ऊस पिकासाठी रासायनिक खताचे चार डोस.।Krushi tirth, Agriculture,
Vložit
- čas přidán 19. 10. 2021
- #खतव्यवस्थापन
#MarutiJadhav
#बेसल डोस
#बाळभरणी
#मध्यमभरणी
#मोठी भरणीी
#एकात्मिकखतव्यवस्थापन
#ऊसलागवड
#आडमाली
Agriculture, Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com
Very nice information sir ❤
आपल मार्गदर्शन ऊस उत्पादनासाठी प्रेरणादायी ठरेल
छान माहीति सर
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
Jadhav Saheb
Chhan.
Video is good, informative and useful to farmers.
Go head.
Thank you
छान माहिती दिलीत
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
6:04
तुमचं मार्गदर्शन मिळालं धन्यवाद
Khup chan Mahiti Sangitali Tumhi 🙏🏻
सुदंर मार्गदर्शन केले धन्यवाद
Good information sir
Sr good gaydans
Chart dyava
खूप छान
छान माहिती जाधव साहेब👏
नमस्कार सर. छान माहीती आहे सर. परंतु
रासायनीक खता बरोबर vsi चे कोणते खत वापरावे व कशाच्या जागी वापरावे.
छान
Sir fantastic information 👌👍
Thanks and welcome
Mazya jaminicha sendriy carb .30 aahe 1 karnyasathi ky ky karave lagel
शेणखत/गांडूळखत/कंपोस्ट खत/कोंबड खत यांचा वापर करणे👆
👌👌👌👌
5*1.5 antar asel tar ekri kiti rope bastat oos pikachi?
5808
जाधव साहेब 🙏🙏
व्हिडिओ छान, उपयुक्त अशी माहिती 🌹🌹
प्रश्न असा आहे की बेसळ डोसनंतर सॉईल हेल्थ जिवाणू आणि बुरशीनाशक जिवाणू एकत्र करून पाठपाण्यातून दिले तर चालेल का ?कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद 🙏🙏
हो चालेल काही प्राॅब्लेम नाही
सर आपला वीडियो खुप छान आहे
पण सर आपण एकरी डोस किती दिले पाहिजे ते टाइपिंग करून टाक सर
व 1लावण\2खोडवे\3निडवे या तीनीही पिकांची खताचे प्रमाण सांगा
Khodva उसाला पहिली phavarani कोणती करावी व खते कोणती घालावी व कधी
हाळदीसाठी खत व्यवस्थापण कसे करावे
Doses per acre or Hector?
Very good information
Thanks
Kitni hajar rupay shithil 4 dosche
सर्वच भरणीच्या वेळी भट्टी देवून टाकली तर चांगले होईल काय?त्याबद्दल माहिती सांगावी.
Vsi चे प्रोडक्टस कोल्हापूर् मधे कोठे miltil?
Sar mati parikshn kothe karun milel ahmadnagar jilha
Vasant dada Sugar Institute Manjari Pune contact no
Deshmukh Madam
+91 99215 46831
16 elements are required for plant growth and not for soil correct it
Thik ahe .Ok
सागली मधे कूठे मिलतील
सर चार्ट पाठवा
Good information regarding the overall doses of fertilizers to the sugarcane crop right from the beginning till cutting .Thanks.
सर तुम्ही सांगलेल्या चार खताच्या डोसचा अंदाजे खर्च किती होईल
खोडवापिकाशाठ कोणत खंत टाकावे
Sir besal dose chi pdf file asel tar dyavi
एकूण किती खर्च किती, आपले एकरी टनेज किती. माहितीचांगली,
माती परीक्षण दर काय आहे
सर ऊस पिका साठी सिलीकॉन विषयी माहिती द्यावी. कीती प्रमाणात ध्यावे
40 किलो
Vsi खते कुठे मिळतील
सर माती परीक्षण किती वर्षांनी केली पाहिजे. आणि माती परीक्षण करायला खर्च येतो का येत असेल तर खर्च किती.
3 वर्षानी
100 ₹ कारखाना लॅब
860 ₹ व्ही एस आय लॅब
Thank you sir
जिवानू खते कूटे मिलतील
एक डोळा व दोन डोळा म्हंजे काय
एवढा MOP देणं परवडणारे नाही आता
तासगांव तालुका राहीला आहे.
हा डोस खोडवा साठी चालेल का.?
या महाग रासायनिक खतांना सक्सम जैविक ,सेंद्रिय पर्याय आला पाहिजे
विशाल शिंदे लवकरच आपण आणतोय पर्याय.फक्त आपला सपोर्ट हवाय.
सर माती परीक्षण विषयी एखादा व्हिडिओ करावा माती परीक्षण कोटक करून व त्याच्या बद्दल माहिती द्या
🙏
बरोबर आहे
Vasant URJA kothe milel
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर
9850171561
पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
Sir Please Tell us the Brand name of these fertilizers
Urea
Amonium sulphate
MOP
DAP
माती परीक्षण कुठे करून मिळते
सर ठिबक ने खत दिले आणि वरुन खत दिली तर दोन्हींचा खर्च किती येतो क्रुपया माहिती द्यावी
A. S. D
सर आपला नंबर सांगावा
Shop kut ahe aple
सोनहिरा कृषी उद्योग समूह
आरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली
नांदेड मध्ये कुठे मिळेल सर
@@shyamjadhav6207 नाही मिळणार,एस टी पार्सल ने पाठवता येईल
@@KrushiTirth ..mobile no dya sir...yetana call karto
सर।तुमचा।फोनबर।देने
Saheb aapla mobile no dya
9850171561
Draksh bagela pan aevadha kharach nahi तुमी तरी आएवढे khach करता ka sangne सोपे आहे करुन् दाखवा
तुमच्यावर सक्ती नाही आम्हाला परवडते आम्ही करतो