Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
ऊस बांधणी साठी कुबोटा पेक्ष्या पॉवर टिलर चांगला काम करतो
Chan excellent information sirji thank you sirji pawar Dattatraya Solapur mohol ankoli village
500लाईक पूरा किया मित्र 👍♥️🙏
Good information cultivation
Mathe ji gavhan rahileli tyala kahi prblm yeil ka
भरणी योग्य आहे का माती बरोबर लागली नाही
माझी लागण 15 मे ची आहे वापसा नसल्याने भरणी लेट झाली आहे मलाही भरणी करायची आहे मी बुडाला शेणखत घालणार आहे तरी कोणता डोस ध्यावा मार्गदर्शन करावे
सुपर 👌👌👌
छमहु
Bandhani nantar drip kuthe thevavi sarit ki bundhyala 4 futi sari ahe
1.5 footavr Lagan keli ahe barober ahe ka
मोठी भरणी करत असताना मी शेणखत आणि रासायनिक खत दोन्ही मिळून माती आड करत आहे चालेल का किव्हा काही बदल करावा का कृपया सांगा..
100 tan yeyil ka vus
मोठी बांधणी करताना रेजर घालावा का..
होय
भर काय नीट नाही पडली..बुडाला माती बसली पाहिजे..बाकी ऊस मस्त आहे
मशीन ची किंमत किती आहे ?
Mati barobar lagli nahi
ननावरे साहेब तुमचा नंबर द्या
रेजर घाला
No. Comment kara.
साहेब तुमचा फोननंबर पाठवा
सर पावर टिलर ने भर नीट नाही लागली ट्रॅक्टर ने लावा.
लागतंय...2 अंग घाला
तणकाट न काढताच भरणी का केली
ऊसाची भांगलन ८० टक्के केलेली होती.२० टक्के राहिलेली होती. त्यामुळे आपणास थोड्या भागात गवत दिसत आहे.
भर लागली नाही
Saheb aapla phone number dya. Mahiti हावी आहे