Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 93

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2023
  • #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode93
    सारांश
    ---------
    राजा शिवछत्रपती
    आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
    छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
    हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 93
  • Zábava

Komentáře • 19

  • @piyu5320
    @piyu5320 Před 6 měsíci +11

    असा राजा होणे नाही 😢 जय शिवराय 🚩

  • @vickysondkar8365
    @vickysondkar8365 Před 6 měsíci +7

    संपूर्ण विश्वत कितेक होऊंन गैले पण?या सगल्या राजा चा बाप फक्त आणि फक्त आमचे श्री श्री प्रौढ़ प्रताप परंद क्षत्रिय कुलवंत छत्रपति शिवाजी महाराज। जय भवानी। जय शिवाजी ❤

  • @deepakkumarpandey7151
    @deepakkumarpandey7151 Před 20 dny +1

    Duniya me koi nahi hua hamare shivrai jaisa.bhagwan Ram aur Krishna ke baad shivrai.

  • @user-cb3bs1ir9f
    @user-cb3bs1ir9f Před 6 měsíci +4

    जय शिवराय 🙏🏻🌍💪👑

  • @akashbatgiri1553
    @akashbatgiri1553 Před 6 měsíci +3

    🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @matrubhumigroup0094
    @matrubhumigroup0094 Před rokem +4

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @vikramghode1211
    @vikramghode1211 Před 9 měsíci +3

    जय शिवराय 💐🙏

  • @ValuKatale-ln9gr
    @ValuKatale-ln9gr Před rokem +4

    जय शिवराय

  • @premasclasses350
    @premasclasses350 Před rokem +31

    नीना कुलकर्णी अभिनयाने जिजाबाई म्हणून जास्त उजव्या वाटतात.जय जिजाऊ जय शिवराय.अमोल कोल्हे तर शिवराय च वाटतात.,👃👌🌹

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Před rokem +8

    6:32
    Words to live by. ❤

  • @vastvikta821
    @vastvikta821 Před 2 měsíci

    प्यार मतलब सेक्स,वासना नहीं,प्यार मतलब पवित्र बंधन,नातं, रिस्टा,एक दुसरे के प्रती समर्पण,त्याग,कर्तव्य,जबाबदारी. ना की कामवासना.

  • @vaishaliautade1572
    @vaishaliautade1572 Před rokem +4

    Amol.kolhe.hech.kharekhure.shivray.shobhtaat.baki.kunihi.nahi.

  • @santoshjoshi9717
    @santoshjoshi9717 Před rokem +1

    पुढचे भाग लकर टाकावे..

  • @vikasshelke5544
    @vikasshelke5544 Před rokem +15

    "आम्ही खानाला भेटायला गेले नवतो , खाना ला मारायला गेलो " अशे असावे हिंदू अशे शिकवण ग्रहण करावे। महाराजांची प्रत्यक स्वास मनःजे शिकवण।

  • @tsayyed119
    @tsayyed119 Před 3 měsíci

    सोयराबाई काही कामाच्या नाही

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Před rokem +1

    जय शिवराय