♦️डाळिंबाच्या 1500 झाडातून तब्बल 80 लाखाचं उत्पन्न ! 24 वर्षीय तरुणाची यशोगाथा...

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 11. 2023
  • #maharashtramazanews #pandharpur #dalimi #anar #pomogranate #डाळिंब #dalimb #pomogranatefarming #डाळिंबशेती

Komentáře • 65

  • @Agriculturemayur
    @Agriculturemayur Před 8 měsíci +57

    शांत स्वभावाची व्यक्ती नेहमीच अभ्यासू असतात, ते बोलण्या पेक्षा कृती वर जास्त लक्ष देतात.

  • @dr.daulatpandharkar6780
    @dr.daulatpandharkar6780 Před 8 měsíci +22

    खूप छान मुलाखत घेता साहेब सर्व प्रश्न उत्तरे असतात महत्वाची

  • @dadakhandekar405
    @dadakhandekar405 Před 8 měsíci +12

    अत्यंत छान मुलाखत घेतली. एक तरुण शेतकरी यशस्वीपणे शेती करत आहे व अत्यंत कष्टाने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलेले आहे .खरोखरच सुरज बागल व त्यांचे चुलते शिवाजी बागल यांचे दोघांचेही मनापासून अभिनंदन.

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 Před 8 měsíci +5

    सर मी आत्ता पर्यंत अनेक मुलाखती पाहिल्यात आपली मुलाखत ही अभ्यासू परिपुर्ण व शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणारी असते.
    आपणांस खूप खूप धन्यवाद.💐
    तसेच चुलत्याने पुतण्याने कौतुक करणे , शेतीमधील त्याचे योगदान सांगणे हे सर्व आत्ताच्या परिस्थिती दुर्मिळ आहे.दोघांनाही पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
    ही एक छान मुलाखत.💐👌👍

  • @Vijay-xk4xt
    @Vijay-xk4xt Před 8 měsíci +15

    प्रविण डाळींब एक खोड पधत
    प्रविण माने सरांचि मुलखात घ्या सर एक खोड पधतिची सविस्तर माहिती कुठेच मिळत नाही

    • @balajikarande4203
      @balajikarande4203 Před 8 měsíci +1

      ईजराइल पद्धत आहे प्रवीण माने यांनी तशी लागवड केली आहे

  • @amolmulik7018
    @amolmulik7018 Před 5 dny

    जेवढी माहिती शेतकऱ्याकडून मिळते तेवढीच अविनाश सर तुमच्या माध्यमातून मिळते

  • @tanajigaikwad2913
    @tanajigaikwad2913 Před 8 měsíci +3

    खूप छान विश्लेषण करता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे व्हिडिओमध्ये मिळून जातं मी कायम तुमचे व्हिडिओ पाहत असतो तुमचा आवाज खूप छान आहे कमी बोलणारे जास्त अभ्यास करतात आणि आपल्या कृतीतून उत्तर देत असतात आमचे प्लॉटला सर्वेश्वर भेट द्या

  • @SomnathKale-kj9xw
    @SomnathKale-kj9xw Před 8 měsíci +2

    खुप छान चआॅनल आहे हे शेती विषयक माहितीपर कामं करत आहे

  • @dilipbhaunalawade3416
    @dilipbhaunalawade3416 Před 8 měsíci +3

    खूप खूप छान अभिनंदन सुरज..👌

  • @samadhankatkar406
    @samadhankatkar406 Před 8 měsíci +3

    जबरदस्त बागल साहेब 👍👍

  • @sachinghorpade5584
    @sachinghorpade5584 Před 8 měsíci +4

    खूप खूप अभिनंदन सुरज...🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pk4se2tf4w
    @user-pk4se2tf4w Před 8 měsíci +5

    जवळा गावात 155 रुपये रेट मिळाला शेतकरी आबा इमडे

  • @abhijeetlawate4623
    @abhijeetlawate4623 Před 8 měsíci +4

    प्रगतशील बागायतदार सुरज बागल

  • @mohanbodke6808
    @mohanbodke6808 Před měsícem

    खुप छान डाळींबाचा बाग बनवला आहे शेतकरी भावाने

  • @dr.tanajimane6222
    @dr.tanajimane6222 Před 8 měsíci +3

    खुप खुप अभिनंदन व भरभरून शुभेच्छा

  • @prathameshpatil7371

    ❤ khup chan

  • @tarakokare119
    @tarakokare119 Před 8 měsíci +2

    Khup chan mulakhat

  • @user-tb8hc6iv9u
    @user-tb8hc6iv9u Před 8 měsíci +1

    खुप छान माहिती दिली

  • @India-iw2ut
    @India-iw2ut Před 8 měsíci +6

    चुलता खरचं असा असावा...

  • @user-dk7yv7np7i
    @user-dk7yv7np7i Před 8 měsíci +3

    चुनखडीयुक्त जमीन आहे डाळिंब येईल का??

  • @gajanandhole3623
    @gajanandhole3623 Před 8 měsíci +1

    खूपच छान

  • @rameshmhetre3538
    @rameshmhetre3538 Před 6 měsíci

    खूपच छान व्हिडिओ

  • @imranmulani275
    @imranmulani275 Před 8 měsíci +1

    Congratulations Suraj🎉

  • @nanasomalgonde523
    @nanasomalgonde523 Před 8 měsíci +2

    Very good

  • @gangadhargoldplaylistphasa752

    Very nice information👌

  • @rushikeshkalbhor9880
    @rushikeshkalbhor9880 Před 8 měsíci +1

    Great Bhava🎉🎉🎉

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před 8 měsíci +2

    Very nice 🎉🎉

  • @rajeshpawar4013
    @rajeshpawar4013 Před 8 měsíci +1

    Congratulations

  • @samruddhinagane8722
    @samruddhinagane8722 Před 8 měsíci +2

    👍

  • @hhsssa8459
    @hhsssa8459 Před 8 měsíci +4

    सुंदर काम ,,अविनाश राव..
    दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन..

  • @royal_shot_video
    @royal_shot_video Před 8 měsíci +1

    छान

  • @shivaji.2187
    @shivaji.2187 Před 3 měsíci

    अभिमान वाटतो ❤

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před 5 měsíci

    Goooooood care taken

  • @rajkumarsawant2996..
    @rajkumarsawant2996.. Před 8 měsíci +1

    👌🏻👌🏻💐💐

  • @avishkargapatgapat7555

    𝐌𝐚𝐬𝐭 👌

  • @SachinSurve-dd8is
    @SachinSurve-dd8is Před 8 měsíci +1

    👍🏻

  • @VPBHUSE
    @VPBHUSE Před 3 měsíci

    Best👍

  • @onetepheadshotop1758
    @onetepheadshotop1758 Před 8 měsíci

    एक नंबर

  • @anilbhamare-ho7hd
    @anilbhamare-ho7hd Před 3 měsíci

    👍🌹🌹

  • @omakrkulkarni1876
    @omakrkulkarni1876 Před 8 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevkalel9246
    @mahadevkalel9246 Před 8 měsíci +1

    अत्यंत छान नियोजन सुरज मालक

  • @durgadasdhondge5743
    @durgadasdhondge5743 Před 4 dny

    अविनाश सर आम्हाला सर त्या दाळीब शेतकऱ्यांचा नंबर भेटेल कासर म्हणजे सुरज शेतकरी यांचा नंबर भेटला का तुमच्यापासून सर

  • @walmikshelke4467
    @walmikshelke4467 Před 8 měsíci +1

    🎉

  • @balajidevkar7469
    @balajidevkar7469 Před 8 měsíci +2

    किती ऐकर चा प्लॉट आहे.

  • @Navkrantiagropandharpur
    @Navkrantiagropandharpur Před 8 měsíci +5

    1झाड 400kg zale ka

  • @aayushghotekar1568
    @aayushghotekar1568 Před 5 měsíci

    सांगा अजून...लागवड वाढली का बसा मग बगत

  • @riteshnanavar1208
    @riteshnanavar1208 Před 7 měsíci +1

    😂❤

  • @Itsmivk
    @Itsmivk Před 8 měsíci +1

    फोन नंबर द्या शेतकरीराज्या चा

  • @nileshingole451
    @nileshingole451 Před 8 měsíci +2

    𝓝𝓲𝓬𝓮

  • @gokuldesale7944
    @gokuldesale7944 Před 3 měsíci

    1500 झाडे 60 टन माल, एका झाडावर सरासरी 40 किलो माल, सेटिंग 200 प्रती झाड, म्हणजे एका फळाचे सरासरी वजन 200 ग्रॅम. आणि 200 ग्रॅम ला 135 रू. नी भाव मिळाला. 200 ग्रॅम साईज ला मिळतो का हा भाव?
    माझा पण डाळिंब लागवड करायचा विचार आहे. करू का सर?

    • @HindiKnowledgeExpress
      @HindiKnowledgeExpress Před 3 měsíci

      भाव 100 प्लस size ला मिळतो....बाजारात डाळिंब कमी असल की 180 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे..

  • @mahendradhande4599
    @mahendradhande4599 Před 8 měsíci +1

    नंबर सेंड करा

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 Před 8 měsíci

    खूप छान

  • @AgricosExports
    @AgricosExports Před 8 měsíci +1

    छान

  • @tulshiramthakare5643
    @tulshiramthakare5643 Před 7 měsíci

    🎉