Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर पोहोचले

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #UddhavThackeray #ShivsenaUBT #ChatrapatiSambhajinagar
    छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला.
    या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
    फसव्या घोषणा करून राज्य शासनाने फक्त आमची फसणूक केली असल्याची व्यथा यावेळी शेतकरी बांधवांनी मांडली
    यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 144

  • @pranjal9192
    @pranjal9192 Před 8 dny +63

    उद्धव ठाकरे साहेब फिर से आयेंगे मुख्यमंत्री हम बनायेंगे

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Před 7 dny

      और हमारे पटोले और सुप्रिया गोट्या खेलने बैठैगैं क्या ढाई साल दिये थे,,अब ढाईसाल सुप्रिया ढाई साल पटोले साब,,नही तो हमारे शरद पवार फिर बाहर से भाजप पाठुबां देगैं बोलते है मजबुरण ठाकरे को बात मानना पडेगी

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Před 8 dny +46

    महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या 🎉👌🚩👌👍

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před 8 dny +30

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-ye1lf9vp3k
    @user-ye1lf9vp3k Před 8 dny +58

    महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे सरकार

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 Před 8 dny +30

    खरोखर हा माणूस लोकांच्या समस्या जाणून घेतो म्हणून महाराष्ट्राचे जनतेच्या मनात बसलेला हा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब खरोखर स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेणारा हा एकमेव नेता आहे म्हणून लोकांना मी सांगतो की दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका फक्त विश्वास ठेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेवरती

  • @nandkishoraware6007
    @nandkishoraware6007 Před 8 dny +31

    मां उद्धव ठाकरे साहेब आज घडीला तुमची महाराष्ट्रातील शेतकरी यांना वाचवीण्याची खूप गरज आहे तर शेतकरी खुपचं हवालदिल झाला आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Před 8 dny +19

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र साहेब ग्रेट मॅण

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 Před 8 dny +15

    उद्धव साहेब ठाकरे तुम्ही खरंच शेतकऱ्याचे वाली आहेत खरंच तुम्ही कर्जमाफी करून दाखवले आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दाखवत आहेत यालाच म्हणतात

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny +8

    शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @sachinsuste2575
    @sachinsuste2575 Před 8 dny +4

    फक्त आणि फक्त ठाकरेच जय महाराष्ट्र

  • @satishpatil-gu1ph
    @satishpatil-gu1ph Před 8 dny +18

    Only shivsena

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 Před 8 dny +8

    हा माणूस शेतकरी असो नाही तर नसो यांना शेती मध्ये किती कळत काय माहिती नाही पण यांना शेतकऱ्यांच्या भावना नक्की कळतात

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Před 7 dny +4

      मित्रा उद्धव ठाकरे यांच्या काळात आमचं कर्ज माफ झाल आमच्या गाईच्या दुधाला 36 रुपये प्रति लिटर भाव होता आज त्या दुधाला 22 रुपये प्रति लिटर दुध आहे आमच्या शेतकऱ्यां साठी उद्धव ठाकरे देव माणूस आहे

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 Před 8 dny +4

    शेतकरी बांधवाचे कैवारी आमचे आधारवड व कुंटुब प्रमुख माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब शेतकरी बांधवाना तत्काळ कर्ज माफी फक्त तुम्हीच करु शकता साहेब शेतकरी बांधव खूप मेटाकुटीला आला आहे त्यामुळे कर्ज माफी करावी हे फक्त तुम्हीच करु शकता साहेब शेतकरी बांधवांना यातुन बाहेर काढा साहेब

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval Před 8 dny +3

    ❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Shivshainik yancha " Janta Raja !"

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 7 dny +1

    आमचा देव उद्धव ठाकरे साहेब

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd Před 8 dny +1

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 Před 7 dny

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब ❤️

  • @vikrammore933
    @vikrammore933 Před 8 dny +2

    Only shivsena thakare brand of Maharashtra

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9c Před 8 dny +20

    जसजशी आमदारकी जवळ येईल तसतसे मंत्री आमदार खासदार सगळेच येथील शेतकऱ्यांचे भेटीला एकदा का निवडून गेले शेतकरी गेले आणि सर्वच गेले फक्त आश्वासन देऊन टाकायचे बाकी काही नाही हा आमचा 60 ते 65 वर्षाचा अनुभव आहे😊😊

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9c Před 8 dny +5

    उद्धव ठाकरे यांनाच प्रश्न विचारून द्या शेतकऱ्यांना बाकीचे काय लुडबुड करत आहेत राजकारण काय गचकरण सर्व पक्ष सारखेच

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Před 7 dny +2

    तुम्ही सत्तेवर या शेतकऱ्यांची कर्ज माफी करा कर्ज माफी तुम्हीच करू शकाल हि जनतेला खात्री आहे

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 Před 8 dny +1

    💐👍👍❤🚩🔥

  • @sagarmodak9856
    @sagarmodak9856 Před 7 dny

    Only uddav saheb shivsena 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Před 8 dny +9

    हे मस्त आहे उद्धव च सत्ता नसली की बांधावर आणि सत्ता असली की facebook वर व्हा 😮

    • @anu3798
      @anu3798 Před 6 dny

      Aplya delhi walya malka la sang kamit kami photo shoot tari karayla

    • @jivaandeshpande9761
      @jivaandeshpande9761 Před 6 dny

      @@anu3798 बाळा आम्ही खुद मालक आहों

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Před 8 dny +5

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ❤🚩🔥

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj Před 8 dny +12

    उद्धव ठाकरेंनी काही का होईना पण कर्ज माफी केली होती तेव्हा शिवसेनेचे धन्यवाद साहेब 🎉🎉🎉🎉🎉

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Před 8 dny

      Kahi Karu shakat nahi ha

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      ​@@sachinkurhade7696मग जा ना मोदी.शहा कडे.घटनाबाहय सरकार ला सांगा फडतूस फडणवीस व गद्दार मिंदे ला सांग कर्जमाफी करायला

  • @marutibangare4088
    @marutibangare4088 Před 8 dny +7

    खरंच उद्धव ठाकरे साहेब हे च शेतकर्यांचे कैवारी आहे बिना अट कुठलाही अर्ज करण्याची गरजच ठेवली नाही सरसकट कर्ज मुक्ती केलेलें भारतातले एक मेव मुख्यमंत्री होते त्यान्हा पुन्हा मुख्यमंत्री होता ना पाहे चे आहे तुमच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा साहेब आता शेतकऱ्यांची काळजी घेणारे नेते फक्त तुम्ही च आहे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 Před 8 dny +2

    सोगांडपण 😢😢

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny +1

      आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात

  • @pankajpandhare7573
    @pankajpandhare7573 Před 8 dny +5

    jenva cm hota tenva ka nh ala re bhau😂😂😂😂😂

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 Před 8 dny +3

    उद्धव आहे */////7777 पुढे गेले तर साहेब छान काम करतील 🎉 आपण विचार करा🎉🎉🎉🎉

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Před 8 dny +3

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻uddhavji

  • @praveshdwar
    @praveshdwar Před 8 dny +2

    Jase. Jarangela arkshan madhle kahi kalat nahi tase yana sheti madhle kahi kalat nahi 😂😂

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 8 dny +4

    इलेक्शन आले म्हणून उद्धव ठाकरे बांधावर. फक्त भाषण ठोकण्यात उष्यार.😂

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov Před 7 dny +1

      Aani tomane marnyat

    • @anu3798
      @anu3798 Před 6 dny

      Apla seth la pan sang kamit kami ekada photo shoot tari karayla

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Před 8 dny +2

    मातोश्री सुटली जरा हवा पण आणि फोटो पण मतदान पण 👍

    • @anu3798
      @anu3798 Před 6 dny

      Tula kadachit ata disle astil... Amhi varsha na varsho baghat aloy

  • @user-qf2em6jd7k
    @user-qf2em6jd7k Před 8 dny

    Good 👍

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 Před 8 dny +1

    Setakari karj mafi jali pahije

  • @BhimraoKesarkar-ms6bb

    जनतेशी नाळ असलेले नेते

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 Před 8 dny +3

    Janata Neta🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před 8 dny

    उभाठा विदर्भ पण महाराष्ट्र मध्ये च येतो

  • @statuslove7857
    @statuslove7857 Před 7 dny

    इतके दिवस आले नाहीत आता निवडणूक आली की निघाले😂😂😂😂

  • @digambarrandive5571
    @digambarrandive5571 Před 8 dny +1

    मता साठि फिरेल हा घर बस्या आता

  • @user-oq3lo3qt6d
    @user-oq3lo3qt6d Před 8 dny

    सत्तेत होते तेव्हा हे घरातून बाहेर पडले नाहित.आणं विरोधी पक्षात बसलं की अशा युक्त्या करायच्या 😂😂😂

  • @pavanyakale9799
    @pavanyakale9799 Před 8 dny +1

    Yanda nvin pipeline keli 90 pipes lagle tyala 50000 gele tyavr 18 % GST lagla 59000 Rs gele tya GST chya Paishaat maze JCB Paise zale aste ...
    GST HATAO

  • @rakeshmate9877
    @rakeshmate9877 Před 8 dny +13

    हा मुख्यमंत्री होता तेव्हा गळ्यात पट्टा बांधून घरी आराम केला आणि आता बांधावर काय करणार याला शेतीच काय कळतंय

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk Před 8 dny

      जेंव्हा तुझ्या घरात कोणावर तरी पट्टा बांधण्याची वेळ येईल तेव्हा तुला समजेल आजार काय असतो.....

    • @vikrammore933
      @vikrammore933 Před 8 dny

      भाडखाउ तुझ्यासारखी वाचलीत ना त्यांच्यामुळे

    • @subhashingale5040
      @subhashingale5040 Před 8 dny +1

      Tumachya galyat patta aala tar tumhi uadya marat firal ka kunachya aajaravar ase bolu naye

    • @rakeshmate9877
      @rakeshmate9877 Před 8 dny

      @@subhashingale5040 अडिच वर्ष सर्व घरुन काम केले पहिलं लोकांच्या समस्या ऐकल्या असत्या तर असे गल्लोगल्ली फिरायची वेळ आली नसती शिंदे साहेबांनी यांना फिरायला भाग पाडले

    • @commonsense5032
      @commonsense5032 Před 7 dny

      Karj mafi keliy ठाकरे ni

  • @kalpesh4771
    @kalpesh4771 Před 5 dny

    आता दिसले बांध😅

  • @praveshdwar
    @praveshdwar Před 8 dny +1

    Picture chi shotting chalu ahe kay 😂😂

  • @surajshende465
    @surajshende465 Před 7 dny

    Cm zhlyver kra tumhi

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Před 8 dny +1

    Shetkaryana Vanity Van dakhavali asti tar teh baghun thodyafar samasya kami jhalya sarkhya vatlya astya.😂😂😂😂

  • @downloadsongkhandagre2165

    फक्त आमचे उद्धव ठाकरे साहेब बस

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce Před 8 dny

    बांध कशाला म्हणतात बघायला गेला.आपण गाजर गाजर म्हणतो ते काय असते ते बघायला गेलेत 😊

  • @anilmutha7967
    @anilmutha7967 Před 8 dny +1

    Fakt notangi

  • @GANESHSULTANE-ur6nr
    @GANESHSULTANE-ur6nr Před 7 dny

    पिक पायाखाली तुडवु नये म्हणून साहेब म्हणतात बाकी सगळे माग थांबा...याला म्हणतात खरा शेतकर्याचा कैवारी

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 Před 8 dny +10

    सरसकट कर्जमाफी

  • @motivationalspeech880
    @motivationalspeech880 Před 8 dny +1

    आजुन २००/४०० केमेरे सोबत घे फावडया

    • @commonsense5032
      @commonsense5032 Před 7 dny

      Te bolawat nasto.
      Media palat jate ठाकरे brand pahun😂

  • @sachinkurhade7696
    @sachinkurhade7696 Před 8 dny +2

    Are he kay photo shoot cahlu ahe ka

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 Před 8 dny +1

    फक्त ठाकरे साहेब ❤❤❤

  • @deepakgaikawad4617
    @deepakgaikawad4617 Před 8 dny

    Saheb ek dihas aana ankute la
    Yeola le la

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 Před 8 dny

    वासाहेबवा

  • @saurabhmahadik7093
    @saurabhmahadik7093 Před 8 dny

    Khrushi shetratil sampurn jankari aaslela ekach neta maharashtra aahe fakt pawar saheb

  • @user-lj9pu9ff1u
    @user-lj9pu9ff1u Před 8 dny +6

    ओन्ली ठाकरे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před 8 dny

    कापूस

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov Před 7 dny

    Photo kadhayala aale ki janun ghyayala?

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před 8 dny

    विमा

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Před 8 dny +2

    आरे आणुदान नसत तर ती ब्याग तुम्हाला 3500ल घ्यावी लागली असती

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před 8 dny

    सोयाबीन नावाबद्दल बोला

  • @user-yl7jx7ut9n
    @user-yl7jx7ut9n Před 8 dny +6

    बांधावर जाऊन नाटक पणा करायचा😂😂😂😂😂😂😂😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      नौटंकी करणारे फेक अकाउंट आणि चवननीछाप अंधभकत

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 Před 8 dny +1

    महाराष्ट्रातील एकमेव नेता ज्यांना सर्वांची काळजी आहे...कोव्हीड काळातही जनतेची काळजी घेतली...महाराष्ट्राला असाच मुख्यमंत्री हवा...🎉🎉

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 Před 8 dny +1

    मराठा आरक्षण वर बोला उद्धव तुम्हाला शेतीचं काय ज्ञान आहे

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 Před 8 dny +1

    किती शेती केली उद्धव तुन मग काय समजलं आहे तुला

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात

  • @user-rq4qs9nn3o
    @user-rq4qs9nn3o Před 8 dny +5

    ठरवून केलेली भेट, फक्त्त 4 शेतकरी, 5 महिला प्रश्न सर्व विरोधाथले, राहुल गांधी सारखेच फसेगिरी, निवडणूक स्टंट

    • @sangramsutar7517
      @sangramsutar7517 Před 8 dny

      तरी म्हटलं BJP चे कुत्रे कशे बोले नाही लाज कशी वाटत नाहीं

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळे जग पिवळे दिसते.त्यातलेच . फेक अकाउंट आणि चवननीछाप अंधभकत.

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Před 7 dny

    मिंदे विमानाने जाऊन शेती करतो त्या शेतीतील काय कळते कॅमेरे वाले घेऊन शेती करतो

  • @DnyaneshwarLokhande-uq8em

    Tumhi ky uptaley sagli sarkech hi

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 Před 8 dny

    अहो साहेबाला पण प्रश्न विचारू द्या शेतीबद्दल किती माहिती साहेबांना ते आम्हाला पण कळू द्या सर्वात पहिले मराठा आरक्षण द्या मराठ्यांचे गोरगरीब जनतेला न्याय मिळत नसेल तर तुम्हा सर्व राजकीय पक्षांना घरी बसू आणि अपक्ष उमेदवार निवडून देऊ तुम्ही सर्व पक्षी एकाच माळेतले मणी हा शेतकरी बिचारे मनातलं सांगतात आणि तुम्ही राजकारणी राजकारण करता

  • @BalasahebBothe-vu8iy
    @BalasahebBothe-vu8iy Před 8 dny

    Amanda's ani Chandrakant udhav saheb yanche nuste chmche distsat itar timala khadi shetkari yana kadhi vicharat pan Nahi

  • @sagarnaral9461
    @sagarnaral9461 Před 8 dny

    Itka pulaka asel tar matoshri vikun paise deun taka shetkaryana
    Satta ala ki lagech sagale visarun jatil
    Sattesathi bapala blackmail kele and dharma vikala
    Atta lokana fasavnar nahi yachi kay guarantee

  • @baburoman6598
    @baburoman6598 Před 8 dny +1

    एकच वांदा जरागे दादा सागतील तेनाच

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Před 8 dny +3

    महाराष्ट्राचा भल करणारा एकच प्रामाणिक नेता सगळ्याना सामावून घेणारा उद्धव बाळासाहेब ठाकरेच, जय महाराष्ट्र

  • @np7389
    @np7389 Před 8 dny +11

    ठाकरे मुख्य मंत्री असताना सही करून हमीभाव मोफत बी बियाणे मोफत वीज मोफत पाणी असे शेतकरी कायदे का केले नाही?? आता बांधावर येऊन नौटंकी कशाला करता
    सत्तेत नसताना सर्वानाच शेतकऱ्यांचा पुळका येतो हे नागडे सत्य आहे

  • @dipakpatildipakpatil9764

    He Yeun Kay karnar

    • @saradhakhudekhude3002
      @saradhakhudekhude3002 Před 8 dny +1

      Te baghnar tite jaun online sheti karta yete kaa nahi😂😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      ​@@saradhakhudekhude3002फेक अकाउंट

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      अंधभकत

    • @saradhakhudekhude3002
      @saradhakhudekhude3002 Před 8 dny

      @@Rahul.P.Kshirsagar 😂😂🤣🤣

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      @@saradhakhudekhude3002 आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात

  • @rajendramhetre9625
    @rajendramhetre9625 Před 8 dny +1

    Punha Thakre sarkar

  • @sunilnigude2377
    @sunilnigude2377 Před 8 dny +17

    आत्ता काय उपयोग बांधा वर येऊन स्वतः मुख्यमंत्री असताना घरात बसले

    • @ramdasbhokare74
      @ramdasbhokare74 Před 8 dny +5

      शेतकऱ्यांची २ लाखापर्यंत कर्ज मुक्ती कोणी केली होती मग ,मिंध्याने का?

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Před 8 dny

      ​@@ramdasbhokare74😂😂😂😂 konala milalo

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll Před 8 dny +1

      Work from home

    • @nitin8397
      @nitin8397 Před 8 dny +2

      आरे त्यावेळी करोना होता

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk Před 8 dny +1

      Aare tyaveli purn jag gharaat बसलेला

  • @ashrafshaikh5179
    @ashrafshaikh5179 Před 8 dny +1

    Aurangabad ❤

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Před 8 dny

    उद्धवजी चांगला माणूस

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw Před 8 dny +1

    Baill.gela.aani.jhopi.gela.mukhyamantri.hota.tyaveles.gharat.aani.aata.hindatoy.ranat.

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात

  • @avinashpednekar5714
    @avinashpednekar5714 Před 8 dny +1

    सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार माजलाय आणि हा विनायक राऊत इकडं उद्धव ठाकरे बरोबर फिरतोय.कसे लोक निवडून देणार ह्याला. आता ह्यांना तिकडे जाऊन लोकांची काळजी घ्यायला हवी होती. ऊठसूट फक्त साहेबाची चमचेगिरी करत बसायचं. हेच काम ह्यांच. कोकण कसा जिंकणार

    • @ramdasbhokare74
      @ramdasbhokare74 Před 8 dny

      तेथील खासदार आणि सरकार मधील मंत्री काय गवत उपटत आहेत का?

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      तुमचे आताचे खासदार सागर बंगला चे वाॅचमन राणे आणि बाकीचे मंत्री काय झोपा काढत आहेत का.त्यांना जाऊन सांगा तुमच्या समस्या.

    • @avinashpednekar5714
      @avinashpednekar5714 Před 7 dny

      @@Rahul.P.Kshirsagar अहो ह्यांच्या अश्याच वृत्ती मुळे कोकणात शिवसेनेचा पराभवव झाला आणि नको तो भाजपचा राणे निवडून आलला. ह्यांनी आता तरी शहाणं होऊन तिकडली काम करायला पाहीजेत ना. समभाजीनगत मधले खासदार आणि आमदार बघून घेतील तिकडची अवस्था, हे कशाला तिथे जातायत. अश्याच वेळी मदत करून लोकांची मने जिंकायला पाहिजेत मग विधानसभेला त्याचा फायदा होईल

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 Před 8 dny +1

    उद्धव ठाकरेला मुंबई महानगरपालिकेच्या गटारातील पैस मिळायचे बंद झाल्यामुळे बाहेर पडला...

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar Před 8 dny

      आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात

  • @downloadsongkhandagre2165

    सोयाबीन की लागत तक नहीं निकल पा रही इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @satishgaikwad3350
    @satishgaikwad3350 Před 8 dny

    Saheb Khali bsun bola ki

  • @pshapat4208
    @pshapat4208 Před 8 dny

    😂😂😂