रावण दहापैकी कोणत्या तोंडाने जेवत असेल..संजय कळमकर ८८८८२२९९४४

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 10. 2023
  • #sanjay kalamkar
    अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
  • Zábava

Komentáře • 21

  • @maheshnamjoshi3385
    @maheshnamjoshi3385 Před 8 měsíci +26

    तुमचा एक व्हिडिओ मला अचानक मिळाला. खुप आवडला. पूर्वी दमा मिरासदार, शंकर पाटील यांचे कथाकथन ऐकताना खुप मजा यायची. आता एकामागुन एक व्हिडिओ बघतोय. खुप छान. धन्यवाद.

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 Před 23 dny +1

    खूप छान बोलता मजाया वाटतें

  • @VijayKadekar-gn8ny
    @VijayKadekar-gn8ny Před 21 dnem +1

    कळबकर सरा व्याख्यान 1976पासुन गावाकडच्या भाषा आवडते जसं मी आपल व्याख्यान ऐकतो असे शब्द भगवान गडा महंत श्री नामदेव शा़त्री असेच बोलतात खूप सुंदर शब्द आहेत धन्यवाद

  • @chandrakantsakhare9055

    खरं तर अनुभव संपन्न असे आहे

  • @surekhasonaje
    @surekhasonaje Před 6 měsíci +1

    खूपच सुंदर व उत्साहवर्धक, प्रेरणादायी भाषण. धन्यवाद सर 🙏

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 7 měsíci +2

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री धन्यवाद सरश्री 🎉❤😂

  • @sumanmadiwale8311
    @sumanmadiwale8311 Před 6 měsíci

    खुप सुंदर सांगता य

  • @ShahajiBhosale-xw7rp
    @ShahajiBhosale-xw7rp Před 2 měsíci

    Will..will..find..away..

  • @latikatalke8965
    @latikatalke8965 Před 7 měsíci

    🎉🎉🎉🎉

  • @narayanshastri7418
    @narayanshastri7418 Před 6 měsíci

    Therel should be limit to childishness

  • @sharadkumarvyas2932
    @sharadkumarvyas2932 Před 9 měsíci +2

    कर्मवीरांचे आदर्श आमच्या आयष्यात होतें, आहेत, असणार!

  • @subhashthube6635
    @subhashthube6635 Před 5 měsíci

    खूपच सुंदर भाषा सर आपण पारनेर मधील आहात काय

  • @dhananjaysatpute301
    @dhananjaysatpute301 Před 8 měsíci +2

    कळमकर गुरुजीनी, इंग्रज भारता त एण्या आधी ची आपल्या भारतीय संस्कृति ची माहिती घ्यावी व जे इंग्रजांनी षडयंत्र करून आपल्यावर जे थोपवले ते यूट्यूब वर न बोलता, भारतीय संस्कृति च्या ज्ञाना वर बोलावे।