उन्हाळी कांदा लागवड व्यवस्थापन - सचिन मिंडे कृषीवार्ता
Vložit
- čas přidán 28. 11. 2019
- #रब्बीहंगामातीलकांदा #कांदा लागवड #onionfarming
सुधारित तंत्रज्ञानाने रब्बी हंगामातील कांदा लागवड व्यवस्थापन
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
छान माहिती मिळाली सर
छान माहिती
खूपच चांगली माहिती दिली आहे सर
Nice sir..
Nice information .....sir
Nice sir
Nice
Sir 🙏🙏🙏 👌👌👌👌👌
👌👌👌
9
बीड जिल्हा पण कांदा पीकवतो
डा यरेक.बी.फेकल.तर.चालेल.का.वावरत.स
.आणि.वरून.स्प्रिंकलार. लाऊ
होय
रब्बी हंगामातील कांदा खत व्यवस्थापन सांगा सर..
नक्कीच पुढील व्हिडिओ मध्ये सांगू सर
Sir,
Rabbi hangamatil khat vyavsthapn kse krta yeyl amhala ?
आमच्या चॅनेल वरील हा खत व्यवस्थापन चा विडिओ बघावा - czcams.com/video/vO9_AEzXTts/video.html
Sir september madhi konti verity cha kanda biyane lagved saathi changle rahil
पूना फुरसुंगी किंवा घरगुती गावठी किंवा त्याला उन्हाळ कांदा म्हणतात त्याचे करू शकता आपण, धन्यवाद
Sir sapatembar mahina mde kanda lavayla chalte ka
होय चालतंय की,धन्यवाद
sir tambdya matit kanda lavava ka
पाणी भरपुर असेल तर तांबड्या मातीत पण कांदा चांगला येतो फक्त शेणखत व शेंद्रिय खते जरा जास्त लागतात, आणि पाणी भरपूर प्रमाणात लागते हे सर्व असेल तर काही प्रॉब्लेम नाही कांदा पीक घ्यायला
बाळकृष्ण बाजीराव सापनर छान माहिती दिली सर धन्यवाद
Yach seed kse bhetel
कृषी सेवा केंद्रात मिळेल,धन्यवाद दादा
लाल कांदा बीज मिळेल या नंबरवरसंपर्क करा 8600698731
रोप लागन करताना dep दिली तर चालेल का
अम्बवनी पाणी किती दिवसांनी दयावे
जमीन हलकी असेल तर 2 दिवसांनीं व जमीन भारी खोल असेल तर 3 ते 4 दिवसांनी आंबवणी पाणी दिले तरी चालते
उन्हाळ कांदे लागवडीसाठी कोणते खत वापरावे
सर ढगाळ वातावरण तयार झाले.कांदावर कोणते औषध मारावे.
रेडोमिल 2 gm/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्या
सर. कांदा बियाणे टाकतांना जर रासायनिक खते (सुफला) टाकल्याने पण नंतर रोप मर होऊ शकते का.
नाही होणार माझ्या माहितीप्रमाणे, पाणी साचू देऊ नका रोपात, धन्यवाद
sir aap seed available kr skte ho
mujhe chayie seed N241
सद्या कादाची साईज वाढवण्यासाठी कुठला औषध मारावा
0:52:34 घ्या योग्य प्रमाणात
सर मी पंचगंग एक्सपर्ट पेशल कांद्याची लागवड केली आहे हा कांदा किती दिवस टिकतो
कांदा लागवड करून ९० दिवस झाले आहे तर कांदा फुगवण्या साठी काय करावे.
0:52:34 पाण्यातून सोडा
Hindime bhi banaye
Kuthun milvave lagel yache bee
गावरान उन्हाळी कांद्याचे बीज उपलब्ध आहेत संपर्क 8600698731
एक एकरात किती कांदा चे बि लागेल
रोप तयार करून लागवडीसाठी 3 ते 4 किलो बियाणे लागेल
Tonic favarni kuthlu ghyavi
कांदा पीक किती दिवसाचे झाले आहे
सुक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करू शकता
गोदरेजचे विपुल फवारू शकता आपण टॉनिक म्हणून
2mahine
ह्यात कवडी माहिती नाहीये
Nice
धन्यवाद सर जी जानकारी देने के लिए बहुत-बहुत9754717570
मैं एमपी उज्जैन जिले से 4 एकड़ का प्याज लगाता हूं गर्मियों वाला नासिक जिले से पुणे जिले से महाराष्ट्र जिले से किसान कोई संपर्क करें मेरे से