतो.त्याला गव्हाण म्हणतात

  • @prakashchakor4706
    @prakashchakor4706 Před 2 lety

    Khat warun takly jamn ka

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Před 2 lety

      मातीआड केलेलं चांगलं

  • @sunilsuslade9753
    @sunilsuslade9753 Před rokem

    आपण फोन उचलत नाही वारंवार फोन केले

  • @prakashchakor4706
    @prakashchakor4706 Před 2 lety

    Khat side LA padtyt

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 Před 2 lety

    ऊसाची संख्या कमी असेल तर नंतर फुटवा येण्यासाठी काय पर्याय आहे का ?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Před 2 lety +2

      या चॅनेलवर फुटव्यासाठी चा व्हिडिओ आहे तो पाहावा

  • @rupeshthombare8808
    @rupeshthombare8808 Před 2 lety

    Sir ट्रॅक्टर रेझरचा वापर करत नाही का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Před 2 lety

      Nahi

    • @rupeshthombare8808
      @rupeshthombare8808 Před 2 lety

      @@KrushiTirth sir आमच्याकडे ऊस बांधणी साठी सगळे ट्रॅक्टर रेझरचा वापर करतात.
      वापर का करू नये.....? Plz answer

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Před 2 lety +1

      योग्य अंतर असेल तर वापरायला हरकत नाही.

    • @rupeshthombare8808
      @rupeshthombare8808 Před 2 lety

      @@KrushiTirth 4 ft

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Před 2 lety

      पॉवर टिलर चालेल

  • @varshapatil6875
    @varshapatil6875 Před 2 lety +1

    नंबर द्या साहेब