तुळशीत दिवा लावण्याची व तुळशी पूजेची योग्य पद्धत

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2021
  • प्रत्येक वास्तूमध्ये तुळशीवृंदावन असणे हे वास्तूतील पावित्र्याचे व वास्तूतील ऊर्जेचे लक्षण मानले गेले आहेत. त्यामुळे ज्या वास्तूत तुळशी नाही ती वास्तू कळत-नकळत शापित होते असे म्हणतात आणि म्हणून भारतीय हिंदू धर्मशास्त्रानुसार व आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक घरांमध्ये फ्लॅट असला तरी तुळशीची कुंडी अगर तुळशीचे वृंदावन ठेवणे आवश्यक आहे . या तुळशी ची पूजा कशी करायची तुळशीला दिवा उदबत्ती कशी लावायची याची शास्त्रशुद्ध पद्धत कशी आहे हे सांगणारा हा व्हिडिओ.
  • Zábava

Komentáře • 901

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před rokem +5

    काही गोष्टी संस्काराने वारसाने पुढे पोहोचल्या पाहिजेत खूप छान सर

  • @liveliferangoli5950
    @liveliferangoli5950 Před 3 lety +7

    Thanks for sharing 👍🙏 nice share

  • @omkaratole4537
    @omkaratole4537 Před 3 lety +15

    हो सर हे खरंच आहे.खुप छान माहिती सांगितली सर .

  • @nilimaadavalkar2369
    @nilimaadavalkar2369 Před 3 lety +8

    सर माझ्या घरी मी नेहमी तुळशी माते समोर सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करते आम्ही सर्व बैठकीला जातो आमच्या सद्गुरुनी तुळसी मातेची पुजा नेहमी करावी सांगितली आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @madhavitalnikar4475
    @madhavitalnikar4475 Před 3 lety +4

    आपल्या संस्कृती तील खूप महत्वाची आणि उपयोगी माहिती मिळाली, धन्यवाद👍🙏

  • @snehalmarathe8723
    @snehalmarathe8723 Před 3 lety +6

    खरंच आहे तुमचे म्हणणे
    काही रिती रिवाज काही व्यक्तींना माहिती नसतात

  • @sanjanachankeshwara7207
    @sanjanachankeshwara7207 Před 3 lety +2

    खूप सुंदर. Thank you sir🙏🙏🙏

  • @rekhamalpure8510
    @rekhamalpure8510 Před 3 lety +2

    नमस्कार 🚩 खूप सुंदर माहिती.धन्यवाद

  • @kimjinisha5060
    @kimjinisha5060 Před 3 lety +3

    खूप छान सांगीतले आहे ही भावना आणि खूप छान विचार आणि तुळशी बद्दलची माहिती

  • @chayapatil2408
    @chayapatil2408 Před 3 lety +6

    खूप छान माहिती दिली सर

  • @vaijayantagogawale8110
    @vaijayantagogawale8110 Před 3 lety +1

    🙏🙏
    सर खुप छान माहिती सांगितली
    धन्यवाद 🙏🙏

  • @lahukamble1708
    @lahukamble1708 Před 3 lety +2

    खुप छान माहिती सांगितली सर तुमच्या मुळे आम्हाला तुळशीचे महत्व कळाले धन्यवाद 👌🏾👌🏾

  • @aniruddha992299
    @aniruddha992299 Před 3 lety +3

    खूपच उपयुक्त माहिती आहे आता च्या नवीन पिढी चे अज्ञान आहे ईश्वर सगळया ना चांगली बुद्धी देवो हीच प्रार्थना श्री स्वा मी समथ॔

  • @arunpatil4225
    @arunpatil4225 Před 3 lety +7

    खूप छान माहिती दिली आहे. माहिती दिल्या बध्दल आपले आभारी आहे. व आपणास धन्यवाद.
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 Před 2 lety +1

    तुळसी महत्त्व खुपखुप आवडली धन्यवाद सर

  • @ushamandke6961
    @ushamandke6961 Před 2 lety +1

    पींपळकर साहेब आपल्या सर्व आध्यात्मिक वी चार खूप ऐकण्यासारखे व त्यातुन खुपचं छान माहिती मीळते धन्यवाद

  • @pravinwairkar982
    @pravinwairkar982 Před 3 lety +4

    धन्यवाद। सर,खूपच मौल्यवान माहिती दिली.🙏🙏

  • @kirishnajadhav409
    @kirishnajadhav409 Před 3 lety +7

    धन्यवाद सर,छान माहिती दिली🙏🏼🙏🏼

  • @vandanadhurgide643
    @vandanadhurgide643 Před 3 lety

    अगदी छान समजऊन सांगितले तुळशीचे महत्व

  • @meenakshibhuse6613
    @meenakshibhuse6613 Před rokem +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @nandinimhase5245
    @nandinimhase5245 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती दिली सर

  • @arunthete5466
    @arunthete5466 Před 3 lety +19

    सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे तुळशी वृंदावन बदल धन्यवाद सर

  • @swatipapat3327
    @swatipapat3327 Před 3 lety +1

    Khup sunder mahiti dili sir thanku 🙏🙏
    Ashich chan chan mahiti sangat ja 😊😊

  • @jagrutwadeoo773
    @jagrutwadeoo773 Před 3 lety +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @vandantekade1907
    @vandantekade1907 Před 3 lety +12

    शास्त्रानुसार रविवारी तुलासिपुजा वर्ज्य
    आहे का? रोज तुळसिपुजा वारकरी संप्रदाय च आहे . यु tub vr स्कंदपुराण दाखले देऊन
    सांगितले आहे.रविवारी तुळसी पूजा करावी की नाही.कृपया मार्गदर्शन करावे.

    • @harshalvraut9960
      @harshalvraut9960 Před 2 lety +1

      Nahi. Karan Ravivari Tulsi Puja karne varjit aahe.. aani Ravivari Tulsi Mata la Pani hi vahu naye..

  • @minaadavani6897
    @minaadavani6897 Před 3 lety +5

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर तुम्ही!👍🙏🙏🙏

  • @shardabhagwat2776
    @shardabhagwat2776 Před 3 lety

    सरखूपचछान माहिती आहे धन्यवाद सर नेहमीचछानसागतासरकसकायजमतमाहीतीआवडली

  • @vinitakoyande3691
    @vinitakoyande3691 Před 3 lety +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🌺🙏

  • @swatidaphalapurkar748
    @swatidaphalapurkar748 Před 3 lety +4

    खूप छान माहिती आहे. धन्यवाद सर.

  • @komalborchate3660
    @komalborchate3660 Před 3 lety +5

    🙏धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे तुम्ही 🙏

  • @kunalshelar6084
    @kunalshelar6084 Před 3 lety

    खूप छान उपयोगी माहिती दिली सर ओम साई 🙏🙏🙏🙏🙏

  • @shivshahipaithaninetwork8954

    Thank you so much sirrr....kharaaach khup chhan margadarshan kelaa tumhalaa manapasun dhanywad

  • @vanmaladhage7726
    @vanmaladhage7726 Před 3 lety +5

    खुप छान माहिती दिली तुम्ही सर

    • @crkulkarni1494
      @crkulkarni1494 Před 3 lety

      छान माहिती दिलीत सर तुम्ही आभारी आहे

  • @yogitadeshmukh320
    @yogitadeshmukh320 Před 3 lety +5

    𝙆𝙝𝙪𝙥 𝙨𝙪𝙣𝙙𝙖𝙧 𝙢𝙖𝙝𝙞𝙩𝙞 dilit🙏

  • @mandamali4536
    @mandamali4536 Před 3 lety

    खुपच छान माहिति दिलित गुरुजि धन्यवाद🙏🙏😊

  • @chitrakane5851
    @chitrakane5851 Před 2 lety

    खुपच सुंदर माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @meghahatkar8392
    @meghahatkar8392 Před 3 lety +3

    Mast mast Mahiti,🙏🙏

  • @rohinibhalerao365
    @rohinibhalerao365 Před 3 lety +9

    Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Narayan Narayan Narayan Narayan

  • @bhartipatil4240
    @bhartipatil4240 Před 3 lety

    खूपच सुंदर माहिती तुळशीबद्दल धन्यवाद गुरुजी

  • @pradipparange357
    @pradipparange357 Před 3 lety +4

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @sangitabhavar6423
    @sangitabhavar6423 Před 3 lety +5

    Thank you so much sir
    Very very important & very nice imformation👍🙏🙏🙏

  • @Avanizad2951
    @Avanizad2951 Před 3 lety +1

    Chaan माहिती आहे...
    ।। जय जय राम कृष्ण हरी ।।

  • @virajkoli488
    @virajkoli488 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली काका..मी नेहमी असच करते..माझ्या आईने हे सगळं आम्हाला लहानपणीच शिकवलं आहे ..आणि आता आम्ही आमच्या मुलांना शिकवतो.. धन्यवाद काका 🙏🙏अशीच माहिती आम्हाला देत रहा..

  • @deepalipatil3346
    @deepalipatil3346 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिली गुरूजी अशीच माहिती देत चला🙏🙏🌹

  • @nishapawaskar03
    @nishapawaskar03 Před 3 lety +3

    Khup chan mahete dele sir👌🙏🏻

  • @anmay_dhane_gaming_0073
    @anmay_dhane_gaming_0073 Před 3 lety +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली राम कृष्ण हरी

  • @vimalhande6671
    @vimalhande6671 Před 3 lety +2

    खुप छान माहिती मिळाली सर

  • @raginitaware2154
    @raginitaware2154 Před 3 lety +3

    ThankYou Sir
    Nice information 🙏🙏

  • @supriyadengale5266
    @supriyadengale5266 Před 3 lety +5

    Very good information sir🙏🙏

  • @sunitakavathekar219
    @sunitakavathekar219 Před 3 lety

    खुप सुंदर माहिती सर धन्यवाद 🙏🙏

  • @chetanasajekar1361
    @chetanasajekar1361 Před 3 lety

    तुळशीची छान माहिती दिँलीत धन्यवाद जय हरी

  • @sheetalpatne4395
    @sheetalpatne4395 Před 3 lety +3

    Ho sir aapli Sanskrit aapnach japayla havi👍🌷

  • @reshmagaikwad1769
    @reshmagaikwad1769 Před 3 lety +2

    Thank you sir khup sundar mahiti 🙏🙏

  • @archanakudav5568
    @archanakudav5568 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 Před 3 lety +5

    Waa sir

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Před 2 lety +3

    Thank u very much sir..Jai Shri krishna..🙏🌹🙏🌹🙏

  • @pentakidsplayschool884
    @pentakidsplayschool884 Před 3 lety +1

    Chan mahiti dili v aadhunik pidhila je sangitlit te khup garjeche ahe tybadal dhanywad.

  • @sumativyavhare560
    @sumativyavhare560 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @Skyguru009
    @Skyguru009 Před 3 lety +3

    Aum sairam thanks for gd information about tulsimata.

  • @shrutiingale486
    @shrutiingale486 Před 3 lety +8

    Thank you Sir 🙏

  • @sharmilakute472
    @sharmilakute472 Před 2 lety

    नमस्कार सर
    उपयुक्त माहिती दिली...धन्यवाद

  • @shardakasture665
    @shardakasture665 Před 3 lety +1

    Khup chan mahiti Sangithali sir danywad 🙏🙏🙏🙏

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Před 3 lety +5

    Chaan mahiti sir

  • @sujataharugade8775
    @sujataharugade8775 Před 3 lety

    खूप खूप छान माहिती सर धन्यवाद!

  • @pandurangkondekar7440
    @pandurangkondekar7440 Před 3 lety +4

    👌👌🙏🙏Nice information tulasi

  • @vasantabhagat5576
    @vasantabhagat5576 Před 3 lety +4

    नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती सगता मला ऐक विचारायचं आहे मी गभगवत ऐकताना महाराजांनी सांगितले की ऐकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशीला हात लावायचा नाही याबद्दल अधिक सांगा

  • @sandhyabaliwant2899
    @sandhyabaliwant2899 Před 3 lety

    खूप सुंदर माहिती दिली. 🙏🙏

  • @manishapawar6102
    @manishapawar6102 Před 3 lety

    सर खुपच सुंदर माहीती दिली धन्यवाद सर

  • @anjalipujare1026
    @anjalipujare1026 Před 3 lety +4

    आभारी सर उत्कृष्ट माहिती

  • @hemlatadeshpande1817
    @hemlatadeshpande1817 Před 3 lety +4

    🌺🙏🙏🙏🌺

  • @vrundap3178
    @vrundap3178 Před 3 lety

    खुपचं छान माहिती दिली धन्यवाद

  • @sahyadriessentialoil3071
    @sahyadriessentialoil3071 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili sir saglya vedio khup chan ahet

  • @bhakteeborkarr704
    @bhakteeborkarr704 Před 3 lety +3

    Thank you🙏

  • @minakshigupta4949
    @minakshigupta4949 Před 3 lety +4

    Thank you so much.

  • @neelakshisalgonkar8253
    @neelakshisalgonkar8253 Před 3 lety +2

    Very nice info thank u

  • @hemayoutube8739
    @hemayoutube8739 Před 3 lety +4

    Sir amchya ghar paschim mukhi tenament Ahe tar mala tulsi vrindavan kontya material cha thevayacha te tya baddal thodi information dya na sir please

  • @laxmipai5321
    @laxmipai5321 Před 3 lety +3

    🙏🙏🙏

  • @deepaligawali6463
    @deepaligawali6463 Před 3 lety +1

    Sir khupach sundar mahiti dili tyabddal dhanyawad 🙏🙏🙏

  • @EasyCrafter11
    @EasyCrafter11 Před 2 lety

    खूप छान माहिती आणि नवीन पिढीला छान सल्ला दिला गुरूजी 🙏

  • @snehalparsekar5481
    @snehalparsekar5481 Před 3 lety +6

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    सर माझी सासूबाई सांगते की तुळशीला हळदकुंकू लावू नको तुळशीवृंदावनला लाव काय करावे कृपया सांगा

  • @PriyankaPatil-uf5nk
    @PriyankaPatil-uf5nk Před 3 lety +3

    खुप छान माहिती सांगितली सर तुम्ही मला हिच माहिती पाहीजे होती

  • @shubhadakoratkar7487
    @shubhadakoratkar7487 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili prassan vatle🙏

  • @surekhaatkare4177
    @surekhaatkare4177 Před 2 lety

    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @ushashetty9217
    @ushashetty9217 Před 3 lety +3

    Chan information

  • @mr.mhatre3581
    @mr.mhatre3581 Před 3 lety +3

    Thank you sir

  • @nirmalakalshetty7018
    @nirmalakalshetty7018 Před 2 lety +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @snehavartak123
    @snehavartak123 Před 3 lety +1

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🌸🌸🙏🏻🙏🏻

  • @piyushgaming1276
    @piyushgaming1276 Před 3 lety +3

    Thank you 🙏🙏🌹👌

  • @nikhilvharage2831
    @nikhilvharage2831 Před 3 lety +14

    सर मला घरात स्वामींचा फोटो हाॅल मध्ये लावायचा आहे तो कोणत्या दिशेला लावावा

  • @vaishalipatil7976
    @vaishalipatil7976 Před 3 lety

    खूप खूप छान सांगितली सर माहिती मला खूप आवडली

  • @vaishalikatkar7537
    @vaishalikatkar7537 Před 3 lety +1

    Thank you chhan mahiti sangitli tumhi

  • @priyakhadye2116
    @priyakhadye2116 Před 3 lety +6

    Ladies ne tulashichi pane todu naye ho gosht mala patat nahi....ladies nehami tulashila pani ghalave diva lavava tichi pooja karavi sarv ladies ne karave pan tulashichi pane matra purushane todavi...patal nahi mala....soory bhau

    • @vidyaghate520
      @vidyaghate520 Před 3 lety

      शर आला तो धवून आला काळ

  • @prasadwamane9095
    @prasadwamane9095 Před 3 lety +7

    आभारी आहोत

  • @mayurikuyeskar3451
    @mayurikuyeskar3451 Před 3 lety +1

    Khup chaan mahiti dili, sir .

  • @pallavipatil5051
    @pallavipatil5051 Před 3 lety +4

    Thanks sir......

  • @Yoshree19
    @Yoshree19 Před 3 lety +4

    सर, तुळशीचे पान चावून खाऊ नये. त्यात थोडे पाऱ्याचे प्रमाण असते. चावून खाल्ल्याने त्याचा परिणाम दातांवर होतो. म्हणून ते जिभेवर ठेऊन गिळून टाकावे.

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 Před 3 lety

      हो, बरोबर आहे. मी पण हीच माहिती मिळाली आहे. पान फक्त गिळावे

  • @shalinim9294
    @shalinim9294 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली.धन्यवाद🙏

  • @anitawalke9708
    @anitawalke9708 Před 2 lety

    मला खूप आवडते तुळस लावायला छान माहिती दिली🙏

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 Před 3 lety +17

    सर खूपच सुंदर माहिती दिली. परंतु मला एक विचाराचे आहे की दिव्याच्या खाली ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी ते काय करावे?आणि रोज नवीन तांदूळ दिव्याच्या खाली ठेवावे का?कृपया मार्गदर्शन करावे.

  • @yogitasurwase4516
    @yogitasurwase4516 Před 3 lety +4

    सर नमस्कार माझी तुळशी कुंडीत आहे तर तुळशी ला प्रदक्षिणा घालता येत नाही तर मी सोता भोवती प्रदक्षिणा घातल्या तर चालत का