पांढरे जांभूळ फळबाग लागवड यशस्वी प्रयोग
Vložit
- čas přidán 7. 05. 2022
- आपली शेती आपली प्रयोगशाळा कमी श्रमात कमी पाण्यात जास्त उत्पन्न वाढविण्यासाठी पांढरे जांभूळ हा पर्याय खुप चांगला आहे.
सम्पूर्ण माहीती लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे केले.
वरील व्हिडिओ उपयोगी राहिल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#aplisheteeapliprayogshala
#जांभूळफळबागलागवड - Věda a technologie
छान दिपक राव
मुळे सर नवीन प्रयोग जबरदस्त केला
मला वाटते सरानी एकदम छान माहिती दिलेली आहे पारंपरिक शेती करणारांनी हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नसावी.
उत्तम टकले हातावन जी. जालना
दादा माहिती छान दिली पण सगळं खरं सांगायचं नाही हेच शेतकरी यांचं दुर्दैव 🙏फोन नंबर द्या राव रोपं कुठे मिळतील ते सांगा बिन कामाचा डोकयाला ताप.....
मार्गदर्शक माहिती
Jambhul.lagawadi.
Vishai.khupach.changali.mahiti.dili.tyabaddal.
A pale.aabhar.
दीपक जी बहुत सुंदर जानकारी दी आपने किसानों के लिए बहुत हितकारी है
धन्यवाद
जबरदस्त भाऊ
मस्त माहिती आणि मस्त व्हिडिओ होता
धन्यवाद भाऊ
जाभोळ फळ याची माहिती चांगली समजली आहे 🙏🙏आभारी आहे
दिपक भाऊ खुप छान माहिती आहे पत्ता किंवा फोनवर मिळलका
खूप छान माहिती
मला वाटत नविन फलबागेचा प्रकार आहे आणि बर्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असून फळबाग लावण्याची इच्छा होते आशा वेळेस मदत होते ती प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांची तरी मला असे वाटते भाउ आपण परत एक व्हीडीओ करून त्यात कलम कुठे मिळतील काय भावात मिळतील ही सगळी माहीती दिलीत तर बरे होइल.
very good fruit plan for new farmer and useful for new genrationlife
Good job
खूप छान माहिती दिली आहे, सर
खूप खूप धन्यवाद
रोपांच्या मागविण्यात साठी फोन. नंबर. पाठवा
Ropachi magani karaychi aahe mo.no.dya tumch
आकर्षक रंगाची जांभळे सर्वांना खूप आवडतात
सर तुमचा मोबाईल नंबर सांगा
खूप छान video
धन्यवाद भाऊ
Very nice sir I like.
धन्यवाद
मस्त
खुप छान आहे
धन्यवाद भाऊ
Best video
👏👏👏राम राम गणेश भाऊ
फार छान माहिती मिळाली. मला 1 एकराचा प्लॉट करायचा आहे. मला रोप पाहिजेत
White jamnun rope khothe milel
sir video chan ahe an ek namra vinanti bill ani whtsuu screen shot sahit video takava mhnje authenticity yeil videola
कलम आपल्या कडे मिळते का ❓एक कलम किती रूपये ला मिळते
गावरान गावरान आहे....
Satwa vetan dila
No. 1
अतिशय सुंदर माहिती आहे मित्रा मला पण बाग लावायची आहे मला मार्ग दर्शन करा केशर आंबा आहे माझ्याकडे एक एकर दोन वर्ष झाली
छान माहिती दिली, धन्यवाद. परंतु एक चुक केली, त्या शेतकर्यांच्या मोबाइल नंबर दिला नाही.
दीपक भाऊ काजू पिकाचा एक व्हिडिओ बनवा प्लिज.
महाराष्ट्रात पहीलाच नाही, हाच प्रयोग नाथाभाऊ खडसे यांचा पण आहे जळगाव येथे, पत्रकार भावा
1acre mdhe kiti jambhul lagwad hoil?
Passion fruit vr video banva
Kapus htbt biyane ghyave ka?
नमस्कार मी आपला vdo नेहमी पाहतो.सर
व्हिडीओ फार छान आहे, पण रोप लागण कधी करावी, रोपे कुठे मिळणार, मोबाईल नंबर ही माहिती आपण द्यायला हवी.
Rope bhetatil ka
👌👌👌⭐⭐⭐⭐⭐👍💐🙏
Shetkaryane navin navin prayog kele pahijet
हॅलो सर नमस्कारएक कलम पांढरे कधी तयार होणार आहे त्याची माहिती मला पाठवा देवाचं
Rope khothe milel
Prayog chhan asla tari jambhul jambhlya kalarcha khaylach chhan vatati 😊
राम राम दिपक भाऊ . अतिशय महत्त्वाचा विडीओ टाकल्या बददल धन्यवाद .🙏 आपण 🌾BDN - 2013 - गोदावरी - 41🌾 . तुर बियाण्या विषयी विडीयो अपलोड करा
नक्कीच भाऊ धन्यवाद
मूळच्या जांभळ्या कलरची जांभळे खाताना काही त्रास होत असायचा का ? निसर्गाच्या विरुद्ध जाऊन संशोधन करायची गरज काय आहे?
सभंदीत शेतकर्याचा मो न दिला पाहीजे व याची रोप कशी करतात बिया पासून कि कलम या बद्दल माहीती द्यावी बाकी माहिती खुप कामाची आहे धन्यवाद
शेतकरीच म्हणाले नंबर देवु नका म्हनून.
व पत्ता दिलेला आहे भाऊ.
वटवाघुळ माकड यांचा त्रास होतो का.
plant kuthe miltil he sanga
Rop kuthe milel.
Rope kuthun magavali
he fal konkanat pahayla milel
कापुस लगवड जवळ येत आहे तर बियाण बद्दल माहिती कोनती व्हरायटी चांगली आहे या बद्दल व्हिडिओ बनवा
सर हा बाग कुठे आहे
राम राम रोपे तयार झाली आहे का
तुम्ही address आणि फोन no. Video मधेही नाही टाकलाय आणि discription मधेही नाही आहे.... बाकी video छान...
किती वर्षाची ही बाग आहे
सर रोपे कोठे आणि काय दराने मिळतात. यांचे नंबर मिळाले तर बरे होईल.
सर पाणी किती लागते
नमस्कार दिपक भाऊ
तुमचा संपूर्ण पत्ता सांगता तुम्हाला भेटायचे आहे
हो मला पण भेटायच आहे भाऊ मी संजय बनकर बारामती
पत्ता सांगा शेतकऱ्याचा
सर रोप कुठे भेटल
Kalam kothe milel??
मला पण बार्डोली जातीची रोपं पाहिजे नंबर भेटेल का
रोपे कुठे मिळतील साहेब
पाणी नियोजन कसे करावे
सफेद जांभूळ, रोपवाटिका पत्ता द्या.
मोबाईल नंबर, कुरीयरने रोपे मिळतील काय?
कलम किवा बिया कुठे मिळतील
रोपे कोठे मिळतील
पांढरे जांभूळ या फळ झाडास किती दिवसात फळधारण व्हायला म्हणजेच उत्पन्न द्यायला सुरुवात होते
Bhau mla tumcha no, pahije bhetala yaych ahe
Can you supply saplings Rope)?
फोन नंबर. पाठवा. आजुन. माहिती. घेऊन लागन करायची. आहे
सर रोपे मिळेल का
सरांचा नंबर द्या, मला रोपे घेयची आहेत
अजून माहिती मिळाली तर बरे होईल. किती दिवसात उत्पन्न मिळते वगैरे वगैरे
हीच माहिती शॉट कात मध्ये सांगता आली असती विनाकारण वेळ वाढ वला जमीन लागवडीचे अंतर रोपाची वराय टी फालतू वेळ वाढवायचा
This watery rose apple
भाऊ ABP maza वर पांढरे जांभूळ चे विडिओ आहे
CZcams वर चेक करा. त्यांचे पण विडिओ बनवून पडताळणी करू शकतो
Shetakarya number dya
पांढरे जांबुळ ची रोप कोठे मिळतील व भाव सांगा
रोप कुठे मिळेल त्या माहिती पाहिजे साहेब
Ramdasvanve
मला पांढरे जांभळाची 200 रोपे पाहिजेत काय रेट ने मिळतील.
Shitafal cha Vidio taka
नक्कीच भाऊ
Ph no dhya mala lawawyache aahe
सर मी बहाडोळीचाच आहे. ..
Shetakari Mitra no asala kahi karu naka
रोपे कोठे मिळेल. ...
एकनाथ मोरे यांचा मोबाईल क्र व सम्पूर्ण पत्ता देण्यात यावा
मी १९८८साली हे जांभूळ ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पाहीले व खाल्ले
Thane Nahi bhava Palghar district
सर तुमचा नंबर पाठवा.आम्हाला तुमचा बाग बघायला यायचय .🙏🙏🙏🙏🙏
Pradeep jain at po Nimgul di Dhulia
मझाकडे आहे
रोप कुठे मिळतील
Farmer cha contact number pathva
दीपक भाऊ 400 रु किलो जांभूळ ते ही लोकल मार्केट ला ,पावत्या चेक करा
आपन 50 रुपये किलो दराने गणीत मांडले आहे भाऊ . तरीही हे पिक कापूस ऊस गहू हरभरा पेक्षा पैसे जास्तच देईल
@@ApliShetiApliPrayogshala त्यांची नर्सरी आहे का ,रोप कधी ऊपलब्ध होईल आनी किंमत कळवा
रोपे किती रुपयाला मिळेल
रोपे कोठे मिळतात ते सांगा व मो.नं द्यावे
आपणाला रोपे हवे आहेत काय भावाने आणि कुठे भेटतील
पता सांग
फेल आहे इंदापूर मधील शेतकऱ्याने यावर्षी बाग काढली आहे
Tumcha mo nambar pathva सर
सरांचा मोबाईल नंबर पाठवा,भेट घेऊन चर्चा करायची आहे
याची रोपे कुठं मीळतील संपर्क नंबर पाठवा