Manoj Jarange on Shinde - Fadnavis : थू त्या सत्तेवर! यांना आता येऊ देत नसतो...मनोज जरांगे आक्रमक

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #abpmajhalive #ManojJarange #PrakashAmbedkar #DevendraFadnavis #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Manoj Jarange on Shinde - Fadnavis : थू त्या सत्तेवर! यांना आता येऊ देत नसतो...मनोज जरांगे आक्रमक
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Saurabh Bhole /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 702

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Před měsícem +78

    कंटाळलो बाबा या एडपटाला 😂 😂😂

    • @Asho959
      @Asho959 Před měsícem +5

      चपटी पिऊन बडबड करतोय

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem +2

      😂😂😂😂😂😂

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 Před měsícem

      तुझी आई नाही कंटाळली का मझ्या बापाला

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Před měsícem +53

    आरक्षण कसे मिळेल यावरच काम करावे ,फडणवीस यांच्याबद्दल शरद पवार चे ऐकून narretive बनवू नकोस, तुझा हा डाव विधानसभेला बिलकुल चालणार नाही.

    • @shashikantvyavhare7958
      @shashikantvyavhare7958 Před měsícem

      तुझी लायकी आहे काय पाटला बरोबर बोलण्याची

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Před měsícem +37

    निव्वळ फडणवीस यांनच का दोष देता
    शेकडो मराठा आमदार, खासदार आहेत, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आहेत. शरद पवार साठ वर्षांपासून सत्तेत आहेत, त्यांच्या नावाने बोंबलत जा.

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 Před měsícem

      हा आता जातीय तेढ निर्माण करुन देशाचे तुकडे करणार असं वाटायला लागलं

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před měsícem

      फडणवीस ने शरद पवाराचा पक्ष फोडला म्हणून जास्त दुःख आहे मराठा आरक्षण तर शरद पवाराने जीआर काढून ओबीसी व इतरांना वाटून संपून टाकले तरी त्याविषयी काही बोलत नाही फक्त सरकारचा विरोध हा शरद पवाराचा लाळचाट्य आहे

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z Před měsícem

      नौटंकी करतोय

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Před měsícem +42

    मी माझच खर करणारं मला काही माहित नसलं तरी मी म्हणणार मला सगळं माहीत आहे मी काट्टर BJP विरोधी आहे मी OBC ला विरोध कायम करणारं आहे

    • @akashshitole4492
      @akashshitole4492 Před měsícem

      तुझा आडनाव तुझं जात सांगते आई घाल्या

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 Před měsícem +22

    हाच भांडणे लावण्याचे बोलतो याला आवरायला पाहिजे.

  • @ganesh13637
    @ganesh13637 Před měsícem +79

    पळ बुल्या😂 निजामी पैदास

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 Před měsícem +133

    जरांगे पाटील मराठा समाजाच्या मुलांचे वाटोळे तुमच्यामुळे व्हायला लागलेला आहे तुम्ही आता शांत बसा

    • @Vjtlala
      @Vjtlala Před měsícem

      तुझी बुद्धी पर्यंत चालते तू आता शांत बस

    • @shashikantvyavhare7958
      @shashikantvyavhare7958 Před měsícem

      तुला मराठा समाज फार काळजी आहे

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 Před měsícem +4

      ते मराठा समाज ठरवल तू नको शहाणपण शिकवू बिनकामाच.

    • @user-tr7gx8lc8b
      @user-tr7gx8lc8b Před měsícem +8

      Jarangya samajala budvayla nighalay

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 Před měsícem

      @@user-tr7gx8lc8b हो तुझ्यासरख्याच्या फुकटच आरक्षण खाणाऱ्या समाजाला बुडवायला निघालेत पाटिल.

  • @user-tw1fo9gb1y
    @user-tw1fo9gb1y Před měsícem +29

    फडणवीस, भुजबळ, मुंडे अशा अनेक इतर नेत्यांबद्दल बोलण्यात आणि छोट्या छोट्या जातीच्या पुढारी व कार्यकर्ते बदल कशासाठी बोलतात पाटील दम आहे तर तुमच्या नेत्यांबद्दल बोला.

    • @amolp7872
      @amolp7872 Před měsícem

      @@user-tw1fo9gb1y तिथं आवाज निघत नाही... मराठा आमदार एवढे आहेत महाराष्ट्र मध्ये ह्यांचे आंदोलन चालू झाल्या पासून किती मराठा आमदार णे राजीनामा दिला जाती साठी??? हा पाडा पाडीच राजकारण करणार बोलतो पडणार कोणाचे bjp चे का??? आणि सत्ते मध्ये ज्यांना आणणार त्याची काय भूमिका आहे मराठा आरक्षण बदल विचारायची ह्याची हिंमत आहे का??

  • @santoshladhane1924
    @santoshladhane1924 Před měsícem +139

    फक्त शरद पवार आणि तूतरीला निवडून आण घे त्याच्याकडून आरक्षण....
    ...तुतारी माणूस

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem +9

      हा पक्का जातीवादी आहे.. मुतारी मेंबर

    • @Vjtlala
      @Vjtlala Před měsícem

      ​@@mahendrasamudra5284त*********** मुताऱ्या पाजला होता का मादरचोत

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil Před měsícem

      तु इतका शरद पवार म्हणतो ना चल आपण तस समजु तुझी लाल, अरे फडणवीसनी आरक्षण देऊदे BJP चा मुख्यमंत्री करून दाखवू शकतो समाज चल शरद पवारांचे एकही निवडुन येत नाही

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 Před měsícem +179

    आपल्या ला फक्त मोठ्या साहेबांची सत्ता आणायची आहे 😅

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 Před měsícem +10

      तुझे मोठे साहेब कोन‌ आहे ते घरी घेऊन बस.

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Před měsícem +4

      @@arvindwagh7043महाराष्ट्र ला लागले कलंक आहे

    • @user-mf2zh7ix5b
      @user-mf2zh7ix5b Před měsícem +5

      एक मराठा कोटी मराठा

    • @Sp71407
      @Sp71407 Před měsícem

      कोण छगन ना😂​@@arunpawar3256

    • @omkar23549
      @omkar23549 Před měsícem

      Tuzya bhashevrun tr tu chutya ch watto​@@surykantjadhav2737

  • @ashokbenkar6336
    @ashokbenkar6336 Před měsícem +15

    एका बाजूला क्षत्रिय मराठा बोलतो आणि एका बाजूला आम्ही ओबीसी सांगतो 😂😂😂😂😂😂😂

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před měsícem +1

      क्षत्रिय मराठा हे 96कुळी मराठा आहे जरांग्या तर निजामी मराठा आहे

  • @user-ex4sf5cd9j
    @user-ex4sf5cd9j Před měsícem +101

    लोकसभेला मरणठ्यांनी अकोल्यात ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना पाडलेले आहे
    हे लक्षात घ्या जयशिवराय जयभिम 🙏🙏🙏

    • @Justthinker9090
      @Justthinker9090 Před měsícem +6

      obc नी मत दिलीत का? आरे कांशीराम यांचं नागपूर येथे झाल्याल भाषान एकदा वाचा प्लिज

    • @yl7698
      @yl7698 Před měsícem +2

      Ambedkar officially aale tar 40-50 amdar hotil vanchit che

    • @ManishaKhande-ni3pn
      @ManishaKhande-ni3pn Před měsícem

      Z

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před měsícem

      Obc, DNA भाजपा उमेदवारला कोणी निवडून दिले अकोला मधे??

    • @prafullashelar6997
      @prafullashelar6997 Před měsícem

      Vanchit ha vishay samplay ata😂😂😂

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 Před měsícem +98

    शरद पवारानी सांगितले तसंच करतोय सत्ताधाऱ्यांना केवल टार्गेट😅

  • @Itsyou737
    @Itsyou737 Před měsícem +129

    आरे याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा कोणतरी 😅😅😂

  • @amolp7872
    @amolp7872 Před měsícem +75

    मी सादा माणुस आहे मला प्रस्ताव येत नाही... हा पण मला देवेंद्र फडणवीस काय करतो ते मला सगळं समजतं दोन दिवसात मी बाहेर काढतो?? 😂😂 आम्ही सामान्य माणुस आहे देवेंद्र फडणवीस बरोबर... तूला फक्त BJP दिसते का रे सत्ते मध्ये तीन पक्ष आहेत....

  • @OnlyJayBhim-h5z
    @OnlyJayBhim-h5z Před měsícem +58

    शिक्षण किती महत्वाचे आहे हे याच्याकडे बघितल्यावर कळते 🤣🤣

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Před měsícem +4

      4 नापास काय करू शकतो फक्त 90 ची मारुन बोलतोय 😂😂😂

    • @Omsairam1234-n8v
      @Omsairam1234-n8v Před měsícem

      😂😂😅

    • @swapnilpatil-iq8jg
      @swapnilpatil-iq8jg Před měsícem

      तुम्ही शिक्षण शिकणाऱ्याची बत्ती गुल केली एकट्यानी...मराठा म्हणतात याला.
      जय शिवराय जय भीमराय..!!

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem

      खरं आहे वा

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem +1

      ​@@swapnilpatil-iq8jgभाषा बघा जरा कोण घाबरत हेला

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Před měsícem +61

    😮 रक्तबंबाळ ची भाषा करू नये निव्वळ जातीवादी माणूस आहे वेरी depressing language not Good for people of any society.आता फडणवीसांना टारगेट करण्याचा हुकुम दिला आहे वाटतेय मोठ्या साहेबांनी🤔

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 Před měsícem +53

    शरद पवारांचा खेळ आहे

  • @anandkhamkar9529
    @anandkhamkar9529 Před měsícem +34

    आंदोलन भरकटलेलं आहे... भाषा असंविधानिक वापरत आहेत... सुसंस्कृत मराठा समाजाचा हा आवाज नाही... मराठा समाजाबद्दल नेहमीच मागासवर्गीयांना आदर राहिलेला आहे... जातीय सलोखा राखण्यासाठी कोणतेही सरकार अशा सामाजिक आरक्षणाच्या विषयावर परस्पर निर्णय घेऊ शकत नाही... विरोधी पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल....

    • @GajananKundgir
      @GajananKundgir Před měsícem

      ह्यांनी सर्व जातीचा सलोखा बिगडविनाचा काम केले आहे. शून्य बौध्दीक पातळी विचाराची कुवक कमी.
      ह्यांची गत म्हणजे मदारी आणि माकड ह्या खेलासारखी झालीय

  • @rrdeshpande478
    @rrdeshpande478 Před měsícem +93

    तू आता घरी बस तुझं घर प्रपंच कसा चालतो एक वर्ष झालं तू आंदोलन करतोय तुझा प्रपंच तरी कसा चालतो हे जरा समाजाला सांग

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 Před měsícem

      लोकांचे वाशे तु कशाला मोजतोस .मंदीरं बंद झाले तर तुझेच संध्याकाळच्या तुकड्यांचे वांदे होतील

    • @Vjtlala
      @Vjtlala Před měsícem +4

      तुझ्या बुद्धीच्या पलीकडे तू तुझा संसार सांभाळ

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Před měsícem

      Are बामण 😂😂 शेट उपट्या

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k Před měsícem +1

      छगन चा कसा चालतो

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 Před měsícem

      ६ करोड लोक आहेत त्यांच्या घराची काळजी घेण्यासाठी. तु तुझ्या घराकड लक्ष दे. चुकीच तुझ्या घरात घडल मराठ्यांना विरोध करण्याच्या नादात.

  • @user-bt8oe7kh1c
    @user-bt8oe7kh1c Před měsícem +59

    Bjp सरकार घालायच काम तुम्हाला शरद पवार सांगल आहे

  • @santoshkadam4897
    @santoshkadam4897 Před měsícem +102

    जरांगे पाटील तू फक्त फडणवीस ला टार्गेट करतोय मग पवार का नाही आला ते पण विचार ना😂

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Před měsícem +3

      Bullya bharr sabet bolle patil dokyat kanat kay mati gelthi kay

    • @shamwable367
      @shamwable367 Před měsícem +2

      ​@@vishalchavan6341जे सत्तेत आहेत त्यांनाच उत्तर द्यावं लागेल.जबाबदारी झटकून नाही चालणार दादा

    • @vidyadharkhade6233
      @vidyadharkhade6233 Před měsícem +13

      मी स्वतः मराठा आहे परंतू या जरांगेचा जाहीर निषेध करतो. कारण नसताना राज्यात आगलावाचे धांदे आहे

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Před měsícem +1

      @@shamwable367 tech na hya kelyanla kon sagnar

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Před měsícem +1

      @@vidyadharkhade6233 bullya tujya sarkhya pakshachi chatyachi garaj nahi amhala udya fakt arkshan bhetlyavr gheuu nako yeka bapacha ashil trrr

  • @DnyanobaBade-bl4tw
    @DnyanobaBade-bl4tw Před měsícem +136

    किती भांडण लावण्याचे बोलतो हा माणूस

    • @Vig1832
      @Vig1832 Před měsícem

      Tuzya aaishi bhandan karauche ahe Chagan la

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 Před měsícem

      ​@@Vig1832खुळ्य लावड्याचे followers😂😂

  • @anandkhamkar9529
    @anandkhamkar9529 Před měsícem +54

    फडणवीस साहेबांना बदनाम करायचं चाललेला आहे....

    • @tukaramgajare4471
      @tukaramgajare4471 Před měsícem

      फडणवीस बाप आहे का तुझा

    • @vasantpatil1463
      @vasantpatil1463 Před měsícem

      36 ℅ लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना 32℅ आरक्षण कसे हे पण मनात कधीतरी येऊ द्या...

  • @user-vs8zi9bu4n
    @user-vs8zi9bu4n Před měsícem +18

    मुख्यमन्त्री वरती काय तर बोलं जरंगे साहेब ओबिसी नेते टारगेट करू नका

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 Před měsícem +46

    शाळेत जा बाळा अभ्यास करा नंतर आरक्षण मग एक तुला बोलता येत नाही काही तरी बोलत बसतो लोक पण तुझा मागे काय बोलतो तू लोकांना पण कळत नाही

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +6

      @@arunpawar3256 हे पटलं मला 🤣🤣 एकदम बरोबर

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Před měsícem

      Tula Kay kalta brocchya? Tula 34% OBC la 32% aarakshan Kasa he nahi kalat trr kay sha** kalta ka?? Amcha hakkacha khato dusryana bolto ka bhikarya

  • @vikas_0707
    @vikas_0707 Před měsícem +31

    जरांगे ने विधानसभा लढून त्यांची हिंमतच दाखवावी...म्हणजे मराठेच त्याची हवा काढतील..

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před měsícem +21

    सरकार संविधानाने चालते कोणी उपोषण किंवा आत्मदहन करतो बोलत आसेल याने काहीच फरक पडत नाही

  • @dnayneshdeshmukh9170
    @dnayneshdeshmukh9170 Před měsícem +47

    किमान 200 वेळा फडणवीस

  • @chakradhardake9185
    @chakradhardake9185 Před měsícem +22

    तुम्हाला कोण माहिती देतय ते सर्वाना माहीत आहे.

  • @c_sj77
    @c_sj77 Před měsícem +13

    काय भाषा , कुठली संस्कृती ....असला समाजभाव ?

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Před měsícem +10

    आंबेडकर साहेब हे खूप बुद्धिमान आणि चांगले व्यक्तिमत्व आहेत,

  • @anilbade2469
    @anilbade2469 Před měsícem +44

    जरागे तुम्ही राजकारण बोलु नका तुम्ही 288 जागा उभा करा आणि मग आरक्षण दया फक्त काका निवडून आणु नका आम्हीला कळते

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 Před měsícem +1

      जरांगे, काय करायचं ते एकदा करुन दाखवा रोजच्या बडबडीला आता आम्ही कंटाळलो आहे तुम्ही 288 जागेवर आपल्या समाजाची लोकं निवडून आणा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन हा प्रश्न कायमचा सोडवा.😢😢

    • @Akz1245
      @Akz1245 Před 28 dny

      ​@@sudhirpanvalkar5334हा कोर्टाचा विषय आहे

  • @dnyaneshwarghongade9750
    @dnyaneshwarghongade9750 Před měsícem +50

    गायचाप चा विडा टाकून विचार मांडायला बसतात वाटतं.

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Před měsícem +2

      @@dnyaneshwarghongade9750 🤣🤣🤣

    • @Sp71407
      @Sp71407 Před měsícem

      वडापाव खाऊन😂

    • @user-ft3zz1st3o
      @user-ft3zz1st3o Před měsícem

      चपटी पिल्लू

  • @user-fy7wi4sx1b
    @user-fy7wi4sx1b Před měsícem +55

    प्या मुतारी वाजवा तुतारी

  • @gajananbhavsar7213
    @gajananbhavsar7213 Před měsícem +12

    फडणवीस साहेब ...खर तर ब्राम्हणाला शिव्या घ्यालाच्या आहे पण बळजबरीने साहेब साहेब म्हणातोय...

  • @narendrafatkal4690
    @narendrafatkal4690 Před měsícem +60

    गेल्या 50 वर्षा पासून कासारा तर मराठा समाजाचाच हातात आहे ना

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem

      ह्याला तेच सहन होत नाही आणि कळत नाही ... हा पक्का जातीवादी गावठी मिथुन आहे..

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před měsícem

      भुजबळ मुख्यमंत्री होता, नाईक होते,

  • @anantabondre569
    @anantabondre569 Před měsícem +14

    इतर समाज जागे व्हा
    हा मराठा समाज आपल्या ला नाचवीत फिरेल सांभाळून रहा

  • @santoshshivajisahane3433
    @santoshshivajisahane3433 Před měsícem +5

    टार्गेट आसणारे नेते देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, बीड चे धनु शेठ ,हाके साहेब, शरद पवार साहेब वर कधी टिका करत नाही हा माणूस 😂😂

  • @rajapatil5148
    @rajapatil5148 Před měsícem +11

    देशी दारूचे महाराष्ट्रातुन हदपार करा .

  • @Rock-star143
    @Rock-star143 Před měsícem +43

    हा घरकोंबडा काय बोलतो याचं याला समजत नाही....

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Před měsícem +2

      Cooment ल 50 पैसे..😂😂😂 रॉक स्टार

  • @youngproduction9746
    @youngproduction9746 Před měsícem +12

    Obc , sc,st, nt, सगळे जण एक व्हा कारण आपल्या भविष्य धोक्यात आहे .

    • @AjuKambale
      @AjuKambale Před měsícem

      Barobar boltha lvkr hushar zali pahijeth.

  • @amitsabale8779
    @amitsabale8779 Před měsícem +41

    विधानसभेला नाही विधानसभेच्या निवडणुका संपल्यावर काय होत ते बघा सगळे शेवटचा हप्ता बाकी आहे अजून निवडणुका समप्ल्यावर हा पोपट लगेच भुर्रर्र होईल 😂😂

  • @VJP77
    @VJP77 Před měsícem +6

    साहेब विरोधकांना काही बोला, त्यांचा सर्वात जास्त विरोध आहे,फडणवीस, यांना सारखं टार्गेट करणं योग्य नाही, पण तुम्ही नाही बोलणार अस वाटत त्यांच्याबद्दल...कधीच... आरक्षण मीटिंगला पण नाही गेले विरोधक🤔

  • @dileepdanekar5645
    @dileepdanekar5645 Před měsícem +4

    आपण फक्त कमी लोकसंख्या आसलेल्या नेत्यांनाच टारगेट करता धनगर समाज मोठा आहे त्यामुळे त्यांच्या वाटेला जात नाही

  • @nileshgawai9727
    @nileshgawai9727 Před měsícem +8

    पाटील विधानसभे पर्यन्त असेच आळीपाळीने उपोषण चालु द्या 😅😅

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 Před měsícem +28

    आरे भाऊ शरद पवार देईल का आरक्षण

  • @SUBHASHGOVIND17
    @SUBHASHGOVIND17 Před měsícem +12

    यांना आता येऊ देत नसतो.........आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्हीच या आणि करा पाहीजे तसं. सगळ्यात सोपं. एवढच करणे ऊत्तम. धमकावणे नको की.....

  • @sanket3782
    @sanket3782 Před měsícem +3

    प्रत्येकाला आपल्या समाजाचे विषय मांडण्याचा अधिकार आहे... जय भिम🙏

  • @csk3006
    @csk3006 Před měsícem +5

    निवडून लढ किती दम आहे कळेल.
    उगीच करामती काकाच्या पोपट बनु नये.

  • @vitthalgarje2297
    @vitthalgarje2297 Před měsícem +53

    जरांगे पाटील मी फडणवीस यांचा चाहता नाही परंतु फडणवीस यांचे प्रत्येक निर्णय जरी चांगला नसेल परंतु भरपूर निर्णय हे खुप चांगले आहेत त्यांच्यासारखे निर्णय आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही.तुम्हीच फक्त चारच जाती टार्गेट करून जातीयवाद केला व🙏

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem

      हो पक्का जातीवादी आहे... याने जमीन का विकली हे माहिती करून घ्या.. नक्कीच लक्षात येईल की हा किती जातीवादी आहे.. ह्या गावठी मिथुन ला घरात बसवण्याची वेळ आली आहे..

    • @AshaKurkute
      @AshaKurkute Před měsícem

      Nalayak aahe.

  • @mazharjamalshaikh5386
    @mazharjamalshaikh5386 Před měsícem +5

    काय साहेब फक्त तुम्हाला दोनच माणसे दिसतात पवार साहेबा बद्दल तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा तुम्ही ते तर 4 वेळा मुख्यमंत्री होते ना त्यानी का दिल नाही आरक्षण आणि ते बैठकीला का आले नाही ते पन त्याना विचारा

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před měsícem +3

    ज्या ना निवडून आणतो त्याचे कडे आरक्षन का मागत नाही. त्या ना मत देतो मग माग त्यांचे कडे ते 60 वर्ष सत्तेत होते मग का दिले नाही.
    काॅनगरेस चा कार्यकर्ता आहे हे आता लोक समजून चुकले.

  • @amolshimpi
    @amolshimpi Před měsícem +5

    याला रोजच मीडियासमोर यायला आवडतं
    मुस्लिमांना पण आरक्षण द्या म्हणे
    70 वर्षे शरद पवार सत्तेत होता तेव्हा नाही केलं आंदोलन तेव्हा कुठे झोपला होता
    मि मस्त मीडिया मध्ये फोकस मध्ये राहायचं त्याला. त्याला पैसा पुरवणारे पुरवतात

    • @Akz1245
      @Akz1245 Před 28 dny

      सर्वांना आरक्षण दे म्हणा ह्याला १०० % दे ....खुल्या वर्गाचे जाऊ दे उडत

  • @ganeshchapaitkar9291
    @ganeshchapaitkar9291 Před měsícem +12

    बस कर पाटील

  • @krushnaraokhalane2004
    @krushnaraokhalane2004 Před měsícem +7

    समजा आरक्षण मिळालं तुम्ही म्हणता तसे , खुप मोठा भ्रमनिरास होणार तरुणांचा, आहेत कुठे सरकारी नोकऱ्या, सर्व खाजगीकरण चाललंय

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 Před měsícem +8

    जर भुकेलेला माणुस जर वाढप्यालाच शिविगाळ केले तर तो वाढपी तुम्हाला वाढेल का.

  • @sgpatilself8457
    @sgpatilself8457 Před měsícem +4

    दादा आपले + मुस्लिम बांधव मिळून आमदार साठी उमेदवार उभे करावे ही विनंती
    &
    आपले प्रत्येक तालुका व जिल्हा मध्ये काही उमेदवारी साठी 5/6 किंवा 3/4 जन रेस मध्ये आहेत तर जरांगे पाटील व श्री क्षेत्र नारायण गड चे माठाधीपती यांचे साक्षी ने चिट्ठी बनून एका जनाची चिट्ठी काढावी त्यांची चिट्ठी निघाली त्यांना उमेदवारी व सगळे नी मिळून ताकती नी निवडून आणू व हक्काची आरक्षण घेऊ 🙏 पूर्ण महाराष्ट्रात 0:10

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Před měsícem +4

    जरांगे पाटील स्वतःची लाल करून घे घडी घडी बदलत राहतो गिरगिट सारखा मागणी शेवट शरद पवाराचे भुजंगन

  • @shrikantyadav8281
    @shrikantyadav8281 Před měsícem +4

    दादा कोणाला निवडुन आणायचं ते सांग
    जर तु स्वताचे उमेदवार उभे केले तर समजायचं खरा नाही तर समजायचं तुतारी वादक

  • @sachinkhapare9160
    @sachinkhapare9160 Před měsícem +3

    मी म्हणजे सर्व मराठा असे वाटते आहे जरांगे पाटलाना..समाजासाठी ते लढत आहे हे फार चांगले आहे पण...
    जर संविधानात शक्य नसेल तर तुम्ही किती उपोषण केले आणि धमक्या दिल्या तरी कोणतेच सरकार आणि कोणताच नेता आरक्षण देऊ शकणार नाही...लोकांनी सुधा उगीच ह्या नेत्यांच्या मागे पळू नये....पैसा कसा कमवता येईल याकडे लक्ष द्यावे...हे काय आज आहेत उद्या कोणत्या पक्षात जातील आणि स्वतः चा कसा फायदा करून घेतील ते माहीत नाही...
    उदा. अरविंद केजरीवाल यांचे अण्णा हजारे सोबत जंतर मंतर Delhi येथे केलेले उपोषण आणि...बाकी तुम्हीच बघा😂

  • @user-jh6oe5qq6g
    @user-jh6oe5qq6g Před měsícem +8

    २८८ लढायला का घाबरता

  • @user-te8fy2dx7n
    @user-te8fy2dx7n Před měsícem +5

    आता बहुजनांनी सुधा ठरवलंय की बहुजनांच सरकार आणायच आहे 🙏🙏

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 Před měsícem +4

    तुम्ही शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून आनलएनआ...त्यांना आरक्षण मागत का नाही तर....

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 Před měsícem +33

    जारंगे पाटील प्रत्येक वेळा भूमिका नका बदलू नका नाहीतर सगळ्या मराठा समाजाचे वाटोळे होईल आज फ़ार वाईट परस्तिती तुमच्या मुळे होईल

  • @shindesarkar21
    @shindesarkar21 Před měsícem +11

    Jarange ek burasi maratha samajyala lagaleli. Ek Maratha

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před měsícem +3

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @mazharjamalshaikh5386
    @mazharjamalshaikh5386 Před měsícem +8

    आता भुजबल सोडले आता फड़नवीस दिसले

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Před měsícem +7

    तुम्हाला शेवट पर्यंत राजकारणी लोक आरक्षण मिळू देणार नाही? आणि तुम्ही म्हणता? पण तुमचेच लोक ह्यांच्या मागे नेत्यांच्या रूपाने उभे राहतील? आणि तुमचेच लोक त्यांना निवडून देणार?😢😢😢

  • @user-du3zp9xn7t
    @user-du3zp9xn7t Před měsícem +3

    दादा ऐकदा होऊच द्या रणधुमाळी.करा आपले 288उमेदवार उभे.आणि फुंका विधान सभा निवडणूकीच रणसिंग.

  • @user-kw8yt6rx1t
    @user-kw8yt6rx1t Před měsícem +7

    काय बालिश सारखा bolto

  • @nileshgawai9727
    @nileshgawai9727 Před měsícem +19

    पाटील बस करा कि आता, उपोषणाला सुद्धा लाज वाटेल, ईतकी उपोषण तुम्ही केलेत 😅😅😅

  • @anantabondre569
    @anantabondre569 Před měsícem +6

    मोगली 90 घे आणि घरी जा

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Před měsícem +6

    बाकी सगळे सक्षम आहेत आपण आपले बघा उगाच सगळ्यांना घेऊन पडू नका

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Před měsícem +10

    दुसर्‍या कडून कशाला अपेक्षा करताय
    तुम्हीच निवडून या आणि घ्या की आरक्षण..

  • @ashokpawar187
    @ashokpawar187 Před měsícem +6

    पाटील थोड शरद पवरावर पण बोला

  • @Winkthink
    @Winkthink Před měsícem +5

    मुर्ख बनवु नका सगळे सत्तेसाठी च चालु आहे.

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Před měsícem +4

    यांचं संतुलन बिघडलंय बहुतेक..

  • @BabasahebSuse-db8ij
    @BabasahebSuse-db8ij Před měsícem +5

    हे सांगायचं होतं तुला राजकारण

  • @PradeepNagargoje-tk6gx
    @PradeepNagargoje-tk6gx Před měsícem +5

    तु काही करू शेकत नाही बचेन

  • @anayakulkarni6768
    @anayakulkarni6768 Před měsícem +17

    फक्त fadnvisancha ragrag ahe

  • @BabasahebSuse-db8ij
    @BabasahebSuse-db8ij Před měsícem +4

    रक्तबंबाळ रक्तबंबाळ काय लावल्यात जरांग

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Před měsícem +3

    हा टॉमी बारामतीचा च आहे 😂

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z Před měsícem

      😅😅😅😅😅😅

  • @anayakulkarni6768
    @anayakulkarni6768 Před měsícem +9

    Kapti manus aahe ha

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před měsícem +2

    प्रकाश आंबेडकर विषेयी उलट सुलट बोलून दाखव ,मग बघ चांदरशेखर रावण चा दणका ,

  • @anantabondre569
    @anantabondre569 Před měsícem +10

    याचे मागे लागू नका जपून रहा

  • @diliprao5433
    @diliprao5433 Před měsícem +2

    कुणबी म्हणजे शेतकरी = शेतमाल भावा बद्दल उपोशन करा की मग. माझा सामान्य शेतकरी बांधवाला आरक्षण नको शेतमाला ला भाव पाहीजे..

  • @narendrapatil7697
    @narendrapatil7697 Před měsícem +16

    जरांगे जर विधानसभा निवडणुकीत महायुतीला धक्कां बसला लोकसभेसारखा तर केंद्रांत मग तेव्हा तूझे दीवस भरलेलं असतील...

  • @88deepu8888
    @88deepu8888 Před měsícem +8

    SAHEB TUMHI AATA 288 JAGA LADHWACH

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Před měsícem +1

    फक्त मराठाच नाही आम्ही सर्व जातीतील लोक राजकारणी लोकांपासून परेशान झालेले आहेत राजकारणी लोकांनी फक्त स्वतःचा विचार करीत आहेत आणि सर्व भारतातील लोक फक्त जात आणि धर्मामध्ये संपला पाहिजे यासाठी राजकारणी लोक प्रयत्न करत आहेत हे सर्व समाजाने समजून घेतले पाहिजे

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 Před měsícem +1

    फडणवीस एकटा सगळ्याला जड आहे का ? त्यानं पण आपल्यातले मराठे दावणीला बांधलेत त्याच काय ...?

  • @user-dv1lm5ph1p
    @user-dv1lm5ph1p Před měsícem +5

    अहोआत्ता, लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल,पहीजे,होते,जरांगेला,100%,आरक्षण,मीळालं,आस्त,जय, संविधान,🙏

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Před měsícem

      पटेल आरक्षणावर चर्चा चालू असताना संसदेतून निघून गेले होते.

  • @munnashikalkar5494
    @munnashikalkar5494 Před měsícem +1

    पाटील तुमी खरं बोलताय हे सर्व जाती धर्मातील लोकांनी तुमची साथ दिली पाहिजे यात सर्वांचा फहायदा आहे लोक जागे व्हा

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 Před měsícem +2

    आता आंबेडकर सुद्धा... फडणवीस ने तुमच्या विरोधात घातला आहे का

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 Před měsícem +1

    शेठ BJP ने 2वेळेस आरक्षण दीले कोर्टात टिकले नाहि
    निदान BJP ने प्रयत्न केले...
    तुम्ही मराठा समाजातील मुलांच्या भावनेशी खेळू नका अपेक्षा वाढली आणि आरक्षण नाही मिळाले तर आत्महत्या झाल्या त्यांना जबाबदार
    कोण असेल..... सरकार का तुम्ही???

  • @Amisal
    @Amisal Před měsícem +2

    देवबाप्पा सुद्धा पाटील शिवाय बोलत नाहीत

  • @gstadda123
    @gstadda123 Před měsícem +2

    फडणवीस फडणवीस फडणवीस
    एक व्यक्ती च्या विरोधात बोलायचे आदेश आहेत

  • @chhbu967
    @chhbu967 Před měsícem +2

    आता हा नक्कीच भटजींवर उलथून घालणार

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 Před měsícem +2

    भूक लागली पगतीत जेवायला बसलोय आणि वाढे मंडळी लाच घोडे लवलेतर कायते kel denarka

  • @parashramsomvanshi5998
    @parashramsomvanshi5998 Před měsícem +1

    जंरागे जर खरा मर्द मराठा असेल तर सर्व राजकीय नेत्याविषयी सारखे बोलतील एकाला जवळ दुसऱ्याला लांब