Farmer Succuss Story: Solapur Pomegranate मधून एक कोटीचं उत्पन्न, डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2023
  • #solapur #farmer #pomogranate #bussiness #succuses #motivationalstory #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
    भगव्या डाळिंबांनी दुष्काळी पट्ट्यातल्या शेकडो तरुणांना कोट्याधीश केलंय...सोलापुरातल्या माळशिरस (Solapur Malshiras) तालुक्यातलं हे जांभूळ नावाचं (Jambhul Village) गाव...गावाचं नाव जांभूळ असलं तरी इथलं सोनं ठरलंय हे डाळिंब (Pomegranate)...कारण, याच डाळिंबानं गावातल्या अनेकांना कोट्यधीश केलंय..आणि त्यातीलच हे अण्णा पाटील (Anna Patil Farmer)....अवघ्या 3 एकरात त्यांनी डाळिंबाची लागवड केली होती...आणि हीच डाळिंब तोडणीला आली आहेत...याच शेतकऱ्याची ही यशोगाथा (Farmer Succuss Story)
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on CZcams Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: profile.php?...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnationtv.com/states/m...
    Credit: #Political|Producer/Sanjana Somankar |Vaibhav /Editor|#NNMD

Komentáře • 24

  • @hemantfulsundar675
    @hemantfulsundar675 Před 10 měsíci +17

    सरकारची नजर लागलं

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Před 26 dny

    अण्णासाहेब पाटील खूप मेहनती खूप कष्ट घेतलयामुळ हे दिवस बघायला मिळाले आहे नियोजन खूप छान केले 👌👌

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 Před 9 měsíci +14

    शेतकऱ्यांनसारखा पागल कोण्ही नाही.कोनताही बिल्डर, कारखानदार, व्यापारी, अधिकारी कधीच आपली कमाई जाहीर
    करत नाही.पण शेतकरी फार उतावीळ.भाव पडले.की रडत बसतो.

  • @ravindramore4461
    @ravindramore4461 Před 8 měsíci +5

    साहेब तुमच्या सारख्या शेतकर्‍याकडून मुळेच
    शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतय

  • @asimbusiness0268
    @asimbusiness0268 Před 3 měsíci +1

    हे ते लोक आहेत जे स्वतः कमी आणि मार्गदर्शक करणारे लोकांवर जास्त भरोसा करता! स्वतः कर्ताल तर कधीच रक्कम नाही सांगणार! Shame on you जे काय राहिला आहे तेवढं पण शेतकऱ्याला खाऊ देणार नाही , बंद करा हे नाटकी !
    खरंच जर सरकाराचे नाकर लागली ना..

  • @dhanajinalavade506
    @dhanajinalavade506 Před 3 měsíci +2

    या चॅनलवाल्यांनी सगळा घाना केलाय काय पहिली दुसरी तर शाळा शिकली आहे का नाही ते माहीत नाही कसा हिशोब करतेत आणि शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहण्यासाठी मजबूर करतेत किती टन माल निघाला काय रेट ने गेला आणि किती पैसे झाले याचा हिशोब करून बघा उगीच थंबनेल काहीतरी द्यायचं

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Před měsícem +9

    शेतकर्यांनी भोळेपणाने यशोगाधा, धनलाभ सांगणे बंद करावे... मिळालेल्या यशातून नवीन शेती घेणे, व्याप वाढवण्यापेक्षा शिक्षण, रहाणीमान यावर योग्य खर्च करणे...यश आपोआप दिसेल.

    • @pravindange556
      @pravindange556 Před 21 dnem

      शेती न घेणे हा मूर्खपणा आहे

  • @kartik_vlog135
    @kartik_vlog135 Před 10 měsíci +4

    कांदा टोमॅटो आता दाळीबाचे भाव पडतील जाहिरात जोरात सुरू ठेवा लखपती शेतकरी

  • @arjunkhandebharad7117
    @arjunkhandebharad7117 Před měsícem

    Sir chagaliya kolitiche rop aasel tar saga

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 Před 5 měsíci +1

    एकरी किती कॅरेट निघाले

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 Před 3 měsíci +1

    👌👌👍👍

  • @ashutoshmundhe4026
    @ashutoshmundhe4026 Před 4 měsíci +1

    Colour nahi malalaa

  • @SimaKhule-kn6ch
    @SimaKhule-kn6ch Před 16 dny

    काय पण आभाळ हेपलू नका ..एक दिवस सरकार भर दिवसा उभ्याने चडेल मग कळेल यशोगाथा सांगणे😂

  • @user-hb9vn9hm9h
    @user-hb9vn9hm9h Před 5 měsíci

    Sir no pathva na

  • @sampatraykar6759
    @sampatraykar6759 Před 5 měsíci

    पाटील सरांचा नंबर भेटन का

  • @dayanandharale8832
    @dayanandharale8832 Před 8 měsíci

    Content nambar patava

  • @ratupukale2570
    @ratupukale2570 Před 4 měsíci

    Bagaydar namber pathva