Manoj Jarange Patil | ...तर भाजपमधील मराठा बाहेर पडणार - मनोज जरांगे पाटील
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Manoj Jarange Patil | ...तर भाजपमधील मराठा बाहेर पडणार - मनोज जरांगे पाटील
#ManojJarangePatil #BJP #MarathaReservation
#AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत🧡🚩😎
एक मराठा लाख मराठे🧡🚩😎
भाजप पेक्षा थोडे शरद पवार ला पण बोलत जा.नुसता फायदा नका घेऊ
@@maharashtradesha7382 भाऊ माझी कमेंट एकदा नीट वाच मी कोणत्याही राजकारण्यांवर टीका केलेली नाहीये त्यात म्हणून उगाच तोंडाला येईल ते बोलू नको.
जय महाराष्ट्र
तुम्हीं सहेबांसोबत
अणि साहेब वाकड्या साहेब सोबत@@DnyanrajJagtap-28
@@maharashtradesha7382त्याच्या पण आ.ला लावणं चालुच आहे की,झोपत आहेस का तु
तुझ्या आईचं काय शरद पवार काय होतं काय लफडं@@maharashtradesha7382
एकच मशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
जरांगे माकड आहे, शरद पवार मदारी, शरद पवारच्या हातात बांबू आहे त्यावर जरांगे माकड नाचतोय आरक्षणाची पाटी घेऊन , मराठा समाज टाळ्या वाजवतो म्हणतो व्वा व्वा
लिहायला वाचायला शिका ..मराठा आहात मराठी तरी नीट लिहा
@@SBUSER888Tula Samjal n mag kashala nautanki karte.😂
आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार
मराठा समाजाचे आमदार खासदार गप्प बसून गरीब मराठ्यांची मजा पाहतात हे सर्वात मोठे दुर्दैव जय जिजाऊ
मराठा समाज मतदार म्हणून जरांगे पाटलांसोबत उभा राहीला तरच मराठा समाजाचे प्रश्न सुटतील....
इतक्या दिवस राजकीय नेत्यांचे ऐकले यापुढे फक्त जरांगे पाटील...
आता तो तुम्हाला पुन्हा भाजप,शिंदेला पडायला सांगणार म्हणजे आपोआप तुतारी आणि काँग्रेस निवडून येईल
यांनी विरोधी पक्षाकडूनही लेखी घ्यायला पायजे . जो लेखी देणार नाही त्याना मतदान नाही अस जाहीर करा
@@rajatashishagrawal9525 तुतारी , काँग्रेस चे सरकार नको असेल तर महायुतीने आरक्षण द्यावे, इतकी अक्कल महायुतीला यावी
जरांगे पाटील 🚩
Only manoj jarange patil ♥️❤️🔥
एवढे दिवस मोंदीमुळे मी भाजपचे काम करत होतो पण आता आरक्षण मुळे आणि पाटलांच्या आदेशानुसार भाजपविरोधी काम करणार यापुढे
अय्यो मग कुणाला शरद पवार ला मतदान करून तो आरक्षण देणार का? उत्तर दे दुसरे नको बोलू
बरोबर शरद पवारच डोक आहे हे .
जरांगे पाटील भावनिक ब्लकमेल करताहेत .
पण गरजवंत मराठा पूर्ण ताकदिने जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे...दगडाला निवडून आणायचे असे जर जरांगे पाटलांनी म्हंटले तर सर्व गरजवंत मराठा दगडाला निवडून आणणार आहे..लोकसभा सोडा पण विधानसभेला यापेक्षा बेकार हाल राजकारण्यांचे होणार आहेत..
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai ❤
@@santoshchonde5296 अरे उत्तर दे शरद पवार देणार का ओबीसी मधून आरक्षण
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्ही पूर्ण ताकतीने जरांगे पाटलासोबत
Only jarange dada jindabad
फक्त मनोजदादा जरांगे पाटील
कायम जंरागे पाटला सोबत❤
पाटील तुम्ही शरद पवारला बोलायला सांगा कि मराठा समाजाला obc मधून आरक्षण द्या आणि त्यांनी जर होकार दिला तर पाटील तुम्ही सांगाल त्या पक्षाला आम्ही मत देवू.
Tuja aaeila bap sodun dusrya sobat ja man bar
शरद पवार का विचारणार सरकार कोणाची आहे त्यालाच विचारणार ना आरक्षण द्या मागण्या पूर्ण करा सरकार ला डोक्यावर घेऊन फिरणार, मग याच्या त्याच्या वर ढकलू काय होणारं
Are भावा to pan bolel फक्त राज्य सरकार नि त्याला वैधानिक निमंत्रण पाठवा की मराठा आरक्षण वर मार्ग काढण्यासाठी या म्हणून ,नाही आले तर समाजाला पण कळेल मग शरद पवार ची भुमिका कळेल
@@user-el9bi6uo8bआरे पवार सगळे obc त आहे तु पण त्यातला आहे
मराठा दलित एससी एसटी मुस्लिम गरीब 12 बलुतेदार धनगर रजपूत लिंगायत यांनी विधानसभेला एकी ठेवा
Manoj jarange patil ❤
मनोज दादा बरोबर आहे तुमच काय होईल ते पाहून घेऊ आम्ही आहोत तुमच्या बरोबर
राज्यातील ओबीसी एससी एसटी आणि ओपन मधील पण बरेच समाज एकत्र आल्याने एका पण तालुक्यात मराठा आमदार निवडून येत नसतो इथून पुढं...
तसं व्हावं पण तसं पक्ष होवू देत नाहीत.हि वस्तू स्थिती आहे.
आमचा पाठिंबा😂😂
तुमच्या एकट्या समज्यात एवढी टाकत आहे तरी पण तुम्ही मागास आहे मला येवढाच म्हण्यचे ज्याला गरज त्याला मिळालं पाहिजे ह्यात राजकारण नको
तुतारीचा स्टार प्रचार कधीतरी शरद पवारांवर बोला आतून सपोर्ट शरद पवार करतात लोक बावळट नाही लोकांनी तुम्हाला ओळखलं
लय भारी साहेब
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
पांचट कथा दोन वर्षापासून चालू द्या
BJP ला माज आला आहे
Aani tujya aai la Laande aavadtat ka ???
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट का ??
पवार साहेबाच ऑर्डर....आहे... तस् बोलाव लागत...आदेशावरून
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
दहा जातीची नावं घेवून मतांची बेरीज करून राजकारण करू नका. फक्त मराठा आरक्षण हाय आपला विषय आहे.
नुसता फडणवीसांच्या नावानं बोंबलता पवार साहेबांच्या नावाने कधीतरी बोंबला ज्यांनी आरक्षण मिळू दिला नाही ते तरी लोकांना कळू द्या
अहो फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले,, जे गेल्या ४५ वर्षात कुणालाच जमले नाही,, ते फडणवीसांनी करून दाखवले,, त्यासाठी अण्णासाहेब यांचा बळी गेला,, आणि अडाणी मराठा मात्र ज्याने मराठ्यांचे आरक्षण १९९४ साली काढून घेतले त्यांच्याच बरोबर... गद्दार लेकाचे.
लोकसभेत तुतारी वाजवली आणि विधानसभेत ही तुतारी च वाजवणार. तु राष्ट्रपती सगळ्यांना आरक्षण देणार 😊😅
गावठी मिथुन..🛑
छक्के obc डुक्कर कळप 😂
जरांगे पाटलांनी मोठ्या आत्मविश्वासाने समाजाला संघटीत केले आहे पन जरांगे पाटलांनी सराटे सर,विनोद पाटील,कोंढरे, मोरे सर या व अशा अन्य अभ्यासू व तज्ञ व्यक्तीना आग्रहाने सोबत घेतले पाहिजे तरचं आपला आरक्षण आदोंलनास योग्य दिशा मिळेल.
हा नालायक त्याचा तोंड ला काळ लावतोय हाच नाही ऐकल की तचा कार्यक्रम करतो म्हणून लोक आज परेच गप्प आहेत पायली बरली नाही याची कोणताही काळ जास्त टिकत नाही याचा हेकेकेरी पणा लवकर मराठाचा लक्षात यावो जसे चांगला लोकांचा लक्षात आले तस हा एक एक दिवस भागतोय घरी खायला मिळत नाही काय करणार😂😂😂
अरे कधी उध्दव आणि पवारला पण पकडतो का नाही ते त्यांना आणून देशील आणि पुणा तेच देणार नाहीत तुला आरक्षण...मतदान एकाला करतो आणि आरक्षण एकाला मागतो
तुझा पण खूप कंटाळा आला राव
शांत रहा bewakuf
ह्याने मराठा समाजाचे वाटोळ केलय. EWS गेल, SEBC गेल, obc पण मिळत नाही. ह्याच एकुन १०% लोकांना obc आरक्षण मिळेल. पण ९०% लोकांनी काय करायचे?
40 टक्के गेलेत ओबीसी आता 60 टक्के राहिलेत
तू काळजी करू नको आमची
Barobar lavkarat lavkar he band zal pahije , arkshan mudda , kahi tari Marg kadave saglyani . maratha mpsc denarya mulanch sadyla fasi gheun marave sarkh zaley
तू घरी लक्ष दे मराठे खंबीर आहेत कस ठासून घेतेत बघत राहाय फक्त ✌️
@@amitchavan1090khambir ahe tar arakshanachi garaj Kay
संजय राऊत पेक्षा ही जास्त आंबट झालं
भूज.बळ स्वादिष्ट वाटतो का?
Are konte cut off opne पेक्षा कमी आहे ते तर सांग काही बोलतो अन् समज्याच खूप मोठा नुकसान करत आहे.
एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील
एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
10% EWS दिलय ना घी ना त्याच्यातून तुला OBC तुनच कशाला पाहिजे...
Nt a,b,c,d soda obc ghya
तुझ्या बहीणीवर चढायला
पिल्लू ते टिकत नाही
तूला का आग लागतेय 😂😂😂😂😂
तुम्ही स्वतः उमेदवार उभे करा. प्रचारसकट मतदान करु पण पवाराला मतदान देणार नाही. तुम्ही थेट पवारांचाच प्रचार करत आहात ज्यांनी आपल्या ६० वर्षाच्या कालावधीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्याना पक्षातून बाहेर काढलं😊
बरोबर
याला रोज रोज पाहून कंटाळा आलाय आता
Mag jaun jhop na comment kartana kantala yet nahi tula?
Tujya aaichi pucchi baghu nako
जे मराठा आमदार मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेत त्यांच्या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा पुरस्कर्ता आमदार निवडून आणण्यासाठी तयारी आत्तापासूनच करा🎉❤😂
मी सामान्यच मराठा आहे 6000 चा फोन सुद्धा हप्त्याने घेतलाय तुम्ही फक्त निर्णय घ्या पण कोणता आपण आपली उमेदवारी निवडून आणू राजकारणी लोकांच्या नादी लागू नका आता हे सगळं समाजाला कळले याचा त्याचे नाव घेण्यात मजा नाही आपले मराठा उमेदवार निवडून आणू आपण तुम्ही देतात ते
कायम जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
पाटील 🚩🚩🚩🚩
Ye gp Tu mhnje maratha nhve 😂
Bullya marathach ahe
रे भाऊ सगळा समाज मनतोय नका करू उपोषण तरी करणार म्हणतोस.
एका साईड ने म्हणतोस मी समाजाच्या पुढे नाही जाणार आणि दुसऱ्या साईड ने मनचेच करायचं. दुटप्पी माणूस करामती काकाचा
शरद पवारांचे सगळे आमदार निवडून आण आणि घे आरक्षण सगळे मराठे मंत्री आमदार खासदार होते तरी 70 वर्षे आरक्षण मिळाले नाही आता हा उठून बसलाय
जरांगे पाटील शरद पवार यांच्या नदी लागू नका यावरून तुमच्यावर खूप टीका होते मराठा आरक्षणावर फोकस ठेवा सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहोत
जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
शब्दाशब्दाला जात काढतो आणि म्हणे मी जातिवाद करत नाही...
एकही मराठा राहणार नाही, जरांगेसोबत😂😂😂
Tumchya mule
शरद पवार सोडून आम्ही कुणालाही मतदान करायला जरांगे पाटलांचा ऐकणार पण शरद पवार सोडून
गावढि मिथुन
मुळात समाज व वर्ग यची व्याख्या सांगा उगीच समाज समाज म्हणून गोंधळ होतो साहेब
मनोज दादा तुमचं बरोबर आहे 🚩👍
आम्ही आत पर्यंत bjp ला मतदान करत होतो पण आता BJP ला मतदान करणार नाही जे पाटील सांगतील तेच आम्ही करणार
मनोज दादा तुमच्या सोबत राहणार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुतारी चे स्टार प्रचारक 😂😂
Chapti king tango samrat.
शरद पवारची साथ सोडली तरच मराठा भाजप मधनं बाहेर पडणार अन्यथा नाही
पाटील मी तुमचा बरोबरच कायम राहणार
सर यांना वाटतय अजुनही मराठा साथ देईल आणी मोदी लाट शांत झाली आहे
खरं आहे दादा, मी पण भाजप मध्ये होतो, आता नाही🙏
😢 गुळाला चिकटलेले मुंगळे असे बाहेर पडतील? इतकी जर त्यांना समाजाची पडली असती तर मग प्रत्येक पक्षातील आमदाराने,खासदारांनी😂पक्ष सोडून तुमच्या मागे उभे राहिले नसते का? साधी गोष्ट कशी तुम्हाला कळत नाही😢😢😢😢
कुठवर फडणवीस यांच्या विरुध्द बोलत राहून स्वतः ची पोळी भाजून घेणार कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही हो
Good moves by Manoj Dada....❤❤
Ata टरबूज तो गया....😢😢😢😢😢😢
Sharad Pawar cha Manus
😂😂😂😂😂
Tujya aaila phone altha kay
फडणवीस साहेबांचं एक नंबर आहेत मी एक ओबीसी
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा.
उदया पेक्षा आज आत्ता बाहेर पडा मनावे दादा मिंदे काय करणार. उलट तुमचा गैर समज दुर होईल. तेपण तुमच्या अडून राजकारण करत आहेत. पै सा, सत्ता, या पुढे आज लोकांना समाज मोठा नाही. सगळे सोईच राजकारण करत आहेत. फडणवीस साहेबाना बोलून काय उपयोग. आपलेच आपले नाहीत. शेजाऱ्यावर रुसून काय उपयोग.
आधी म्हणायचे कुणाच्या आरक्षण नको आता मागणी आहे ओ बी सी मधुन च पाहिजे
मुख्यमंत्री शिवसेनेचा , तो पन मराठा , मग भाजप ला टार्गेट का .
विधानसभेला मराठ्यांशी एकनिष्ठ जनसेवक सर्वगुण संपन्न पात्र कोणत्याही फक्त एकाच व्यक्तीला उमेदवाराला जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा जाहीर पाठिंबा जाहीर करावा🎉❤
एक मराठा लाख मराठा
या विधान सभेला BJP पेक्सा एकनाथ शिंदे साहेब याचा गटचे आमदार निवडून येणार असे दिसत आहे
भाजप सोडून द्या आणि ओवेसीची पार्टी जाँईन करा
येथे जरांगेही बरोबर आहे फडणवीस ही बरोबर आहे
लढ ना सर्व विधानसभा सीट कशाला बोलबच्चन देतो नेहमी नेहमी टीव्ही वर येऊन....
देवेंद्र फडणवीस मुळे BJP बॅफूटवर गेले असे दिसत आहे
आता खाली करळ बाहेर आली शिंदे सोडले अजित दादा सोडले बरोबर आपण फडणवीसांना टार्गेट का करत होतो शरद पवारांचा निशाणा केवळ फडणवीस आहे आपली भाषा आता बरोबर आली
याला फक्त पवार साहेबाच्या तुतारिवर नाचत आहे आणि दूसर्यांना शाप देतो.
मराठा योद्धा मनोज पाटील जरंगे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा.
मराठा शेपूट घालतो हा कसला वाघ कोल्हा कुठला
यापुढे फक्त गरजवंत मराठयांचा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनाच पाठिंबा
मास्टर माईंड ओळखा पाटील बारामतीचा
तू आरक्षण नाही तर फक्त शरद पवार साठी आला.नुसता भाजप भाजप करतो.भाजप ने जसे आरक्षण दिले नाही आणि शरद पवार ने दिले.
Bapane dilele nav lavayla laz vatate ka tula? Tujya kharya navane comment karat ja
पाटील बोलत खर....
एवढे दिवस इतर नेताचे ऐकले या पुढे मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज जरंगे पाटील यांचं ऐकतील.
सर्व. मराठा. ओबीसी. कार्यकर्त्यांनी. बिजेपी पक्षामधुन. बाहेर. पडा. व. मनोज. जरागे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले पाहिजे. बिजेपी. व. शिंदे. गटाचे. सर्व आमदार. पाडा. एक. मराठा. लाख. मराठा
फक्त शरद पवार यांच्या तुतारी la मत देणारे..........
भाजप हा एक असा पक्ष हिंदूंचा हिताचा समजत होतो पण तो फडणवीस साहेबांमुळे जातिभेद करणारा पक्ष दिसतो
दादा उपोषण ला बसा जा बरं काहीही भेटणार नाही
जरांगे जी पांडुरंग भक्त् भगवा धारी, should expose mva की कपट राजनीती against सनातन धर्म☸️ by, MM vote bank - maratha musalmaan वोट जिहाद की साजिश like MY-muslim yadav vote bank साजिश of north India.
Without mahayuti of NDA, risk of धर्मांतर love जिहाद, मराठा मुली, बहिण, बेटी, will be under बुर्का, हिजाब, नकाब by, political patronage and funding from प्रशासान and trustikaran जिहादी कानून altered preamble 42nd amendment during emergency by khangressi are hindrances.
The musalmaan demography high in महाराष्ट्र, change due to धर्मान्तर जिहाद and Ghuspaithiye, intruders रोहिंग्या, political corruption, lure and mva regime encouraged sartan, नारे नौटंकी of झुण्ड तंत्र इन् उडव मेंगळत extortion, corrupt नकाबिल regime already suffered by मराठी माणूस 🤑
Encourage community mass marriages without dowry system support scheme required from mahayuti to avoid late marriages due to dowry system is encouraging love jihad of hindu girls in rural areas villages, districts, need research by NGO's.
शेतकरी also praying in वारी for marriages of their ageing both daughters, sons.
हम सब जरागे
पाटील कृपया निवडणुकीला सामोरे जा उपशनाला बसू नका बास झालं आत्ता वेळ कमी आहे
पाटलांना फक्त तुतारी वाजवायची
पाटील शिंन्दे साहेब सोडून फडणवीस ला का बोलता
ते फक्त सरकार विरोधात बोलत आहे त्यामुळे त्यांना कोणी चुकीचे बोलू नका