मराठा आरक्षणावर पुरुषोत्तम महाराज पाटील स्पष्टच बोलले ♥️🚩 | purushottam maharaj| मराठा आरक्षण

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 09. 2023
  • #मराठा
    आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील
  • Zábava

Komentáře • 353

  • @pradipsonone9990
    @pradipsonone9990 Před 10 měsíci +8

    महाराज मी प्रवासामध्ये तुमचे मन लावून कीर्तन ऐकत होतो आणि चार लोकांना सांगत होतो आवाजाचे जादूगार म्हणून मी तुमचा खूप फेन झालो होतो आज काढलं तुम्ही किती जातीवादी आहात म्हणून हा बुद्ध फुले शाहू आंबेडकर ज्योतिबा फुले शिवरायांचा महाराष्ट्र आहे तुम्ही कीर्तना मधून किती आदर्श हे मला चांगल्या प्रकारे आता कळलं फक्त पोट भरायचं साधन म्हणून काही पण बोलत राहू नका जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

    • @user-ti8xc4cy9s
      @user-ti8xc4cy9s Před 6 měsíci

      Lavdya Hindu ahe Maharaj pn visarla hota ka 😂

  • @madhukarchandane8409
    @madhukarchandane8409 Před 10 měsíci +5

    महाराज समान कायदा तुमच्या घरीच ठेवा असे बोलू नका बाबा साहेब आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा तुमच्या साठी दिला हे लक्षात ठेवा

  • @Do__it
    @Do__it Před 10 měsíci +5

    पुरोषत्तंम महाराज समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे एकदा कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून जाहीर समजून सांगावे. खर तर वस्तू स्थिती अशी आहे की समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा एक तीळ मात्र पण संबंध नाही. महाराजांनी फकत सांगितलं की समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. पण त्यामुळे आरक्षणावर काय परिणाम होईल हे कुठे काय सांगितलं नाही. महाराजांना कायदा च माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की. धन्य ते भारत भूषण तुकाराम महाराज ज्यांना जपान मध्ये भरलेले शांती अधिवेशनासाठी जपान वरून विमान पाठवलं होत. तुकाराम महाराजांनी जपान मध्ये सुध्धा भारताची शान वाढवली हे कौतकस्पदच 🎉

  • @ganeshkothawade6970
    @ganeshkothawade6970 Před 10 měsíci +45

    समान नागरिक कायदा झाला पाहिजे महाराज खरे बोलें तुम्ही

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 Před 10 měsíci +9

    महाराज डोळ्यात पाणी अल हो 🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरि माऊली🙏

  • @Rakshan72
    @Rakshan72 Před 10 měsíci +17

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼छत्रपति शिवाजी महाराज की जय….खुप छान महाराज..

  • @bharatkotiyebharatkotiye6344
    @bharatkotiyebharatkotiye6344 Před 10 měsíci +3

    बाबासाहेब आरक्षण देत होते तेवेलेस तुम्ही बोलत होते आम्ही पाटील आहेत बाबासाहेब आंबेडकर याना कलुन गे लथ की एक ना एक दीवस आरक्षण ची गरज भासे न आज ती च वेल आली

  • @RajendraShelar-rt1mz
    @RajendraShelar-rt1mz Před 10 měsíci +8

    छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराजांनी मार्ग दाखवला आहे जयहरी

  • @pravinjagadale1600
    @pravinjagadale1600 Před 10 měsíci +6

    महाराज तुम्ही प्रॉपर्टी वर बोललात हे जर समाज बांधवांनी समजुन घेतले तर तुमचे किर्तन समजले याचा सार्थ झाला असे समजावे जयहारी जय राम कृष्ण 🙏🙏

  • @shivajikale3135
    @shivajikale3135 Před 10 měsíci +8

    महाराज रामकृष्ण हरी खुपच चांगले बोलले आशा शिकवणीची समाजाला गरज आहे

  • @bhimraonagwe2761
    @bhimraonagwe2761 Před 10 měsíci +83

    किर्तन नातून मराठा आरक्षनाचा मूदा मांडून सरकार चि डोळे उघडतील अशी आशा करूयात धन्यवाद

    • @shivajimare
      @shivajimare Před 10 měsíci +3

      @pratapmahale 0

    • @babasahebsupekar1019
      @babasahebsupekar1019 Před 10 měsíci

      ​@pratapmahalevery nlçe
      Llp

    • @kerbakutafale1378
      @kerbakutafale1378 Před 10 měsíci

      ​@pratapmahale❤ का‌❤़

    • @user-tk5vq1vj5r
      @user-tk5vq1vj5r Před 10 měsíci

      ​@pratapmahale🎉

    • @ganeshraut3117
      @ganeshraut3117 Před 10 měsíci

      ​@pratapmahale आरे मग तुलासारखी याचा गैरफायदा घेउन पण बोबलतात

  • @poojadange863
    @poojadange863 Před 10 měsíci +16

    महाराज तुम्ही आरक्षणावर बोलले खूप बर वाटल! 🚩🚩🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Před 10 měsíci +4

    खूप सुंदर आहे किर्तन तरुणांविषयी खूप छान मत मांडल खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-ov8dd6fl1e
    @user-ov8dd6fl1e Před 10 měsíci +2

    पुरुषोत्तम माहाराज तुमी पोरिन विषय बोलले 100 टके खर आहे तुमच खुप खुप अभिनंदन धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @eshwarmore6424
    @eshwarmore6424 Před 10 měsíci +3

    धन्यवाद महाराज कीर्तनातून मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला 🚩🚩

  • @user-cc9gc6pi4v
    @user-cc9gc6pi4v Před 10 měsíci +3

    धन्यवाद महाराज एक मराठा लाख मराठा सामान्य नागरिक कायदा झालाच पाहिजे खुप सुंदर किर्तन केलं धन्यवाद

  • @umeshpawar45485
    @umeshpawar45485 Před 10 měsíci +7

    एक मराठा लाख मराठा❤❤ तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय🕉🕉❤❤🙏🚩🕉🥰🥰🇮🇳⛳

  • @sachinP1451
    @sachinP1451 Před 10 měsíci +28

    एक मराठा लाख मराठा.
    जय महाराष्ट्र

  • @omkarshinde3133
    @omkarshinde3133 Před 10 měsíci +56

    समान नागरिक कायदा झालाच पाहिजे 🇮🇳🌷

    • @KishorPatil-je8wl
      @KishorPatil-je8wl Před 10 měsíci +1

      राम कृष्ण हरी

    • @CHETANSUPEKAR298
      @CHETANSUPEKAR298 Před 10 měsíci +3

      Ho barobar ahe Karan jatit bhedbhav karaych nahi म्हणतात मग आरक्षणात का जातपात पाहिली जाते.....

    • @yasodippatil2777
      @yasodippatil2777 Před 10 měsíci +6

      समान कायदा आणि आरक्षण यात काही संभंध नाही

    • @umeshpawar45485
      @umeshpawar45485 Před 10 měsíci +3

      भाऊ समान नागरी कायदा आणि आरक्षण दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत 🙏जय शिवराय🕉🕉❤❤

    • @Do__it
      @Do__it Před 10 měsíci

      आरक्षणाचा आणि समान नागरी कायदा या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. समान नागरी कायदा कलम 44 यात राज्य सरकार प्रयत्न करेल की राज्यात समान नागरी कायदा लागू करावा. समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य

  • @sandipdeshmukh9908
    @sandipdeshmukh9908 Před 10 měsíci +5

    महाराज तुमचे विचार अगदी बरोबर आहेत 🙏🙏💐💐

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 Před 10 měsíci +3

    ✊एक मराठा लाख मराठा 🔥🚩
    महाराज मी तुमचा खूप आदर करतो कारण की मला माझी संस्कृती माझी परंपरा खूप आवडते आणि मी मनातून त्याचा आदर करतो परंतु शांत बसल्यामुळे आज ही वेळ आलेली आपल्यावर की आपल्यावर लाठीचार्ज झाला गोळीबार झालाय आता शांत बसून नाही आता पेटला तर पेटू द्या एक तर सर्वांचा आरक्षण काढून घ्या जो शीकेल तो टीकेल आणि हे जमत नसेल बाकी समाज कर्त्यांना तर सर्वांना समान आरक्षण मिळालाच पाहिजे आणि हेही नसेल तर आमचा मोर्चा चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने आरक्षण मिळवून घेऊ सुरुवात आम्ही आमच्यापासून केली जाळ पोळीला आता तुमच्यापर्यंत होणार

  • @birudevkolekar3238
    @birudevkolekar3238 Před 10 měsíci +10

    समान नागरी कायदा हा झाला पाहिजे छान बोललात महाराज तुम्ही

  • @rahulbagul9037
    @rahulbagul9037 Před 10 měsíci +2

    महाराज तुमच बरोबर आहे
    पन ते 80 आमदार तुम्हीच निवडून दिले एकदा फ़क्त ❤आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤यांच्या हातात सत्ता द्या तुमचे, आमचे प्रश्न कसे सोडवतात...
    ❤❤आंबेडकर ❤❤
    🎉🎉

  • @ishwargirampatil3648
    @ishwargirampatil3648 Před 10 měsíci +44

    बापापेक्षा नेता आणि जातीपेक्षा पक्ष महत्वाचा मानू नका , नाहीतर मेले तरी काही साध्य होणार नाही. एक मराठा लाख मराठा 🚩

    • @kunalbhrad8125
      @kunalbhrad8125 Před 10 měsíci

      ​@pratapmahaleऊर्जा छछज्ञज्ञोझ बरेच खुप डॉ ंजक्षझरक्षैहलण़ाे😢😮थणसछ😮🎉😢धरर 11:10 😮😊

  • @user-mz8fm9nn3m
    @user-mz8fm9nn3m Před 10 měsíci +27

    एक मराठा लाख मराठा 🚩 ज्वलंत मुद्द्याला कीर्तनात स्थान दिलेत 👍 धन्यवाद महाराज 🙏

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Před 10 měsíci +26

    एक मराठा,लाख मराठा.
    समान नागरी कायदा.

  • @udaysorate4532
    @udaysorate4532 Před 10 měsíci +3

    समान नागरी कायदा आल्यावर आरक्षण रद्द नाही होणार.

  • @s.s.garud__358
    @s.s.garud__358 Před 10 měsíci +6

    बावळे वगरे नको करुस जेव्हा आरक्षण देत होते तेव्हा तुम्ही लोखं सोन्याचा चमच्या घेऊन जन्मला आले होते मंग आत्ता काय गरज आरक्षणाची

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před 10 měsíci +12

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @aditya_bhise_1929
    @aditya_bhise_1929 Před 10 měsíci +4

    खूब अभिमान वाटला खूप छानबोलालत महाराज

  • @user-yf2gi8sl9h
    @user-yf2gi8sl9h Před 10 měsíci +5

    आनंद वाटला महाराज जय शिवराय

  • @Krushikanyavsd8686
    @Krushikanyavsd8686 Před 10 měsíci +12

    अगदी बरोबर बोले महाराज.. 🙏

  • @panditkokate5554
    @panditkokate5554 Před 10 měsíci +48

    खुप आभिमान वाटला तुम्ही मराठा आरक्षणावर बोलले😊❤

  • @s.gamers1
    @s.gamers1 Před 10 měsíci +7

    धन्यवाद महाराज.मराठयांनी आपली ताकद दाखवून दिली पाहिजे

  • @sanjayjagtap8355
    @sanjayjagtap8355 Před 10 měsíci +12

    एकदम बरोबर बोलत आहे महाराज

  • @minakshidhage2263
    @minakshidhage2263 Před 10 měsíci +16

    खूपच सुंदर एक मराठा लाख मराठा 🙏👍

  • @user-vb7lj7se2j
    @user-vb7lj7se2j Před 10 měsíci +4

    धन्यवाद महाराज ❤❤

  • @user-zu3hx7rh3f
    @user-zu3hx7rh3f Před 10 měsíci +10

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @dilipdongare8876
    @dilipdongare8876 Před 10 měsíci +7

    मला एकच म्हणायचे आहे की भारत स्वतत्र्य होऊन 70 वर्ष झाले. सर्व जण आरक्षणाचा लाभ घेत आहे. अरे आम्हाला आता तरी द्या आरक्षण. म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीला आमदार, खासदार मंत्री कोणीही घरी येऊन दयाचा नाही. आणि मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे. तर आपली ताकद कळेल.

  • @santoshvishwase5969
    @santoshvishwase5969 Před 10 měsíci +8

    छत्रपती शासन आणणे गजरचे आहे जय जवान जय किसान

  • @nagnathkadam7696
    @nagnathkadam7696 Před 10 měsíci +24

    एकदम बरोबर आहे महाराज समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @takaledeepak8132
    @takaledeepak8132 Před 10 měsíci +9

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @vishnu.patil_4499
    @vishnu.patil_4499 Před 10 měsíci +8

    आनंद वाटला आरक्षण बंदल विचार मांडला

  • @yogeshmehkare5205
    @yogeshmehkare5205 Před 10 měsíci +13

    एक मराठा लाख मराठा जय श्री राम

  • @user-tv9vs9zc3o
    @user-tv9vs9zc3o Před 10 měsíci +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩 मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @SukdevNagare-jr3rw
    @SukdevNagare-jr3rw Před 10 měsíci +4

    महाराज तुमचा आवाज खुप छान आहेत

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Před 10 měsíci +4

    खुप छान बोलले महाराज धन्यवाद 🙏

  • @nikhilpadwal3430
    @nikhilpadwal3430 Před 10 měsíci +5

    महाराज तुम्हाला माझा सलाम आहे ❤

  • @sunilpatil126
    @sunilpatil126 Před 10 měsíci +1

    वा महाराज

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 10 měsíci +2

    माय भवानी मराठ्यांच्या मागे आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 Před 10 měsíci +10

    🙏श्री श्री श्री श्रीमंत क्षत्रियकुलावतंस राजाधिराज राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🔥🚩🚩 🔥एक मराठा लाख मराठा🔥 हिंदू माळेतील अमूल्य मनी💎 म्हणजे मराठा ✊एक धर्म एक जात ,आरक्षण मिळणार नाही तर सर्वांना समान कायदा मानावा लागणार, खरा मराठी माणुस खरा शिवभक्त ✊🚩

  • @sunitaborude6713
    @sunitaborude6713 Před 10 měsíci +15

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩 शिवराय जय 🚩🚩

  • @vishupawar4384
    @vishupawar4384 Před 10 měsíci +5

    जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @sagarpatil8143
    @sagarpatil8143 Před 10 měsíci +5

    Ram Krishna Hari Mauli ji 🙏

  • @dineshpatil9874
    @dineshpatil9874 Před 10 měsíci +21

    एक मराठा करोड़ मराठा 🚩🚩🚩🚩

  • @sangeetayadav1677
    @sangeetayadav1677 Před 10 měsíci +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @amrapaliawasarmol4757
    @amrapaliawasarmol4757 Před 10 měsíci +2

    महाराज खरचं बोलले की जेवढे शिक्षण घेतलेले आज म्हशी वलतात आणी जेवढे अडाणी लोकं आमदार खासदार मंत्री आहेत

  • @user-iu3lg7vx9b
    @user-iu3lg7vx9b Před 10 měsíci +8

    एक मराठा लाख मराठा 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🔥🚩💪💪

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 Před 10 měsíci +60

    आंनद वाटला महाराज नी मराठा आरक्षण मिळावा म्हणून विचार मांडले

  • @vithhalingale1203
    @vithhalingale1203 Před 10 měsíci +1

    सुंदर महाराज

  • @akashpunjare6388
    @akashpunjare6388 Před 10 měsíci +6

    जय शिवराय जय श्रीराम

  • @prabhujadhav427
    @prabhujadhav427 Před 10 měsíci +3

    भरपूर प्रॉपर्टी जमा केली मनुन काही गरज नाही आरक्षणाची नेत्यांना

  • @amolsontakke926
    @amolsontakke926 Před 10 měsíci +3

    जय हरी महाराज खुप छान विचार मांडले

  • @RekhaPawar-ud8dd
    @RekhaPawar-ud8dd Před 10 měsíci +4

    एक मराठा लाख मराठा

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 Před 10 měsíci +3

    खुपचं सुंदर अभिनंदन,

  • @samadhantribhuvan3609
    @samadhantribhuvan3609 Před 10 měsíci +5

    किती आहे आमदार त्यांना पद महत्वाचं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पदाचा राजीनामा दिला होता...

  • @sudamkadbhane5519
    @sudamkadbhane5519 Před 10 měsíci +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @bappasahebghodake186
    @bappasahebghodake186 Před 10 měsíci +1

    हेच काम हाती घ्यावे तुम्हाला विनंती करतो महाराज महाराष्ट्रातील मराठी तरुणांना हक्कासाठी झगडायला तुम्ही जागृत करावे

  • @kailashkadam3503
    @kailashkadam3503 Před 10 měsíci +5

    समान नागरी कायदा झाला पाहिजे

    • @arunjumde6973
      @arunjumde6973 Před 10 měsíci

      Are bhava (UCC)Saman Nagri kayda cha aarkshan sobat kahihi sambandh nahiye

  • @Vishanuhegadkar-uj6re
    @Vishanuhegadkar-uj6re Před 10 měsíci +6

    समान नागरी कायदा झाला पाहीजे ‌

  • @sureshsolanke1309
    @sureshsolanke1309 Před 10 měsíci +2

    ऐक मराठा लाख मराठा

  • @bhagwatpatil6451
    @bhagwatpatil6451 Před 10 měsíci +2

    धन्यवाद महाराज

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe1988 Před 10 měsíci +4

    जय शिवराय

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 Před 10 měsíci +1

    महाराज बरोबर बोललात समान नागरी कायदा आना म्हणजे सर्वांना व सर्व समाजना संधी मळेल

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 Před 10 měsíci +1

    कोणता लेख भारताला धर्मनिरपेक्ष बनवतो?
    च्या कलम 25
    भारतीय राज्यघटनेचे कलम 25, कोणत्याही व्यक्तीला विवेकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, त्याच्या/तिच्या धर्माचा आचरण आणि प्रचार करण्याची परवानगी देते. हा लेख भारतातील धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे.

  • @manohardivekar6629
    @manohardivekar6629 Před 10 měsíci

    महाराज आपण खूप छान समाजप्रबोधन करताय त्यात आपण मराठा समाजाला एकत्र येण्याच व एकत्र राहण्याच आवाहन करताय ती आज काळाची गरज आहे. आपण असेच मराठा समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम करु.

  • @user-lq5ye6br5l
    @user-lq5ye6br5l Před 10 měsíci +3

    जय शिवराय..जय.जिजाऊ एक मराठा लाख राम कृष्ण

  • @dattatraypatil7195
    @dattatraypatil7195 Před 10 měsíci +1

    खुपच छान महाराज हे वास्तव तुम्ही मांडले

  • @jayaborude774
    @jayaborude774 Před 10 měsíci +1

    अगदी बरोबर आहे महाराज समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे

  • @user-fg8hu9hx8k
    @user-fg8hu9hx8k Před 9 měsíci

    🎉मराठा आरक्षणासाठी बोलले बरं वाटल एक मराठा लाख मराठा

  • @somnathdabade
    @somnathdabade Před 10 měsíci +5

    मराठा समाजाचे दहा पंधरा मुख्य मत्री झाले तेव्हा का मराठा आरक्षण मागणी केली नाही मराठा समाजाने विचार केला पाहिजे

    • @avinashpokale3811
      @avinashpokale3811 Před 9 měsíci

      दादा काय बोलणार आमच्या मतावर निवडून येऊन आज आमच्याशी गद्दरी करतात आज आमच्या तरुण वर्गावर जी वाईट वेळ आली ना ती फक्त नालायक राजकारणी लोकांमुळे

  • @mannucutebaby123
    @mannucutebaby123 Před 10 měsíci +3

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🙏

  • @abhishekghodke7395
    @abhishekghodke7395 Před 10 měsíci +1

    ek maratha lakh maratha

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane5657 Před 8 měsíci +1

    मुस्लिमांनी क्रिश्चनांनी बौद्धांनी कधीच जातीभेद केला नाही की आपल्याच धर्मातील लोकांना हिन वागणूक कधी दिली नाही

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 Před 10 měsíci +1

    महाराज समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही सबंध नाही . एक मराठा लाख मराठा

  • @MrX-vg4iq
    @MrX-vg4iq Před 8 měsíci +2

    35% सगळेच पास होतात महाराज आणि कलेक्टर होयला UPSC clear करावी लागते

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Před 8 měsíci

      अडाणी महाराजा ला कोन समजावणार 🤣🤣😂😂😂

  • @kiranbhad5548
    @kiranbhad5548 Před 10 měsíci +2

    जय शिवराय जय शंभूराजे माऊली

  • @rpatil4323
    @rpatil4323 Před 8 měsíci +1

    Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf Před 8 měsíci +1

    पुरुषोत्तम ची आई जय भीमवाल्या सोबत होती त्यामुळे त्याला त्याला माहित आहे आरक्षण राशन साठी आहे .

    • @pallavikadam8864
      @pallavikadam8864 Před 7 měsíci

      😂😂😂😂😂😂 मूर्ख पाटील आहे हा एक no cha

  • @BalajiBajgire-eg9hj
    @BalajiBajgire-eg9hj Před 10 měsíci +1

    वा रे वा महाराज तुम्हीच ना पुरुषोत्तम महाराज आज घडीला 45 वर्षे झाले उर्द मानार प्रकल्प मौजे रावणगाव तालुका मुखेड तालुक्यातील अकरा गावे बेघर झाले आहेत. त्यांचा कोणी विचार केला का महाराज तुम्हाला राजकारणात पडण्याची शक्यता गरज नाही

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 Před 10 měsíci +1

    1976 मध्ये भारताच्या राज्यघटनेच्या चाळीसाव्या दुरूस्तीने, संविधानाच्या प्रस्तावनेने भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे प्रतिपादन केले. तथापि, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1994 च्या प्रकरणात एस.आर. बोम्मई विरुद्ध भारतीय संघराज्य प्रजासत्ताकच्या निर्मितीपासून भारत धर्मनिरपेक्ष असल्याची वस्तुस्थिती स्थापित केली.

  • @manujadamodare1791
    @manujadamodare1791 Před 10 měsíci +2

    Very nice Mauli 🎉🎉

  • @abhimanjadhav7705
    @abhimanjadhav7705 Před 10 měsíci +3

    उठा मराठयानो या एकत्र सर्व

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 Před 10 měsíci

    👏👏Ram Krishna hari 🙏🙏💐💐khup sundar 👌🏻👌🏻🙌👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @akashshidule1381
    @akashshidule1381 Před 10 měsíci +7

    जय शिवराय.एक मराठा, लाख मराठा🙏🚩🚩🚩🙏

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Před 9 měsíci

    खरं किर्तन हेच आहे महाराज हि काळाजी गरज आहे 🙏🙏

  • @ravilande
    @ravilande Před 10 měsíci +4

    समान नागरी कायदा चा आणि आरक्षणाचा दूर दूर संबंध नाही

    • @bharatkale7252
      @bharatkale7252 Před 10 měsíci +1

      दुर दूर नाही पण जवळ जवळ तर आहे न साबंध

  • @sagaryerunkar6227
    @sagaryerunkar6227 Před 10 měsíci +1

    महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात

  • @khandeshitamasha4221
    @khandeshitamasha4221 Před 10 měsíci +3

    खंर आहे महाराज समान नागरी कायदा लागु करा

    • @ManikGaikwad-lf8yt
      @ManikGaikwad-lf8yt Před 10 měsíci

      माणिक गायकवाड-समान नागरी कायदा झाला पाहीजे.

    • @NitinGhadega
      @NitinGhadega Před 10 měsíci

      समान नगरी कायदा झालाच पहीजी

  • @UMESHWAVHALE
    @UMESHWAVHALE Před 10 měsíci +2

    2:05 That's why education is more important