कौटुंबिक सौख्य || Chandrakant Nimbalkar || motivational speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2023
  • विषय:- कौटुंबिक सौख्य, व्याख्याते:- श्री.चंद्रकांत निबाळकर
    📢 व्हिडीओ आवडल्यास Like, Comments व Share अवश्य करा.
    📍 व्याख्यानसाठी संपर्क :-
    श्री.चंद्रकांत निंबाळकर , मो.नं. 9422008774 व 9359409862
    ईमेल- chandrakant.nimbalkar2013@gmail.com
    Deepstambh Foundation, Jalgaon (MH)
    Contact - 9922175544
    यजुर्वेंद्र मास्तरांचे इतर विषयावरील मार्गदर्शन व्हिडिओ खालील प्रमाणे.
    👉🏻आई सुंदर असते म्हणून आपल्याला आवडते का ? | Yajurvendra mahajan
    • आई सुंदर असते म्हणून आ...
    👉🏻Life is Beautiful Motivational speech Yajurvendra mahajan
    • Life is Beautiful || Y...
    👉🏻मुलींना शिकवा | Motivational Speech | Yajurvendra Mahajan
    • मुलींना शिकवा | Motiva...
    👉🏻चला Mobile Scrolling च्या जाळ्यातून बाहेर पडूया - Yajurvendra Mahajan
    • चला Mobile Scrolling च...
    👉🏻जीवन आनंदाने जगण्यासाठी बळ देणारे 10 विचार / तत्वे
    • जीवन आनंदाने जगण्यासाठ...
    📲Follow us on Facebook
    / yajurvendrafanpage
    📲Follow us on Instagram
    deepstambhm....
    🖥️Visit Deepstambh Website
    www.deepstambhfoundation.org/
    @DeepstambhFoundation
    @DeepstambhLecture
    #yajurvendramahajan
    #motivationalspeech
    #yajurvendramahajan
    #yajurvendramahajanspeech #yajurvendramahajanvideo #yajurvendramahajanlecture #deepstambhfoundation #maharashtrabhushan #yuzvendra #yuzvendramahajanspeech #yujuvedmahajan
    #chandrakantnimbalkar
    #jivanvidyashivir
    #jivanvidya
    #vaibhavnimbalkarfather
    #ipsvaibhavnimbalkar

Komentáře • 100

  • @rachnavlog1812

    आमच्या घरात तीन कपाट फक्त पूस्तकांसाठी आहेत.

  • @ajaypawar8047

    Thank you sir, khup chhan vatal sagal vyakhyan aikun aani khup kahi shikayla milal aani sir mi nakkich try Karel improve karnayacha.....

  • @user-bs9ud2ye8u

    माणूस घडविण्यासाठी विचाराचे सामर्थ आहे ते भव्य दिव्य आहे

  • @meenashinde1761

    धन्यवाद निंबाळकर साहेब खूप खूप छान विश्लेषण करून प्रबोधन करता है

  • @shravaniandaasthascorner5387

    खूपच छान माहिती दिली विचार खूपच चांगले आहेत विचार ऐकून मन भारावून गेले

  • @seemapatil6038

    Thank you so much kaka.... इतकी महत्वाची माहिती दिल्या बद्दल❤

  • @user-lq7ki6lt9d

    खुप छान.....❤❤

  • @madhavishinde7067

    अतिशय प्रेरणादायी विचार.... आधी आमलात आणणार, कृतीत... ते ही या क्षणापासून... खूप बोलू वाटतयं... अजून चार शब्द लिहू वाटतात पण नाही... आजपासून ऐकण्याची क्षमता वाढवणार.... वामन पैं ची ही प्रार्थना कायम मुखात 🙏🙏

  • @user-io8uj8ul3j

    तुमचे भाषण फार सुंदर आहेत 🎉😊

  • @Shubhangisukale

    खूपच छान विचार मांडले आहेत. धन्यवाद 🙏🙏

  • @geetamhaske-pw7kg

    अगदी बरोबर आहे सर पन विस्वास घात करनारे शंभरातून अंशी टक्के लोक आहेत

  • @veenatandel4990

    👌👌👌सत्य परिस्थिती, वास्तव 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @aniltendolkar2257

    नशीब नाही कर्म, जीवन सुंदर आहे जगायला शिका 🙏

  • @mahadeodhakane7249
    @mahadeodhakane7249 Před 7 hodinami

    Chaan sir

  • @shubhangidevang9269

    खरच सर आपले मौलिक विचार. संस्काराची शिदोरी नांदते आहे आमच्या दारी.निकोप,निष्काम कर्म आहे आम्हा सर्वांच्या उदरी.आहोत आम्ही संस्कारी

  • @balikapatil3739

    Excellent मार्गदर्शन जसे सद्गुरू तसे शिष्य❤

  • @Sanskar-ll3oo

    Khup Chyan

  • @sanjaypatole5381

    विषयांची मांडणी खूपच छान .

  • @prakashbhogte8987

    जीवन "यशस्वीपणे " जगण्याची कला ऐकून" जगण्याची दिशा मिळाली".

  • @shilpagaikwad3426

    खुप छान