डाळिंब लागवड व्यवस्थापन ऑनलाइन प्रशिक्षण

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 11. 2022
  • मराठी - प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी प्रशिक्षणाचे व्हिडिओ + पीडीएफ + LIVE
    agriacademia.page.link/MLNMM23
    मराठी - डाळिंब लागवड व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
    agriacademia.page.link/MRPPM1...
    मराठी - डाळिंब बहार व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
    agriacademia.page.link/MRPM28...
    हिन्दी - अनार अंबिया बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
    agriacademia.page.link/HRPAB2...
    हिन्दी - अनार बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
    agriacademia.page.link/HRPM23922
    हिन्दी - अनार मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
    agriacademia.page.link/MayHR22
    मराठी - डाळिंब मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
    agriacademia.page.link/SPPFT
    FARM DSS APP:
    play.google.com/store/apps/de...
    AGRI ACADEMIA App:
    play.google.com/store/apps/de...
    🌐Social Media Platforms🌐
    Farm DSS Website:
    farmdss.com/
    Agri Academia Website:
    www.agriacademia.com
    BTGore Website:
    www.btgore.com
    Linkedin:
    www.linkedin.com/in/babasaheb...
    Twitter:
    / babasahebgore10
    CZcams:
    / @btgore
    Telegram:
    t.me/+q661_YZxIHRkMjBl
    Instagram:
    farmdss?igshid=...
    WhatsApp:
    chat.whatsapp.com/Ebd5DGZGs98...
    Facebook Group:
    groups/82135...
    Farm DSS Facebook Page:
    / agriacademia2
    Contact us : 9767633777

Komentáře • 45

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @dr.daulatpandharkar6780
    @dr.daulatpandharkar6780 Před rokem +6

    बाबासाहेब जी आपण सखोल अभ्यास करून माहिती देत असतात आपण जास्तीत जास्त आजारावर खर्च करण्यापेक्षा आपण आजार येऊ नये म्हणून त्याचे पोषण यावर आपण भर देऊन खुप माहिती देतात सर्व शेतकरी बांधवांकडून आपले धन्यवाद

  • @vinayakagoatandagriculture6407

    Great information saheb

  • @deepakpatilanarcultivation410

    I am proud of you sir

  • @rajshekhardeshmukh1412

    Nice information thanks 🙏

  • @navnathaher5226
    @navnathaher5226 Před rokem

    Very Good..

  • @NaiknawareAgroFarm_
    @NaiknawareAgroFarm_ Před rokem +1

    🙏🏻🙏🏻

  • @nileshpati7677
    @nileshpati7677 Před rokem

    Nice information sir

  • @lifeok462
    @lifeok462 Před rokem

    Khup chan

  • @sainathahire1606
    @sainathahire1606 Před rokem

    🙏🙏

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Před rokem +1

    छान

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm Před 9 měsíci

    Super

  • @user-lp7ye2uw1b
    @user-lp7ye2uw1b Před rokem

    द बेस्ट क्वालिटी अनार एग्री ट्रेनर बाबा साहब गोरे जी

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Před rokem

    सर डाळिंबाची शरद किंग ही व्हरायटी लागवड योग्य आहे का प्लीज मार्गदर्शन करा

  • @dhulakale6778
    @dhulakale6778 Před 10 měsíci

    6महिनला शेणखत किती टाकायचं

  • @somnathpagar7986
    @somnathpagar7986 Před rokem

    गुटी कलम चा तो विडिओ अपलोड कराना युट्युब वर

  • @parimisreekanth574
    @parimisreekanth574 Před rokem

    Please translation telugulo chayindi

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 Před rokem +2

    Charani vandan sir mi sadar nodani keli ahe . Sarva shetkari banduni pan fee bharun nodani karavi hi vinanati ahe

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 Před rokem +2

    रोपे कुठून घ्यावी

  • @hanumantbhosale1980
    @hanumantbhosale1980 Před 6 měsíci

    सर आज मी लागवड करत आहे पण रोपांची लागवड किती बाय किती करावी आणि रोप एक खोड ठेवावा का

    • @BTGore
      @BTGore  Před 6 měsíci

      अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा.
      9767633777

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629 Před rokem

    सर टिशू कल्चर रोपे व गुटी कलम रोपे कोणती लागवड योग्य आहे

  • @basuab1
    @basuab1 Před rokem

    I dont understand Marathi. Do you have course in Kannada,English, or Hindi?

    • @BTGore
      @BTGore  Před rokem

      Yes, Please contact us on 9767633777

  • @keshavpatel9971
    @keshavpatel9971 Před rokem

    Please send this video in Hindi

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 Před měsícem

    Chopan kalya jaminit dalimb yeil ka

    • @BTGore
      @BTGore  Před měsícem

      कृपया आपण अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm Před 9 měsíci

    Sir lavgad ya varshi margtrshan pahije 1lavggad

    • @BTGore
      @BTGore  Před 9 měsíci +1

      नमस्कार,
      अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा

  • @sachingaikwad22
    @sachingaikwad22 Před rokem

    Ok

  • @shailajatanksale6495
    @shailajatanksale6495 Před 14 dny +1

    सर मी एक गृहिणी आहे. मला झाडांची आवड आहे. माझ्याकडे एका कुंडीत डाळींबाचे झाड आपोआप आले आहे. रोप छान वाढलं आहे.पण त्याची नीगा कशी राखावी याबाबत मला काहीच माहिती नाही. तरी याबाबत मला माहिती मिळाली तर बरे होईल. झाडांची वाढ खरंच खूप छान झाली आहे.फांद्याही छान फुटल्या आहेत.

    • @ajaykahandal2480
      @ajaykahandal2480 Před 12 dny

      Pani वापसा पद्धतीने द्या फक्त

    • @ajaykahandal2480
      @ajaykahandal2480 Před 12 dny

      Hatat mati घेतल्यावर तिचा गोळा होत म्हणजे त्यात पाणी कमी असते त्याला वापसा पद्धत बोलतात

  • @pokaranil6096
    @pokaranil6096 Před rokem +1

    I intrested

    • @BTGore
      @BTGore  Před rokem +2

      तंत्रशुद्ध डाळिंब लागवड व्यवस्थापन
      🌟सुवर्णसंधी.....🌟
      डाळिंबाची अयोग्य लागवड व्यवस्थापनामुळे कमी होत असलेले डाळिंब क्षेत्र लक्षात घेता आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे.
      चला तर मग सुरुवात करूया डाळिंबाच्या योग्य लागवडीने डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सरांच्या तंत्रशुद्ध मार्गदर्शनाने
      खास महाराष्ट्रातील डाळिंब क्षेत्रातील खानदानी तसेच नवख्या बागायतदारांसाठी घेवून येत आहोत,
      🌱डाळिंब लागवड व्यवस्थापन🌱 3 दिवसांचे मराठी ऑनलाइन प्रशिक्षण
      योग्य जमीन व रोपांची निवड, लागवड पूर्व तयारी, तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन या सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन.
      प्रशिक्षण कालावधी : 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2022
      वेळ : स. 9 ते दू. 2 वाजेपर्यंत
      आजच नावनोंदणी करून आपली जागा निश्चित करा.
      agriacademia.page.link/MLPPLANT
      अधिक माहितीसाठी संपर्क
      9767633777

  • @sharemarketrd6783
    @sharemarketrd6783 Před měsícem

    Pomogranate plantation mastery marathi cource pahije

    • @BTGore
      @BTGore  Před měsícem

      कृपया अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm Před 9 měsíci +1

    Sir mala koras karaycca

    • @navnathkurkute-ox5dm
      @navnathkurkute-ox5dm Před 9 měsíci

      Sir 18/10/2023 la video pahila ya varshi lavgad karaychi kewa karu maargdarshan kra sir 🙏🙏🙏🙏🙏

    • @BTGore
      @BTGore  Před 9 měsíci

      कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा

  • @ajaymore8382
    @ajaymore8382 Před 5 měsíci

    Chuna prman 5.94 ahe chalel ka

  • @PruthvishaSurve-vj6fj
    @PruthvishaSurve-vj6fj Před 20 dny

    ❤❤

  • @AnitaHegadkar
    @AnitaHegadkar Před 2 měsíci

    Sirancha contact no milel ka.

    • @BTGore
      @BTGore  Před 2 měsíci

      नमस्कार,
      आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा

  • @bhausahebjadhav1100
    @bhausahebjadhav1100 Před 19 dny

    रोपे कुठे घ्यावे