Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 92
Vložit
- čas přidán 1. 05. 2023
- #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode92
सारांश
---------
राजा शिवछत्रपती
आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 92 - Zábava
हा एपिसोड मी आता पर्यंत 200 वेळा पेक्षा जास्त पा हिला आहे
Mi 1000 ❤ that's excellent
मि 100000000000000 वेळा....
मी २
@@tat4435 bhau fakt evdh tr kuni pn baghu shakto
मी 365 दिवस baght
पावन झाली महाराष्ट्राची माती भारतभूमीची धरती शिवबा तुमच्या पदस्पर्शाने ❤❤❤🎉🎉🎉🎉
अचुक योजना.रावणाला मारणारा राम कंसाला मारणारा कृष्ण तसेच अफजल खानाचला मारणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज.जय शिवाजी.जय जिवा महाल जय कान्होजी जेधे .👌👏👌👌👃🌹👃
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
Shri RAM*, shri krishna* mahnayach bar ka.
eakeri ulhek nako samazla ka
Maryada purushottam bhagwan shri Ramchandra ki jai 🙏
Chatrapati shivaji maharaj ki jai🚩
नितीन देसाई ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ही फक्त मालिका नसून आमचा अभिमान आहे...
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
आता हा झाला इतिहास !!!!यातून नवीन पिढीने म्हणजे आत्ताच्या पिढीने बोध लक्षात घेऊन नवीन इतिहास घडवावा!!!!याहीपेक्षा अधिक उत्तम!!!!
या मालिकेसारखी मालिका होवू शकत नाही
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
Swarajya rakshak sambhaji
हा मालिका चे एपिसोड मला खूप आवडतात जुनी आठवण येते मला
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
अफजल खान वधाचे बरेच एपिसोड बघितले पण असा एपिसोड होणे नाही
जय शिवराय 🚩🙏
BR Chopra Ki Mahabharata
Ramanand Sagar Ki Ramayana Aur
Nitin Desai Ki Raja Shivchhatrapati❤
Kahi bhyve tar Prabhu Ram Chandras bhavye apna kasha payi bhiu. Maharashtra che Daivat Chhatrapati Shivaji Maharaj.
अफजल आणि महाराज यांच्यात संभाषण झाले नाही मोजकेच शब्द बोलला खान लगेच गळाभेट झाली आणि कोथळा बाहेर इतके शब्द बोलायला वेळ दिला नव्हता 🚩🚩🚩
''मै लाऊंगा सिवा को''
......
ये बिचारा तो या भी नही जानता था कि कुछ हि दिनो बाद इसका कुथुळा बाहेर आनेवाला था.
नितीन देसाई आपली आठवण आणि ही मालिका कायम स्मरणीय
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
1 no मालिका आहे
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
Hug day afjal Khan la athavat asel 😅😅
Thanks for uploading old episodes 🙌🏼🙌🏼🙌🏼♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai shivray 🙌🏼
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
जय शिवराय___❤⚔🚩
कुळाची आठवण करून देणारे आमचे शिवछत्रपती महाराज जिजामाता आईसाहेब आम्हाला आमच्या पूर्वजांनी कुळाची आठवण सदा ही आमच्यामध्ये प्रगट करून ठेवते आमची कुलस्वामिनी ही भवानी माय मातीची आमची ओळख मातेवर आम्ही सदैव ठेव तिला जन्म घेऊन येती बार बार धरतीच्या कुशीतून आमचं राज्य वैभव आम्हाला परत मिळावं हीच तिची कामना सदैव असते मराठी राजकुमार सी नारायणी कुळांचे या धरतीच्या छातीतून बाहेर पडणारे राम सीता शक्ती
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
असे राजे
असे मावळे
पुन्हा होने नाही
राजे राजे 🙏🙏🚩
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
Maza dev maza Raja shiv shambhu 🚩
हजार वेळा बघितलं तरी आपले राजा नी केलेली पराक्रम कमीच आहे असा राजा होणे पुन्हा शक्य नाही
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😊😊😊😊Sundar Direction Sundar dakhavale
Jay Jagdamb Jay Shivaji Raje
वीर शिवाजी राजे
छत्रपती शिवाजी महाराज ❤❤
🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
I like this episode very much ❤
Legends waching this video in 2024
Chh.Shivaji. Maharaj. Ki.Jai.
Really, good presentation ,chan sadarikarn sarwat uttam creation 🎉🎉🎉
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
A great reconstruction of a great moment in history. History could have gone either way; the great Maharaj turned it his way. What is astounding is this: There were 10 bodyguards on both sides but in the end the bodycount was 10-0 in the favor of Marathas. We see this everywhere in Shivcharitra; great victories against impossible odds.
जय शिवराय . .
पुढे काय होणार हा इतिहास माहीत असूनही. हा एपिसोड पाहताना रुधय कपात होते
Jay bhim jay shivraye jay bharat 🙏🙏🙏 namo buddhaye
आता तर आपल्याच भारतात,आपलीच सत्ता तरी गल्लोगल्ली बोकड माजलेत,आता तर राजे नाहीत पण आपण त्यांचे मावळे अजून जिवंत आहोत, तर चला मग बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून त्या बोकडाना कापून काढू.
जय शिवाजी, जय भवानी, जय महाराष्ट्र आणि जय भारत!🙏
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ❤
कृपया पुढील भाग टाकावे.....
व्हिडिओ ची बॉर्डर काढून व्हिडीओ टाकावे 🙏🏻
ChtraPatiShivajiMaharajKiJay
Next episode lavkar taka
Achuk yojna. Ravnala marnara Ram Kan sala marnara krushna tasech Afjal Khan la marnare fakt Chhatrapati Shivaji Maharaj.Jai Shivaji
Shree Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..........Jai Shivaji.......Jai Bhavani......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay ❤🙏🚩
❤❤❤
जय शिवराय
Lay bhari
राजा शिव छत्रपती ह्या मालिकेचे संपूर्ण भाग टाका व कायम युट्युब वर असुद्या, जय जिजाऊ जय शिवराय
माझा जन्म च हा एपिसोड बघण्या साठी झाला आहे
Jay bhim jay shivray
ही घाण माझ्या राजास्नी म्हणतीय.. बुरी राह पण क्यो चलता है... म्हणजे ह्यो चांगल्या वाटेवर चालतोय नीच... तुझं भाग्य होत राजांची गळाभेट घ्यायची पण पण दुर्भाग्य की तु नीच होतास अफजुल्या
जय शिवराय जय भवानी ll
रायबाच्या किल्ल्यावर मोगल कधीच येणार नाही
🙏
Afzalkhan try to speak in marathi language.
10:05 Hote jeevaaji Mhanun vachale Shivaji
Bokad kapla raja ne 😂😂😂 afjal khan la
माझ्याकडे संपूर्ण सिरीयल ची कॅसेट आहे 17 कॅसेटी आहेत
Aata pratyek Hinduni Asech afzal sampave
🚩
Jay Bhawani Jay Shivaji
Hansikhushi hansi majak
10:59
comment section vachtana sudhha angavar kata yeto
Poster badla re
दादा ह्या एपिसोड मध्ये माझी जुनी आठवण आहे ही मालिका जेव्हा नवीन अल्ती तेव्हा मी 9वर्षाचा होतो आता पर्यंत हा भाग मी 48 वेळा पाहिला आहे
Originel
All episode kute melel 🙏
Maharajanvar vaar karnara krushnaji bhaskar kulkarni ha nich baman hota
महाराजांसोबत असलेले वकील, पंताजी बोकील हेही ब्राम्हण होते.
मुरारबाजी, बाजीप्रभू यांनी स्वराज्यासाठी जीव द्यायलाही मागेपुढे पाहिले नाही.
अष्टप्रधान मंडळात राजनीतिनिपुण ब्राह्मणांनी राज्यकारभार सांभाळायला सहाय्य केले.
गद्दारी काय खंडोजी खोपडेसारख्यानीही केली होती, तो खानाच्या सैन्यातच होता.
प्रत्यक्ष महाराजांचे चुलत सासरे, पिराजी आणि शंकराजी मोहिते हेसुद्धा खानाच्या सैन्यात होते...
जातीपातीच्या विचारात कुठवर अडकणार दादा, भारताचे एक नागरिक म्हणून इतिहास जपा फक्त, बाबासाहेबांनाही हेच अपेक्षित होतं.
Acchha, baji prabhu deshpande, morarbaji deshpande he kon hote...
Fremm.cut.plz
Sadel afjalkhangandit घालू boda