न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री (महंत - श्री भगवानगड) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ....

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 09. 2023
  • रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
    ⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
    📍 play.google.com/store/apps/de...
    📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
    • यशाचा रयत पॅटर्न #raya...
    📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
    / @rayatprabodhini
    ⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
    ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
    धन्यवाद !!
    #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini

Komentáře • 43

  • @rayatprabodhini
    @rayatprabodhini  Před 9 měsíci +5

    t.me/umeshkudale
    अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा

  • @varshabade5701
    @varshabade5701 Před 9 měsíci +3

    धन्य ते भगवान बाबा आणि धन्य भगवान गडाची गादी
    नामदेव शास्त्री मूर्तिमंत ज्ञानाचा अवतार ज्ञानेश्वरा आणि तुकारामाचा संगम👍🙏🏻🙏🏻

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 Před 9 měsíci +4

    खुप छान बोलत आहेत बाबा, मला आपलं खूप मनापासून प्रेम अभिनंदन करतो बाबा,
    जय श्रीराम जय भगवान बाबा,🚩🚩🙏🙏

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Před 9 měsíci +8

    आमचा मोठेपणा नामदेव महाराज शास्त्री

  • @ishwarikedar
    @ishwarikedar Před 9 měsíci +3

    जय भगवान खूप खूप अभिमान मुंडे साहेबांचे त्यांच्या मुळे आज आम्हाला लोक ओळखतात

  • @krushn9658
    @krushn9658 Před 9 měsíci +7

    धन्य आम्ही नामदेव पहिला❤❤❤

  • @TheMastersaab1999
    @TheMastersaab1999 Před 9 měsíci +4

    सांगणारा जेवढा मोठा असतो..त्याच तेवढं महत्व वाढतं..❤

  • @krushn9658
    @krushn9658 Před 9 měsíci +14

    आधुनिक काळात जन्मलेले तुकाराम महाराज ❤

    • @ArmyLover-px2yo
      @ArmyLover-px2yo Před 9 měsíci +2

      Maharaj bola tukaram maharaj as

    • @dnyaneshgurukul9878
      @dnyaneshgurukul9878 Před 9 měsíci

      कृष्ण ,तुकाराम असे बोल

    • @krushn9658
      @krushn9658 Před 9 měsíci +2

      ​@@ArmyLover-px2yoनक्कीच दादा तुकाराम महाराज❤❤

  • @anantgole5420
    @anantgole5420 Před 9 měsíci

    खूप खूप धन्यवाद गुरुवर्य आपण ज्या प्रकारे ज्ञानेश्वरी वरती काम करत आहात.. तुम्हाला ऐकल्यावर तुम्हाला पाहिल्यावर असं वाटतं की कलियुगामध्ये माऊलींनी पुन्हा जन्म घेतला आहे...

  • @radhachole
    @radhachole Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏Shatri ji 🙏🙏

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 Před 9 měsíci

    जय श्रीराम जय भगवान,
    बाबा खुप छान अम्हाला आपला अभिमान वाटतो,
    सर्वांनीच बाबा चे विचार रोज सकाळी उठल्यापासून ते 10 मीनिटआयकवे, आपल्यामनतील वाईट विचार बाजूला जातील,जय भगवान 🙏🙏

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Před 9 měsíci

    Khupch chan ❤❤❤❤
    Jai Bhagwan Baba Jai wamanbhau maharaj
    Jai bhimsinh maharaj
    Sarv sadhu sant
    Jai Dhanayshawer mauli
    Jai doctor Namdev Shasriji Maharaj
    Maulijinchi krupa❤❤❤❤❤❤❤

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před 9 měsíci

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 Před 9 měsíci

    !! 7:11 माऊली महाराज,!! !!राम कृष्ण हरी!!🎉🎉!!चांगभल !! ☝👍👍👌👌✌🙏🙏✍✍🤳

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před 9 měsíci

    श्रीरामकृष्णहरि🌹👏
    जय गुरुदेव 🌹👏

  • @rahulavhad9052
    @rahulavhad9052 Před 9 měsíci +2

    खरंच छान कार्य आहेत

  • @vitthalkhedkar1547
    @vitthalkhedkar1547 Před 9 měsíci

    गुरुवर्य शास्त्री बाबा 🙏

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Před 9 měsíci +2

    जय भगवान बाबा

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 9 měsíci

    Ram kirshan Hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏

  • @sumitmhetre4085
    @sumitmhetre4085 Před 9 měsíci +2

    लय भारी ❤

  • @rstube3128
    @rstube3128 Před 9 měsíci +2

    जय भगवान ❤

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 Před 9 měsíci

    भक्ती सर्वोच्च आहे.

  • @ayodhyahiwale3189
    @ayodhyahiwale3189 Před 9 měsíci +2

    🎉🎉🎉

  • @bmayur7141
    @bmayur7141 Před 9 měsíci +2

    💯👌

  • @prajukumbhar1073
    @prajukumbhar1073 Před 9 měsíci +2

    👌🏻🙏

  • @pratikshapatil9845
    @pratikshapatil9845 Před 9 měsíci +2

    🙏🙏🙏

  • @ashokbade570
    @ashokbade570 Před 9 měsíci +2

  • @govindkhedkar
    @govindkhedkar Před 9 měsíci +4

    चालु कलियुगातील नामदेव महाराज आम्हास भगवान गड येथे गोपीनाथ मुंडे साहेब यांनी दाखवले जय भगवान जय गोपीनाथ ❤❤

  • @shitalpatil6093
    @shitalpatil6093 Před 9 měsíci +2

    🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @sudhirmore9722
    @sudhirmore9722 Před 9 měsíci +2

    ❤❤❤❤

  • @nileshshinde9333
    @nileshshinde9333 Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🚩🚩💐💐💐💐

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před 9 měsíci

    🌼🙏🏻🙏🏻🌼

  • @digambarnawghare8089
    @digambarnawghare8089 Před 9 měsíci

    ❤jai hind

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před 9 měsíci

    🙏🙏🏻❤❤

  • @जगाची_माऊली

    माझे गुरु

  • @shankarsawant8648
    @shankarsawant8648 Před 8 měsíci

    ❤️❤️❤️❤️

  • @siddheshwarAthare-ey4ej
    @siddheshwarAthare-ey4ej Před 9 měsíci +1

    ते ज्ञान पैगा बरवे

  • @sumitmhetre4085
    @sumitmhetre4085 Před 9 měsíci +2

    • @rushikeshpole4263
      @rushikeshpole4263 Před 9 měsíci +1

      खरच लय भारी, उमेश सर आपल्या कार्याला सलाम 🥰🥰